खरच खुप छान १० वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या अप्रतिम सुंदर आयुष्यात एकदा तरी गेलं पाहिजे.आस हे ठिकाण चांदोली पाटण तालुक्यातील निसर्ग म्हणजे एक पर्वणीच आहे इथं जाण्यासाठी मोरगिरीतुन जावं लागतं चालत साधारण सकाळी ९ला निघाला तरी २तरी वाजतात पोहचायला चालन भरपूर आहे जाताना वाठ दाखविणारी माणसं बरोबर घ्यावी लागतात
प्राऊड ऑफ यू शिंदे सर... खरंतर तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात तरीही सर म्हणतोय कारण अभिनेता म्हणून तुम्ही ग्रेट आहातच पण त्यापेक्षा माणूस म्हणून अधिक नितळ आहात. जीवन जगताना काहीएक दृष्टिकोन ठेऊन त्यासाठी ठाम भूमिका.. मत घेऊन उभे राहता तुम्ही... तुमच्यासोबतची ही भटकंती खुप आनंद देऊन गेली. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏
शिंदे सर कंधार डोहात जाण्यासाठी बंदी आहे म्हणुन तर तो आज पर्यंत स्वच्छ सुंदर आहे चांदोली अभयारण्य चा कोअर झोन मध्ये हा धबधबा येतो त्यामुळे इथे जाण्यासाठी बंदी घातली आहे हे योग्यच आहे. पर्यटणासाठी महाराष्ट्रात खुप धबधबे आहेत तिथे चांगल्या सुविधा उपलब्ध कराव्यात सरकारने
शिंदे साहेब एक दिवस आपल्या पाटण तालुक्याला भेट द्या,निसर्गरम्य तालुका आहे,आपल्या सातारा जिल्ह्यातच आहे हा आमचा निसर्गरम्य पाटण तालुका,एक दिवस नक्कीच व्हिजिट करा,मी पण निसर्ग प्रेमी आहे तुमच्या सारखा,निसर्गावर माझे खूप प्रेम आहे म्हणून मी बायको कोकणातील केली आहे 😅😅😊🙏🚩🌱🌳🌴🏝️
Mi 5 te 6 vela geloy kandar doh la pan pandhare-pani gavatun, 3 te 4 tas lagtat tithun. Hi varna dam varun janyachi soy baki lokana available ahe ka? Mala vatat nahi common public la he accessible asel
@@sachinmohite6297 पांढरे पाणी मधून पायी ३ ते ४ तास लागतात. आम्ही वाटाड्या घेऊन गेलो होतो गावातून पण आता तो भाग रिज़र्व फॉरेस्ट मधे येतो आता परमिशन मिळत नाही. तुम्ही वन विभागाशी संपर्क करून बघा
नमस्कार सर मी एक आदिवासी समाजातील निसर्गपूजक युवक आहे माझी एक अच्छी इच्छा आहे की तुम्ही एकदा नाशिक जिल्ह्यामधील आदिवासी भागाला भेट द्यावे तुम्ही मागे येऊन गेलेत पण ते कार्यक्रमानिमित्त येता पावसाळ्यामध्ये जर नियोजन केलं तर खूप बर होईल सोयाबीनचा स्वर्ग कसा तो इथे पण अनुभवायला मिळतो
सर मी कोल्हापूर मध्ये राहते तशी मी सातारकर आहे .माझ्या कडे मी तयार केलेली फणसाची तीन रोपे आहेत तशी आठ होती आता तीन आहेत माझी खूप इच्छा आहे की ती तुमच्या कडे द्यावी .ही माझी2024मधील इच्छा आहे.❤
अशी कितीतरी ठिकाणं पर्यटनामुळे तिथे व्यवसाय, व्यापारीकरण झाले आहे, तिथल्या निसर्गाची हानी तर झालीच पण तिथे जमिनी विकल्या गेल्या तिथला भुमिपुत्र हमाल,वेटर, सफाई कामगार,वाहन चालक अशी कामे करत आहेत.अशी उदा. आपल्या डोळ्यांसमोर आहेत.
पाटण मार्गे जवळ आहे पथरपुंज मळे कोळणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून तिथं छावणी आहे आता चेक पोष्ट शासनाचे पहिल्यांदा संभाजी महाराजांना पकडले तेव्हा हितून न्हेल
sarv samanya lokana jayche asel tar kahi soy ahe ka javlche gav konte kiva apan boting ne jau shakto ka udgir pasun javl padel ki ikde aarla khnudlapur site tar band ch ahe aat jayla pls rply kara kase jayche
आता कंधार ला जाऊन देत नाही फॉरेस्ट वाल्यांनी कंटाळला जाण्यास बंदी घातली आहे तुम्ही तिथे कसे गेलात कृपया आम्हाला सांगा आम्ही एकदा कंदार ढोला जाऊन आलो आहोत
आगामी काळात निसर्गाला सुंदर पडलेले स्वप्न म्हणजे सयाजी शिंदे सर
आवाजात स्वर्ग,
नजरेत स्वर्ग,
श्वासात स्वर्ग,
कंधार डोहात गर्क,
राजा सयाजी...
.
राण्या वारणा, मळी, रेवाळी
पडती एकमेकांच्या गळी
तृप्त होऊनि धावत सुटती
मुक्कामी तलाव चांदोली.
.
❤❤😍😍
खरच खुप छान १० वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या अप्रतिम सुंदर
आयुष्यात एकदा तरी गेलं पाहिजे.आस हे ठिकाण चांदोली पाटण तालुक्यातील निसर्ग म्हणजे एक पर्वणीच आहे इथं जाण्यासाठी मोरगिरीतुन जावं लागतं चालत साधारण सकाळी ९ला निघाला तरी २तरी वाजतात पोहचायला चालन भरपूर आहे जाताना वाठ दाखविणारी माणसं बरोबर घ्यावी लागतात
ikde jayla forest chi permission ghyavi lagte ki direct jau shakto? Prachitgad side ne pan jau shakto asa aikla ahe
@@anuragchivilkar6846permission det nahi forest department
Morgiri madhun permission lagte ka ith jayla?
तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला कंदारहोह पाहायला मिळालं ... खूप सुंदर... आणि unexplored निसर्गदर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद ❤😊
सरांना जितका साऊथ इंडिया मदे मान आहे.तितकाच जास्त मराठी कल्चर वर प्रेम आहे
सर तुमच्या विचारानं मुळे खुप निसर्गाची सेवा करण्याची उर्जा निर्माण होते
खूप सुंदर.... सयाजी भाऊ व्हिडिओ पाहूनच फ्रेश वाटायला लागलं प्रत्यक्षात किती सुंदर असेल.
प्राऊड ऑफ यू शिंदे सर... खरंतर तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात तरीही सर म्हणतोय कारण अभिनेता म्हणून तुम्ही ग्रेट आहातच पण त्यापेक्षा माणूस म्हणून अधिक नितळ आहात. जीवन जगताना काहीएक दृष्टिकोन ठेऊन त्यासाठी ठाम भूमिका.. मत घेऊन उभे राहता तुम्ही... तुमच्यासोबतची ही भटकंती खुप आनंद देऊन गेली. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏
सयाजी सर आमच्या कोकणात पण या. खूप निसर्ग मस्त आहे. तुमचं स्वागत च आहे. नक्की या. कोकणतल्या बऱ्याच लोकांना तुम्हाला बघायचं आहे. मस्त कंदार डोह.
फीलमी जगातील सर्वांत कला कार व्यक्ती आणि महाराष्ट्र ची शान असलेले सयाजी शिंदे यांना मानाचा त्रिवार मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय
सयाजी दादा अशा ठिकाणी तुम्हाला पाहायला वन्य प्राणी सुद्धा नक्की येत असावेत. खरा हिरो हिरा
किती सुंदर निसर्ग वाव धबधबा सयाजी तुला देवाचा आर्शीवाद❤
Sayaji sir, Jhadanna ani hirwalila bhagun tumcha chehara.. Khup anandit disto.. Khup chhan watla.. Amhala tumcha abhimaan ahe.. Thank you
Ek he hai villain O Nature ko .....kar deinge Clean.....Aab aage aage dekho kya kya hota hai.........Nice sir
फार सुंदर धबधबा बाराही महिने वाहनारा, स्वच्छ आणि सुंदर वाहनारा पाणी, पक्षांचा किलबिलाट ❤❤❤❤🌴🌾🌿🍃
खूप छान नजारा आहे पण मला पाण्याची खूप भीती वाटते म्हणून बघताना पोटात गोळा आला 🙏🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
Awesmarniye Anubhuti Sir
सर छान माहिती दिली तुमच्यामुळे हे पहायला मिळाले.
शिंदे सर कंधार डोहात जाण्यासाठी बंदी आहे म्हणुन तर तो आज पर्यंत स्वच्छ सुंदर आहे चांदोली अभयारण्य चा कोअर झोन मध्ये हा धबधबा येतो त्यामुळे इथे जाण्यासाठी बंदी घातली आहे हे योग्यच आहे. पर्यटणासाठी महाराष्ट्रात खुप धबधबे आहेत तिथे चांगल्या सुविधा उपलब्ध कराव्यात सरकारने
शतशः नमन शिंदे sir
खुप सुंदर...❤
निसर्गाच्या कुशीतील एक सुंदर ठिकाण..
निसर्ग राखला पाहिजे निसर्ग जगला पाहिजे तरचं माणूस जगेल व पर्यायाने देव.
खुप छान माहिती दिली आहे😊
Nice sir.i am from Sangli Maharashtra.
खूप छान👌👌
पर्यटन स्थळ झाले कि निसर्गाची हानी झालीच म्हणून समजा अशी ठिकाणं अस्पर्श राहिलेलीच बरी
Asach cedeo banvat ja sir
SAVE NATURE
सर नमस्ते खुप छान
Tyach devache nirmiti aahe sir ha nisarg mhnge ❤
खुप सुंदर मी या व्हिडिओ च्या माध्यमातून स्वर्ग पाहीला. ❤❤❤
निसर्ग च माझा गुरु, तेथुनच होते जीवन माझे सुरू
around year 2010 we treked from patharpunj to prachitgad via kandardoh
Jai Hind 🇮🇳🚩 Jai Maharashtra 🇮🇳🚩
खुप सुंदर निसर्ग आहे
सर नमसकार🙏🏻🙏🏻
सया लय भारी ❤ 1नंबर भावा 👌🏻 पण कुठून कसं जायच ते सांगितलं असतं तर बरं झालं असतं 👍🙏
Sir tumche vedios masta astat
खूप छान sir
खूप सुंदर व्हिडिओ
🙏🙏सया दादा कंधार डोह निसर्गरम्य परिसरात दाखवतात सया दादा❤❤🙏🙏
निसर्ग पुत्र सया दादा ❤❤❤
Sart Abhimaan sir❤❤
Khup Chan
साहेब मी बरीच वर्ष झाली गेलो नव्हतो तुमच्या मूळ मला कंधार धोह बघाय मिळाला पण एक छत्रपती संभाजी महाराजांना डोंगर वर आणून जित पाणी पाजलं तो कंधार डोह
अप्रतीम सर
खूप छान आहे
खूप छान
We had visited,from Rundev
शिंदे साहेब एक दिवस आपल्या पाटण तालुक्याला भेट द्या,निसर्गरम्य तालुका आहे,आपल्या सातारा जिल्ह्यातच आहे हा आमचा निसर्गरम्य पाटण तालुका,एक दिवस नक्कीच व्हिजिट करा,मी पण निसर्ग प्रेमी आहे तुमच्या सारखा,निसर्गावर माझे खूप प्रेम आहे म्हणून मी बायको कोकणातील केली आहे 😅😅😊🙏🚩🌱🌳🌴🏝️
Agree with sir for suggestions to prashashan 🎉
❤nisarg ❤ ...
Great sir 🙏🙏
खूप खूप छान
मी जाऊन आलोय इथे खूप भयानक जंगल आहे...
शिंदे सर ग्रेट
Mi 5 te 6 vela geloy kandar doh la pan pandhare-pani gavatun, 3 te 4 tas lagtat tithun. Hi varna dam varun janyachi soy baki lokana available ahe ka? Mala vatat nahi common public la he accessible asel
Pandhre Pani madhun kiti km aahe Ani kas jav lagel mala guide karal ka
Hoy public sathi open nahi
@@sachinmohite6297 पांढरे पाणी मधून पायी ३ ते ४ तास लागतात. आम्ही वाटाड्या घेऊन गेलो होतो गावातून पण आता तो भाग रिज़र्व फॉरेस्ट मधे येतो आता परमिशन मिळत नाही. तुम्ही वन विभागाशी संपर्क करून बघा
लय भारी😊😊😊
Nature is God
किती सुंदर❤😍💓
कंधार डोह, चांदोली
सर नवकुंड धबधबा धुमाळवाडी गिरवी याचा पण व्हिडिओ बनवून टाका पावसाळ्यात
No saheb🎉
जेवढ्या गैरसोयी तेवढा तिथला निसर्ग चांगला राहील
नमस्कार सर मी एक आदिवासी समाजातील निसर्गपूजक युवक आहे माझी एक अच्छी इच्छा आहे की तुम्ही एकदा नाशिक जिल्ह्यामधील आदिवासी भागाला भेट द्यावे तुम्ही मागे येऊन गेलेत पण ते कार्यक्रमानिमित्त येता पावसाळ्यामध्ये जर नियोजन केलं तर खूप बर होईल सोयाबीनचा स्वर्ग कसा तो इथे पण अनुभवायला मिळतो
Happy new year sir ❤😊
river tern bird मराठी मध्ये नाव आहे - नदी सुरई
Video 👌
🙌🙌
सर मी कोल्हापूर मध्ये राहते तशी मी सातारकर आहे .माझ्या कडे मी तयार केलेली फणसाची तीन रोपे आहेत तशी आठ होती आता तीन आहेत माझी खूप इच्छा आहे की ती तुमच्या कडे द्यावी .ही माझी2024मधील इच्छा आहे.❤
Mast
अशी कितीतरी ठिकाणं पर्यटनामुळे तिथे व्यवसाय, व्यापारीकरण झाले आहे, तिथल्या निसर्गाची हानी तर झालीच पण तिथे जमिनी विकल्या गेल्या तिथला भुमिपुत्र हमाल,वेटर, सफाई कामगार,वाहन चालक अशी कामे करत आहेत.अशी उदा. आपल्या डोळ्यांसमोर आहेत.
Enjoy your life🎉!
Please inform who will arrange such visit as information not available
पाटण मार्गे जवळ आहे पथरपुंज मळे कोळणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून तिथं छावणी आहे आता चेक पोष्ट शासनाचे पहिल्यांदा संभाजी महाराजांना पकडले तेव्हा हितून न्हेल
धरण कोणतं आहे हे?
रायगड वर कदी जाणार 😊
सर ५१ शक्तिपीठ दर्शन सुरु करावं ही विनंती 🎉
happy new year sir
कसे जायचे आणि कुठून
I want to live like this
Hyderabad Madhepura to
❤❤❤❤
Nad nai kraycha satar cha vagha cha
🎉
सरकुठुन कस जायचं ऐकदा सांगितलं आसतं तर बरं झाल आसत
सर, तुम्ही म्हंटलात ते चांगलंच आहे पण मला असं वाटतं की , निसर्ग असाच राहावा, कमी पर्यटन झालं तरी चालेल.
Sar tumhen Hyderabad mein Diya
❤
सर एक दिवस आमच्या गावाला भेट दया ❤❤❤प्लीज वस्ती ला या आमच्या आदिवासि वाडीवर
चांदोली धारणाला भेट दया
मुंबई चे समुद्र घाण करणारे आपणच आहोत साहेब 😂
ज्या ठिकाणी धबधबा पडतो आहे त्याच्या वरचा बाजूला काय आहे?
❤ आमचं गाव..🚩🚩👑👑✍️♥️
sarv samanya lokana jayche asel tar kahi soy ahe ka javlche gav konte kiva apan boting ne jau shakto ka udgir pasun javl padel ki ikde aarla khnudlapur site tar band ch ahe aat jayla pls rply kara kase jayche
आता कंधार ला जाऊन देत नाही फॉरेस्ट वाल्यांनी कंटाळला जाण्यास बंदी घातली आहे तुम्ही तिथे कसे गेलात कृपया आम्हाला सांगा आम्ही एकदा कंदार ढोला जाऊन आलो आहोत
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हे जस आहे तसाच राहू द्या लोक तिथे जास्त जायला लागली तर सगळं घाण करून टाकतील
सर मला भेटायच🙏तुम्हाला🙏
आमच्या कोयना अभयारण्य ला भेट देऊन व्हिडीओ बनवा
बापरे साऊथ filim vailan
पुण्यात नद्याचं पार वाटोळ करुन टाकलंय
सांडपाणी केमिकल मिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता डायरेक्ट सोडल जात
याच कायतरी केल पाहिजे
सर तुमचा व्हॉटसअँप नंबर किंवी कॉटेक्ट नंबर मिळेल एक प्रोजेक्ट बद्दल बोलयचं होत मला
❤