खूप छान आदर्श दादा आपल्या गाण्यातून लोकांना छान संदेश दिलात प्रत्येकाने हे गित ऐकून खरोखर संविधान वाचवण्यासाठी पेटून उठले पाहिजे आदर्श दादा खूप खूप धन्यवाद
खरंच ही परिस्थिती भारतामध्ये उभी राहत आहे हे गाणं मार्फत आदर्श साहेबांनी जाणीव करून दिलेली आहे जागे व्हा बहुजनांनो भारतातल्या नागरिकांनो जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय शंभुराजे जय बहुजन जय मूलनिवासी जय भारत जय संविधान
आज हे गाणं ऐकून खूप खूप अभिमान वाटतो जातीने जरी आदिवासी समाजाचा आहे तरी माझा समाजाला वाचवले आहे ते परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यांचे उपकार कधी विसरणार नाही
❤😮😮😮 खूप अप्रतिम असं गीत एक एक शब्द विचार करायला लावणारा आहे आज संविधान आहे म्हणून आपण आहोत आता आपले 100 गट बाजूला सारून एका निळ्या झेंड्या खाली यायला पाहिजे सर्वांनीच आपले मतभेद सोडून राजगृहा सोबत मिळून काम केल्यास यश नक्कीच आपल्याला मिळेल
खूप छान अप्रतिम गित आहे शरीरावर काटा उभा राहिला आहे हे ऐकून खरे आहे आपण आज संविधानामुळे अभिमानाने स्वाभिमानाने जीवन जगत आहोत बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे नमो बुध्दाय जयभिम
जय भीम🙏🙏🙏 संविधान खूप खूप अनमोल आहे.आणि आजच्या पिढीतील काही जातीवादी माकड तोंड वर काढत आहेत.संविधान वाचवने हा प्रत्येक भारतीय नागरिकाने उठाव करण्याची गरज आहे...खूप खूप छान.दादा...🙏🙏🙏🌹🌹🌹💙
रिअली proud of aadarsh aani bhavoo khe khare aahe ajunhi jatiywadi aahet pan aapnhi ghabrayche nahi tyach divshi waghinisarkhi डरकाळी फोडली आहे मी सर्वांची तोंड बंद केली घाबरणार नाही mhantl aavkatit राहा mhantl नाहीतर नावाची .....नाही पाहवत नाही आपण मोठ्या पोस्ट वर आहे ते जास्त करून सवर्ण जातीयवादी मज गेलेला नाही अजून त्यांचा@@jayashrivankatte4644
"संविधान" भारतीय जनतेचा हक्क आणि अधिकार आहे.म्हणून संविधान वाचविण्यासाठी मनुवाद्याना शह देण्यासाठी प्राणांची पर्वा करू नका. आदर्शजी, खुप छान असे प्रेरणादायी गित गायलं आहे. धन्यवाद 🎉🎉🎉 🙏नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
आदर्श शिंदे, आपणास क्रांतीकारी जयभीम,आपल्या परिवारास सुद्धा क्रांतिकारी जयभिम, आपण सर्वांनी, बाबासाहेब यांना गाण्याच्या माध्यमातून खरोखर ,बाबासाहेब साहेबांना ,खेडेगावात जेथे ,अजानत्या उपसकांना बाबासाहेब यांचे किर्ती ची जानीव करुन दिलीत खुपच छान
हे गाणं ऐकून मला खूप म्हणजे खूप काही शिकायला मिळालं कारण बाबासाहेबानी स्वतःच्या परिवाराचा विचार न करता आम्हाला या दुनियेत स्वाभिमानाने जगण्याची संधी दिली माझी सर्व भीम सैनिकांला एवढीच विनंती आहे कि खरंच sanvidhan वाचवा नायतर हे हरामखोर आपल्याला पुन्हा गुलामीमध्ये खेचतील 🙏🏻💙👑✨माझा जीव जरी गेला तरी मी बाबासाहेबांच्या विरुद्ध कोणाचं ऐकून घेणार नाय. 👑💙👑 JAY BHIM JAY SANVIDHAN 💪🏻📓
खुप खुप धन्यवाद आदर्श आनंद शिंदे यांच्या साठी. या गाण्याला कोटी कोटी तोफांची सलामी. या गाण्यावर नाचणारे स्वाभिमानी बाणा दाखवत आहेत. ही काय पठ्ठे बापूराव यांच्या सारखे नाच्या मंडळी नाहीत. गौतमी पाटील ची मंडळी नाहीत. लावणी नृत्याची गाणी नाहीत. काहीजण अक्कल पाजळुन नाच गाणी यांच्या वरती टिका करत आहेत. पण हे शुरवीरांसाठी गाणे आहे. तुमच्या सारख्या भेकडांसाठी नाही. संविधान बचाव. आपले बाबासाहेब आंबेडकर एकमेव.
आदर्श दादा मी सनी वाघ नाशिक हुण आपल गाणं हे पुडच्या पिढीला जागं करण्यासाठी आहे , छान, भारी ,मस्त ,जबरदस्त, तुम्ही तुमचे-सर्वाचे विचार तुम्ही गाण्यातून मांडले, सांगीतले तुमचं गायन, रचना खूप चांगली आहे, किती कौतुक करावे तितके कमी, जयभीम , जय शिवराय, जय बुद्ध, जय महाराष्ट्र, जय संविधान.
आपण सगळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळें आपण येथे आहोत मग आपला हक्कांचा माणूस सोडून दुसऱ्याला साथ का देतो आपल्या राजाला साथ द्मा बाकी काही नाही सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय
उत्कृष्ट गीत अर्थपूर्ण बनलं आहे, फक्त हे तुम्हा आम्हाला करमणूक किंवा नाचण्या साठी नसून, त्या गाण्यातून बोध घेऊन कृती साठी तयार राहायचं आहे. जय भीम🙏 जय संविधान 🙏
IPS. IAS. Dg. IG he पद आपल्या कडे असेल पाहिजे तेव्हाच भिमाच राज होईल त्यांच्या विचारांचं राज होईल. अभ्यास करा अन क्लास 1 च्या जागा मिळवा तेव्हा बाबाला खरच आपल्यावर आणि त्यांनी जे आपल्या साठी कष्ट केले याच्यावर अभिमान वाटेल. अन तोच खरा jay jay bhim.
प्रेणात्मक गाणं आहे नसा नसात स्पूर्ती भरवते,खरंच या गाण्यातून काहीतरी बोध घ्यायला हवा आपण ,खरंच डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी लिहिलेलं भारताचे संविधान वाचले तरच लोकशाही वाचणार या संविधान मध्ये सर्व भारतीय जनतेचे हे अनमोल संविधान रक्षण करते , जय भीम जय बौद्धमय भारत जय संविधान☸️☸️☸️🙏
बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन आत्मज्ञानानं भरून काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे कोणतेही काम किंवा विकास परियोजना संविधान अमलात आणुन दिले आहे ते वाचवने काळाची गरज आहे कारण मनुवादी व्यवस्था आहे
Sir येणार्या 14 एप्रिलला tumcha कार्यक्रम ठेवायचा आहे आमच्या गावामध्ये पण sur tumhi 16 लाख म्हणतेय सर aevdhe पैसे amhi garib लोक कसे देणार o आमच्याकडे कोणी आमदार, खासदार नाही सगळे काम karun खाणारे आहेत पण भीम जयंती खूप latur जिल्ह्यात 1 नंबर होते आम्ही 4 लाख देऊ शकतो bagha garibakde यायला जमले tr आम्ही प्रत्येक वर्षी 1 गायक आणतो ch ata संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम झाला
अजिबात,नाही, व्यावसाहिक आहेत, हे सर्व,सामाजिक बांधिलकी नाही,लाखो. रुपये कार्यक्रमासाठी कुठून आणणार समाज यांना कळतच नाही? Business झाला आहे,ज्या समाज्यामुळे मोठे झाले? Reasonable फी घ्यायला हे अपेक्षित आहे. विचार करतील.जय भीम! 🌹🙏🏿
आदर्श शिंदे चा आवाज उत्तम व गीत सादर,व रचना सुयोग्य आहे.सलाम गायकीला जयभीम
प्रथम सर्वांना जय भिम खरंच जाणीव करून देणे ची वेळ आली आहे . आदर्श शिंदे साहेब आपणास मानाचा जय भिम
आदशऀ सर मानाचा जय भीम खुप छान संविधानाचे गित आहे,,, ❤
प्रत्येक गाणं हे नाचन्यासाठी नसत. हे गाणं विचार करून कृती करायला लावणार खूप छान गाणं आहे...
Verynice adrshsahebasechvicharrahohichprarthanajaishivrijaibheem
chan
👍👍
Agadi barobar
आमदार संदीप क्षीरसागर साहेब खूप चांगलं आहे असंच सहभागी व्हा जय भिम संदिप भैय्या
खूप छान आदर्श दादा आपल्या गाण्यातून लोकांना छान संदेश दिलात प्रत्येकाने हे गित ऐकून खरोखर संविधान वाचवण्यासाठी पेटून उठले पाहिजे आदर्श दादा खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर आणि परिस्थिती सापेक्ष समाजभान आणणारं अत्यावश्यक गीत...!
Khup chan
परिस्थिती नुसार क्रांतिकारी.गीत गाणारे,लिहिलेलं भिमगीत छान आहे.
खरंच ही परिस्थिती भारतामध्ये उभी राहत आहे हे गाणं मार्फत आदर्श साहेबांनी जाणीव करून दिलेली आहे जागे व्हा बहुजनांनो भारतातल्या नागरिकांनो
जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय शंभुराजे जय बहुजन जय मूलनिवासी जय भारत जय संविधान
आज हे गाणं ऐकून खूप खूप अभिमान वाटतो जातीने जरी आदिवासी समाजाचा आहे तरी माझा समाजाला वाचवले आहे ते परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यांचे उपकार कधी विसरणार नाही
Agadi barobar ❤
मानाचा अभीमान स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम आदर्श दादा
❤😮😮😮 खूप अप्रतिम असं गीत एक एक शब्द विचार करायला लावणारा आहे आज संविधान आहे म्हणून आपण आहोत आता आपले 100 गट बाजूला सारून एका निळ्या झेंड्या खाली यायला पाहिजे सर्वांनीच आपले मतभेद सोडून राजगृहा सोबत मिळून काम केल्यास यश नक्कीच आपल्याला मिळेल
या अशा वेळी अशा गाण्याची खूप गरज होती. उत्कृष्ठ समाजभान. संविधान वाचले पाहिजे.
अतिउत्तम शब्दरचना प्रत्येक शब्दामध्ये रुबाबदार बाणा डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा आदर्श सनमानाचा जय भीम साहेब!
4🌹🙏
जयभीम आदर्श दादा खूप सुंदर
डॉ बाबा साहेब आंबेडकर होते म्हणून आज आपण जिवंत आहोत.
जय भीम जय संविधान बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी विजय होणार विजय होणार विजय होणार
खूप छान अप्रतिम गित आहे शरीरावर काटा उभा राहिला आहे हे ऐकून खरे आहे आपण आज संविधानामुळे अभिमानाने स्वाभिमानाने जीवन जगत आहोत बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे नमो बुध्दाय जयभिम
कडक जय भिम शिंदेशाही खूप छान दादा❤
जय भीम🙏🙏🙏 संविधान खूप खूप अनमोल आहे.आणि आजच्या पिढीतील काही जातीवादी माकड तोंड वर काढत आहेत.संविधान वाचवने हा प्रत्येक भारतीय नागरिकाने उठाव करण्याची गरज आहे...खूप खूप छान.दादा...🙏🙏🙏🌹🌹🌹💙
G de gjh 4:50
Khip chan dada tumi tumche math ganyatun sagitle aani aaplya samajala jage karnyacha prytn kela Abhiman ahe tumi aamcha deshache khup chan👌👌👍👍
रिअली proud of aadarsh aani bhavoo khe khare aahe ajunhi jatiywadi aahet pan aapnhi ghabrayche nahi tyach divshi waghinisarkhi डरकाळी फोडली आहे मी सर्वांची तोंड बंद केली घाबरणार नाही mhantl aavkatit राहा mhantl नाहीतर नावाची .....नाही पाहवत नाही आपण मोठ्या पोस्ट वर आहे ते जास्त करून सवर्ण जातीयवादी मज गेलेला नाही अजून त्यांचा@@jayashrivankatte4644
Maza ladka bro aadarsh ...so...,proud of you hat's off you and your whole family
Y
💯👌🏼👌🏼💪💪💙💙💙👍👑✍️😥😥❤❤❤बरोबर आहे दादा पन बाळासाहेब याना सात द्या🎉🎉
"संविधान" भारतीय जनतेचा हक्क आणि अधिकार आहे.म्हणून संविधान वाचविण्यासाठी मनुवाद्याना शह देण्यासाठी प्राणांची पर्वा करू नका.
आदर्शजी, खुप छान असे प्रेरणादायी गित गायलं आहे. धन्यवाद 🎉🎉🎉
🙏नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जय सिद्धानाक जय भिम जय संविधान विधान
आदर्श शिंदे, आपणास क्रांतीकारी जयभीम,आपल्या परिवारास सुद्धा क्रांतिकारी जयभिम, आपण सर्वांनी, बाबासाहेब यांना गाण्याच्या माध्यमातून खरोखर ,बाबासाहेब साहेबांना ,खेडेगावात जेथे ,अजानत्या उपसकांना बाबासाहेब यांचे किर्ती ची जानीव करुन दिलीत खुपच छान
हे गाणं ऐकून मला खूप म्हणजे खूप काही शिकायला मिळालं कारण बाबासाहेबानी स्वतःच्या परिवाराचा विचार न करता आम्हाला या दुनियेत स्वाभिमानाने जगण्याची संधी दिली माझी सर्व भीम सैनिकांला एवढीच विनंती आहे कि खरंच sanvidhan वाचवा नायतर हे हरामखोर आपल्याला पुन्हा गुलामीमध्ये खेचतील 🙏🏻💙👑✨माझा जीव जरी गेला तरी मी बाबासाहेबांच्या विरुद्ध कोणाचं ऐकून घेणार नाय. 👑💙👑 JAY BHIM JAY SANVIDHAN 💪🏻📓
बिन कामाचं सरकार जाऊद्या आता वंचित बहुजन आघाडी यऊध्या
कट्टर जय भीम वाली हळू 🧿🧿💙💙🧘🧘💪💪💐💐👍👍nice video
वा... वा... जयभीम आदर्श
खूप खूप छान खूप छान जय भीम
छान विचार मांडले आहेत... शब्द रचना.. उत्कृष्ट.... गायन तर अप्रतिम आहेच... पण एकीची मोट बांधून पुढे नेते येणे गरजेचे आहे...
कडक जय भिम आर्दश दादा नाद खुळ गीत गाईल तुम्ही खर च खुप भारी वाटल शिदें शाही घराण्याला सलाम
खुप खुप धन्यवाद आदर्श आनंद शिंदे यांच्या साठी. या गाण्याला कोटी कोटी तोफांची सलामी. या गाण्यावर नाचणारे स्वाभिमानी बाणा दाखवत आहेत. ही काय पठ्ठे बापूराव यांच्या सारखे नाच्या मंडळी नाहीत. गौतमी पाटील ची मंडळी नाहीत. लावणी नृत्याची गाणी नाहीत. काहीजण अक्कल पाजळुन नाच गाणी यांच्या वरती टिका करत आहेत. पण हे शुरवीरांसाठी गाणे आहे. तुमच्या सारख्या भेकडांसाठी नाही. संविधान बचाव. आपले बाबासाहेब आंबेडकर एकमेव.
Very nice song hai Dada Jai Bhim Jai savidhan Jai Bharat 🎉🎉
खूप छान जय bhim jay savidha
कडक आणि निळा फळक जय भीम दादा 🙏🙏🙏
जय भीम नमो बुद्धाय
क्रांतिकारक कडक सप्रेम जय भिम जय रमाई
एक नंबर, आदर्श दादा
खुप छान आहे हे गाण जयभीम 🙏
आदर्श दादा मी सनी वाघ नाशिक हुण
आपल गाणं हे पुडच्या पिढीला जागं करण्यासाठी आहे , छान, भारी ,मस्त ,जबरदस्त, तुम्ही तुमचे-सर्वाचे विचार तुम्ही गाण्यातून मांडले, सांगीतले तुमचं गायन, रचना खूप चांगली आहे, किती कौतुक करावे तितके कमी, जयभीम , जय शिवराय, जय बुद्ध, जय महाराष्ट्र, जय संविधान.
Excellent 👍 Jai Bhim Namo Buddhaya.
Jay Bhim Jay Savidhan 🙏🙏
Akach number adarsh Dada🙏🙏🙏🙏🙏
खरचं खुप छान, जय भीम दादा
खूप छान आहे सॉंग आणि आवाज जय भीम 🎉❤
जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साथियों
आपण सगळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळें आपण येथे आहोत मग आपला हक्कांचा माणूस सोडून दुसऱ्याला साथ का देतो आपल्या राजाला साथ द्मा बाकी काही नाही सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय
बाबासाहेबऔर पुणे यूनिवर्सिटी बाबासाहेब बाबासाहेब अंबेडकर देसी देसी मिलन सिनेमा हम तुमसे मोहब्बत
Khup Chan bhim best..
Jay.
Bhim
खुप सुंदर गित , आदर्श बेटा ❤
अतिशय सुंदर गित दादा.. 👌👌
जय संविधान.. 🙏🙏
Jay bhim namobudhay nice song lyrics voice of jaybhim namobudhay very good proud of you true
Jay Bhim Shinde Saheb❤❤❤
खुप छान गीत 💙💙💙💙 जय भीम
आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी शिंदे घरण्याचे खूप योगदान आहे..
जय भिम, जय शिवराय,जय आदिवासी,जय संविधान ❤❤
उत्कृष्ट गीत अर्थपूर्ण बनलं आहे,
फक्त हे तुम्हा आम्हाला करमणूक किंवा नाचण्या साठी नसून, त्या गाण्यातून बोध घेऊन कृती साठी तयार राहायचं आहे.
जय भीम🙏 जय संविधान 🙏
Jay bhim jai bharat Jay savidhan
जयभीम आदर्श दादा
आदर्श दादांना जयभीम
सुंदर गीत❤❤😊
खूप सुंदर गायलं सर तुम्ही
MH 30 akola Jay Bhim
जय भीम जय संविधान
Aati sunder song
IPS. IAS. Dg. IG he पद आपल्या कडे असेल पाहिजे तेव्हाच भिमाच राज होईल त्यांच्या विचारांचं राज होईल. अभ्यास करा अन क्लास 1 च्या जागा मिळवा तेव्हा बाबाला खरच आपल्यावर आणि त्यांनी जे आपल्या साठी कष्ट केले याच्यावर अभिमान वाटेल. अन तोच खरा jay jay bhim.
Dada thumhala manacha shabhimanacha krantikari jai bhim jai savidhan
👍👍👍स्मिता शिंदे
जय.भिम नमोबुध्दाय
Love you bhau jai bhim 💙
जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
Beautiful and great song
जय भीम ❤
Jay ❤bhim dada
कडक जय भिम ❤ आदर्श दादा
खरच आहे हे देवदिक विसरुन जावा वेडपट होऊ नका आणि हे गाण डोकयात घाला जय भिम
❤❤❤❤❤❤जयभिम❤❤❤❤
Kdkkk
👌👌👌💙💙💙 Jay bhim 💙💙💙
Suparrrr आदर्श दादा
Khupach sundr akash bhai tumch vekti mahatav
Super👌duper👌song
Jai💙🙏 Bhim 💙🙏💐
Jay bhim namo buddhay Jay savidhan 💙💙💙💙♥️💙💙💙
Dr. Babasaheb Ambedkarana koti koti naman 🙏💐🙏💐🙏💐
हे गाणचा विचार करण्याची गरज आहे
जय भीम आदर्श दादा खुप सुंदर
लय जबरदस्त भावा एकच नंबर
Jay Bhim Dada mast
मस्त 👍👌 आपली शान भारतीय संविधान नमो बुध्दाय जय भीम 🙏
Very nice song jay bhim jay sanvidhan 🙏🙏🙏💙💙💙
No. 1 Jay bhim dada
प्रेणात्मक गाणं आहे नसा नसात स्पूर्ती भरवते,खरंच या गाण्यातून काहीतरी बोध घ्यायला हवा आपण ,खरंच डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी लिहिलेलं भारताचे संविधान वाचले तरच लोकशाही वाचणार या संविधान मध्ये सर्व भारतीय जनतेचे हे अनमोल संविधान रक्षण करते , जय भीम जय बौद्धमय भारत जय संविधान☸️☸️☸️🙏
खुप छान गान आदर्श साहेब मस्त🎉🎉❤
Vanchit bahujan aaghadi 1:14 ekadam super❤
Jai bhim namo bhudha adharsh dada.very nice excellent
जय भीम दादा 💙
बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन आत्मज्ञानानं भरून काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे कोणतेही काम किंवा विकास परियोजना संविधान अमलात आणुन दिले आहे ते वाचवने काळाची गरज आहे कारण मनुवादी व्यवस्था आहे
Jay. Bhim. Dada
Khup chan sar
अती उत्तम गाणे व गायकी ❤
Wow Dada kadak jay bhim 🙏💐
Woh Sandeep bhaiya aage badho savinay jaybhim
👌👌👌Krantikari JayBhim " Jay Sanvidhan💪❤💐👍
Nice song jay bhim
Sir येणार्या 14 एप्रिलला tumcha कार्यक्रम ठेवायचा आहे आमच्या गावामध्ये पण sur tumhi 16 लाख म्हणतेय सर aevdhe पैसे amhi garib लोक कसे देणार o आमच्याकडे कोणी आमदार, खासदार नाही सगळे काम karun खाणारे आहेत पण भीम जयंती खूप latur जिल्ह्यात 1 नंबर होते आम्ही 4 लाख देऊ शकतो bagha garibakde यायला जमले tr आम्ही प्रत्येक वर्षी 1 गायक आणतो ch ata संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम झाला
Mi
अजिबात,नाही, व्यावसाहिक आहेत, हे सर्व,सामाजिक बांधिलकी नाही,लाखो. रुपये कार्यक्रमासाठी कुठून आणणार समाज यांना कळतच नाही? Business झाला आहे,ज्या समाज्यामुळे मोठे झाले? Reasonable फी घ्यायला हे अपेक्षित आहे. विचार करतील.जय भीम!
🌹🙏🏿
Ashi coment karu naye parsonal bolav