Utha utha ho sakalik - Rahul Deshpande

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 гру 2024

КОМЕНТАРІ • 694

  • @janhaviharshe2089
    @janhaviharshe2089 4 роки тому +78

    I remember waking up to this song every morning while mom used to be cooking in the kitchen and trying to get us ready for school in the early 90's. Thank you so much Rahul Sir for singing this. For the first time morning time in Toronto felt like mornings in India..Love listening to all your songs..lots of love to the little master (Renuka), and 🙏 for you.

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 роки тому +7

      🙏🏼😊

    • @vaibhavdeshpande9013
      @vaibhavdeshpande9013 4 роки тому +4

      आमच्या घरातही भुपाळी गाणे लागायचे..😍
      आता रोज सकाळी रेडिओ लागतो.

    • @sagardige7131
      @sagardige7131 3 роки тому +7

      Exactly same feeling .....nowadays every morning even i am playing these uploads on bluetooth speakers and trying to recreate same scene ❤💯 good old days...thank you Rahul sir 😌🙏

    • @krishnakoparde3128
      @krishnakoparde3128 3 роки тому +4

      Agdi asach majhi aai suddha aaikaichi radio vrti sakali saglyanche dabe banavtana...athvun dolyatun paani thambenasa zhala

    • @dhananjaydahifale7997
      @dhananjaydahifale7997 2 роки тому +1

      Reminded me of good old days of 90s when life used to be much simpler....!! And yes similar scene at my home as well, this song on radio early morning, in lata didi's magical voice...my mom making breakfast in kitchen and me and my siblings getting ready to go to school!😍

  • @ganeshavhad5461
    @ganeshavhad5461 4 роки тому +23

    *मा.भीमसेन जोशी* यांच्या नंतर चा खरा वारसा तुम्ही चालवला... हे माझ्या 83 वर्षाच्या वर्षाच्या आजोबा नी हे बोल तुमचे भक्ती गीत ऐकल्यावर काढले...

  • @shashankpapde9648
    @shashankpapde9648 4 роки тому +1

    राहुलजी तुम्ही आज सकाळीच दिवाळी यायची चाहुल दिली,मस्तच तुम्ही गायलात खुप छान

  • @makarandotari1689
    @makarandotari1689 4 роки тому +90

    कुंभकर्णाला सकाळी हे ऐकवलं असतं तर स्वत: पटकन उठून स्नान करून पुजेला बसला असता रोज...
    विनोद जाऊदे...
    पण खुप सुखावून गेलं...

  • @smitmane7857
    @smitmane7857 4 роки тому +2

    इंग्रजीत Soul Soothing म्हणतात ना ते हेच. ❤️

  • @ajaynirhali5680
    @ajaynirhali5680 4 роки тому +19

    पु.लं. मुळे एक सी.ए. गमावला महाराष्ट्राने पण अवीट गोड गळ्याचा शास्त्रीय गायक कमावला .. खूप छान .. खूप छान..

  • @upendratikam2991
    @upendratikam2991 4 роки тому +18

    शब्द नाहीयत वर्णन करण्यासाठी,आता पहाटेचे ४ वाजून 16 मिनिटे झाली आहेत,ह्या अभंगात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे,डोळे बंद करून फक्त ऐकतच राहावे.धन्यवाद राहुल दादा असेच स्वर्ग सुख आम्हाला देत रहा. 🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @MihawkDracule5
    @MihawkDracule5 8 місяців тому +3

    राहूल दादाचे हे लॉकडाउन काळा मधील सेशन्स मधून मधून माझ्या फीड मध्ये येत राहतात....
    लोकांना जाणवते का नाही माहीत नाही पन हे सेशन अमूल्य आहेत हे आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून मोफत ऐकायला मिळत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे.
    राहूल दादा सारख्या व्यक्तिमत्वाला एकदा तरी नक्कीच भेटावे वाटते.

  • @Neerajpl7
    @Neerajpl7 3 роки тому +1

    उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख
    रिद्धी सिद्धीचा नायक, सुखदायक भक्तांसी
    अंगी शेंदुराची उटी, माथा शोभतसे कीरीटी
    केशर कस्तुरी लल्लाटी, हार कंठी साजिरा
    कानी कुंडलांची प्रभा, सूर्य-चंद्र जैसे नभा
    माजी नागबंदी शोभा, स्मरता उभा जवळी तो
    कांसे पितांबराची धटी, हाती मोदकांची वाटी
    रामानंद स्मरता कंठी, तो संकटी पावतो
    Hit 👍

  • @umakulkarni8276
    @umakulkarni8276 4 роки тому +73

    Your voice has mesmerized me to follow every day. God bless you and your little one at the background 👌👌🙏🙏👍

  • @ashishdeshpande4730
    @ashishdeshpande4730 4 роки тому +39

    सुरुवातीच्या काही ओळीच सकाळी जाणवणारी प्रसन्नता या वेळी सुध्दा अगदी सहज देऊन गेल्या...!!
    Mind-blowing as always..!!🤩💐

  • @heeralalsharma1529
    @heeralalsharma1529 Місяць тому +2

    U र great sir 👍

  • @madhurivilas5273
    @madhurivilas5273 3 роки тому +6

    हे तुमचे गाणे कितीही वेळा ऐकले तरी अजून अजून ऐकावे असे वाटते. You are truly blessed. ♥

  • @mandarkhadilkar9943
    @mandarkhadilkar9943 4 роки тому +5

    मी दररोज जो देव मागे फिरत असतो ना, त्यांचे दर्शन घ्यायला येतो.😃
    माझ्यापण मुली कधी एकेकाळी ह्याच वयाच्या चिमुकल्या देव्या होत्या.

  • @MrOnkarpatil
    @MrOnkarpatil 3 роки тому +1

    मुंबईचा जावई या चित्रपटातील प्रथम तुज पाहता व मलमली तारुण्य माझे ही दोन गाणी ऐकायला आवडतील
    श्रीराम

  • @mjhfunclub274
    @mjhfunclub274 2 роки тому +1

    बालपणीची आठवण झाली. काय पवित्र आणि शांत सकाळ होती ती. पण आज सगळचं कस बदललंय. खूप धन्यवाद सर. पुन्हा एकदा त्या सकाळी आपण घेऊन गेलात.

  • @umaarts3750
    @umaarts3750 4 роки тому +13

    किती शांत, पवित्र वाटते तुमचे गाणे ऐकून... ओरिजनल गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले तुम्ही.... नतमस्तक.. तुमची सगळी गाणी शेवटपर्यंत अनेकवेळा ऐकली. Thank you and Stay blessed

  • @devendrakulkarni7671
    @devendrakulkarni7671 4 роки тому +1

    Nehmi pramane apratim👌🏼👌🏼....
    Asha ganyane divas kaharch khup sundar par padel👏🏻👏🏻👍🏻👍🏻🥰🥰

  • @prachimaindargi2652
    @prachimaindargi2652 4 роки тому +25

    लताजी यांच्यासारखे च पवित्र भाव कानाला जाणवले तुमच्याही आवाजात या गाण्यामुळे.
    काया वाचा मन तृप्ती

  • @kedarmahadeshwar
    @kedarmahadeshwar 3 роки тому +1

    कित्ती छान मेहफिलीत (सुरांच्या) बसल्यासारखे वाटलं. 👌👏👏👏

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 4 роки тому +2

    खुप सुंदर, रात्री १२-४५ ल ऐकले पण पहाटे ऐकते असे जाणवले कमाल आहे परमेश्वराची कृपा आहे आपणावर 🙏🙏🙏

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 3 роки тому +1

    Shudhha,swachha shabdochhar,khankhanit,tevhdech bhavvibhor,100 nambri 👍👌💐

  • @kishorhon936
    @kishorhon936 4 роки тому +1

    Wahhhh rahul dada ekdom manala prasanata bhetli aikun ha ganesh FESTIVAL tumcha gayakine khup manala mohun taknara best dada best ganpati bappa morya 🙏

  • @shubhamvvyawahare1693
    @shubhamvvyawahare1693 4 роки тому +1

    Feel so nice ...Rahul dada Please जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा हे गाणं कधी गाणार . खूपच आवासून वाट पाहतोय....

  • @adityapawar1571
    @adityapawar1571 4 роки тому +4

    कधी अस्वस्थ वाटलं, खूप विचार आले डोक्यात तर तुमच्या इतक्यात upload केलेल्या कोणत्याही गाण्यांपैकी एक गाणं सुद्धा रामबाण इलाज असेल कित्येकांसाठी... खूप सुंदर, खूपच छान ❤️

  • @devshirawalkar
    @devshirawalkar 4 роки тому +3

    3:31am झालेत आणि मी हे प्रभात गीत ऐकतोय. परीक्षा दारात आहे त्यात तो ताण. तुमची लागोपाठ 3 गाणी ऐकली आणि अजून ऊर्जा मिळाली.
    ऊठा ऊठा आणि लागा कामाला आपल्या🔥😇

  • @revadixit6763
    @revadixit6763 3 роки тому +1

    This reminds me of the song...Purab se Surya uga (by Kavita khrishnamurty) watching it on DD channel..back then..

  • @makarandchobe154
    @makarandchobe154 3 роки тому

    राहूल दादा गणपती बप्पा येताय ऊद्या या वेळेसही आवडेल तूमची बाप्पा चरणी वाहीलेली सेवा पाहीला

  • @pournimakanitkar
    @pournimakanitkar 4 роки тому +11

    Rahulji tumchya aawajat bhakti, aadar, namrata, godva aahe. Tyamule tumache gane thet rhidayala bhidte.
    Khup khup shubhecha aani dhanyawad.

  • @nck1010
    @nck1010 4 роки тому +1

    Ekdam kadak....Dole band krun aaikle....khoop trupta jhale kaan 😊🙏🙏

  • @snehalsathe1227
    @snehalsathe1227 4 роки тому +1

    नमस्कार, राहुल जी! अतिशय गोडवा आहे या गाण्यात! शब्द उत्तम! ऐकताना डोळ्यांसमोर साक्षात परमेश्वर अवतरतो! खूपच छान वाटले तुमच्या आवाजात. अत्यंत शांत, हळुवार, भक्तीपूर्ण गायलात! गाण्यात एकरूपता साधण्याचा तुमचा स्वभाव तुम्हालाही नक्कीचं ईश्वरचरणी लीन करत असणार! काही गाणी आहेत तशीच छान वाटतात. केवळ मंत्रमुग्ध व्हायचे आपण! धन्यवाद या अनुभवासाठी! अखंड गात राहा! 💐

  • @rameshwalvekar6718
    @rameshwalvekar6718 4 роки тому +3

    Rahul.......... aikun ni:shabda zalo, kanat tuza swar ajun runji ghaltoy. Thanks to Latadidi, Hridaynathji and Ramanandji also for presenting this song years back and making our mornings pleasant !

  • @petpuja_in
    @petpuja_in 4 роки тому +18

    You are taking all of us to our beautiful childhood nostalgia.
    Much love!

  • @medhakale3587
    @medhakale3587 4 роки тому +1

    वाह अप्रतीम गायन. लता दीदी इतकाच गोडवा सुंदर. धन्यवाद राहुल जी.

  • @Shraddha935
    @Shraddha935 4 роки тому +4

    राहुल दादा तू जसा १० दिवसाचा तुझा नेम पूर्ण केलास तसा आम्ही हि न चुकता ऐकण्याचा केला. 😊😊 Thank you सुरेल गणपती उत्सवासाठी.. looking forward for the next...

  • @gururajkulkarni2616
    @gururajkulkarni2616 4 роки тому +1

    Lahanpanachi aathvan aali...radio warti sakali sakali aikaicho...🙏🙏

  • @parth3145
    @parth3145 4 роки тому

    सर, सद्गुरू तू माय मी लेकरू हे एकदा म्हणा ही आग्रहाची विनंती🙏🙏🙏

  • @madhaviiyer1275
    @madhaviiyer1275 4 роки тому +2

    अप्रतीम!!! आजची सकाळ, अनंत चतुर्दर्शी ची सकाळ पवित्र मंगलमय झाली हे तुमचे गाणे ऐकुन राहुलजी!!!
    मराठी संगीतातील classic songs पैकी हे गाणे.साक्षात सरस्वती लतदीदी ह्यानी गायलेल्या गाण्याने ही अशी पहाट तुम्ही केल्यावर मग काय दिवस प्रसन्न च जाणार!!!
    खूपच छान झाले हे ही गाणे!!!

  • @dr.alpanapramanik4574
    @dr.alpanapramanik4574 4 роки тому +6

    खूप कौतुक तुमचे, राहुल सर,इतक्या व्यग्र दिवसात सुद्धा, संकल्प केल्या प्रमाणे, रोज एक गाणे, अर्पण केले, तुम्ही श्री गणपती च्या चरणी 🙏🙏
    देव खूप आशीर्वाद, यश, समृद्धीआणि दीर्घायुष्य देवो तुम्हाला, हीच प्रार्थना श्री गणपती चरणी 🙏🙏🙏

  • @makarandotari1689
    @makarandotari1689 4 роки тому +3

    ऐकायच्या आधीच लाईक देतोय, इतकं गाणं आवडतं आहे माझं...
    आणि तुमच्यावरचा विश्वास सुंदर गाणार हा...

  • @hemangibonde2591
    @hemangibonde2591 4 роки тому +8

    उठा उठा हो सगळीक ।वाचे स्मरवा गजमुख।ऐकावे राहुल चे गीत।। पण संपेल उद्या।पण असाच वाद्य शिवाय चा तुझा सुमधुर आवाज मला ऐकायला आवडतो।। असो पुढे कधीतरी आशा ताई चे जिवलगा गाशील का। स्त्री च्या आवाजातील गाणे बहुदा पुरुषी आवाजात चांगले वाटत नाही।पण तुझी बातच और।बस गात राहा।गात राहा!💐

  • @aneshwardharmadhikari5841
    @aneshwardharmadhikari5841 3 роки тому +1

    Khup sundar v shant padhatine gayle aahe man prasanna hote he bhajan aaple yekun 👍

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 4 роки тому +1

    अहाहा..मंत्रमुग्ध 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺😇

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 2 роки тому +1

    Khup Shubesha 🙏 Maule Namaskar Asherwad 🙏🙏🙏❤️☺️☺️

  • @Anita-uh8pu
    @Anita-uh8pu 4 роки тому

    Khrach... pratyek krutiltil saundarysthala.....ji aamchysarkhyana sadhya dolyani disat naahit....ti tumchya drushtine pahatana......khup bhaaaariiiiii vaatat...kaay bolu ajun..... तुम्हास शत शत नमन........मी मलाच भाग्यवान समजते आहे...🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ambadastuljapurkar7984
    @ambadastuljapurkar7984 4 роки тому

    वा. मुळ गाण्यातला भाव तसाच सहज, सुंदर गायलात. पुर्वी हे गाणे ऐकताना जसे मन प्रसन्न व्हायचे अगदी तसेच आज वाटले. "कानी कुंडलाची प्रभा सुर्य चंद्र जैसे नभा "

  • @suvarnashelar6454
    @suvarnashelar6454 4 роки тому +1

    Khup chan
    Pavitra swar ahet
    Sarkhe eikavese ase ahe
    daivy dengi labhli ahe🙏

  • @shridharpujari544
    @shridharpujari544 Рік тому

    खरोखरच, आवाजाची खोली जबरदस्त.

  • @BeingSingle1
    @BeingSingle1 4 роки тому +15

    कदाचित तुम्ही एकमेव गायक असाल जे अप्रतिम गाण्या च्या गायिकी सोबत त्या गाण्याच्या आत्म्याच ज्याला english मध्ये soul म्हणतो त्याचं अत्यंत उलगडून असं महत्व आणि वर्णन पटवुन देत आहात.
    You may be the only singer who, along with the singing of the wonderful songs, is giving such an importance and description about purity.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 роки тому +3

      Thanks a lot !

    • @madhaviiyer1275
      @madhaviiyer1275 4 роки тому +3

      Yes.I agree with you.राहुलजी गाण्यातील, रागातिल बारकावे ज्या प्रकारे सांगतात ते कुठेही कंटाळवाणे ना होता उलट रसिकाना मनापासून भावतात.म्हणूनच थेट आपल्या मनापर्यंत जाऊन पोचतात....इतक्या लहान वयात ही संगीतातील इतकी माहिती, आस्था आजकाल आणि सध्याच्या इतर गायकान्मधे विरळाच दिसते ......lockdown मधे सर्वात जास्त अविस्मरणीय काय राहिल तर राहुलजींची ही गाणी.....In fact....ह्या गाण्यानी मनाची मरगळ, चिडचिड, असहयता, भीती दूर केली.असे वाटले प्रत्यक्ष परमेश्वर च healing देत आहे.

  • @A.K.A.Topper
    @A.K.A.Topper 4 роки тому +3

    डोळे मिटून मनापासून ऐकलं गाणं
    ह्रदयस्पर्शी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manaskulkarni904
    @manaskulkarni904 4 роки тому

    माझ्या बालपणाची आठवण आली...
    अप्रतिम🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @AvinashAmbreBunny
    @AvinashAmbreBunny 4 роки тому +1

    Fakt Dole Band Karun aikat rahav aani sagla visarun jaav♥️ Hats off sir

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 2 роки тому

    🙏🙏🙏👍👍 God bless you 🙏🙏🙏 Maule Namaskar Shbh ghade........Shubh deen ko...... 🙏🙏🙏👍👍👍☺️☺️👍👍Deskar 🙏💕

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 4 роки тому +4

    अजरामर भूपाळी . खूप सुंदर आवाजात ऐकायला मिळाली . खूप छान . धन्यवाद.

  • @kalpeshpatil3267
    @kalpeshpatil3267 4 роки тому +1

    कठीण आहे ....पण खूप सोपं वाटतय तुमच्याकडून ऐकून....👍

  • @supriyaraje7173
    @supriyaraje7173 2 роки тому +4

    Yet another song taking me through the memory lane of childhood days, waking up to this song every morning with my Baba being around and having tea ... Speechless! I am actually falling short of words to express my Gratitude and appreciation at the same time 💖 God Bless you 🙏💝

  • @sangeetathakur4999
    @sangeetathakur4999 4 роки тому +3

    मघाशी मी उच्चाराबाबत लिहीले.
    या गाण्यात तुमचा आवाज खूप भावपूर्ण लागलाय.
    अतिशय उत्तम जमलंय.
    बाप्पा मोरया।

  • @shrikantbjgd
    @shrikantbjgd 4 роки тому

    प्रत्येक वेगळ्या धाटणीचे गीत आणि त्याला तुमचा होणारा परिसस्पर्श, आम्हाला तर पर्वणीच लाभली आहे. खूप आभार या गीताबद्दल.

  • @prashantjangam8038
    @prashantjangam8038 4 роки тому +3

    दादा गाणं मस्त
    त्या हुन पहिला म्हणजे आवाज
    मस्त दादा
    त्याहुन दादा जेव्हा तु रागांच्या जागा दाखवतो तेव्हा तर
    नो चॅलेंज भूप पासून किती वेगळा होऊ शकतो हा राग
    असं वाटत हे कधीच संपु नये
    माझे आराध्य
    गुरुदेव गोरक्षनाथांकडे इतकीच
    प्रार्थना तुझा स्वर भांडार असाच भरत राहो

  • @SS-bx7kz
    @SS-bx7kz 4 роки тому +1

    Kata ala yaar tuza gana ikun....Bharatacha Khara Classical Cha Dut ahes dada tu....😶😘😘

  • @anandkulkarni1453
    @anandkulkarni1453 4 роки тому +2

    मंत्र मुग्ध करणारं गाणं होतं. मुख्य म्हणजे तुम्ही खूप छान उलगडून सांगता त्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात. रेणुका खूपच cute दिसते.

  • @chandrakantgirnekar2181
    @chandrakantgirnekar2181 2 роки тому +1

    Imagining didi with rahul ji & cute renuka dear!!👌👍be blessed !!💐

  • @ashwinitorvi7626
    @ashwinitorvi7626 4 роки тому +4

    Jashi kaani kundalachi prabha ahe tashich tujhya awaaja chi hi ahe.You cant imagine how eagerly i wait for the bell icon in my notification.Very beautifully expressed❤️

  • @ravindrabendre7981
    @ravindrabendre7981 4 роки тому +13

    खूपच छान.
    असे संकल्प करायचाी इच्छा तुला सदैव होवो ही श्री गजाननाकडे प्रार्थना करतो🙏

  • @prashantamberkar2179
    @prashantamberkar2179 4 роки тому +3

    राहुलजी गाण्यातले सकाळचे प्रसन्न वातावरण , तुमच्या गोड आवाजातले त्या गणरायाचे वर्णन... साक्षात तो गणपती दर्शनाचा भास.... वा खूप छान.
    धन्यवाद.

  • @1976anilpatil
    @1976anilpatil 4 роки тому +4

    Literally this is a magical moment....woke up in USA with this Bhupali....listening almost everyday since early childhood. Felt like I’m at Shirdi n present in Baba’s kakad Aarti.
    Rahul it’s really “सुखदायक”..!!!

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 4 роки тому +2

    धन्यवाद दररोजच्या सकाळी मनाला प्रसन्न वाटेल असे गाणे राहुल देशपांडे तुमच्या आवाजात ऐकायला मिळाले.त मन प्रसन्न झाले.

  • @vineetnaik3125
    @vineetnaik3125 3 роки тому +1

    Renuka fills in all the cuteness and love in every video!

  • @mundkur12
    @mundkur12 4 роки тому +6

    You definitely got through!! Nostalgia and goosebumps all the way as I had a glimpse of my childhood. Mom had her cassette collection and we got used to listen to this and many other songs growing up. Simplicity rocks!!!

  • @dileepkhanwalkar907
    @dileepkhanwalkar907 2 місяці тому

    गणपती तुझें नांव चांगले,
    आवडे बहु चित्त रंगले,
    प्रार्थना तुझी गौरी नंदना ,
    हे दया निधे श्री गजानन.
    ❤❤❤❤❤❤

  • @madhuribendale6532
    @madhuribendale6532 4 роки тому +1

    Abhang mahima.. Apratim.. Wordless...

  • @pravinK5493
    @pravinK5493 4 роки тому +6

    हे गाणं कुठल्याही वेळेला ऐका अस वाटतंय जस की सकाळ झाली आहे आणि राहुल सर तुमचा आवाज खूपच छान ❤️❤️

  • @rajaramhulwan4297
    @rajaramhulwan4297 4 роки тому +4

    धन्यवाद सर तुमचा आवाज देवाचा आवाज वाटतो आणि खूप तृप्ती मिळते खरच खूप खूप धन्यवाद

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 4 роки тому +7

    राहुलजी खूप खूप खूप धन्यवाद. माझ्या बालपणीच्या रम्य आठवणीतील ही भूपाळी एक भावनिक ठेव आहे. माझे आजोबा रोज सकाळी हीच भूपाळी, गीत म्हणुन आमची सकाळ शुभ, मंगलमय करीत असत. आपल्या सादरीकरणाने मी भावूक झाले. धन्यवाद. 🙏🙏

  • @anuradhajadhav2360
    @anuradhajadhav2360 4 роки тому

    Mi Tar Rahul siranna Agdi Javalu pahile ahe 😀😇🙏
    Jevha te punyat Diwali Pahat la ale hote👍👏✨🌠
    Kay to Daivi avaj😍
    Agdi man mohun taknara ahe.....🙏🙏🙏🙏🙏
    Rahul sir Natmastak tumchya samor 🙏🙏👏😇

  • @reshmavk3061
    @reshmavk3061 4 роки тому +3

    गाणे ऐकून मन अगदी प्रसन्न झालं. खूप सुंदर. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @harshitmehta3010
    @harshitmehta3010 4 роки тому +1

    Ami pan kai bolava jar tum asa gani sadar karta🙏😊😄..just awesome🙏

  • @pramodkudtarkar711
    @pramodkudtarkar711 4 роки тому +1

    Rahul dada wa.... nuste dole band krun tallin houn aikava tujha gaana.tujhya awajatil vibrations tar angavar romanch antat love u dada 😘😘😘

  • @TargetPolice_Bharti101
    @TargetPolice_Bharti101 4 роки тому +2

    खूपच सुंदर राहुल सर।।। मन प्रसन्न...सर्व दुःखे क्षीण.. थकवा।।।।। ह्या मधुर स्वरांनी दूर पाळतो...
    गणपती बाप्पा मोरया😊😊🙏

  • @shekharwagh4982
    @shekharwagh4982 4 роки тому +1

    Divine Voice .Dole Apoaap Bandh zaale maaze aanee dhyan fakta ganyavar raheela. There is no support musicians team . Rahul Deshpande belongs to the divine club of Lata Mangeshkar, Mohd. Rafi . Just matter of time when whole of India will say this .

  • @sonusherkar9276
    @sonusherkar9276 Рік тому +1

    What more I can say about your voice.It's already fabulous.Thank you for such a lovely Melody 🙏and most importantly Renuka behind is adding real goodness to it.with lots of love and respect

  • @sukanthin4202
    @sukanthin4202 4 роки тому +11

    What a beautiful rendition. Hope you continue singing for us after Ganesh chaturthi too. Can you sing Jyothi kalash jhalake? I love your daughter's beautiful expression. I am a teacher in Chennai & I love listening to your songs .

  • @devpujari1
    @devpujari1 4 роки тому +4

    अप्रतिम. आणि नेहमीप्रमाणे रेणू आजूबाजूला खेळतानाचं चित्र अतिशय लोभसवाणं. 😀👏👏👏
    पुढच्या गाण्याची आतुरतेनं वाट पाहत आहे.😀🙏🙏

  • @dr.aparnakulkarni_bhale2390
    @dr.aparnakulkarni_bhale2390 4 роки тому +1

    वा खूप छान आणि प्रसन्न सकाळ झाली.

  • @shardulbhalerao2443
    @shardulbhalerao2443 4 роки тому +1

    Sir tumcha voice therapy sarkha aahe lagecha man shant hota aani positivity yete thanks for uploading apratim voice aahe

  • @sunandachitnis9178
    @sunandachitnis9178 4 роки тому +3

    शांत, समाधीअवस्थेप्रत जाऊन गणेशाचं साक्षात् दर्शन झालं! "स्मरता उभा जवळी तो" चा साक्षात्कार! स्वरसम्राज्ञींचा, माँ सरस्वतींचा आवाज रसिकमनापर्यंत पोचवण्यात आपण नक्कीच यशस्वी झालात.

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 4 роки тому

    खूप सकारात्मक ऊर्जा देणारा स्वर आणि साक्षात रिध्दी सिध्दि चा नायक उभा राहिला डोळे मिटून ऐकताना!!..बाप्पा तुम्हाला आणि तुमच्या कुंटुबाला सुखात ठेवो!....कोरोना काळातला हा गणेशउत्सव खूप बाप्पास्तुतिश्रवणीय!...धन्यवाद.

  • @vaibhavvisuals1246
    @vaibhavvisuals1246 4 роки тому +3

    दादा तुझा आवाजाने आज माझी सकाळ उजाडली आहे.अगदी सोन्याची पहाट.thanks,God bless u 💝😊

  • @stiff7236
    @stiff7236 2 роки тому +2

    This reminds me of my childhood. ❤️

  • @transcloudsmegh8932
    @transcloudsmegh8932 4 роки тому +4

    गानसारस्वतीसुद्धा खुश होतील असं सादरीकरण...Straight to the heart..On repeat mode...

  • @vishubaby1992
    @vishubaby1992 Рік тому +1

    Saheb tumcha song aaikun khup khup chan vatata

  • @swatidadhe9026
    @swatidadhe9026 Рік тому

    आमची आजी नेहमी पूजा करताना म्हणायची... सुंदर.. चित्रमय..

  • @meghanavairal599
    @meghanavairal599 4 роки тому

    स्वर तुमचे येता कानी देव दर्शन होई, फारच छान
    भक्ती भाव गाण्यातून प्रगटले 🙏🙏🙏

  • @hiteshdeore6401
    @hiteshdeore6401 4 роки тому +10

    अप्रतिम...!!
    तुमच्या आवाजातला गोडवा नेहमी सर्व वातावरण प्रसन्न करतो..👌

  • @swarsanskrutimusicacademy1621
    @swarsanskrutimusicacademy1621 4 роки тому +1

    Waw sir tumcha gnayat jadoo ahe ratri pn sakalcha anubhav karun denari jadoo

  • @abhijitgokhale9307
    @abhijitgokhale9307 4 роки тому +2

    Kharach Ganpaticha evdha sundar varnan aahe😍..... Sir, tumchya awajatla godwyane te chitra ubha rahata, thank you for this song🙏

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Рік тому

    हा अभंग तर मी माझ्या लहानपणापासून ,म्हणजे समज यायच्या आधी पासून इ.स. १९५० पासून वडील स्त्रियांच्या ,पुरुषांच्या मुखातून ,ऐकत आलो आहे . त्यातली गंमत ,मजा , आनंद आता लतादीदींची रेकाॅर्ड ऐकल्यापासून जास्त घेत आहे .

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 4 роки тому +1

    लतादिदी नी गायलेली साधी पण सुंदर भूपाळी, त्यांच्या सारखीच . तसेच तुम्ही ही भावपूर्ण गायली. साधेपणातले सौंदर्य समजून सांगितले. हाच साधेपणा खूप उंचीवर नेऊन ठेवतो. तुमची ही दहा दिवसांची भक्ती, साधना बाप्पा पर्यंत नक्की पोहोचली .आमचे सगळ्या रसिकांचे मन तुम्ही आनंदी ठेवलेत. तुम्हाला खूप शुभेच्छा व धन्यवाद. गायन अगदी मनापासून झाले.

  • @shrikantpendalwar9920
    @shrikantpendalwar9920 2 роки тому +1

    Your Voice is inspiration.....
    If you want listen words singing then listen Rahulji voice....

  • @pramodade2251
    @pramodade2251 4 роки тому +1

    खूप छान दादा,, मन प्रसन्न झाले आहे