पितांबरी हा ब्रँड एका मराठी माणसाने चालू केला याचा खूपच अभिमान वाटला .सेल्स कसा वाढवायचा याबद्दल डिसिप्लिन किती गरजेचा आहे याबद्दल खरंच खूप छान माहिती दिली आहे.
खुप छान मुलाखत झालिये. मी साधारण काहीतरी काम करत असताना असे पॉडकास्ट ऐकतो, पण, सेल्स विषयी चर्चा सुरु असताना मला दोन तीन वेळा मागे जाऊन पुन्हा ऐकावं लागलं, त्यामुळे मी थांबवून, रात्री शांतपणे ऐकला... खरंच सेल्स मास्टरक्लास होता इंटरव्ह्यू..
Both Prabhudesai Father and son speaking so frankly... sharing there experience - knowledge without any barrier...thank you for both of them...😊🙏 BTW now will try other products of Pitambari...!
खूप छान episode आहे हा! मी भारताबाहेर असते. मागच्याच महिन्यात भारतातून इथे येणाऱ्या एका मैत्रिणीला पितामाबरीची एक पुडी आणायला सांगितली! तिने दोन आणल्या! एक ऐवजी दोन मिळाल्या म्हणून कोण आनंद झाला 😅 तुमच्या टॅग लाईन मध्ये एक अजून नवीन टॅग लाईन घ्या - परदेशातली मुलगी आली माहेरी परततांना घेऊन गेली पितांबरी 😂😂 एका खूप चांगल्या घरगुती उद्योगासमुहाकडून आपण पितांबरी घेतो याचे समाधान ही मुलाखत ऐकून मिळाले! धन्यवाद!
खूप खूप छान मार्गदर्शन. पुन्हा पुन्हा पहावा असा. जेव्हा जेव्हा कुठे अडथळा येईलं. तेव्हा तेव्हा यातून मुल्य घेण्याचा, शोधण्याचा प्रयत्न करू. आम्हाला खरंच पोटभरून मार्गदर्शन मिळाले आहे. अमुकतमुक असेचं कार्य करत रहा. लोभ असावा. सर्वांचे धन्यवाद. *_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_** यांचा विजय असो.* *_" छत्रपती संभाजी महाराज "_** यांचा विजय असो.* *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇* *_" जय मराठा "_* *_" जय मराठी "_* *_" जय महाराष्ट्र "_* *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_* 🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
छान मार्गदर्शन. दोन्ही वक्ते खूप सखोल मार्गदर्शन करत होते आणि मुलाखतकार मोजके आणि महत्वाचे प्रश्न विचारत होते. Execution आणि persistance is key. कुठल्याच धंद्यात/कामात घासल्याशिवाय चकाकी येत नाही हेच खरं 😊 धन्यवाद 🙏
Me Chinamdhun bghtey...khupch openly tyani business secrets and values sangitle...ani etke vrsh he product use krunhi pitambariche owner kon he tumchyamule smjl...punha ekda Marathi ahot yacha abhiman vatla...values jpnare Marathi...that's very true...abhiman vattto 1Marathi Mumbaikr aslyacha❤
मेहनत खूप घ्यावी लागते .आपण दोघं ही याच उत्तम उधरण आहात.असेच आपले सामान्य कुटुंबातून आलेले उद्योजक मग सर्व" जाती धर्मातील" असुदेत या व्यास पिठावर त्याची मुलाखत घ्या..सध्या exam झालेत मुलांना पुढे कोणत्या क्षेत्रात की शिक्षण निवडावे याचा खूप संब्रह असतो विनात आहे यावर लवकरात लवकर मार्गदर्शन करावे मध्यम वर्गीय मुली साठी कोणकोणत्या करियर संधी आहेत याचं मार्गदर्शन झाले तर बरे होईल❤
हैदराबाद मध्ये पण पिताम्बरी powder मिळते हे पाहुन आनंद झाला. त्याम्ब्याची भांडी घासण्यासाठी पॉवड़र हवी आहे असे विचारल्यावर दुकानातील तेलुगू कर्मचार्याने पिताम्बरी पॉवड़र हातात दिली. मी IPO ची वाट पाहतोय.
खूप छान आणि अचुक माहिती... हे विश्लेषण नवीन व्यवसायीकांसाठी प्रेरणादायी आहेच पण नव्याने व्यवसायात येऊन स्थिर होत असलेल्यांना सुध्दा उपयुक्त आहे. शुभेच्छा...
Khup Sundar episode jhala. mi job krte pan business kasa kela pahije or how to solve sny problem he kalal. Kudos to the team.. asech episode ana.worth listening 🎉
Khup chhan margadarshan aani marathi manus pan moth mothe business ubhe karu shakto hyacha vishawas parat nirman jhala. Khup masta Parikshit and purna Prabhudesai family na majha namaskar aani subheccha !
Worth watching podcast. Love it. Still there is a lot of scope in marketing and sales for Pitambari. This podcast is really a masterclass of sales and marketing for people like me.
Hello Ravi and Parikshit, Very good , Very knowledgeable, Very friendly open mindedly delivered the USP of true business, distributed very well and feel very proud of your whole family. Very best wishes to you all and to your Pitambari family members, customers.
मी नुकताच नवीन FMCG product business suru. केला आहे पुण्यात. खुप ओढाताण होते, especially मरवड्यांकडे विक्री करणं आणि पैसे अडकून राहणं. This is such a masterclass podcast like you said. Thank you for this! Gave me hope...
आज मला तुमच्या चॅनलवर टीका करायची आहे, कारण तुम्ही अशा उत्कृष्ट भागांसाठी सबटायटल्स करत नाही. कृपया ते करा ...तुमची views, he video content chya गुणवत्तेनुसार नाहीत .. शुभेच्छा
मला प्रभुदेसाई द्वयांना विचारायच आहे की वारजे पुणे एरियात रुचियाना गुळ का मिळत नाही. नमुना टेस्ट करता येत नाही त्यामुळे दरमहा घ्यायचा की नाही ते ठरवता येत नाही.
खूप छान interview. बरेच key words मिळाले. तुमची products चांगलीच आहेत. एकच सांगायचे आहे की जी पावडर पितांबरी आहे त्याने भांडी घासली की हाताचा पितांबरी चा वास जात नाही. त्यावर काही वर्कआऊट करता येईल का. मी पण एक उद्योजिका आहे आणि regular तुमची products वापरते सो म्हणून मोकळे पणाने संगावेसे वाटले.
Cure onतेल हल्ली फार महाग झाले आहे त्यामुळे घेण परवडत नाहीस झालय किंमत कमी करण शक्य नसेल तर बाटलीचा आकार थोडा लहान करा, पण पटकन घेता येईल या दरात ठेवा.
Khup khup dhanyvad margdarshanasathi....marathi udyojak ha shabdala jagnara ani mannara asto pramanik pan ....mhanun lok maharashtrian udyojakana mantat ani moth kartat
Cure on या तेलाच्या पॅक वर जे composition छापले आहे ते चुकीचे आहे. जेंव्हा ते तुम्ही percentage मध्ये लिहिता तेंव्हा सर्व मिळून टोटल percentage 100% च असले पाहिजे. तुमचे किती % होते हे पहा, मग कळेल प्रॉडक्ट बद्दल तुम्ही किती serious आहात की फक्त पैसे मिळवणे हेच ध्येय आहे !
@shardul sir : as Guest sir said about Philp kotler for marketing..which books would you recommend for today's marketing as you are from that field..or should i go with philip kotler book..but in that which book specifically...
पितांबरी हा ब्रँड एका मराठी माणसाने चालू केला याचा खूपच अभिमान वाटला .सेल्स कसा वाढवायचा याबद्दल डिसिप्लिन किती गरजेचा आहे याबद्दल खरंच खूप छान माहिती दिली आहे.
खुप छान मुलाखत झालिये. मी साधारण काहीतरी काम करत असताना असे पॉडकास्ट ऐकतो, पण, सेल्स विषयी चर्चा सुरु असताना मला दोन तीन वेळा मागे जाऊन पुन्हा ऐकावं लागलं, त्यामुळे मी थांबवून, रात्री शांतपणे ऐकला... खरंच सेल्स मास्टरक्लास होता इंटरव्ह्यू..
Both Prabhudesai Father and son speaking so frankly... sharing there experience - knowledge without any barrier...thank you for both of them...😊🙏 BTW now will try other products of Pitambari...!
खूप छान episode आहे हा!
मी भारताबाहेर असते. मागच्याच महिन्यात भारतातून इथे येणाऱ्या एका मैत्रिणीला पितामाबरीची एक पुडी आणायला सांगितली! तिने दोन आणल्या! एक ऐवजी दोन मिळाल्या म्हणून कोण आनंद झाला 😅
तुमच्या टॅग लाईन मध्ये एक अजून नवीन टॅग लाईन घ्या -
परदेशातली मुलगी आली माहेरी
परततांना घेऊन गेली पितांबरी 😂😂
एका खूप चांगल्या घरगुती उद्योगासमुहाकडून आपण पितांबरी घेतो याचे समाधान ही मुलाखत ऐकून मिळाले!
धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद! लोभ असावा! 🙌
@@amuktamuk आहे आहे :D
तुम्हालाही शुभेच्छा! खूप छान विषय घेता तुम्ही!
टॅगलाईन आवडली
खूप खूप छान मार्गदर्शन. पुन्हा पुन्हा पहावा असा. जेव्हा जेव्हा कुठे अडथळा येईलं. तेव्हा तेव्हा यातून मुल्य घेण्याचा, शोधण्याचा प्रयत्न करू. आम्हाला खरंच पोटभरून मार्गदर्शन मिळाले आहे. अमुकतमुक असेचं कार्य करत रहा. लोभ असावा. सर्वांचे धन्यवाद.
*_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_** यांचा विजय असो.*
*_" छत्रपती संभाजी महाराज "_** यांचा विजय असो.*
*⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
*_" जय मराठा "_*
*_" जय मराठी "_*
*_" जय महाराष्ट्र "_*
*_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
छान मार्गदर्शन. दोन्ही वक्ते खूप सखोल मार्गदर्शन करत होते आणि मुलाखतकार मोजके आणि महत्वाचे प्रश्न विचारत होते.
Execution आणि persistance is key. कुठल्याच धंद्यात/कामात घासल्याशिवाय चकाकी येत नाही हेच खरं 😊
धन्यवाद 🙏
खूप सुंदर विश्लेषण एका मराठी व्यक्ती कडून इतकं चांगलं बिझीनेस च analysys with open mind & open heart . मला खूप आवडला हा एपिसोड
यांची उत्पादने सरसकट किराणामाल दुकानात मिळत नाहीत, ही माझी तक्रार आहे
Aikun kharach abhiman vatla. Atishay grounded, sharp business acumen and customer shi connected leadership! Marathi businessman asava tar asa❤️
खूप छान व्हिडिओ. पितांबरीला विनंती आहे की मराठी मधून पुस्तक लिहा उद्योगावर आणि पितांबरी वर आणि मराठी माणसाला मार्गदर्शक ठरेल असे पुस्तक लिहा
Me Chinamdhun bghtey...khupch openly tyani business secrets and values sangitle...ani etke vrsh he product use krunhi pitambariche owner kon he tumchyamule smjl...punha ekda Marathi ahot yacha abhiman vatla...values jpnare Marathi...that's very true...abhiman vattto 1Marathi Mumbaikr aslyacha❤
मेहनत खूप घ्यावी लागते .आपण दोघं ही याच उत्तम उधरण आहात.असेच आपले सामान्य कुटुंबातून आलेले उद्योजक मग सर्व" जाती धर्मातील" असुदेत या व्यास पिठावर त्याची
मुलाखत घ्या..सध्या exam झालेत मुलांना पुढे कोणत्या क्षेत्रात की शिक्षण निवडावे याचा खूप संब्रह असतो विनात आहे यावर लवकरात लवकर मार्गदर्शन करावे
मध्यम वर्गीय मुली साठी कोणकोणत्या करियर संधी आहेत याचं मार्गदर्शन झाले तर बरे होईल❤
Mi नेहमी पितांबरी चे प्रॉडक्ट वापरते ...खूप छान... पैसा वसूल...
Founder sir is gem..for sharing knowledge ❤️🧿
हैदराबाद मध्ये पण पिताम्बरी powder मिळते हे पाहुन आनंद झाला. त्याम्ब्याची भांडी घासण्यासाठी पॉवड़र हवी आहे असे विचारल्यावर दुकानातील तेलुगू कर्मचार्याने पिताम्बरी पॉवड़र हातात दिली.
मी IPO ची वाट पाहतोय.
व्वा... खरोखरीच व्यावसायिक अमृत रसपान 👌🏻👌🏻🙏🏻
किती छान..मोकळेपणाने मार्गदर्शन..धन्यवाद
खुप छान आणि समाधान देणारा interview...!
Best wishes ❤
उत्तम... मराठी माणसासाठी inspiration मुलाखत
खूप छान आणि अचुक माहिती... हे विश्लेषण नवीन व्यवसायीकांसाठी प्रेरणादायी आहेच पण नव्याने व्यवसायात येऊन स्थिर होत असलेल्यांना सुध्दा उपयुक्त आहे. शुभेच्छा...
धन्यवाद!
Great interview thanks Amuk Tamuk and salute to Pitambari family
खूप खूप धन्यवाद! 🌸
Khup Sundar episode jhala. mi job krte pan business kasa kela pahije or how to solve sny problem he kalal. Kudos to the team.. asech episode ana.worth listening 🎉
Best podcast in all language
Business वरचा एवढा detail video आतापर्यंत कधीच बघितला नव्हता
मस्तच
खूप खूप धन्यवाद! नवा व्यापार चे सगळे episodes नक्की बघा! ua-cam.com/play/PLRqzGtagvuQINtwWd67zxs5kHDCqz5EsC.html
खरच पितांबरी चे प्रॉडक्ट फारच उत्तम क्वालिटी ची आहेत भरपूर नवीन गोष्टी शिकायला भेटल्या
खूप खूप धन्यवाद :)
One of the best broadcast for marathi or any enturprenur
खूप छान 👍🏻
मित्रा मुलाखत घेत असताना समोरची व्यक्ती सरळ आणि ताट बसलेली दिसते आणि एका पायावर दुसरा पाय ठेवून त्यांची मुलाखत घेतो आहे
हे कितपत योग्य आहे
खूप शिकायला मिळालं । खूप छान episode आहे। धन्यवाद @अमुक तमुक आणि पितांबरी 🙏🏼🙏🏼🙏🏼
लोभ असावा 🙌🏻
Thank you for such a good interview😊
उत्कृष्ट पॉडकास्ट. शुभेछया पितांबरी च्या वृक्षाला आणि अमुक तमुक ला सुद्धा 👌👍
धन्यवाद ✨
खूपच छान एपिसोड धन्यवाद
खूप खूप धन्यवाद! 🙌
Khup chhan margadarshan aani marathi manus pan moth mothe business ubhe karu shakto hyacha vishawas parat nirman jhala. Khup masta Parikshit and purna Prabhudesai family na majha namaskar aani subheccha !
🙌🙌
Great
Worth watching podcast. Love it. Still there is a lot of scope in marketing and sales for Pitambari. This podcast is really a masterclass of sales and marketing for people like me.
उद्योजकांसाठी ही मुलाखत पर्वणीच आहे.
नक्कीच 🙌🏻
Thank you very much❤
Hello Ravi and Parikshit,
Very good , Very knowledgeable, Very friendly open mindedly delivered the USP of true business, distributed very well and feel very proud of your whole family.
Very best wishes to you all and to your Pitambari family members, customers.
वाह!! बिंदास दिलखुलास गप्पा!
मी नुकताच नवीन FMCG product business suru. केला आहे पुण्यात. खुप ओढाताण होते, especially मरवड्यांकडे विक्री करणं आणि पैसे अडकून राहणं. This is such a masterclass podcast like you said. Thank you for this! Gave me hope...
खुप छान मुलाखत उद्योजकांनसाठी
अतिशय सुंदर मुलाखत,
सगळ्यांचेच कौतुक
🙌🏻🙌🏻
खूप छान एपिसोड, पितांबरीच्या अन्य उत्पादनांबद्दल माहिती नव्हती, खास करून क्युर ऑन तेल आणि अगरबत्ती.
उत्कृष्ट 👌👌
🎉🎉🎉🎉🎉🎉 खूप खूप आभार अमुक तमुक टीम चे.... मराठी झेंडा असाच डौलात फकडत राहो...❤
Questions were really well structured and in good sequence too, keep it up.
नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद!🙌
उत्कृष्ठ मुलाखत !🎉
आज मला तुमच्या चॅनलवर टीका करायची आहे, कारण तुम्ही अशा उत्कृष्ट भागांसाठी सबटायटल्स करत नाही. कृपया ते करा ...तुमची views, he video content chya गुणवत्तेनुसार नाहीत .. शुभेच्छा
प्रयत्न चालू आहेत. subtitles add करायचे
मला प्रभुदेसाई द्वयांना विचारायच आहे की वारजे पुणे एरियात रुचियाना गुळ का मिळत नाही. नमुना टेस्ट करता येत नाही त्यामुळे दरमहा घ्यायचा की नाही ते ठरवता येत नाही.
Khup khup shubhechha.chhan mahiti dili.👍👍🙏
Wa wa wa....👌👌👏👏👏
खूप छान interview.
बरेच key words मिळाले.
तुमची products चांगलीच आहेत.
एकच सांगायचे आहे की जी पावडर पितांबरी आहे त्याने भांडी घासली की हाताचा पितांबरी चा वास जात नाही.
त्यावर काही वर्कआऊट करता येईल का.
मी पण एक उद्योजिका आहे आणि regular तुमची products वापरते सो म्हणून मोकळे पणाने संगावेसे वाटले.
Thank you for Informative video 🙏
अतिशय छान,उत्तम मुलाखत 👍
MSt zala episode shardul 🎉
खूप खूप धन्यवाद! लोभ असावा! 🙏
kiti mehanat ghetli tumhi.hats off you.
Cure onतेल हल्ली फार महाग झाले आहे त्यामुळे घेण परवडत नाहीस झालय किंमत कमी करण शक्य नसेल तर बाटलीचा आकार थोडा लहान करा, पण पटकन घेता येईल या दरात ठेवा.
Very very smart motivational udojayk
Khup khup dhanyvad margdarshanasathi....marathi udyojak ha shabdala jagnara ani mannara asto pramanik pan ....mhanun lok maharashtrian udyojakana mantat ani moth kartat
Inspiring Talk.. ❤
Khup masta: Nehmi Chamkat Raha😊
अगरबत्ती (उदबत्ती) खरोखरच उत्कृष्ट आहे.
This is enterprnuer's Master Class !
🫶🏽
खूप सुंदर episode!!!
Good one, very informative and motivational...
Thank you
खुप छान experience
खुप छान podcast, insightful 👌🏻👍🏻⭐️
धन्यवाद .नक्की जास्तीस्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवा 😇
सुखद अनुभव.
Pramamikpane Marathi manus business kartoy God bless them
Masterclass 🙌
खुप छान....शेवट च सेगमेंट खूप भारी झालाय
New couch and new setup❤❤
मस्त
Khup Sundar Hota Episode! Mi atta pahila! mi US la asun pn mazyakde Pitambari powder ahe. haha!
लवकरच व्यवसाय तीन हजार कोटींवर होवो
खुपछान मुलाकात
Really amazing 🎉
Khup chan
sir khup chan
अप्रतिम
खुप छान एपिसोड झाला keep it up
खूप खूप धन्यवाद. नक्की शेयर करा
Cure on या तेलाच्या पॅक वर जे composition छापले आहे ते चुकीचे आहे. जेंव्हा ते तुम्ही percentage मध्ये लिहिता तेंव्हा सर्व मिळून टोटल percentage 100% च असले पाहिजे. तुमचे किती % होते हे पहा, मग कळेल प्रॉडक्ट बद्दल तुम्ही किती serious आहात की फक्त पैसे मिळवणे हेच ध्येय आहे !
I am waiting for pitambari IPO
@shardul sir : as Guest sir said about Philp kotler for marketing..which books would you recommend for today's marketing as you are from that field..or should i go with philip kotler book..but in that which book specifically...
Tumcha darja uttrottr vadht challay. Asach quality content milt raho hich echha aahe.
aani aamchya kade ashi afava aahe ki pitambari band zali aahe , kontyahi dukanat gele ki duandar asech sangto ,nemka kay vishay aahe
छान स्फुर्तिदायक
Very good video
एकदा आचार्य प्रॉडक्ट ची मुलाखत घ्यावी
पीतांबरीचे ''पेटंट'' घेतले पाहिजे
👍👍
Sakali lavkar kade uthave hya var ek video karta yeil ka
Kharach hya vishyavar ekhada episode karava 🙏
खूप छान एपिसोड झाला..
Bhaiyyanavachi powder pitambarilaompetitor mhanun. 1:46
🙏🌹
गूळ पावडर बऱ्याच ठिकाणी मिळते पण दुकानदार पीतांबरी वाले म्हणून च ओळखतात
mala brand name khup aavadale aale ,MacDonald sarkhe aahe , products pan best aahe
बायको गेली माहेरी ...
काम करी पितांबरी ❤❤😂
मुळात, आजकाल स्टार्ट अप फंडिंग, AIF अश्या खूप गोष्टी आहेत, पण मराठी उद्योजकांना ते माहीतच नाही, त्यामुळे अजून आपण लोन मध्येच अडकलो आहोत...
Bhagvadgeeta shikaychi aahe tya var hi ekhada video banavta yeil ka expert sobat
Telane niranjan v.samai kale padtat
N
2 कोटी रुपये ची कंपनी डुबली आहे आपल्या लोकांमुळे