खुप छान रेसिपी आहे. खुप धन्यवाद माझ्या आजे सासुबाई बनवायच्या चिक त्या मला सांगायच्या कि तु पण भविष्यात कधी बनवुन बघ पण कधी प्रयत्न केला नह्वता आज सविस्तर पद्धति समजली मी आता बनवुन बघणार आहे माझ्या यजमानांना आणी दीरांना खुप आवडत असे चिक
मी कुरड्या करून पाहिल्या खुपच छान झाले आहे ही रेसिपी फारच छान प्रकारे समजून सांगितल्याबद्दल मी आपले धन्यवाद करतेमला यापूर्वी कधीच करू द्या करायला येत नव्हत्या पण तुम्ही सांगितलेल्या ट्रिक मुळे माझ्याकडे फारच छान झाल्या 👌👌🙏🙏
ताई , धन्यवाद ! खुपचं छान , शब्दन् शब्द स्पष्ट आणि सरळ भाषेत सांगतात... माझ्या मिस्टरांना गव्हाचा चिक खुपचं आवडतो अनुभव नसल्याने किती दिवस झाले पण केलं नाही .. तुमच्या सह-अनुभवाची व्हि.डि.ओ. रूपी शिदोरी घेऊन आत्ता कामाला लागते.
गव्हाचा चीक तयार करण्याची खूप छान माहिती दिली .सुंदर व्हिडीओ शूटिंग आणि स्टोरी टेलिंग .खूप छान , शुभेच्छा !! महाराष्ट्र संस्कृती जोपासली आणि प्रसारित केली त्याबद्दल धन्यवाद !!!👌👌👌💐💐
आम्ही लाहन आसतानी आमची आई पापड लोणची कुरडया सांडगे हे पदार्थ बनवायची आणि आम्ही मदेमदे जाउन चीक चोरुन चोरुन खायचो आणि आई खूप ओरडाची तर आम्ही मनयचो थोडा चीक आजून दे मग जाते ..... वो दिन भी क्या दीनथे आता ती मज्जाच नाही खूप छान विडिओ बघायला मिळाला 32..वर्षानी आई ची आठवण झाली रोज तर येते च आठवण पन कुरडया चा स्पेशल दिवस आठवला 👍🙏
🌹अभिनंदन!🌹कष्ट आणि कार्य पूर्णत्वास नेण्यास लागणारी चिकाटी...धैर्य (पेशंस) हे स्त्रीजाती कडे आहे... म्हणूनच कंटाळा आणणारी; खुप वेळ घेणारी पदार्थप्रक्रिया असली तरी "धीरापोटी फळे गोमटी" या म्हणीप्रमाणे उत्तम दर्जाची कुरडई खायची असेल तर हे सर्व करावंच लागणार. आणि ही धीरगंभीरता भारतीय स्त्रीच दाखवू शकते. 🌹🌹अभिमान आहे मला भारतीय 💁🏻♀️"स्त्री मातांचा" आणि परंपरेने आलेल्या "सदृढ वैज्ञानिक" खाद्यसंस्कृतीचा!👍🤷🏻♀️🌹 जय हिंद! शुभम् भवतु! विडीओत तुम्ही विधी पार पाडत होत्या पण बघतांना माझ्या डोळ्यासमोर माझी आई आणि आमचे लहानपण आठवले. मुलंबाळं सांभाळत एवढं कठीणकार्य पार पाडणं..🌹 खरंच कौतुकास्पद आहे🌹 आणि सदैव असतं. कलेचा भंडार असणार्या भारतीय स्त्रीला त्रिवार सलाम!🌹🙏
खूप छान माहिती दिली आहे ताई
Khup chan sangitli recepi tai
खुप छान रेसिपी आहे.
खुप धन्यवाद
माझ्या आजे सासुबाई बनवायच्या चिक
त्या मला सांगायच्या कि तु पण भविष्यात कधी बनवुन बघ
पण कधी प्रयत्न केला नह्वता
आज सविस्तर पद्धति समजली
मी आता बनवुन बघणार आहे
माझ्या यजमानांना आणी दीरांना खुप आवडत असे चिक
मी कुरड्या करून पाहिल्या खुपच छान झाले आहे ही रेसिपी फारच छान प्रकारे समजून सांगितल्याबद्दल मी आपले धन्यवाद करतेमला यापूर्वी कधीच करू द्या करायला येत नव्हत्या पण तुम्ही सांगितलेल्या ट्रिक मुळे माझ्याकडे फारच छान झाल्या 👌👌🙏🙏
Thank you so much 🙏
😊😊
ताई , धन्यवाद !
खुपचं छान , शब्दन् शब्द स्पष्ट आणि सरळ भाषेत सांगतात...
माझ्या मिस्टरांना गव्हाचा चिक खुपचं आवडतो
अनुभव नसल्याने किती दिवस झाले पण केलं नाही .. तुमच्या सह-अनुभवाची व्हि.डि.ओ. रूपी शिदोरी घेऊन आत्ता कामाला लागते.
Very nice
Vah Chhan Chhan Shikshan district Ajita Kulkarni Nashik
Khup chan samjaun dilat mast nkii banau
मी तुमची ही ट्रिक फॉलो केली आणि खरच पांढऱ्या शुभ्र कुरवड्या आल्या थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ दाखवा थँक्यू ताई
गव्हाचा चीक तयार करण्याची खूप छान माहिती दिली .सुंदर व्हिडीओ शूटिंग आणि स्टोरी टेलिंग .खूप छान , शुभेच्छा !! महाराष्ट्र संस्कृती जोपासली आणि प्रसारित केली त्याबद्दल धन्यवाद !!!👌👌👌💐💐
खूप छान समजावून सांगितले आहे ,👌👌
Gavhacha chotha asto na tyat mirchi mith , hinge aani jwariche pitha ghalun kanakesarkha gola malum nantar bhakri karun walawavvi.khupach sunder lagte.
Khup savistar mahiti ...khup Chan video aahe .Mala kurdya khup aavdtat..pan atta te Mala Karne shaky nahi .tumhi Viklt dyal ka ? 1kg.pl sanga
khup mast😊
Khup chan mahiti aani tips dilyat...thnx
Thank you 🙏
खुप छान रेसिपी
Yummy 😋😋
Khupch Chhan paddhatine sangitale
Dhanyavad
खुपच छान समजावले आहे.
खूप छान ताई समजून सांगितले आहे पाण्याचं माप कळत नव्हतं माझ्या तुम्ही खूप छान समजून सांगितलंकुरडई खूप छान झाल्या ताई
Khup chaan sangitale.🎉🎉🎉
Khuup chan tai
Khupach chan aahe recipe
Very very nice video nice recipe nice n important useful tips gave भांडी खूप भरवली व्हिडिओ थोडा मोठा झाला बाकी सर्व उत्तम
Thank you...mla Chik khayla avedto tya mule mi nakki krel
आम्ही लाहन आसतानी आमची आई पापड लोणची कुरडया सांडगे हे पदार्थ बनवायची आणि आम्ही मदेमदे जाउन चीक चोरुन चोरुन खायचो आणि आई खूप ओरडाची तर आम्ही मनयचो थोडा चीक आजून दे मग जाते ..... वो दिन भी क्या दीनथे आता ती मज्जाच नाही खूप छान विडिओ बघायला मिळाला 32..वर्षानी आई ची आठवण झाली रोज तर येते च आठवण पन कुरडया चा स्पेशल दिवस आठवला 👍🙏
तुमची कमेंट वाचून खूप छान वाटले 🙏
@@maharashtrianrecipesbypalw8238 धन्यवाद ताई 🙏😊
मस्त खूप छान माहिती
छान!अगदी खुलासेवार रेसिपी!
Thank you 🙏
खुप सुंदर झाला आहे कुरडईचा चीक तोंडाला पाणी सुटले मला खूप आवडतो 👌👌👌👌
Mi tar 1 st time karte aaj paryant kadhich ghri kurdai banvli nahi pan hi khup sopi padhat ahe tai
🌹अभिनंदन!🌹कष्ट आणि कार्य पूर्णत्वास नेण्यास लागणारी चिकाटी...धैर्य (पेशंस) हे स्त्रीजाती कडे आहे... म्हणूनच कंटाळा आणणारी; खुप वेळ घेणारी पदार्थप्रक्रिया असली तरी "धीरापोटी फळे गोमटी" या म्हणीप्रमाणे उत्तम दर्जाची कुरडई खायची असेल तर हे सर्व करावंच लागणार. आणि ही धीरगंभीरता भारतीय स्त्रीच दाखवू शकते. 🌹🌹अभिमान आहे मला भारतीय 💁🏻♀️"स्त्री मातांचा" आणि परंपरेने आलेल्या "सदृढ वैज्ञानिक" खाद्यसंस्कृतीचा!👍🤷🏻♀️🌹 जय हिंद! शुभम् भवतु! विडीओत तुम्ही विधी पार पाडत होत्या पण बघतांना माझ्या डोळ्यासमोर माझी आई आणि आमचे लहानपण आठवले. मुलंबाळं सांभाळत एवढं कठीणकार्य पार पाडणं..🌹 खरंच कौतुकास्पद आहे🌹 आणि सदैव असतं. कलेचा भंडार असणार्या भारतीय स्त्रीला त्रिवार सलाम!🌹🙏
Thank you 🙏
वा खुप सुंदर सांगीतली चिकाची रेसिपी
Thank you 🙏
Khup Chan Ani sopya padhatine sangitale...thank you 😊
so nice recipe 👌👌👌👌👍👍👍👍👍🤗🤗
बढ़िया 👌👌
Jr chik pivla disat asel tr kay karave? please suggest
Khup chhan, 👌👌
M every month agadi hyach padhhatine बनवते chik. माझ्या घरी सगळ्याना आवडतो ब्रेकफास्ट la हा चीक.
😎😎😎
Thank you 🙏
छान.माहितीदिलि.ताई
Thank you so much tai....khup shodhat hote me ha video...kami quantity madhe...I'll try it
Mast sangitl tumhi
Mazya chik shijwtana gathi zalet tar
Ky karave pls sanga
ताई तुम्ही चिकाची रेसीपिज खूप मेहनत घेउन अत्यंत सविस्तर पणे सांगितली.तेवहा सगळ्या नी.subscribe करणआवश्यक आहे
छान माहिती दिली ताई
Khupach chan sagitlat
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
👌👌👌👌🤪🤪🤪
खूप छान सांगितले तुम्ही. धन्यवाद!
Thank you 🙏
खूपच व्यवस्थित समजावून सांगितले आणि दाखवले आहे 👍
Khupch chan 👌👌
खरेच खूप सोपी आणि सहज पद्धत .मस्त
आभार
Waa
खुप छान सांगितली आहे रेसिपी
Thank you 🙏
Description in writing is very nice,
कोरडी पावडर कशी बनवायची
आजची गव्हाचा चिक शिजवायची रेसिपी खूप आवडली आहे 👌👌👌👌🤪
Kurdai yene he sugraniche kam ahe ani bhari sugran ahat taiiii tumhi, 👌👌👌👌🙏🙏je koni nawinach shikanar asel tyanchyasathi uttam video ahe 👏👏
Thank you 🙏
खुपच छान पध्दत चिक बनवण्याचि धन्यवाद.
👌👌.
😊👌🍫
Nice खूपच छान झाला आहे gavachya कुरडई चां चिक मस्तच
Mi pregent ahe mi ghvacha chik khalla tr chalto ka ?
Khup Uttam padhatine mahiti sangitali tumhi..thank you...
Thank you 🙏
Khuuuup Sunder...👌👌👌👌
Mi same yach method ne kela khup chhan zalya kurdya......thanks madam
Thank you 🙏
बेस्ट चीक method,
Khup chan receipe aahe ekdum detail madhe aahe thanks
Thank you 🙏
Maza kurdaya sukat astana aapoaap tuttat Kay chuktay maz?
Thank u so much for lovely Wheat recipe 😊
धन्यवाद ताई छान माहिती दिली
छान, पापड खार नाही घातला तरी चालेल का?
खूपच सोप्या पद्धतीने सांगितले ताई, खूप खूप धन्यवाद.🙏🙏
Thank you 🙏
Khup chan gahu konta vapru
Wow amazing 👌👌
Khupch sundar
मस्तच
Thank you thank you very much Tai 👍
मी पण केल्या तुमच्या पद्धतीप्रमाणे कुरडई खुपच छान आणि पांढऱ्या झाले
Thank you 🙏
Xbox ß
s
Khup Chan
Khoopch chan recipe with all minute tips
Thank you so much 😊
khup chan mi karun bhitle chan kurdai ali ahe thanks madam
Thank you 🙏
Khup chan explain kele ahe .Cheek ani kurdai chan pandhari shubhra zali ahe.
Thank you 🙏
Nice
Khup chan 👍👍👍👍👍🙏🙏
kurdi fugnya sathi ky krav
खूपछान आहेकुरडया
Thank you 🙏
छान माहिती सगितली
Gahu konta ghetala?
👍
Apratim!!!!!
Khup Chan!
Thank you 🙏
banun bhetele ka order dilya tar … ????
Thank you so much for this recipe.
Khup bhande bharavle.ani khupp jast aambavla.
🙏
Adhan madhe turti takaychi nahi ka
रेसिपी छान च ताई गहू कुठले घ्यायचे ते सांगा प्लीज
फारच छान आहे रेसीपी
Thank you 🙏
Mst maam
छान
Kuphach. Chan
Thank you 🙏
Chik zala aahe kase olkhayche Tyachi tip sanga
छान मी पण आज केले आज उद्या किंवा परवा करते
Khupach sundar recipe sangitli . dhanyawad
Thank you 🙏
Khup chan padhatine sagitale tumhi step by step.
Thank you 🙏
Tel takaway lagte ka ?