आजच्या व्हिडिओच्या मार्फत सर आपण पोलीस प्रशासनाची पोलीस कर्मचाऱ्यांची खरी हकीकत कथन केली तसेच येणाऱ्या काळात सरपंचाचे दुकान कृपया करून बंद होऊ देऊ नका तसेच लहाने पाटलाला एक संदेश द्याल एवढीच एक इच्छा आपण लोणारला आला नाही याची खंत वाटते❤❤❤❤
गुरुजी लोणार ला येणार आहे तर मेहकर चे बालाजी मंदिर, साखरखेरडा चे राम मंदिर, आणि बुलढाणा चे तिरुपती बालाजीचे मंदिर आणि बुलढाणा चा राजुर घाट मस्त प्लेस आहे ❤🎉😊
पोलीस प्रशासन हा समाजातला अगदी जवळचा अंग आहे. आज आपण त्या खात्यात कार्यरत आहे सलाम आहे सर तुमच्या कार्याला. पोलीस प्रशासन आहे म्हणून आज आपण सर्व सुरक्षित आहे निर्भय आहे. *जय हिंद...जय महाराष्ट्र*
आज तर खरोखर देंडके साहेब यांनी सर्व टीचर टकाटक चे सभासद आणि डायरेक्टर यांचे मन जिंकले राणी दिदी ला एकटीला पाठवत नाही हेच कितीही जवळची व्यक्ती असेल तर ही काळाची गरज आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
प्रत्येक बापाला मुलीची काळजी असतेच गुरुजी, पण देंडके जरा जास्तच काळजी करतेत राणी ची आज ना उद्या ती मारुती च्या घरची लक्ष्मी होणार आहे, मग का देंडके जावयाच्या घरी राहायला जातील का मुलीची काळजी घ्यायला 😊 इतका पण बे विश्वाशी पना नसावा माणसाच्या अंगी,👍
मि आपले व्हिडिओ डेली बघत होतो पण माझ पोलीस काॅस्टेबल भर्तीच ग्राऊंड व पेपर होता त्यामुळे मि महिनाभर एकही व्हिडिओ बघीतला नाही आता माझ सर्व झाल मि परत व्हिडिओ बघायला सुरवात केली . मला 5 वाजले करमायच नाही पण ईलाज नव्हता.व्हीडिओ चे लय भाग समोर गेले..राऊत गुरूजी 😢😢😢😊
वीडियो खूपच रंगतदार होणार आहे मूंगशीराम भाऊ आणि देंड़के साहेब 😂खुप मजा येणार भांडनच भांडण गुरूजी मंत्री महोदय यांचा दौरा रद्द करा आणि पंजाब लखलखे ले सुट्टी दया
पार्ट1part 2❤❤❤❤nice video sar 😊😂😊
गुरुजी आपले सगले karykarte gavich पाहिजे हो ,,,खास करुण zyabru 😢😢
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏 आज विडियो काउन नाय आला गुरुजी 😢😢😢
Sir Harish rathod pimpri awagan Yana nindan karaysathi 15 majur pahije hote tr please patva sir love you 😘
😂
आजच्या व्हिडिओच्या मार्फत सर आपण पोलीस प्रशासनाची पोलीस कर्मचाऱ्यांची खरी हकीकत कथन केली तसेच येणाऱ्या काळात सरपंचाचे दुकान कृपया करून बंद होऊ देऊ नका तसेच लहाने पाटलाला एक संदेश द्याल एवढीच एक इच्छा आपण लोणारला आला नाही याची खंत वाटते❤❤❤❤
शिवलालच्या गाडीत देंडके साहेब ल पाठवा सर गाडी फेल करा मग शिवलालची मज्जा 😂😂
एकं नंबर हुशार आहे झाब्रू दादा 🎉🎉🎉🎉🎉
🙏🏻💐🌹प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर,
लेखक, समाजसुधारक डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन.🙏🏻💐
No 1 video sir ❤❤❤😂😂😂
रामपुर हे गाव राऊत सरांनी वसविले आहे,,,हे गाव कीती भावनिक,,प्रेमळ आहे एकमेकांच्या सुख दुःखात सगळे सामील होतात
कंदिल्याले घेऊन जा सगळे मोकळे होते 😂😂
Jay shree Ram
गुरुजी लोणार ला येणार आहे तर मेहकर चे बालाजी मंदिर, साखरखेरडा चे राम मंदिर, आणि बुलढाणा चे तिरुपती बालाजीचे मंदिर आणि बुलढाणा चा राजुर घाट मस्त प्लेस आहे ❤🎉😊
सर्व एकत्र आले लय भारी
मारुती न चांगला योग आणला बा😂
शिवलाल ची गाडी बंद पडायला पाहिजे सर
झाडीच्या दिवसात चिखलधरा , लोणार ट्रिप हार्दिक शुभेच्छा 😂😂❤❤
नक्की च
आज चा मिशन चिखलधरा आणि लोनार आहे 😂
❤❤❤
चॅनल सुरु झाल्यापासून पहिल्यांदा चिखलदर्याचा उल्लेख झाला 😅
शिवलाल नं 🔥 लावली😂😂
Khup mast video sir
गुरुजी सरपंच साहेबाना आणि लायने पाटील यांना घ्यायचं होत ट्रिप ला...✨
सर रायगड ले नायन ट्रिप 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
राऊत गुरुजी शिवलाले आणि बबन टेलरला बत्ती पाहिजे गुरुजी त्यांना बत्ती द्या गुरुजी
😂😂😂
जय माता दी❤
शिवलालच कस कराव हो गुरूजी मला त काही समजुनच नाही राहल.रामकृष्णहरी गुरूजी.
सर मी चंद्रपूर पोलीस खात्यात आहे सर सुट्टी बद्दल जे तुम्ही दाखवलं ते सत्य आहे वेळ आली तर खात्यात नातेवाईकाच्या मरणाला सुद्धा जायला मिळत नाही😊
सत्य आहे भाऊ
पोलीस प्रशासन हा समाजातला अगदी जवळचा अंग आहे.
आज आपण त्या खात्यात कार्यरत आहे सलाम आहे सर तुमच्या कार्याला. पोलीस प्रशासन आहे म्हणून आज आपण सर्व सुरक्षित आहे निर्भय आहे.
*जय हिंद...जय महाराष्ट्र*
Sir ek request ahe, police department, Lakhalakhe chya duty cha ek tari episode takat ja sir 🙏
हो बरोबर आहे साहेब 🙏🙏🙏
Mi pan aahe chandrpurcha...
❤😂
लोणार ल या मि पन ये तो सुल्तानपुर ला आहे 😂😂❤
सर झाब्रु कुठे राहते यवतमाळ ला सांगा
जय श्री राम 🚩
जय संताजी 🙏🚩
उद्याच्या ट्रीप मध्ये कंदील बुडा पाहिजे सर 🙏🙏🙏
आमचा तालुका आहे सर लोणार.. छान पर्यटन स्थळ आहे बघण्या सारखं.. Welcome सर जी.. 🌹🌹💐💐
Yavatmal le raileway stn केव्हा झाले ते सांगा..😂😂😂😂
लोणार ला नक्की या आमच्या घरी सर ✅🙏🏻
आलीच काय पुन्हा ते दलिंदरी
Sarvat mothi dalindri Tu ahe
गुमफाबुडीले न्या सर firale
सर लोणार ले या नक्की
रामपुर वाले आमचा चिखलदरा मद्ये येत आहे ..मी गाईड करणार रामपूर वाल्याना... सागर च-हाटे...
अशा वेळी चिखलदरा पहाण्याची खरी मजा आहे, ती दाट झाडी, ती दरी, ते डोंगर, ते धबधबे मज्जाच मज्जा 😊😊👌👌🙏🙏
जय श्रीराम राऊत सर.❤
जय श्रीराम🙏
सर यवतमाळ मध्ये रेल्वे स्टेशन वर रेल्वे येत नाही न 😂😂
देंडकेभाऊ अन् मुंगशीरामभाऊची जुंपते वाटते बा ........
खुप छान व्हिडिओ
Shivlalbhau. Angar. Hai😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Mast video ❤
ईचू काटा घेऊ नका😂
राऊत सरले हात जोडले बा❤ ❤ सर एकदा फवारणी वर विडीओ बनवा.शिवलाल मित्रमंडळी 😅
देविदास भाऊ आणि सरपंच यांना पण घ्या ट्रिप मंदे
आज तर खरोखर देंडके साहेब यांनी सर्व टीचर टकाटक चे सभासद आणि डायरेक्टर यांचे मन जिंकले राणी दिदी ला एकटीला पाठवत नाही हेच कितीही जवळची व्यक्ती असेल तर ही काळाची गरज आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
शिवलाल भाऊ ची गाडी नव्हती सांगायले पाहीजेत
Jay shri ram🙏
देविदास भाऊ सणसणे यांना पण घ्या सर ट्रिप ला
यवतमाळ ले रेल्वे कधी आली ?? 🤔🤔🤔
👌👌👌👌
Jai shree Ram
नमस्कार हो गुरुजी 😅😊😊
🎉
नलू मॅडम आणि झाब्रु यांचे लग्न झाले पाहिजे कोना कोना वाटते त्यांनी लाइक करून उपस्थिती दर्शवा ❤️❤️
सर मी पण येतो फिरायला.🤣🤣😂😂
Love❤From_YAVATMAL
Shivlyale batti dya cha apisod banva sir
Chikhaldarayat सारा गोंदयच आहे वाटते बावा उद्या 😂😂 होतेच एक दोन कुस्त्या तिथं 😂😂 सगळी जत्रा म्हटल्यावर. दोन चार नग भारीच आहे न टीचर टका टक मध्ये 🤣🤣🤣
शिवलाल भाऊच्या गाडीत मी येतो लोणार ला
🤣👌🙏💯❣️
प्रत्येक बापाला मुलीची काळजी असतेच गुरुजी, पण देंडके जरा जास्तच काळजी करतेत राणी ची
आज ना उद्या ती मारुती च्या घरची लक्ष्मी होणार आहे,
मग का देंडके जावयाच्या घरी राहायला जातील का
मुलीची काळजी घ्यायला 😊
इतका पण बे विश्वाशी पना नसावा माणसाच्या अंगी,👍
रामपूर चा ट्रीप ची खूपच छान व्हिडिओ खूपच छान बनवला सुपर्ब व्हिडिओ खूपच छान
गुरूजी मला पण येऊन जाऊद्या हो बा ट्रीप वर आता आमचे शेती कामे फवारणी वैगेरे सर्व झालेले आहेत तेव्हड पहा बा 😂😂😂😂😂
मि आपले व्हिडिओ डेली बघत होतो पण माझ पोलीस काॅस्टेबल भर्तीच ग्राऊंड व पेपर होता त्यामुळे मि महिनाभर एकही व्हिडिओ बघीतला नाही आता माझ सर्व झाल मि परत व्हिडिओ बघायला सुरवात केली . मला 5 वाजले करमायच नाही पण ईलाज नव्हता.व्हीडिओ चे लय भाग समोर गेले..राऊत गुरूजी 😢😢😢😊
My ferivote peresan shivalal
Thanku. Sarji🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लोणार मध्ये आपले स्वागत आहे
Naice video ❤
Guruji thank you me tumhala bollo hoto tumhi video takala chikaldhra cha
सर उद्या अण्णाभाऊ साठेची जयंती आहे एपिसोड बनवा धन्यवाद
झाबरू डिटेक्टिव झाला तरीही त्याचा फोन बदलला नाही 😅😅😅
😂😂
पगार कमी आहे त्याला
Nalu aani zabru jar sobat yetani jar disale aste t ajun part Chan zala asta
सर मी लोणारची आहे माझ्या घरी या मी वाट पाहाते
Sir mehkar javal sonati yethe khandoba jagrut mandar ahe bhet dya
गुरुजी शिवलाल ला अद्दल घडवायची वेळ आली आहे.... 😂😂😂
देवीदास भाऊ सरपंच साहेब तुम्ही नाही चाल्ले काय...देल्ल शिवलाल भाऊ न पेटून मारोत राव च्या घरी😂😂
सर लहान पाटलाच दुकान फिटल पाहिजे
सर मी AAI मध्ये आहे बाहेर राजात सुट्टी साठी खूप सहन करावे लागते तुमी जे व्हिडिओ माध्यमातून खूप छान. धन्यवाद सर
रामपुर मधील सर्वांना लोणार,चिखलदरा सहली निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐
शिवलाल ने एकदा रट्टे द्या सर घराघरात भांडण लावतात ते
Maruti ch lagin kdi ahe😂😅
3 लाख subscribe er झाल्यावर
वीडियो खूपच रंगतदार होणार आहे मूंगशीराम भाऊ आणि देंड़के साहेब 😂खुप मजा येणार भांडनच भांडण गुरूजी मंत्री महोदय यांचा दौरा रद्द करा आणि पंजाब लखलखे ले सुट्टी दया
शिवलालची गाडी ट्रिपला असल्यावर सारी भांडनाचीच बाजु रस्त्यानं
#बबन ले बत्ती लहाने पाटील ले मुक्ती 😅😅😂😂 शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
लोणार सरोवर आले की sir mi लोणार चा रहावशी आहे
At post weni taluka lonar dist buldhana raut sir maze nav ghya udyachya ep madhe ❤❤❤
या ट्रीप मध्ये झाब्रू च जमते वाटतं
गुरुजी चिमणराव लां घ्या
सुपर प्लान तयार केला मारोती राव न
रानी सोबत जाण्याचा, झाबरू आनी
नलू मैडम पन जमल, ,Happy jarnig 😂❤
शिवलालच्या गाडीची सर्विसिंग कऱ्याले लावजा सर ते पा लावली, आग
मारती दा कोमात देडके साहेब येते 😂😂
सर मी दिल्ली पोलीस मध्ये आहे मी पण समजू शकतो पोलीस खात्याच्या सुट्टीचा कस राहते ते 😢😢
Sir fraud call vr ekhada vedio banva...
गुरुजी मनोज पाटील ला पण घायच होत न