BHIM AWDINA BOLE RAMU RAMU RAMAILA OFFICIAL VIDEO SONG | MILIND SHINDE |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 2,4 тис.

  • @prafullakhandare9793
    @prafullakhandare9793 3 роки тому +63

    मिलिंद दादा तुमच्या गाण्या ला पर्याय नाही, एक अतुलनीय गाण साधार केलं, खुपच छान

  • @ymcreation2504
    @ymcreation2504 Рік тому +37

    मिलिंद शिंदे सर म्हणाल्यावर काही विषय चं नाही गाणं सुपरहिट चं असणार 🤩 जय रमाई जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳💙🌿✨

  • @santoshwalkesir61
    @santoshwalkesir61 11 місяців тому +24

    मिलिंद दादा , जय भीम!!!! माझे आवडते सर्वात आवडते गायक तुम्ही आहात. आज आंबेडकरी चळवळ जर कोणी जिवंत ठेवले असेल फक्त आणि फक्त शिंदे परिवाराने आपल्या गायकीच्या माध्यमातनं आपण आंबेडकरी चळवळ जोमाने पुढे घेऊन जात आहात .त्याचा स्वाभिमान आहे . क्रांतिकारी जय भीम!!!!

  • @sudhirshinde2792
    @sudhirshinde2792 3 роки тому +34

    महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या शिंदे कुटुंबानी बाबासाहेबांचे विचारांची सेवा केली आहे .आमचे प्रल्हाद दादा, आनंद दादा व मिलिंद दादा यांना मानाचा सप्रेम जयभिम.

  • @amolnagre1115
    @amolnagre1115 2 роки тому +66

    कोणी कुठल्याहि समाजाचे असो पण बाबासाहेबांचे गाणे एक नंबर आहे .... ...

  • @siddhantmore1221
    @siddhantmore1221 2 роки тому +12

    दादा बुद्ध धर्म कधीच नष्ट होणार नाही परंतु तुमचे योगदान एवढे महत्त्वपूर्ण आहे पुणे सृष्टी जरी नष्ट झाली तरी कमीत कमी तुमचा आवाज हजारो वर्ष निधत राहील जय भीम

  • @कलाक्रांती
    @कलाक्रांती 3 роки тому +324

    *स्वरसम्राट मिलिंद* (दादा) *शिंदे*
    यांच्या सारखा गोड गळयाचा गायक भारत देशात पुन्हा जन्माला येणार नाही...!!
    दादा...त्रिवार वंदन...!!
    तुमचा..च.. सोमनाथ गायकवाड

  • @ajaywahule9439
    @ajaywahule9439 3 роки тому +207

    दिवस भराचा थकवा निघून जातो. जेवढे वेळेस हे गाणं ऐकतो तेव्हा. मधूर वाणी.. मन तृप्त होत.. जय भीम 💙🙏

  • @vijaytayade1736
    @vijaytayade1736 3 роки тому +17

    दादा खरचं तुमच्या आवाजाला तोड नाही...
    तूमच्या आवाजात बाबासाहेब यांचे गाणे ऐकल्याशिवाय मन प्रसन्न होतच नाही...
    मानाचा जय भीम 🙏🙏🙏

  • @nilkanthgstakbidkar8839
    @nilkanthgstakbidkar8839 3 роки тому +124

    वेड लावलं ह्या गाण्याने...💐👌👍
    असंख्य आठवणी जाग्या होणारे बोल.

  • @prafulchandekar7961
    @prafulchandekar7961 4 роки тому +138

    या गाण्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो मिलिंद साहेब खरंच हे गाणं इतकं सुंदर आहे, पूर्णपणे मनात उतरते......👌👌👌

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 3 роки тому +308

    मिलिंद शिंदे सर यांच्या आवाजाला तोड नाही,🤗🤗🤗🤗
    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन,
    माता रमाबाई याना कोटी कोटी प्रणाम

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu 3 роки тому +87

    तुझ्याशिवाय #आंबेडकर नावाचं वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाही.,अशी आभाळाएव्हढं काळीज असणारी माझी माय माता रमाई..💜

  • @dipalimore845
    @dipalimore845 2 роки тому +44

    💙जय भीम दादा 💙 हे गाणे ऐवढे सुंदर आहे की , त्यातला एक एक शब्द खुप छान आहे त्यामुळे मला हे गाण खुप म्हणजे खुपच आवडते आणि तुमचा आवाजही खूप गोड आहे 👌👌👍💙

  • @anilsuroshe7291
    @anilsuroshe7291 3 роки тому +118

    एकच नंबर गाणं आहे दादा कितीही वेळा ऐकलं तरी मन भरतच नाही पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते ... !
    #जय भीम 💙 जय शिवराय 🚩🧡

  • @dinkarkhadedk
    @dinkarkhadedk 3 роки тому +34

    अप्रतिम गीत मिलिंद दादा... आवाज मधाहून गोड! शब्दरचना आवडली... ओघवती आहे!

  • @kiranwaghmare7989
    @kiranwaghmare7989 3 роки тому +218

    डोळ्यात पाणीच आले ,,दादा,,,कडक कडक ,,मि भिमाचा वारसदार

  • @anandshinde6343
    @anandshinde6343 3 роки тому +150

    सर्वांची इच्छा होती हे गीत रेकॉर्ड व्हावं तुमच्या आवाजात आणि तुम्ही सर्वांचं एकूण रेकॉर्ड करण्यात आलं.खूप खूप धन्यवाद मिलिंद दादा 🙏

  • @eknathbirhadebrade920
    @eknathbirhadebrade920 2 роки тому +33

    मिलिंद दादांना मनापासून जय भिम एक नंबर गाण आहे 👆☝👌👌👍

  • @NS-ey8xh
    @NS-ey8xh Рік тому +13

    मिलिंद दादांच्या आवाजात जादूच आहे .प्रत्येक गाणे 100 वेळेस आईकले तरी आईकावे च वाटते.

  • @adv-maheshughade6273
    @adv-maheshughade6273 3 роки тому +68

    खूपच सुंदर गीत आणि गायक...
    तोड नाही सुंदर लेखणी...
    मन हर्षित झाले गाणे एकल्याने😊😍😍😘

  • @nitinpacharne3856
    @nitinpacharne3856 2 роки тому +64

    जय भिम 🙏 हे गांण हृदयस्पर्शी आहे कारण या गाण्यात एक पहाडी आवाज व स्वाभिमान आहे ,कारण बाबासाहेबाचे रमाबाई यांचे या भारत देशावर व समाजावर खूप उपकार आहे 🙏

  • @anilsasane1
    @anilsasane1 3 роки тому +31

    लहानपणापासून तुमची भीम गीतं ऐकत आलोय, तुमचा आवाज खरंच खुप गोड आहे सर, तुमच्या आवाजातील प्रत्येक गाणं अप्रतिम असतं.

  • @VijaykumarGhegadmal
    @VijaykumarGhegadmal 5 місяців тому

    माझे अत्यंत आवडते गायक मिलिंद दादा...आवाजात एक गोडवा आहे ...आणी ह्या गाण्याला मिलिंद दादा च न्याय देऊ शकले असते ..

  • @swapnalikamblekamble
    @swapnalikamblekamble 28 днів тому +1

    जय भीम नमो बुद्धाय🙏💙🌏🙇‍♀🙏

  • @Dattakamble88
    @Dattakamble88 3 роки тому +42

    दादा तुमचा आवाज म्हणजे स्वर्ग सुख आणि माझ्या भिमाच गाणं म्हणजे सोने पे सुहागा!!!

  • @surajsawant865
    @surajsawant865 3 роки тому +100

    मला आवाज कोणाचा आवडत असेल जास्त तर फक्त मिलिंद शिंदे साहेबांचा .जय भीम साहेब खूप सुंदर आवाज आहे तुमचा आणि खूप सुंदर गाणं पण आहे ..

  • @loveemotional1075
    @loveemotional1075 3 роки тому +26

    अगदी काळजाला भिडणार गाणं आहे...🙏🙏😘😘😘जशी परिस्तिथी समोर उभी आहे

  • @sachinwakode6287
    @sachinwakode6287 4 місяці тому

    या गाण्यातून आई रमाईचा त्याग दिसून येतोय ...
    खरच खूप खूप छान.मिलिंद शिंदे सर 💙
    जय भीम जय शिवराय .

  • @swatijadhav8606
    @swatijadhav8606 9 місяців тому +1

    आदरणीय शिंदे सरांच्या आवाजातील हे गाणं म्हणजे आपल्या लाडक्या बाबासाहेब आणि रमाईंच्या प्रेमाचं हे प्रतीक ❤प्रेरणादायी रोज ऐकावं अस आणि ऐकता ऐकता नकळत डोळ्यांत पाणी येत
    भीम आवडीनं बोले
    रामू रामू रमाईला
    किती सुंदर आणि वास्तव अनमोल शब्द❤❤
    धन्य बाबासाहेब आणि धन्य ती रमाई❤❤

  • @kirannetare7955
    @kirannetare7955 3 роки тому +9

    सर खरच जादू आहे तुमच्या आवाजा मध्ये किती वेळा ऐकले हे गाणं तरी मन भरत नाही👌👌

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 3 роки тому +74

    महाराष्ट्र भूषण चे खरे मानकरी मिलींद दादा.. 👋👋💐💐🙏🙏

  • @Aditigaikwad7558
    @Aditigaikwad7558 3 роки тому +102

    कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी मनभरत नाही ,1च नंबर आवाज सर तुम्हचा. मानाचा जयभीम.

  • @historygururajeshtayade4821
    @historygururajeshtayade4821 3 роки тому +7

    किती सुंदर गीत अगदी सहज गायलं. आपल्या हृदयस्पर्शी आवाजात बाबासाहेब व रमाबाई यांच्यातील प्रेम गाण्यांमधून व्यक्त केल्या बद्दल मिलिंद शिंदे साहेब आपले खुप खुप आभार.🙏🙏🙏

  • @gautam_more
    @gautam_more 5 місяців тому +2

    या गीतांचे गीतकार माझे मामा संतोष अंभोरे 😢याच गाण्याचे त्याच नाव महाराष्ट्र भर झाल आणि काहीच दिवसात हृदयविकाराच्यां झटक्याने त्यांचं निधन झालं....मामाना भावपूर्ण श्रद्धांजली...तुमची लेखणी कायम स्मरणात राहील 😢❤

  • @gautamsawle5404
    @gautamsawle5404 2 роки тому +8

    मिलिंद शिंदे साहेब म्हणल्यावर काय, गाणं तर हिठचं होणारं,👍👌👌👌🎤🎧🎤🎧 खुपच छान रमाई गित💞💞💕💕💕

  • @akashgaikwad7991
    @akashgaikwad7991 2 роки тому +22

    महाराष्ट्राचा बुलुंद आवाज ♥️♥️♥️🔥🔥🔥🔥मिलिंद दा शिंदे साहेब ♥️♥️♥️♥️

  • @AmarBhaleraoVlogs
    @AmarBhaleraoVlogs 3 роки тому +541

    माझा आई बापाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...... माता रमाई ❤ भिमराव

  • @vaishnavi1408
    @vaishnavi1408 Рік тому +2

    बाबासाहेबांना जे समाज परिवर्तन हवे होते अजून देखील ते पाहिजे तितके झाले नाही अस्पृश्यता संपली परंतु अजूनही काही लोक जातीभेद करणारे आहेतच . परंतु मिलिंद दादा तुमच्या प्रत्येक गाण्यातून लोकांपर्यंत एक आवाज नक्कीच पोहचत आहे ,अशी आशा आहे की भारतातून एक दिवस नक्कीच संपूर्ण जातीभेद नष्ट होईल आणि सर्व लोक कुठलीही जात मानून नाही तर भारतीय म्हणून जगतील
    दादा तुमचा आवाज खरच खूप सुंदर आहे असे च मनाला भिडणारे गीत गात राहा🙌😊

  • @shubhammali6532
    @shubhammali6532 Рік тому +16

    शिंदेशाही ची बरोबरी कोणीच नाही करू शकत जय भीम मिलिंद सर 🎉🎉🎉

  • @akashrokade1999
    @akashrokade1999 3 роки тому +148

    04 एप्रिल
    त्यागमुर्ति माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंगल परिणय सोहळा दिवस त्यानिमित्त कोटी कोटी वंदन🙏

  • @ravivikrambramhane8592
    @ravivikrambramhane8592 4 роки тому +55

    खुप छान बोल लिहिले गीतकार ने अप्रतिम संगीत आणि सुमधुर आवाज मिलिंद दा चा खुप छान आवाज मध्ये गाणं

    • @ashakhan1893
      @ashakhan1893 3 роки тому +2

      किती छान आवाज आहे. गाण आयकुन मन प्रसन होत. खुप छान

  • @mohanpawar3167
    @mohanpawar3167 4 роки тому +26

    खुप खुप खुप सुंदर मिलिंद जी तुम्ही तुमच्या आवाजाला लाख लाख सलाम आणि तुमच्या सुंदर गायनाने संपुर्ण समाज एक करतात
    💙जय भिम 💙

  • @prti....2191
    @prti....2191 Рік тому +14

    खूपच सुंदर गाणं... सोबत मिलिंद काका चा आवाज एकदम भारी 🙏जय भीम... नामोबुध्दाय... 🙏🙏🙏☺️😊☺️

  • @yogkedar
    @yogkedar 3 роки тому +193

    जे गाणे dislike करत आहे ते जातीवादी आहेत कारण आवाज सुंदर गाणं ची ओळ सुंदर काय वाईट शोधत असतील जे मनुवादी🙏🙏🙏जय शिवराय जय भीम जय रमाई❤️❤️❤️

    • @vinodtayade5964
      @vinodtayade5964 Рік тому +8

      \aaतचजगर

    • @alandilovemarriagepoint7598
      @alandilovemarriagepoint7598 Рік тому +3

      बरोबर

    • @hyrgebrh
      @hyrgebrh Рік тому

      🎉🔥 नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🔥

    • @hyrgebrh
      @hyrgebrh Рік тому

      🎉🔥 नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🔥

    • @sonaliraibhole793
      @sonaliraibhole793 Рік тому

      अशा मनुवादी कुत्र्यां कडे लक्ष्य द्यायचे नाही

  • @Prashantpbc
    @Prashantpbc 4 роки тому +467

    कसा गुलाब बोलतो या त्या सुगंध जाईला,
    तसा तोळ नाहीं शिंदे साहेब तुमच्या या गाईकीला...

  • @ramdasingle1897
    @ramdasingle1897 3 роки тому +6

    खूपच सुंदर गोड ,
    भीम आवडीने बोले रामू रामू रमाईला.
    कडक जय भीम दादा

  • @adityashrikhande1617
    @adityashrikhande1617 3 роки тому +64

    सर तुमच्या आवाजाला तोड नाही ओनली मिलिंद सर फॅन

  • @chandanburange3484
    @chandanburange3484 3 роки тому +64

    I also a Hindu bt I love bhim songs💙❤️

  • @pallaviinde388
    @pallaviinde388 2 роки тому +1

    मिलींद दादा आपणास सप्रेम जयभिम आपला आवाज आतिशय सुंदर व लत्ता मंगेशकर यांचा पेक्षाआतिशय गोड व सु मधुर आहे आवाजाला तोड नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sujal1462
    @sujal1462 3 роки тому +35

    व्हायरल झालेल्या त्या ताईंच्या छोट्याश्या अप्रतिम अभिनया पेक्षा मिलिंद साहेबांचा आवाज खूपच छान....👌
    भीम आवडीने बोले रामू रामू रमाईला...!
    👌💕😍👌💕😍👌💕😍👌
    अप्रतिम स्वरांची खान शिंदे परिवार.🙏

  • @satishjetithor4646
    @satishjetithor4646 3 роки тому +9

    क्या बात है दादा जबरदस्त👌👌👌👌👌👌👌

  • @surajkasbe3643
    @surajkasbe3643 3 роки тому +5

    Jay bhim......sir...... या भारतामध्ये आनंद मिलिंद शिंदे सारखा कोणच गायक होणार नाही

  • @bhikanavhad6705
    @bhikanavhad6705 2 роки тому +2

    शिंदे दादा तुम्ही खरंच बाबासाहेबांना व बुद्धांना गीतांचा माध्यमा तुन सोन्यासारखे उजवळले पुर्ण महाराष्ट्र भर

  • @anandsitale343
    @anandsitale343 2 роки тому +30

    हृदय स्पर्शी गीत आहे
    हे गाणं ऐकल्याने खूप आनंद होतो
    जय भीम💙

  • @shld_daxpubg804
    @shld_daxpubg804 3 роки тому +7

    आतापर्यंत सर्वात गोड आवाजातील भिमगीत
    नुसत ऐकावं वाटतो

  • @Shortbite31
    @Shortbite31 3 роки тому +32

    मिलिंद शिंदे यांचा आवाज काळजात भिडणार आहे 😍😍😍

    • @SunitaSunita-so8tz
      @SunitaSunita-so8tz Місяць тому

      Wigb ddvmjyt me jjwma❤❤❤😮😮😮😮😮😮

  • @viveknetavate2084
    @viveknetavate2084 3 роки тому +61

    💖क्या बात है दादा, एका मागोमाग अप्रतिम भीमगित तुम्ही आम्हाला देत आहात, खूप खूप धन्यवाद!!
    अप्रतिम, सुंदर गीत💖

  • @rohit__358
    @rohit__358 2 роки тому +6

    ह्रदयस्पर्शी गीत 🙌🤞
    जय भिम साहेब 💙🙏

  • @ajaychandane9018
    @ajaychandane9018 3 роки тому +16

    जगात दोन राजे झालेत एक जिजाऊ चा शिवा आणि एक रमाई चा भीमा.... जय शिवराय.....जय भीम.... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tushar9673
    @tushar9673 4 роки тому +47

    कोटी कोटी प्रणाम रमाईला.खुप छान गाणं आहे, जय भिम.

  • @aniketgaikwad5613
    @aniketgaikwad5613 3 роки тому +24

    Sir तुमच्या आवाजात इतका गोडवा आहे की तुमची गाणी आकली की मन प्रस्न होऊन जाते
    वंदन त्याग मूर्ति माता रमाई ला ❤️ जय भीम 🙏

  • @devd7886
    @devd7886 2 роки тому +12

    मूव्ही पेक्षा जास्त भारी गाणं आहेत माझ्या भीमराया चे🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺

  • @Mrsushil800
    @Mrsushil800 3 роки тому +43

    मला अभिमान आहे माझा बाप बाबासाहेब आहेत 🙏

  • @rohittambe7058
    @rohittambe7058 4 роки тому +23

    गोड आवाजाचा बाहदशा मिलिंद जी शिंदे खूप सूंदर रमाई गायली जय भिम

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 3 роки тому +23

    🙏Only शिंदे शाही 🙏दादा खूप छान 🙏 जय भीम 🙏 जय शिवराय 🙏जय अण्णाभाऊ🙏

  • @vaibhavwakode8783
    @vaibhavwakode8783 3 роки тому +177

    हे गाणं ऐकून हृदयाला शांतता मिळते #inner peace😇😌 जय भीम जय रमाई 🙏🙏

    • @abhiedition1233
      @abhiedition1233 3 роки тому +4

      Milind Shinde le Bangla new song

    • @sambhajisuryawanshi4832
      @sambhajisuryawanshi4832 2 роки тому +1

      खरचं दादा तुम्ही किती सुंदर गाता तुमचा आवाज ऐकुन मन भरून येत

    • @Yasharts12345
      @Yasharts12345 2 роки тому

      Jai bhim

    • @shilpaakhade4155
      @shilpaakhade4155 2 роки тому +1

      Nice 👌👌👌

    • @adhuragyan252
      @adhuragyan252 2 роки тому +1

      🙏🙏🙏Watch 1) Science journey🎁 UA-cam▶️ channel 💪💪🎁🎁🙏🙏

  • @dineshk.kamble284
    @dineshk.kamble284 2 роки тому +4

    जयभिम🙏 आद संतोष जी दादा शब्द रचना खुप छान आहे आद. दादासाहेब गोड आवाजाचे बादशाह जबरदस्त शिंदेशाही नं. 1

  • @seemajagtap2923
    @seemajagtap2923 Рік тому +10

    मिलिंद दादांचा आवाज आणि गाणं म्हणजे पर्वणीच त्यात माता रमाईंवर हे गायलेल गाणं एकदम प्रसन्न वाटत

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 3 роки тому +9

    दादा खुप मस्त
    रमाई ची गाण्यामधुन खुप मस्त मांडणी केली तुम्ही 💕🙇

  • @laxmanb.kharat483
    @laxmanb.kharat483 3 роки тому +84

    Golden Voice
    Jay bhim Dada
    Only Shindeshahi
    Namo Buddhay
    Jay bhim

  • @rushikeshbhosaleofficial
    @rushikeshbhosaleofficial 4 роки тому +127

    दादा माझ्याकडे शब्द नाही इतकं सुंदर गाणं गायलय दादा

  • @rajuwaghmare1772
    @rajuwaghmare1772 2 роки тому +5

    दादा तुमच्या आवजाला तोडच नाही खुप् खूप छान गायल आहे तुम्ही 🙏🇪🇺🇪🇺जय भीम

  • @rajivchibhade5776
    @rajivchibhade5776 3 роки тому +5

    अप्रतिम, हृदयस्पर्शी, गाणं .....सप्रेम जय भीम.. मी एक भारतीय ..

  • @rambhosale7560
    @rambhosale7560 4 роки тому +263

    मिलिंद दादा तुमचे गाणी आइकुन मी खूप खूष होतो आणि तुमच्या पूर्ण गाण्याचा मी मी आनंद गेतो
    दादा तुम्ही असेच गाणी गात रहा हीच माझी ईच्छा

    • @vishwanathkamble3596
      @vishwanathkamble3596 3 роки тому +10

      दिवसभराच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी मि बाबासाहेबांच्या गाण्यांचा आस्वाद घेत असतो..
      ❤️❤️ खुप छान दादा

    • @दिनेशपाटिलवाळकीकर
      @दिनेशपाटिलवाळकीकर 3 роки тому +1

      Lollapalooza for this is what the difference of our company that it can I find this email has no more information is below for me a bit in our website with your email to confirm with your your website rankings also be in contact the same way the following is that you need a lot in this regard a little little better but not all your work out there a specific information that we may contain legally exempt and we hope you're feeling like that the following is that you need a lot in this regard and and we

    • @satishwankhede6485
      @satishwankhede6485 3 роки тому

      @@दिनेशपाटिलवाळकीकर s

    • @sachinshungare5074
      @sachinshungare5074 3 роки тому

      ♪ ♬ ヾ(´︶`♡)ノ ♬ ♪

    • @CK-dd9bk
      @CK-dd9bk 3 роки тому

      @@vishwanathkamble3596 ,, na, the can get tell

  • @_dariyadil6356
    @_dariyadil6356 4 роки тому +27

    भाऊ मी तुमचे हे गाणे 2018 मध्ये नांदेड च्या सामन्यामध्ये ऐकले होते you tube la....तेव्हापासून हे गाणे मी शोधत होतो....आज हे मला मिळाले...
    भाऊ खूप खूप धन्यवाद...
    तुमचा राहुल पगारे
    नाशिक..
    क्रांतिकारी जय भीम

  • @kajaljetithor2737
    @kajaljetithor2737 3 роки тому +6

    बा भिमाचे उपकार मिलिंद दादा तुमच्या ओठात आशी गाणी वा तोडचं नाही तुमच्या गाईकेला,,, 🙏🙏🙏🙏

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 3 роки тому +5

    Instagram reel वरील सर्वात famous गाणं.....सप्रेम जय भिम शिंदे साहेबांना...... अप्रतिम गाणं

  • @musicheartsrmangalwedha2783
    @musicheartsrmangalwedha2783 3 роки тому +6

    खूप छान दादा ! पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं !! खूप छान आवाजात गोडवा 👌 !!!

  • @pratiklondhepatil9501
    @pratiklondhepatil9501 3 роки тому +133

    आमचे लाडके महाराष्ट्राचे पार्श्व गायक मिलिंद दादा शिंदे यांचा कराव तेवढ कौतुक कमी आहे अतिशय सुंदर सप्रेम जय भीम

  • @virendrasirsat4655
    @virendrasirsat4655 3 роки тому +21

    खूप छान आवाज सर...मला खूप आनंद होतो तुमचं गाणी ऐकून...जय भीम.. जय शिवराय...🙏

  • @raviarkade3600
    @raviarkade3600 3 роки тому +50

    दादांनी एवढं सुंदर गाणं गाईल वा जेवढी सुंदर आईची आभा आहे तसच गाणं आहे आईच नमो बुध्दाय जय भीम कोटी कोटी वंदन त्यागमूर्ती आई रमाई

  • @prashantvaidya3079
    @prashantvaidya3079 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर गाणं मिलिंद शिंदे सर 👌

  • @gautameshovhal7575
    @gautameshovhal7575 3 роки тому +23

    साहेब मी पण बुद्ध आहे साहेब हे गाणं मला‌ खूप आवडलं साताऱ्यात किधी येणार आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांचा पुतण्या आहे कधी आला तर सांगा आणि माझा मनापासून जय भीम 🙇💙

  • @komal5499
    @komal5499 3 роки тому +79

    I love this song and I again and again listening 🎧 this but every time it's new and beautiful.🙏🙏 JAY BHIM🙏🙏

  • @prasenjitgaikwad6075
    @prasenjitgaikwad6075 3 роки тому +133

    खुपच सुंदर आवाज आहे दादा मन कस खुश होऊन जात 💙 💙 जय भीम

  • @milind0808
    @milind0808 3 роки тому +4

    अंगावर काटा आला ऐकून
    मिलिंद सर तुम्हाला सॅल्युट...👌
    जय भिम

  • @jaybhimloverpratiksha4736
    @jaybhimloverpratiksha4736 3 роки тому +47

    आवाज च नाही तर कोकिळा आहात तुम्ही
    तुमच्या विषयी बोलावे तेवढे कमीच आहे
    जगातील सर्वांत मोठे गायक आहात असे मला वाटते 🔥🔥👑👑💯💯

  • @ramjadhav2275
    @ramjadhav2275 Рік тому +1

    Me maratha ahe pan mla shinde kaka ani dr Babasaheb Ambedkar yanche sarvach gane awadtat .... As vyaktimatva punha hone nahi ❤❤

  • @poonambhutkar8321
    @poonambhutkar8321 3 роки тому +27

    It is very difficult to praise this song in words ... You are very great sir. I understood Bhim Baba from my childhood because of you .. I am a fan of you and your songs.

  • @ajaymaske1564
    @ajaymaske1564 3 роки тому +57

    किती गोड आवाज आहे जय 💙भीम🙏💐💐💐💐

  • @sanvidhanshaan6987
    @sanvidhanshaan6987 3 роки тому +18

    खुपच छान. गीत, संगीत आणि गायन जबरदस्त 👌👌🌹🌹 जय भीम 🌹🙏

  • @govindagayakwad3195
    @govindagayakwad3195 Рік тому +1

    मला हे गाणं खूप सुंदर वाटल आहे..काय जादू आहे वा... खूपच छान..❤️😍😊

  • @vishallondhe7591
    @vishallondhe7591 3 роки тому +9

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शिंदे घराणे जय भीम

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 3 роки тому +12

    विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घरा घरात पोहचून समाजाला गाण्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे शिंदे शाही ला क्रांतिकारक जय भीम ✌️❤️

  • @sunilhumbe6331
    @sunilhumbe6331 2 роки тому +4

    जय भीम एक नंबर हे गीत आहे मला खूप आवडलं हृदय स्पर्श करून जात हे गाणं आणि ऐकतच राहावं हे गीत

  • @bajiraotupe3206
    @bajiraotupe3206 3 роки тому +2

    आवाज खुप सुंदर आहे साहेब तोडच नाही अवाजाला 💐💐💐💐जय शिवराय जय भिम🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩

  • @umeshvighne3348
    @umeshvighne3348 3 роки тому +4

    मिलिंद साहेब जबरदस्त गीत आहे तुम्हाला मानाचा जय भिम

  • @santoshkharat8227
    @santoshkharat8227 3 роки тому +10

    Jay bhim jay lahuji मिलिंद सर ।,अप्रतीम खूपच छान

  • @rushitabhalerao4911
    @rushitabhalerao4911 4 роки тому +101

    सुंदर गीत,,खुप छान गायलात सर 👌👌👌

    • @user-wi8xl2jp3b
      @user-wi8xl2jp3b 3 роки тому +1

      तरी काही bhadvya लोकांनी unlike kelay song😡😡😡😡🤛

    • @user-wi8xl2jp3b
      @user-wi8xl2jp3b 3 роки тому +3

      तुमचे पण मस्त आहेत songs tai🙏

    • @dnyaneshwarmavle4310
      @dnyaneshwarmavle4310 3 роки тому +2

      👍🙏👍❤️❤️❤️👍

    • @rushitabhalerao4911
      @rushitabhalerao4911 3 роки тому +2

      धन्यवाद, जय भीम 🙏

    • @aartithorat1262
      @aartithorat1262 3 роки тому +3

      Very nice song