शेतीकामाचे वांदे || Part 1 || episode 1164 || marathi comedy video 😂😂 ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 401

  • @raviburale7112
    @raviburale7112 4 місяці тому +19

    झुंबर लय हुशार आहे. कुठ कसा जुगाड लावा लागते सगळ माहित आहे😂

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 4 місяці тому +145

    ❤❤ राऊत गुरुजी च्या बुद्धीला चॅलेंज नाही रोज रोज नवीन व्हिडिओ कार्टून एवढं चांगलं मार्गदर्शन करतात व्हिडिओ मार्फत राऊत गुरुजी इज बेस्ट असं कोणा कोणाला वाटतं त्यांनी लाईक करा😊❤❤❤😊

    • @kailasadhao6411
      @kailasadhao6411 4 місяці тому

      @@Mirajeevankande897 माझी कॉफी केली...😂😂😂🫣🫣🫣🫣🫣🫣

    • @Mirajeevankande897
      @Mirajeevankande897 4 місяці тому

      मैं तुझे कमेंट वाचली की नाही रे बाबा मी माझ्या मनात केली​@@kailasadhao6411

    • @GajananWankhede-yu5jw
      @GajananWankhede-yu5jw 4 місяці тому

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 4 місяці тому +65

    शेतकऱ्याचे खरेच वांदे आहे पण आपला बळी राजा सर्व समस्या मध्ये तग धरतो. एक like शेतकया साठी 👍👍👍👍👍👍

  • @kailasadhao6411
    @kailasadhao6411 4 місяці тому +320

    शांताराम भाऊ च्या दिमाकाला काहीच चॅलेंज नाही असं कोणाकोणाला वाटते त्यांनी लाईक करा

    • @ShubhangiShubhangiT.
      @ShubhangiShubhangiT. 4 місяці тому +8

      शांताराम भाऊ च्या डोक्याला डोकं कोणीच लावू शकत नाही😂😅

    • @gopaldeshpande7409
      @gopaldeshpande7409 4 місяці тому +8

      शांताराम म्हणजे टीचर टकाटक मधला चाणक्य आहे 🤣😂

    • @kailasadhao6411
      @kailasadhao6411 4 місяці тому

      ​@@gopaldeshpande7409 Ho he Khar Bhau 😂

    • @NitinDamodhar
      @NitinDamodhar 4 місяці тому +2

      Very nice

    • @prafulshende598
      @prafulshende598 4 місяці тому +2

      शांताराम भाऊ चा तर विशयच गंभीर आहे राव

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 4 місяці тому +203

    विदर्भातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून उपस्थिती लावा ❤❤

  • @RatnadipKhadse-qg1jk
    @RatnadipKhadse-qg1jk 4 місяці тому +54

    राउत सर कमित कमि 30 मिनिटाचा विडिओ टाकत जा

    • @prakashbalki6293
      @prakashbalki6293 4 місяці тому

      कसे काय ३० मिनिट बनवल दादा वीडियो.. शिक्षक आहे ना जी.. मुलांना शिक्वेल कोन

    • @shrikantparmore1713
      @shrikantparmore1713 4 місяці тому

      Purna apisode akach dishi complete karat ja guruji masta vatel

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 4 місяці тому +12

    शांताराम घनघने म्हणूनच तर आपल्या चॅनल चे हिरो आहेत, पण पडद्या मागचे खरे हिरो आपले राऊत गुरुजी आहेत, 🎉🎉🎉

  • @fflofargaming6478
    @fflofargaming6478 4 місяці тому +31

    एवढी आतुरतेने आम्ही वाट पाहत असतो पण व्हिडिओ पाहून सुद्धा मन भरत नाही ....😅 राऊत सर तुम्ही व्हिडिओ 30 मिनिटाचा बनवत जा...😊.. माझ्या कॉमेंट ला जे जे सहमत आहे त्यांनी लाईक करा......❤

  • @marathikatta3236
    @marathikatta3236 4 місяці тому +21

    मारोती भाऊ येणारा प्रत्येक दिवस तुमच्या लग्नाच्या दिवसा कडे वळतोय 287k झालेत लवकरच टीचर टकाटक चॅनल 3 लाख चा टप्पा पार करेल 🎉🎉❤

  • @kailasdhandage4848
    @kailasdhandage4848 4 місяці тому +8

    राऊत गुरुजी चे सर्व एपिसोड खूप छान आहे खूप मनोरंजन होते❤❤🎉

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 4 місяці тому +27

    मनू भाकर हिने भारतासाठी पहिले bronze मेडल जिंकले. सर्व भारतीय देशवासिया कडून हार्दिक अभिनंदन 👍👍👍👍👍

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 4 місяці тому +35

    शांताराम भाऊ च्या बुध्दी ला काही तोड नाही असं कोणा कोणाला वाटते 😅😅😂😂

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 4 місяці тому +15

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह 4 місяці тому +55

    आता थांबव रे मृगधारा...
    शेतीवरच प्रपंच सारा...
    असाच पडत राहिला तर..
    आमचे वाजेल ना रे बारा..😔
    तु दोनच दिवसाचा पाहूणा बरा...
    सततचा पडून वाढवितो पसारा..
    बळिराजाला वेठीस धरतो..
    असा कसा रे तु निलाजरा ?? 😡
    प्रदिप रामचंद्र थेरे.. डोंगरगांव

  • @chandrakantpatil-z6h
    @chandrakantpatil-z6h 4 місяці тому +15

    🎉 देवीदास भाऊ, दिमाग,1, नंबर

  • @rajeshsurve7135
    @rajeshsurve7135 4 місяці тому +9

    खूप छान हिडौव बनवलाय.चालु घडामोडी वर आधारित राउत सर.

  • @SantoshPatre-kl5rc
    @SantoshPatre-kl5rc 4 місяці тому +6

    आपला एकच मानुस देविदास भाउ संनसंने खर बोलनारा

  • @avinashaghav5450
    @avinashaghav5450 4 місяці тому +5

    कंदील आबाजी आणि गुंफा बुद्धीचा काय धुळ्याला धुरा आहे का😂😂😂
    चांगलं बोललं तरी गुंफा बुद्धी अंगावर घेते😅

  • @shanku_kale
    @shanku_kale 4 місяці тому +9

    मराठवाड्यातून कोण कोण पाहते लाइक करून उपस्थिती दाखवा

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 4 місяці тому +6

    पावसाची रिमझिम जनजीवन अत्यव्यस्त 😢❤

  • @RahulKale-cv5op
    @RahulKale-cv5op 4 місяці тому +5

    सर सरपंच चे दुकान पाह ना बंद नाही पडलं पाहिजे काहीकारून सर ❤🎉

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 4 місяці тому +8

    झडी पाण्याचे वादे 8 दिवस झाले रिप रिप सुरूच आहे राऊत सर लक्ष्मण भाऊ वहिनी ची छत्री घेऊन फिरून रायले गाऱ्या पाण्याचे कंदील बुडा अन गुंफा आजी काही ना काही आहेच यांचं मांजर बोक्या सारख...😂😂

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 4 місяці тому +3

    शांताराम भाऊले चालत्या माणसाले लिचोंडे घ्याची भल्लीच सवय आहे बावा, त्या किरकिरेले फालतूच गरम केलं कानी 😀😀👌👌🙏🙏

  • @saurabhchauragade5170
    @saurabhchauragade5170 4 місяці тому +3

    कंदील आबाजी झुंबर कडून 30,000 रुपये वसुल करा😂😂

  • @deva7662
    @deva7662 4 місяці тому +1

    छान मनोरंजन होते राऊत सर🎉🎉 अभिनंदन सर🎉🎉

  • @gopaldeshpande7409
    @gopaldeshpande7409 4 місяці тому +7

    व्हिडीओ ची खूप वाट पाहात होतो गुरुजी,,,,,

  • @ramkadam6100
    @ramkadam6100 4 місяці тому +1

    1 nambar 😊❤

  • @HarshBasewar-z3k
    @HarshBasewar-z3k 4 місяці тому +2

    दोन तीन दिवसा पासून लय भारी विडिओ येत आहे आणि शिवलाल ले फटका बसला आहे 😂

  • @KailashTekam-pm3fi
    @KailashTekam-pm3fi 4 місяці тому +3

    लक्ष्मण भाऊ कोणाची होय छत्री 😂😂😂😂

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 4 місяці тому +1

    पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏 आज विडियो काउन नाय आला गुरुजी 2.8.2024तारखेचा😢

  • @DATTAFALE
    @DATTAFALE 4 місяці тому +6

    || ♥️ वरुन पावसाची झड..🌧️ लगेच गरमागरम भजे...🧆 आणि राउत सरांचे विडीओ अरे बाप्पा रे !! #स्वर्गच.. एकदम फसकलास पुरा माहोल ना हो..😋💐😍♥️||

  • @sureshjadhal4404
    @sureshjadhal4404 4 місяці тому +4

    असे गुरुजी सारखे डायरेक्टर होणारच नाहीत अख्या बोलिउड मध्ये डायरेक्टर नाही

  • @SanghadipBagal
    @SanghadipBagal 4 місяці тому +2

    शांताराम भाऊ ची बैलगाडी सुपरस्टार 🎉🎉🎉🎉

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 4 місяці тому +6

    जय गुरूदेव ❤😊

  • @AnkushLonare-ls6zn
    @AnkushLonare-ls6zn 4 місяці тому +2

    शांताराम भाऊचा दिमाग सर्वात तेज आहे❤❤❤❤

  • @bhupeshbhusari5912
    @bhupeshbhusari5912 4 місяці тому +3

    Kamal ahe rahut sir jay vidharba vasi

  • @amar_patil
    @amar_patil 4 місяці тому +4

    शिवलाल ची गाडी एकदा पाण्यात जाऊद्या वाहून,मागील वर्षी ऑटो गेला होता या वर्षी गाडी😂😂😂

  • @PradipMahorkar
    @PradipMahorkar 4 місяці тому +2

    शांताराम भाऊ खुप हुशार माणूस आहे मनान पण चांगला आहे

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 4 місяці тому +1

    कंदिल आबाजी पैशा चा विषय गुफांआजी जवळ काढुन बघाच तुम्ही.😂😂

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 4 місяці тому

    राऊत सर एक एपिसोड कंदील आबाजी आणि सेवंताबाईवर काढा म्हणजे मजा येईल. 😂😂😢😢🎉🎉❤❤❤❤नांदेड जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे त्यांनीच लाईक करा 👍👍👍❤❤❤🌹🌹🙏🙏

  • @manojtiwari5564
    @manojtiwari5564 4 місяці тому +1

    गुरुजीच डोक आहे एक दम चाणक्य नीति आहे

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 4 місяці тому

    लक्ष्मण भाऊ एक नंबर माणूस आहे 👍👍

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 4 місяці тому +1

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 4 місяці тому +1

    ❤ जय भीम गुरुजी ❤ खुपच छान एपिसोड आहे सर शेती वर आधारित एक नंबर

  • @GauravKokate-qt7nu
    @GauravKokate-qt7nu 4 місяці тому

    गुंफाबाई म्हणजे तोफच आहे❤

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate9528 4 місяці тому

    गुरुजी पैश्या साठी खूप काही झालं पण लक्ष्मण किरकिरे च्या सोयाबीन ब्याग चा पत्ता नाही लावला एक तरी एपिसोड पाहिजे गुरुजी तो ❤❤❤❤

  • @sagarbhende2033
    @sagarbhende2033 4 місяці тому

    Aaj aali ba ly divsan भांडणाची mja😂😂😂🙏🏻

  • @manishughade3900
    @manishughade3900 4 місяці тому +3

    शेता पाणी जादा आहे खत जात नाही झुंबर भाऊ फक्त देविदास भाऊ चे गदें जाते

  • @surajnimkar6168
    @surajnimkar6168 4 місяці тому

    गुरुजी सर्व एपिसोड एका पेक्षा एक आहे,, शांताराम भाऊ च्या डोक्याला तोड नाही,,, सर आता शिवलाल आणि मामा चे शित युद्ध पाहायला खुप आवडेल,, दोघे पण एका पेक्षा एक आहे,, यांचातले भांडण पाहायला खुप मज्जा येईल..😂😂😂

  • @seemakaninde8568
    @seemakaninde8568 4 місяці тому

    राऊत गुरजी चे सवॆ एपिसाेड खुुपण छान आहेे

  • @jaykumarnikhade-bu7tk
    @jaykumarnikhade-bu7tk 4 місяці тому

    लक्ष्मण भाऊ चा आवाज लय सुपर😅😅😅😅😢😢😢😢

  • @bhaveshkolhe.7798
    @bhaveshkolhe.7798 4 місяці тому +6

    शेतात ली स्थिती जेवढी easyवाटते तेवढी easy नाही आहे..😢 त्याचमुळे शेतकऱ्याला अन्नदाता म्हणतात..😊

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 4 місяці тому

    No 1 video sir ❤❤❤❤😂😂😂😂😂

  • @SagarBhonde-mz6rf
    @SagarBhonde-mz6rf 4 місяці тому +1

    Shaantara bhau lay kyla kaar aahe pot sapdy ly ka mynte jagan ca video hou dy kaaran to disla nahi to as ki video khup khup komedi hoto 😂😂😂😂😂👌👌👌👌👌

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex 4 місяці тому +1

    🍿🍿🍿 😂😂😂😂

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 4 місяці тому

    गुरूजी गुम्फा आजी आणि कंदील आबा च चांगल खड़ाजंगी भांडण होऊ दया पूर्ण गांव जमा झाल पाहिजे 😅😂

  • @ramdasbawaskar5895
    @ramdasbawaskar5895 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @SagarMH27
    @SagarMH27 4 місяці тому

    Sarwat jabardast character shantaram bhau ..😅

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd 4 місяці тому

    शांताराम भाऊ बावा ज्यले त्याले घन घन बावा 😂😂 कोणती किल काढणं सांगता येत नाहि अन गुमंफाबायी न तर कंदील बुड्याले
    उधळच घेतलं बोलासाठी 😂😂

  • @SanjaySonewar
    @SanjaySonewar 4 місяці тому

    Kharach khup chan video ahe

  • @dineshkhandait.
    @dineshkhandait. 4 місяці тому

    Best character #शांताराम भाऊ 👍🏻🥳🥳🥳🥳😂😂😂😂😂😂😂

  • @amolthakare2208
    @amolthakare2208 4 місяці тому +1

    ❤❤🎉

  • @maheshramteke675
    @maheshramteke675 4 місяці тому

    Jay bhim ho Raut sir mast paus chalu ahe ❤❤❤❤❤❤mast zad lagli ❤❤❤❤❤

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 4 місяці тому

    राऊत गुरुजी लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत आहेत आता बाया कामाला येत नाहीत शेतीवर परिणाम झाला.त्यावर एक एपिसोड करा😊

  • @mohandipake7538
    @mohandipake7538 4 місяці тому +1

    गुरुजी एकदा झडीची पार्टी होऊ द्या ❤🎉😂😂

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate9528 4 місяці тому

    आमच्या कडे पण 12 दिवस झाले सतत पाऊस आहे सूर्य तर बघितलाच नाही खूप पाऊस आहे गुरुजी आमचं गाव अगदी वर्धा नदी काठावर आहे आणि नदीला खूप पाणी वाहत आहे दोन्ही थंड्या तिकडे पण तशीच परिस्थिती वाटतं आहे मला शांताराम काकाजी रामपूर मध्ये असल्यावर रामपूर ला धोका नाही काहींना काही अक्कल लढवतेच ते ❤❤❤

  • @dnyaneshwarkhalape870
    @dnyaneshwarkhalape870 4 місяці тому +5

    जय गजानन ❤

  • @JyotiSable-k8q
    @JyotiSable-k8q 4 місяці тому +1

    Very nice😅😮😊 Jyoti Sable Amravti

  • @omkarnawale4840
    @omkarnawale4840 4 місяці тому

    Sarvi mehnat he raut guru ji chi ahe Ani tevdich tyncya family chi pan ahe Guruji and family asach pudhe vadhat Raha Ani vidio banvat Raha laat lagli ahe ata vidio chi

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 4 місяці тому

    बरोबर अंदाज आनी शेतकर्याच्या व्यथा जानून वीडियो बनवला राउत गुरुजी धन्यवाद

  • @surajnimkar6168
    @surajnimkar6168 4 місяці тому

    पाऊस खूप होत आहे आता,, निसर्ग कोपला की काय असं वाटतं आहे आता शेतकऱ्याला,,, देवा बळीराजा वर कृपा कर,, आता तरी विश्रांती घेऊन शेतीचे कामे होऊ दे 🙏🙏🙏🙏

  • @seemababar1157
    @seemababar1157 4 місяці тому

    गुंफा मावशी🎉🎉😊😊👌🏼👌🏼👌🏼

  • @ShrutikaRaut-yw1cv
    @ShrutikaRaut-yw1cv 4 місяці тому +3

    वेळुकर सर जवळ द्या tuition लाऊन

  • @Nikhil-short-0
    @Nikhil-short-0 4 місяці тому

    आमच्या गावातून आपल्या सर्वांचे अभिनंदन 🎉🎉🎉

  • @ArtiDolaskar
    @ArtiDolaskar 4 місяці тому

    विडिओ मस्त आहे सर

  • @akshaywagh4372
    @akshaywagh4372 4 місяці тому

    कास्तकार 💯🤝

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 4 місяці тому +2

    मराठवाड्यातुन कोण कोण पाहात आहे लाईक करा ❤❤

  • @shivhareeSkakad
    @shivhareeSkakad 4 місяці тому +2

    राम राम राऊत गुरुजी ❤❤❤

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 4 місяці тому

    Mast 😍😊😊

  • @SureshMogarkar-cb3xo
    @SureshMogarkar-cb3xo 4 місяці тому

    Sir mi vidarbhatun Gadchiroli madhun aho roj tumche video pahto man prasanna hote.

  • @nileshdhurandhar1408
    @nileshdhurandhar1408 4 місяці тому +2

    शांताराम भाऊ पायजा पाऊस खूप चालू आहे नाहीतर जासन वाहून😅

  • @KrushnaWakode-zq1yf
    @KrushnaWakode-zq1yf 4 місяці тому

    Kattar mama samarthak ❤❤

  • @akshaypatilsarode7511
    @akshaypatilsarode7511 4 місяці тому +1

    🤣👌❣️💯🙏

  • @insideelectrical2955
    @insideelectrical2955 4 місяці тому +8

    झाबरू आणि नलू च पाहा हो मास्तर

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  4 місяці тому +5

      हो ना,काही शेतीचे व्हिडिओ होऊ द्या

  • @AshwiniKale-u8y
    @AshwiniKale-u8y 4 місяці тому +1

    मस्त सर

  • @Pallavifule
    @Pallavifule Місяць тому

    Nice 😊😊😊😊😊😊😊

  • @ramdaswagh6794
    @ramdaswagh6794 4 місяці тому +1

    कृषि औषध खते बनावट साठे सपडत आहेत जागृति वर व्हिडिओ बणवा

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb 4 місяці тому +1

    मार्तीच लग्न COMMING SOON 😂❤

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x 4 місяці тому

    रामपुर हे गाव अलग आहे बा,पण सगळे जण गुण्या गोविंदाने राहतात.राऊत सरांचं कमाल आहे बा.पाटील,शांतारामभाऊ,मोठे आबाजी,कंदील आबाजी, सरपंच.

  • @DeepakDeshmukh-ps8ct
    @DeepakDeshmukh-ps8ct 4 місяці тому

    अंजन गाव सुर्जी खुप छान 👌🏼👌🏼

  • @SarthakDudhe-l1e
    @SarthakDudhe-l1e 4 місяці тому +2

    गुरूजी zhumbar जवळचे पैसे कंदिल अबाजीलl देऊ नका त्यांच्या जवळच घबाड काढा बाहेर.😊

  • @roshanundre6981
    @roshanundre6981 4 місяці тому +1

    Kandil buda havre panacha kalas ahe. Kandil budhyache ahe te pan paise ghya, cylinder madhoon 😂😂😂.

  • @hrishikeshmundhe4752
    @hrishikeshmundhe4752 4 місяці тому +1

    स्वागत आहे कारंजा लाड वासियांचे
    वरून पाणी झद 😂

  • @prafullawakode2186
    @prafullawakode2186 4 місяці тому

    मी प्रफुल वाकोडे वझर मी रोज व्हिडिओ बघतो तुमचे

  • @ganeshkamble6406
    @ganeshkamble6406 4 місяці тому

    फक्त १३००० बाकी😂🎉🎉🎉🎉🎉

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 4 місяці тому

    Super 🌟🌟🌟

  • @Creativeevent2827
    @Creativeevent2827 4 місяці тому

    1 number vishay getla

  • @rajeshmahankr4838
    @rajeshmahankr4838 4 місяці тому

    आजचा भाग लय चांगला हवा गुरुजी

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq 4 місяці тому

    सर हे झुंबय्रा लयच चबर चबर करते फुटका फोडला नाही पाहिजे मामा भाचे ले पसार केल्याचा झुंबर च तोंड आवरा थोड नाही झोडपे खाईल पहिलेच गावाचा राग आहे त्याच्यावर गुंफा बुडी वर
    🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 4 місяці тому

    Shupar video ❤