I am 6months pregnant can feel my baby responding. And I feel so good blessed and pure when I listen to your songs. It has now become my daily routine to listen to your songs like meditation and my baby loves them too. Thank you so much 🙏
So Bhaktiji what baby do you have? I can relate to your experience. 32y ago my wife read a lot of Dennis The Menace Comics during Pregnancy and yes we ended up with the most adorable notoriously mischievous daughter. She's an advocate now and an Art of Living teacher now. I'm sure you will have the most adorably meditative child. Enjoy your baby. Blessings to you and the baby.
@@RahulDeshpandeoriginal With your wishes and God's blessings I delivered a Baby girl a month ago. And as I wished for, she is reacting positively to your voice. Whenever she's cranky or not able to sleep, we play your songs and she's listens to it so peacefully. Thank you so much Sir. Keep showering your blessings on my little one.
लहानपणी तळपत्या उन्हात खेळून आल्यावर सावलीत बसल्यावर जेवढे सुख वाटायचे ना .. तेवढे सुख हे ऐकून वाटले आज .. मागे खेळत असलेल्या चिमणीला कल्पनाच नाही आपण कुठल्या वटवृक्षाच्या सावलीत खेळतोय ते .. पुण्याई दुसरे काय
She is blessed, she is absorbing those notes and beautiful music without any effort, without even realizing. It will reverberate in her memory so she will find it easy to sing the numbers in future. On the whole every song uploaded is a mesmerizing experience. Cooking has become such a pleasure ...with such numbers in the background. RD's voice is ...perfect.
आमचे आजोबा, बाबा सांगायचे आम्ही वसंतराव ना अस समोर गाताना ऐकल आहे,मी सांगलीत तुम्हाला लाईव्ह ऐकल आहे म्हणून आता मी पण सांगू शकतो राहुलजी यांना अस समोर बसुन ऐकल आहे... !!! खुप खुप धन्यवाद... 🙏🙏🙏
किती जणींनी माझ्या सारखेच बालपण अनुभवलं, छोट्या रेणुका चे स्वच्छंद बागडणे बघून, आणी हे कालातीत गाणं राहूलच्या आवाजात ऐकत ऐकत? एक वेगळाच आनंद मिळतो तुमचा विडिओ बघून आणी ऐकून... खूप शुभेच्छा आणी आशिर्वाद..
5:47 देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य कळावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठांवरती सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा खरच ह्या ओवी देवचे दर्शन घड़वतात असे वाटते🙏🏻
राहुलजी तुमचे गाणे ऐकताना बाकी सर्व चिंता अडचणी विसरून जातात. रेणुकाच्या तर प्रेमात पडले आहोत आम्ही सगळे. तुमचा विडिओ चालु होताच ती कधी येतेय याची वाट पाहतो आतुरतेने. खुप धन्यवाद सर कान तृप्त केल्याबद्दल.
My Father( 84 yrs) just mentioned that your tayari has almost reached the levels of your grandfather... when I showed him your yesterday's song.. He has heard your grandfather so he can say it... ❤❤❤ thanks for sharing this with us👍
@@RahulDeshpandeoriginal I have conveyed your reply and he said that your rendition in Grandfather's style of repeating the same until the Sur has been achieved is the correct way.❤
I was 20 years when I hured your grand father. He was coming to nagpur in shree sapres music school and shree nashirkars datta music school where I was student. I played tambora for him and I like his singing very much thow I was not understanding. I like your singing style also. God bless u.
मनापासून धन्यवाद राहुल जी🙏🙏🙏 श्री.वसंतराव देशपांडे यांचा सतत भास होतो तुमच्या गाण्यामध्ये.......त्यांचा वरदहस्त लाभलेला आहेच तुम्हाला यात शंकाच नाही...पण आज तुमचे गाणे ऐकताना रेणुका तुमच्या आजूबाजूला इतकी छान बागडत होती इतकं तिचे ते लोभसवाणे बागडणे आणि नकळत तिला मिळणारे बाळकडू 😘😘😘 भविष्यात एक छान गायिका आम्हाला मिळणार आहे यात वादच नाही....आता तिची गणपती विसर्जन ची जाहिरात प्रसिद्ध झाली खूप छान होती..... दोघांनाही खूप शुभेच्छा 🙏🙏
Greetings from Canadian soil. I am married to a Maharastrian and she listens to you always. Your voice brings peace and tranquillity. I don’t miss any of your song releases and continue to enjoy this every minute of our life. Thanks Mr. Deshpande
मला चांगल आठवतं राहुल दादा, एकदा डोंबिवली मध्ये कार्यक्रम केला आणि पंधरा मिनिटांचा टाळ्यांचा गुंजारव झाला होता... तो क्षण अविस्मरणीय... पुन्हा ये डोंबिवलीत कार्यक्रमासाठी... दादा डोंबिवलीकरांच्या शुभेच्छा...!🚩🚩
This is your family song,,, there is a family lineage starting with your granddad, definitely your granddad is smiling from the skies above making this song relevant in today’s times 👍
*_चलो सखी खेले कन्हैया संग होरी_* ...... *"Omg Omg Omg"* ..... _Just Amazing.... _*_Can We Expect Full Version Of It Dada_*_ ; Ofcourse As Per Your Convenience....._ ❣️❣️❣️❣️
अनंत चतुर्दशी होऊन आज १५ दिवस होत आले, तरीही ही सगळी गाणी पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. सगळीच गाणी अतिशय सुरेल आणि सुंदर झाली आहेत, आणि मला खात्री आहे की तुमच्या ह्या संकल्पाने बाप्पा नक्कीच खुश झाला असणार आहे. शेवटी ज्या होरीची झलक तुम्ही श्रोत्यांना दिली - "चलो सखी खेले कन्हैया संग होरी" ही कधीतरी पूर्ण विस्तार करून नक्कीच ऐकायला आवडेल तुमच्या आवाजात. त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहे.
केवळ मंत्रमुग्ध!!!ह्या वर्षी गणेश चतुर्थी च्या दिवसांत माझ्या घरी आपल्या ह्या unplugged सुरांनी 5 दिवस आम्ही सारेच बाप्पा चरणी राहुलमय जाहलो होतो...ईश्वर तुमच्यावर अशीच असीम कृपादृष्टी ठेवो....👌👍
नमस्कार सर. लहापणापासूनच आमच्या घरी बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस हे गाण वाजवत असत. तुमच्या सुरात हे गाण ऐकून पुन्हा ते दिवस आठवले. सगळीकडे आनंद आणि उत्साह जाणवलं. त्यासाठी मनापासून धन्यवाद.🙏🙏🙏🙏
Backgroundला रेणूका बागडतेय ना.... त्यातून हा विडिओ आजून सुखावह झालाय. बाबा गाताना मुलिचा प्रेजेन्स नि तिची लुडबूड खूपच वेगळा आनंद देतोय. म्हणजे तुझ्या गाण्यातील 8 वा सूर वाटू लागलीय ती पिल्लू.
राहुल दादा तू खूप छान गाणी गातोस. रेणुका खूप आवडते आम्हाला मी गरोदर असताना गरोदरपणात खूप अडचणी होत्या पण तुझी गाणी ऐकून खूप ताजेतवाने वाटत होते मला ७ व्या महिन्यात मुलगी झाली तीच वजन कमी असल्याने ती १महिना हॉस्पिटलमध्ये होती तिच्या कडे जाताना मी सकारात्मक होण्यासाठी तुझी गाणी ऐकून जायची आणि ती गुणगुणत तिला जवळ घ्यायची आज माझी स्पृहा ८ महिन्यांची झाली तिला तुझे आणि रेणुका चे व्हिडिओज ऐकवते ती खूप खुश असते . खूप खूप धन्यवाद
वाह खूप छान अगदी प्रसन्न वाटलं... देवा सरुदे माझं मी पण कडवं ऐकतांना तर वेगळीच अनुभूती आली. दादा हरकत काय असते बेहलवा काय असते अश्या लहान गोष्टी प्लिज सांगा म्हणजे आमच्या संगीत ऐकण्याची लज्जत आणखी वाढेल😊
सरस्वती तुम्हाला प्रसन्न आहे पण आम्हाला नशीबवान असल्याचा भास होतो, हे आम्हाला मिळालेलं वैभव आहे. आणि तुमची गोडाबाई तिकडे बागडते ते पाहाणे म्हणजे आपलं बालपण आठवल्यासारखं आहे.
Magical voice...I can see Ganapati in your daughter dancing on purity of your sadhna. God bless her. This song gave me strength to come out from bad phase of covid illness. Maa saraswati ashirwaad on you...you are awesome, my best wishes.
Beautiful Keerthana of lord Ganesha. Also it was good to see the little daughter enjoying her father's singing in the background. I am sure that she will carry on with the family music tradition like Kaushikiji.
Wow !!! I heard this song 1000times in great Vasantrao ji voice, I don't prefer to listen in any other voice. But this version is equally good. I am fortunate to listen this song in your voice.
putri per ek pita ka ashirwaad baraste hue dekhna ati sukhad anoobhuti hai ,,, bitia ke natural kriakaalp nritya ki anoobooti de rhai hai ,,,, ek alokik drishya . pavitra sangeet sakshaat eeshwar ko la khada kar deta hai ... Thanks to you sir
राहुलदादा खूप खूप छान ❤ कोरोनाच्या वातावरणात खूप नैराश्य आहे पण त्यात गणपती बाप्पाचं आगमन आणि तुमचं गाणं सर्व काही सुखकारक झाल्या सारख वाटत. हे गाणं मी लहानपनापासून ऐकत आहे. तुमच्या आवाजात तर अजून मंत्रमुग्ध झालो. असेच अमृततुल्य बोल ऐकवत राहा दादा ❤❤❤ श्री स्वामी समर्थ 💐
Rahul dada, Tumchya aawajamadhe ya ganyala jagat tod nahi. Me Coding karat asto and backgroud madhe tumche songs loop madhe chalu astaat. Lots of love from Portugal 🇵🇹. God bless you!
Kya baat hai! God goosebumps! Kiti Aatthvan yete Bhartaachi... God bless you Rahuldada... Maage Renuka fulpaakhraa sarkhi firat aahe... Kiti kittti godd vatate!!
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥ ओंकारा तू, तू अधिनायक, चिंतामणी तू, सिद्धी विनायक मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता॥ तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥ देवा सरु दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य कळावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुण गाथा॥ तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥
The line देवा सरु दे माझे मी पण resembles a lot with " kar de muze muzh se hi rihaa" from kun faya kun...love both of these...they teach us to look beyond ourselves...❤️
Aapan itka manapasum ganesha la gayna tun vandan karat aahat ki dole band karun aaikla dolyatun pani aala.Bappa aaplya sarvanvr krupa karo. Saidav raho otha n varti tuzich re gun gatha, morya morya mangal murti morya!
खूप शांत आणि खोल आवाज. मनातला सगळा कल्लोळ क्षणात शांत झाला आणि नकळत मन समुद्र किनारच्या शांततेत जाऊन बसलं. Thank you rahul dada for such an awesome treat. 🙏🙏🙏
खुप छान...तुमचं गाणं परत परत ऐकावस वाटतं... तुमच्या आवाजात खुप मोठी जादु आहे... छान ❤️❤️❤️...सर तुम्ही सा रे ग म पा लीटील चॅम्प मध्ये हेच गायलं होतं ते सर प्लीज अपलोड करा... धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
That's a classical and ballet behind in fusion... Whatever she may do behind, thats also a natural training of notes happening.. She is becoming "Kaansen" first and then will be a "Taansen" one day... God bless !! Rahul Dada, that transition from Kadi Maa to Shudhh Ma.... Was a treat to my ears !!!
हिरा लोकांना परवडत नाही, म्हणूनच लोक अशा प्रतिभावान कलाकारांना दुर्लक्षित करून कथीलांच्या मागे धावत आहेत, अप्रतिम राहुल दादा
Wow...आमचं तर सोडा ओ.... तुमचं गाणे ऐकून तर बाप्पा पण मंत्र मुग्ध होत असेल 🙏
नक्कीचं ❣
नक्कीच
🙏
He tr kharch ahe.. Ur voice is awesome sir but u get always positive things ❤
Beautiful. Pranams to the One.
I am 6months pregnant can feel my baby responding. And I feel so good blessed and pure when I listen to your songs. It has now become my daily routine to listen to your songs like meditation and my baby loves them too.
Thank you so much 🙏
Thank you so much. God bless you !!
Rahul सर मी dr विश्वपंढरी परामपूजनचा
So Bhaktiji what baby do you have? I can relate to your experience. 32y ago my wife read a lot of Dennis The Menace Comics during Pregnancy and yes we ended up with the most adorable notoriously mischievous daughter. She's an advocate now and an Art of Living teacher now. I'm sure you will have the most adorably meditative child. Enjoy your baby. Blessings to you and the baby.
@@RahulDeshpandeoriginal With your wishes and God's blessings I delivered a Baby girl a month ago. And as I wished for, she is reacting positively to your voice. Whenever she's cranky or not able to sleep, we play your songs and she's listens to it so peacefully. Thank you so much Sir. Keep showering your blessings on my little one.
@@bhaktimeher-pawaskar4176 hope she would be the classical singer like Rahul sir
लहानपणी तळपत्या उन्हात खेळून आल्यावर सावलीत बसल्यावर जेवढे सुख वाटायचे ना .. तेवढे सुख हे ऐकून वाटले आज .. मागे खेळत असलेल्या चिमणीला कल्पनाच नाही आपण कुठल्या वटवृक्षाच्या सावलीत खेळतोय ते .. पुण्याई दुसरे काय
Tumche shabd wachun dolyat paani aal mazya🥺👍
Kharach.. punyai... 🙏🙏
Wahhhh kyaaa baaat 👌🏻👌🏻👌🏻
gajab kya likhte ho, writer ho kya ?
एरफोन लावले, डोळे बंद केले ... पूर्ण गाणं डोळे बंद करून ऐकलं. ... स्वर्गसुख ! आजुन काय हवयं जगायला ... ?
🙂
"देवा सरु दे माझे मी पण" नंतर चा pause किती नम्र 😊🙏🏼
The pause after the line deva sarude maze mi pan is very humble
देवासरू दे माझे मी पण ❤
My attention was on the child behind. Cute child.
Me tooo
Mine also same
I scrolled down to offer my comment on same and glad to see someone posted it already with more than 40 likes.
My too
Renukaa ko figure skating sikhaayiye
Ya koi classical dance form sikhaayiye
आजच्या नवीन पिढीला शास्त्रीय संगीतात रुची निर्माण होण्यामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे सर... 🙏
कान तुमचे गाणे ऐकत होते तर डोळे तुमच्या छोट्या परीला बघत होते. किती गोड आणि कशी एकटीच स्वतःचा जीव रमवित होती. God bless her !!
Very nice Ritz.
Riyaz
She is blessed, she is absorbing those notes and beautiful music without any effort, without even realizing. It will reverberate in her memory so she will find it easy to sing the numbers in future. On the whole every song uploaded is a mesmerizing experience. Cooking has become such a pleasure ...with such numbers in the background. RD's voice is ...perfect.
Bhairavi is that you?
देवा सरू दे माझे "मी" पण
तुझ्या दर्शने उजळो जीवन
These 2 lines resonate the entire essence of our indigenous way of life! Absolutely Amazing!!!
खरं आहे
आमचे आजोबा, बाबा सांगायचे आम्ही वसंतराव ना अस समोर गाताना ऐकल आहे,मी सांगलीत तुम्हाला लाईव्ह ऐकल आहे म्हणून आता मी पण सांगू शकतो राहुलजी यांना अस समोर बसुन ऐकल आहे... !!!
खुप खुप धन्यवाद... 🙏🙏🙏
अरे वा छानच!👍
नशीबवान आहात तुम्ही.
Wow
मी पण!
Wow
किती जणींनी माझ्या सारखेच बालपण अनुभवलं, छोट्या रेणुका चे स्वच्छंद बागडणे बघून, आणी हे कालातीत गाणं राहूलच्या आवाजात ऐकत ऐकत? एक वेगळाच आनंद मिळतो तुमचा विडिओ बघून आणी ऐकून...
खूप शुभेच्छा आणी आशिर्वाद..
5:47
देवा सरू दे माझे मी पण
तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य कळावे तुझेच चिंतन
तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती
सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा
खरच ह्या ओवी देवचे दर्शन घड़वतात असे वाटते🙏🏻
I don't understand Marathi, but your singing attracts me so much, though this time that little angel kept my attention all the time
Thank you 😊
राहुलजी तुमचे गाणे ऐकताना बाकी सर्व चिंता अडचणी विसरून जातात.
रेणुकाच्या तर प्रेमात पडले आहोत आम्ही सगळे. तुमचा विडिओ चालु होताच ती कधी येतेय याची वाट पाहतो आतुरतेने.
खुप धन्यवाद सर कान तृप्त केल्याबद्दल.
I ordered BOSE headphones specially to listen Rahul sir's every single voice note . Feeling like I am in heaven. Thanks man 🙏
Thank you 😊
दर्शन झालं बाप्पाचं गाण्यातून. गणपती बाप्पा मोरया
Worth buying bose headphones as this is not just music... it is divinity... need right technology to feel the divinity as deep as possible
Why Bose, and not Sennheiser? Just wondering.
I have the Bose Radio and really enjoy listening on that.
राहुल दादा खरच तुमच गाण ऐकून खरच ऐकणारा मंत्र मुंग्न होवून जातो...गणपती बाप्पा मोरया...🎉
My Father( 84 yrs) just mentioned that your tayari has almost reached the levels of your grandfather... when I showed him your yesterday's song.. He has heard your grandfather so he can say it... ❤❤❤ thanks for sharing this with us👍
Very kind of him but I far off ! But I respect the emotion 🙏🏼
@@RahulDeshpandeoriginal I have conveyed your reply and he said that your rendition in Grandfather's style of repeating the same until the Sur has been achieved is the correct way.❤
So soulfully rendered by you, Rahulji. It's a musical treat to the ears. The composition is so melodious and catchy.
I was 20 years when I hured your grand father. He was coming to nagpur in shree sapres music school and shree nashirkars datta music school where I was student.
I played tambora for him and I like his singing very much thow I was not understanding.
I like your singing style also.
God bless u.
संपूर्ण बॉलिवूड चे गायक आणि गायिका एकी कडे आणि तुम्ही दुसरीकडे , तरी तुमचे पारडे कायम जड राहील . साक्षात अमृतवाणी 🎶♥️
Dhanyawad 😊
👌
Kalya Dagavarchi pandhari regh ahe...
Rahul sir mhanje Kai bolnar...🙏🙏🙏
No bro
मनापासून धन्यवाद राहुल जी🙏🙏🙏 श्री.वसंतराव देशपांडे यांचा सतत भास होतो तुमच्या गाण्यामध्ये.......त्यांचा वरदहस्त लाभलेला आहेच तुम्हाला यात शंकाच नाही...पण आज तुमचे गाणे ऐकताना रेणुका तुमच्या आजूबाजूला इतकी छान बागडत होती इतकं तिचे ते लोभसवाणे बागडणे आणि नकळत तिला मिळणारे बाळकडू 😘😘😘 भविष्यात एक छान गायिका आम्हाला मिळणार आहे यात वादच नाही....आता तिची गणपती विसर्जन ची जाहिरात प्रसिद्ध झाली खूप छान होती..... दोघांनाही खूप शुभेच्छा 🙏🙏
Greetings from Canadian soil. I am married to a Maharastrian and she listens to you always. Your voice brings peace and tranquillity. I don’t miss any of your song releases and continue to enjoy this every minute of our life. Thanks Mr. Deshpande
देवा सरू दे माझे मी पण,
तुझ्या दर्शने उजळो जीवन🙏🙏
खूपच सुंदर 🙏👍
मला चांगल आठवतं राहुल दादा, एकदा डोंबिवली मध्ये कार्यक्रम केला आणि पंधरा मिनिटांचा टाळ्यांचा गुंजारव झाला होता... तो क्षण अविस्मरणीय... पुन्हा ये डोंबिवलीत कार्यक्रमासाठी... दादा डोंबिवलीकरांच्या शुभेच्छा...!🚩🚩
Khoop awdel
राहुल दादा, तुला त्या piano ची सुद्धा गरज नाहीये, इतका अप्रतिम आवाज आहे तुझा. So subtle, so devotional and you are just amazing.. खूप खूप सुंदर.. ❤
Purity is ur voice sir... u feel ... dont what but u feel something... something new
He deserved more than 10 crore views for this song !! He is real Badshah of Indian music industry!!
Not indian. People who hate other states and their culture are not indian for me.
Aaj maza divas nakki changala janar ...........Dhaynawad Rahulji
लहान तोंडी मोठा घास पण 'भूषण' जितकं छान उच्चारलं गेलं तेवढंच सुखकर्ता दुःखहर्ता खटकलं. सुखकरता दुःखहरता सारखं आलं
Ok
Ye gana syn kar aaj mere papa kinyad aa hi he, Jinki death 1987 may ho gayi thi, may jab 8 sal ka tha tab wi bhi ye hi bhajan sunthte the
🙏🙏🙏🙏
This is your family song,,, there is a family lineage starting with your granddad, definitely your granddad is smiling from the skies above making this song relevant in today’s times 👍
*_चलो सखी खेले कन्हैया संग होरी_*
...... *"Omg Omg Omg"* ..... _Just Amazing.... _*_Can We Expect Full Version Of It Dada_*_ ; Ofcourse As Per Your Convenience....._ ❣️❣️❣️❣️
अनंत चतुर्दशी होऊन आज १५ दिवस होत आले, तरीही ही सगळी गाणी पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. सगळीच गाणी अतिशय सुरेल आणि सुंदर झाली आहेत, आणि मला खात्री आहे की तुमच्या ह्या संकल्पाने बाप्पा नक्कीच खुश झाला असणार आहे.
शेवटी ज्या होरीची झलक तुम्ही श्रोत्यांना दिली - "चलो सखी खेले कन्हैया संग होरी" ही कधीतरी पूर्ण विस्तार करून नक्कीच ऐकायला आवडेल तुमच्या आवाजात. त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहे.
तुमचा नि कन्येचा परफॉर्मन्स दोन्ही सुंदर😍💓
Was listening with eyes closed and visualized Bappa was also shaking his head and trunk in appreciation. Ganapati Bappa Morya 🙏
I can’t stop watching your little girl dancing so gracefully in background... cute 😍😍
राहुल दादा त्या पियानो ची गरज नाही. असेच गाणे गायले तरी ते अतिशय सुरेख वाटतं. अप्रतिम आवाज !
केवळ मंत्रमुग्ध!!!ह्या वर्षी गणेश चतुर्थी च्या दिवसांत माझ्या घरी आपल्या ह्या unplugged सुरांनी 5 दिवस आम्ही सारेच बाप्पा चरणी राहुलमय जाहलो होतो...ईश्वर तुमच्यावर अशीच असीम कृपादृष्टी ठेवो....👌👍
राहुलजी तुमच्या स्वरुपी आजोबा खुद्द गात आहेत याचा भास नाही पण हाच अनुभव येतोय.... डॉक्टर साहेबांचा अनुग्रह आहे तुमच्यात.... अप्रतीम... वाह वाह
Tumchi Ganeshachi gani ikun khup chhan vatte ajche sur nirags ho khup sunder you are so best dada
The casual "jamming" rather than the formal performance educates and allows the listener to appreciate the depth of the song. Manapasun namaskar 🙏
3:36 the best part of this song ❤❤️🩹🫂
आदरणीय वसंतराव देशपांडे यांना आम्हला समोर ऐकता नाही आलं। याची भरपाई आता तुमचं गाणं ऐकून पूर्ण करत आहोत।🙏🙏
ओहो.... khup sundar.. Specially देवा सरू दे माझे मीपण... ❤️😊
आमचं भाग्य आहे दादा तुमच्या आवाजाचा सहवास आमच्या कानांना लाभत आहे 💕
Background is beautiful, pure, goddess matching perfectly with the art you r delivering
Rahul dada tumchya kadun he gaan aikaychi barech diwas ichha hoti.. Hats off to you and gratitude towards Vasantrao Deshpande ajoba🙏
मुळ गितामध्ये तू भवतारक आहे व तुम्ही तू भवकारक असे म्हटले आहे.
Sorry
असा आवाज परत होणे नाही 🙌👌👌🙂🙃🙃🥰
I liked that butterfly behind you dancing on your song...Beautiful
नमस्कार सर. लहापणापासूनच आमच्या घरी बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस हे गाण वाजवत असत. तुमच्या सुरात हे गाण ऐकून पुन्हा ते दिवस आठवले. सगळीकडे आनंद आणि उत्साह जाणवलं. त्यासाठी मनापासून धन्यवाद.🙏🙏🙏🙏
नकळत डोळे भरून येतात...एवढं सुंदर रचना आहे ही...खरतर खूप नशीबवान आहोत बाप्पा च साक्षात दर्शन तुम्ही घडवून दिले🤎
Backgroundला रेणूका बागडतेय ना.... त्यातून हा विडिओ आजून सुखावह झालाय.
बाबा गाताना मुलिचा प्रेजेन्स नि तिची लुडबूड खूपच वेगळा आनंद देतोय. म्हणजे तुझ्या गाण्यातील 8 वा सूर वाटू लागलीय ती पिल्लू.
राहुल दादा तू खूप छान गाणी गातोस. रेणुका खूप आवडते आम्हाला मी गरोदर असताना गरोदरपणात खूप अडचणी होत्या पण तुझी गाणी ऐकून खूप ताजेतवाने वाटत होते मला ७ व्या महिन्यात मुलगी झाली तीच वजन कमी असल्याने ती १महिना हॉस्पिटलमध्ये होती तिच्या कडे जाताना मी सकारात्मक होण्यासाठी तुझी गाणी ऐकून जायची आणि ती गुणगुणत तिला जवळ घ्यायची आज माझी स्पृहा ८ महिन्यांची झाली तिला तुझे आणि रेणुका चे व्हिडिओज ऐकवते ती खूप खुश असते . खूप खूप धन्यवाद
sir mi competitive exam tayari krtoy , 2 months nantr majhe papers ahet . Purn divasbhar abhyas krun ratri zoptana he gana aaiktana literally aangavar shahre yetat ,khup Sundar gayla ahe tumhi , purn divsabharacha kshin kahi minutes madhe nighun jato .Ganpati bappa tumhala sadaiva sukhat thevo hich prarthana
Thank you. All the best to you !
बाप्पाला आणि राहुलजी तुम्हालाही वंदन.
डोळे भरून आले राहूल दादा … दैवी देण आहे तुमचा आवाज…. खुबसुरत 🙏🏻
वाह खूप छान अगदी प्रसन्न वाटलं... देवा सरुदे माझं मी पण कडवं ऐकतांना तर वेगळीच अनुभूती आली. दादा हरकत काय असते बेहलवा काय असते अश्या लहान गोष्टी प्लिज सांगा म्हणजे आमच्या संगीत ऐकण्याची लज्जत आणखी वाढेल😊
"देवा सरुदे
माझे मी पण तुझ्या दर्शने ऊजलो जीवन"
ग्रेट विचार गाण्यात आहे
🙏 मधुसूदन केळकर 🙏
खरच
अनेक अनेक वेळांस ऐकले, आणि तुम्ही म्हणलेत गाण्याला परीसस्पर्शच झाला आहे!
Wonderful Dada 👍❤️....pillu la khup khup prem❤️❤️❤️I just love her...she is so cute...
सरस्वती तुम्हाला प्रसन्न आहे पण आम्हाला नशीबवान असल्याचा भास होतो, हे आम्हाला मिळालेलं वैभव आहे. आणि तुमची गोडाबाई तिकडे बागडते ते पाहाणे म्हणजे आपलं बालपण आठवल्यासारखं आहे.
Magical voice...I can see Ganapati in your daughter dancing on purity of your sadhna. God bless her. This song gave me strength to come out from bad phase of covid illness. Maa saraswati ashirwaad on you...you are awesome, my best wishes.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Beautiful and divine. Tumcha awaj aani choti cha pan.
Beautiful Keerthana of lord Ganesha. Also it was good to see the little daughter enjoying her father's singing in the background. I am sure that she will carry on with the family music tradition like Kaushikiji.
Kay bolav sir .......khup sundar, apratim
Apo aap dolyat pani annar awaj hot
🙏🙏🙏
Wow !!!
I heard this song 1000times in great Vasantrao ji voice, I don't prefer to listen in any other voice.
But this version is equally good.
I am fortunate to listen this song in your voice.
माझे पप्पा आयसीयू ला आहेत हे गाणे मी खाली बसून आईकत आहे मनातील सर्व कल्लोळ शांत झाला डोळ्यातून नकळत पाणी आले
Rahul da tuza aavaaz Khup goad goad ahe
Devani tuzya kanthala sparsh kelay
Mi tuzi fan ahe ☺️
Tu jyanchya Ayushyat ahes te khup lucky ahet 👏👏👏😊
In the chaos around us some one silently feeding the elegant energy of peace and silence.....Proud to be Indian
मी हे गाणं जेव्हा जेव्हा एकते तेव्हा डोळ्यात पाणी येत तसंच आजही झालं Thank you🙏🙏
putri per ek pita ka ashirwaad baraste hue dekhna ati sukhad anoobhuti hai ,,, bitia ke natural kriakaalp nritya ki anoobooti de rhai hai ,,,, ek alokik drishya . pavitra sangeet sakshaat eeshwar ko la khada kar deta hai ... Thanks to you sir
राहुलदादा खूप खूप छान ❤
कोरोनाच्या वातावरणात खूप नैराश्य आहे पण त्यात गणपती बाप्पाचं आगमन आणि तुमचं गाणं सर्व काही सुखकारक झाल्या सारख वाटत. हे गाणं मी लहानपनापासून ऐकत आहे. तुमच्या आवाजात तर अजून मंत्रमुग्ध झालो. असेच अमृततुल्य बोल ऐकवत राहा दादा ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 💐
आपल्या आवाजात सरस्वती आहे दा
Great sir.!... Baby's dance behind you is spectacular..👍👌👍👌🙏🙏
Rahul dada, Tumchya aawajamadhe ya ganyala jagat tod nahi. Me Coding karat asto and backgroud madhe tumche songs loop madhe chalu astaat. Lots of love from Portugal 🇵🇹. God bless you!
तुमचं प्रत्येक गाणं हृदयाला भिडत आणि एका वेगळ्याच जगात हरवल्यासारख वाटतं🙏🙏
गाणं अप्रतिम ... तिचं बागडणं सुद्धा फार फार सुंदर आहे.
I liked that little voice “ Mangalamoorti” piping in from behind
*peeping
ua-cam.com/video/Lt0-fWEGvcA/v-deo.html
Chinmay Upadhye nope. I meant piping as in interjecting with a comment
@@cu7695 😂😂
राहुलजी तुमच्या गाण्यावर पाठीमागे रेणुकाचे नृत्य अत्यंत गोड वाटत आहे. जणू ती तिच्या विचारांनी हेच गाणे नाचातून व्यक्त होत आहे.
राहुल सर तुम्हाला ऐकताना प्रत्येक शब्दातले भाव मनापर्यंत पोहोचतात . गाण्यातली शुद्धता अप्रतिम .... #नो फिल्टर ...तुम्हाला लाईव्ह ऐकण्याची खूप इच्छा आहे...
Magical voice...devachi dengi bhau. Ek no
Kya baat hai! God goosebumps! Kiti Aatthvan yete Bhartaachi... God bless you Rahuldada... Maage Renuka fulpaakhraa sarkhi firat aahe... Kiti kittti godd vatate!!
Mazi aai gelyapasun maze vadil Ganpati sthapana karat nahit pan Rahul Dada jeva jeva tuz he gaan aaikte Ganpati Utsavachi anubhuti milte ❤nehmi!
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥
ओंकारा तू, तू अधिनायक,
चिंतामणी तू, सिद्धी विनायक
मंगलमूर्ती तू भवतारक,
सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी,
पायी तव मम चिंता॥
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥
देवा सरु दे माझे मी पण,
तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य कळावे तुझेच चिंतन,
तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती,
तुझीच रे गुण गाथा॥
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया॥
The line देवा सरु दे माझे मी पण resembles a lot with " kar de muze muzh se hi rihaa" from kun faya kun...love both of these...they teach us to look beyond ourselves...❤️
Your daughter added divinity to your singing. Blessed is your family sir.
ह्या गाण्या शिवाय गणपती महोत्सव अपुराच वाटतो. नेहमीप्रमाणे खूपच छान 👌
Aapan itka manapasum ganesha la gayna tun vandan karat aahat ki dole band karun aaikla dolyatun pani aala.Bappa aaplya sarvanvr krupa karo.
Saidav raho otha n varti tuzich re gun gatha, morya morya mangal murti morya!
वा....एक विलक्षण अनुभूती येते तुमच गाण एकताना....राहुल दादा तुमच्या आवाजात "बगळ्यांची माळ फुले" ऐकायला आवडेल....
Very nice! Loved it and the words are also beautiful! Thanks.
सर तुम्हाला साष्टांग नमस्कार,आयुष्यात तुमच चरण स्पर्श व्हावा ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे
अतिशय सुंदर गाणं!आणि गोड बागाडणारे फुलपाखरु,तुमच्या गळ्यात जेवढी ताकद आहै तेवढीच पिल्लुच्या पायात.
Kya baat hai
Very melodious
Ekdum mast👌👌👌
RAHUL YOUR DEVOTION FOR GANAPATI BAPPA VERY STRONG FEELINGS
खूप शांत आणि खोल आवाज. मनातला सगळा कल्लोळ क्षणात शांत झाला आणि नकळत मन समुद्र किनारच्या शांततेत जाऊन बसलं.
Thank you rahul dada for such an awesome treat. 🙏🙏🙏
खरच खूप छान
अप्रतिम, खुप सुंदर रचना आणि तितकाचं सुंदर आवाज. खुप खुप धन्यवाद 🙏🏻
मनापासून धन्यवाद. मी तुम्हाला या गाण्याची रिक्वेस्ट केली होती. गणपती बाप्पा मोरया.🙏
Great surprise. Double dhamaka. But who is complaining? Enjoyed it more because of your explanation of the nuances.
Namaste Rahol sir ,
majha tarfe khupp khupp shubhicha..pharr apratim.Ganpati Bappa cha Ashirwad milalah assa lagala
Tmahala shatah ayu anni Jagah bharachi ashirwad millo
Hich Bappa charani prathana.⚘🙏
खुप छान...तुमचं गाणं परत परत ऐकावस वाटतं... तुमच्या आवाजात खुप मोठी जादु आहे... छान ❤️❤️❤️...सर तुम्ही सा रे ग म पा लीटील चॅम्प मध्ये हेच गायलं होतं ते सर प्लीज अपलोड करा... धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
अति उत्तम, श्रवणीय.
That's a classical and ballet behind in fusion... Whatever she may do behind, thats also a natural training of notes happening.. She is becoming "Kaansen" first and then will be a "Taansen" one day... God bless !!
Rahul Dada, that transition from Kadi Maa to Shudhh Ma.... Was a treat to my ears !!!