गव्हाच्या पांढऱ्याशुभ्र कुरडया | कुरडई रेसिपी मराठी | Gavhachi Kurdai recipe | उन्हाळी सामान रेसिपी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024
  • गव्हाची कुरडई कशी बनवतात | गव्हाची कुरडई कशी बनवायची | How to make Gavhachi Kurdai | Gavhachi Kurdai recipe Marathi | Nutribhoj Kitchen
    Ingredients :
    🔽
    • 3Kg गहू / 3kg Wheat
    • 50g मीठ / 50g Salt
    • 1 टीस्पून तेल / 1 tsp Oil
    🔼
    ❇️Summer recipes / उन्हाळी साठवणीचे पदार्थ:
    • Summer recipes / उन्हा...
    visit our Facebook Page :
    / nutribhoj
    Visit our Instagram page :
    / nutribhojkitchen
    #गव्हाचीकुरडई , #गहूकुरडई , #Kurdairecipe , #गव्हाचीकुर्डई , #उन्हाळीसारसामान , गव्हाचेचीक , #चीक , खान्देशी , #मठमुगाचेवडे , #मटकीचेवडे , #मुगाचेवडे , #वाळवणीचेसामान , #वाळवण , #उन्हाळीसामान,#summerspecial,#Bajari,#vade,#bajarichesandage,#bajarivade,#बाजरीचेसांडगे , #kurdai , #papad , #कुरडई , #पापड़ , #सारसामान ,
    #नाचनीपापड , #नाचणी , #तांदळाचेपापड , #तांदूळ , #
    ⚠️Disclaimer :
    All rights of background track belong to the respective author.

КОМЕНТАРІ • 850

  • @NutribhojKitchen
    @NutribhojKitchen  6 місяців тому +6

    तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर खारोडी चा व्हिडिओ टाकलेला आहे ...
    ua-cam.com/video/M_AoqdoKNgM/v-deo.html
    संपूर्ण रेसिपी नक्की पहा आणि नक्की करून पहा ... 🙏🏻😊आणि तुमच्या खारोड्या कश्या झाल्या ते नक्की कळवा ...🙏🏻😊

  • @vimalghanekar7135
    @vimalghanekar7135 2 роки тому +4

    ताई तुम्ही सांगितलेल्या पाधितेने मी कुरडई करून भगितली.... खूप छान झालाय. मी दर वर्षी कुरडई करायचे पण ती दातात चिटकाईची. तुमच्या रेसिपी ने मला माझिया रेसिपी मध्ये सुधार करता आला आणि कुरडई खूप छान झाली.. तुम्हाला रेसिपी शेअर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 👍🤗

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ...😊🙏🏻 तुमची प्रतिक्रिया ऐकून खूप छान वाटले... 😌 रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा ...🙏🏻

  • @kalyaniraut3483
    @kalyaniraut3483 Рік тому +3

    First time banvlya mi.. एकदम छान झाल्या कुरडया.. तुमची रेसिपी छान आहे, सर्व बारीक सारीक गोष्टी सांगितल्या तुम्ही ताई म्हणून बनवणे सोपे झाले. धन्यवाद

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ...☺️🙏🏻 असाच तुमचा प्रतिसाद राहू द्या ... आवडल्यास शेअर नक्की करा ... 😌🤗

    • @AnuradhaTapase
      @AnuradhaTapase 8 місяців тому

      Qqqqqqq​@@NutribhojKitchen

  • @deepali1397
    @deepali1397 Рік тому +3

    ताई खरंच छान झाल्या कुर्डया...
    सुगरण आहात हो ताई 🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद ...☺️🙏🏻 तुमच्या प्रतिक्रिया मुळे मला प्रोत्साहन मिळते ...☺️🙏🏻

  • @rupalivinchvenkar7826
    @rupalivinchvenkar7826 6 місяців тому +1

    खूपच छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद 🙏

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      खुप धन्यवाद ... आवडल्यास नक्की करून पहा ...🙏🏻😊

  • @swatisarak3913
    @swatisarak3913 6 місяців тому

    खूप छान, सविस्तर रेसिपी सांगितली. Good job 👍

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ... आवडल्यास शेअर नक्की करा ...🙏🏻😊

  • @sudarshana4471
    @sudarshana4471 Рік тому +3

    ताई मी तुमचा विडीओ बघून कुरडया केल्या खरच खूप छान आणि पद्धशीर माहिती सांगितली आणि माझ्या कुरडया ही खूप मस्त झाल्या thank you

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      ऐकून छान वाटले ... 😊 खूप खूप धन्यवाद ...🙏🏻😊 आवडल्यास शेअर नक्की करा ...🙏🏻

  • @hirabaipawar-qv5td
    @hirabaipawar-qv5td 10 місяців тому +1

    अतिशय सुंदर .भरपूर मेहनतीचे काम आहे .👌👌👌🎊🎊🎉🎉

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ...🙏🏻😊 हो मेहनत तर आहे ... आणि मेहनतीचे फळ सुद्धा खूप चविष्ट आहे ... त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा ...😊

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Рік тому +1

    खूप छान kurdhya...Thank you so much tai...🙏

  • @santoshanita3007
    @santoshanita3007 7 місяців тому

    छान सांगीतल ताई खुपच सुंदर मी पन पहील्यांदा केला गव्हाचा चीक ❤❤🎉🎉😊😊

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ...🙏🏻☺️ ऐकून आनंद वाटला ... तुमच्या कुरडया कश्या झाल्या ते नक्की कळवा ...🙏🏻

  • @akshatakothalikar7966
    @akshatakothalikar7966 7 місяців тому

    Khupch chhan texture aale aahe, chikala pan aani kurdai la pan. अतिशय सुरेख ❤

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ... रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा ... 🙏🏻😊

  • @kalpanashimpi9043
    @kalpanashimpi9043 9 місяців тому

    लहानपणाची आठवण झाली आई आणि वाहिनी गावाला कुरडया करत होत्या. खूप छान लागतात ह्या कुरडया.

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  9 місяців тому

      हो ना ... पूर्वी सहकुटुंब उन्हाळी सारसामन करण्यात सहभागी व्हायचे... आता ही प्रथा लुप्त होत चालली ... काही ठिकाणी अजूनही कुटुंबातील महिला एकत्र येऊन कुरडई पापड करतात ...

  • @beoptimistic554
    @beoptimistic554 6 місяців тому

    ताई छानच पुर्ण प्रोसेस दाखवली धन्यवाद.

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ... आवडल्यास नक्की करून पहा ...🙏🏻😊

  • @ashwinikant1619
    @ashwinikant1619 2 роки тому +5

    खुप छान आणि व्यवस्थित सांगीतल ताई...thanks

  • @kalpanasatarkar9227
    @kalpanasatarkar9227 8 місяців тому +1

    खूप खूप धन्यवाद❤🙏✨

  • @vaishalikoli6215
    @vaishalikoli6215 Рік тому

    थँक्यू ताई तुम्ही जी रेसिपी ती पाहून मला कुरडया करायची भीती वाटत नाही आहे तुमचे मनापासून आभार

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      खूप खूप धन्यवाद. ... प्रयत्न केले की काहीच अवघड नाही ... 😌

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 10 місяців тому

    अतिशय सुंदर ताई पण भयंकर कष्ट लागतात 👌👌🙏🙏🙏

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  10 місяців тому

      कष्ट लागतात ... पण कुर्डईची चव सगळा थकवा घालवते ... ☺️🙏🏻

  • @kavitagawali8681
    @kavitagawali8681 8 місяців тому

    Khupch chaan very nice 👍, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई, गव्हाच्या आणि बाजरी च्या खारोड्या बनवून दाखवा.........

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ... लवकरच खरोड्यांचा व्हिडिओ टाकणार आहे ...तोपर्यंत channel ला subscribe नक्की करा ...🙏🏻☺️

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      खारोडी चा व्हिडिओ टाकलेला आहे ...
      ua-cam.com/video/M_AoqdoKNgM/v-deo.html
      संपूर्ण रेसिपी नक्की पहा आणि नक्की करून पहा ... 🙏🏻😊

  • @killerbeast4476
    @killerbeast4476 2 роки тому +2

    मैम बड़ी मेहनत से बना रहे हो कचरी पहली बार देखी इतनी मेहनत वाली कचरी हमने तो मैदा की चावल की साबूदाने की बनाई है

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому +1

      थँक्यू, आपके सपोर्ट के कारण मेरी मेहनत रंग ला रही हैं☺️🙏

  • @anitasidrammane1595
    @anitasidrammane1595 7 місяців тому

    Khup Chan banvali kurdai tai

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ...🙏🏻😊 आवडल्यास शेअर नक्की करा ...

  • @wmlwaw.m.licenseeassociati154
    @wmlwaw.m.licenseeassociati154 2 роки тому +2

    अती सुंदर... आणखी उन्हाळी वाळवणाचे पदार्थांचे व्हिडिओ तयार करुन टाका

  • @NikitaBavaskar-yh2qi
    @NikitaBavaskar-yh2qi 8 місяців тому

    Super me Keli khupach Chan Ali majhi sasu tr baghats badli thanks you so much mam❤🎉

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ... 🙏🏻😊 ऐकून खूप छान वाटले ... 😊 आपल्या सुनेला पारंपारिक रेसिपी बनवता येता हे पाहून प्रत्येक सासू ला कौतुक तर वाटणारच ना ... 😄

  • @shobhagodage3894
    @shobhagodage3894 7 місяців тому

    Kupc Chan recip aahe

  • @mohinideshpande3971
    @mohinideshpande3971 Рік тому

    ताई तुमच्या कुरडायचा चीक खुप छान झाला आहे चमकदार झाला आहे चिक बघूनच चीक खावा असे वाटत आहे आणि कुरडया चा आगर ही खुप सुंदर आला अगदी फुला सारखा

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      Thank you so much ...☺️🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा...😌🙏🏻

  • @manjushakale8610
    @manjushakale8610 2 роки тому +1

    खुपचं सुंदर कुरडई रेसिपी दाखवलीत..
    खुप खुप धन्यवाद ताई तुमचे..🙏🙏🌹🌹

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      धन्यवाद तुमच्या प्रतिसादा बद्दल ☺️🙏

  • @Magic3489_
    @Magic3489_ 7 місяців тому

    खूप सुंदर कुरडई रेसिपीज ताई

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद. .. 🙏🏻😊

  • @sonalkale5327
    @sonalkale5327 2 роки тому

    फारच छान सांगितले आहे व दाखवले पण व्यवस्थित आभारी आहे🙏👉🙇

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद ...🙏🏻😊 आवडल्यास नक्की करून पहा ...😌

    • @sonalkale5327
      @sonalkale5327 2 роки тому

      मी कुरडया करून पाहिल्या पण तळल्यावर लाल होते, हे कशाने होते?

  • @geetadhotre5159
    @geetadhotre5159 7 місяців тому

    Tai khup Chan krlyat Tumi

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ... 🙏🏻😊 तुम्हीही नक्की करुन पहा ...🙏🏻

  • @PoonamAthawale
    @PoonamAthawale 8 місяців тому

    Musttt khub chan

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      खुप खुप धन्यवाद... 🙏🏻😊 आवडल्यास नक्की करून पहा ... 🙏🏻😊

  • @shobhamate7025
    @shobhamate7025 9 місяців тому

    ताई खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद जास्तीचे कष्ट घ्यावे लागतात

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद .. 🙏🏻😊

  • @Khwaja_Bagwan_786KhwajaBagwa78
    @Khwaja_Bagwan_786KhwajaBagwa78 6 місяців тому

    Bahot achche hai

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      Thank you .. share if you like it ...🙏🏻😊

  • @jayashriwaikar5080
    @jayashriwaikar5080 2 роки тому +7

    खूप छान ताई!

  • @vedikadhere4170
    @vedikadhere4170 2 роки тому +4

    Khanyasathi chan lagtat gavhachya kurdaya

  • @vaishalipacharne275
    @vaishalipacharne275 7 місяців тому

    Khup mast झाल्या

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ... रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा ..🙏🏻😊

  • @madhura8516
    @madhura8516 Рік тому

    Khupch sunder kelya chan mahiti Dili Tai

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ... आवडल्यास शेअर नक्की करा... ☺️🙏🏻

  • @premlatasawale3334
    @premlatasawale3334 Рік тому +2

    खुप सुंदर छान आवडल

  • @ashraydhok6287
    @ashraydhok6287 2 роки тому

    Good madam ekdam chan sangital sarv very good ani banawalya pn chan

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      Thanks for appreciation....😊🙏🏻 Share if you like it ...😌🙏🏻

  • @aartivelankar6618
    @aartivelankar6618 Рік тому +1

    काकू,एक नंबर👍👌👌👌

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ..☺️🙏🏻

  • @manishakulkarni686
    @manishakulkarni686 2 роки тому +2

    खरंच खुप छान झाल्यात कुरडया.

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      धन्यवाद...😊🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा...🙏🏻

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 роки тому +68

    खूप सविस्तर छान प्रकारे रेसिपी दाखवली आहे. फारच पेशन्स चे व मेहनतीचे काम आहे. अशापद्धतीने केले तरच कुरडई सुरेख होते.

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому +4

      कौतुकाबद्दल धन्यवाद. आणि हो बरोबर आहे तुमचे मत खूप मेहनत तर लागतेच

    • @nalinighule2131
      @nalinighule2131 2 роки тому +2

      U

    • @jayashreegirolla8284
      @jayashreegirolla8284 Рік тому +1

      @@NutribhojKitchen aà

    • @vaishnavigujarathi
      @vaishnavigujarathi Рік тому

      ््अअ्

    • @jijabai687
      @jijabai687 9 місяців тому

      ​33331131111111llllllllllllllololkkk1119oooou6q😊@@NutribhojKitchen

  • @janhavihirve8494
    @janhavihirve8494 7 місяців тому

    सुंदर व्हिडिओ....❤

  • @Gemigvideo1824
    @Gemigvideo1824 Рік тому +1

    ताई तुमच्या कुरुडया बघून तोंडाला पाणी सुटल.खूप छान झालरा कुरूडया

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      Thank you ... नक्की करून पहा ... आणि आस्वाद घ्या ...☺️🙏🏻

  • @panjabraodhawale279
    @panjabraodhawale279 Рік тому

    Thank you so much tai kurdya chi recipe khup avdli 👍💐 padhare kurdya jamat navtya nakki karnar 🙏🌹🙏🤗 Hemlata

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      खूप खूप धन्यवाद... ☺️ आवडल्यास शेअर नक्की करा ...☺️🙏🏻

  • @surabhikirkole5271
    @surabhikirkole5271 2 роки тому +2

    भारी

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 Рік тому +1

    आम्ही पण असे च बनवितो छान होतात छान

  • @arjunbhendekar494
    @arjunbhendekar494 2 роки тому +2

    Kup chan

  • @jayashingole340
    @jayashingole340 Рік тому

    लई भारी! काकु माझी आई व मावशी व गावचे नातेवाईक एकत्र मिळून कुरडया करीत. आता आईवडीलासह कोणीच नातेवाईक ह्यात नाहीत, तर तुम्ही मला अर्धा किलो
    विकत द्याल? आणि चिक, कुरडया नाही दिल्या तरी चिक द्याल मी आभारी राहीन.

  • @yogitayenigure1484
    @yogitayenigure1484 2 роки тому +3

    Khup Mast disat aahe👌👌👌👌

  • @RajaniShiral-kk6ho
    @RajaniShiral-kk6ho 8 місяців тому

    खूप छान पद्धतीने सांगितले ताई तुम्ही. पिळले ल्या गव्हाच्या खरोdya कशा बनवतात ते सांगा ताई.

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      धन्यवाद ... ☺️🙏🏻लवकरच खारोड्यांचा व्हिडिओ टाकणार आहे ...

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  6 місяців тому

      खारोडी चा व्हिडिओ टाकलेला आहे ...
      ua-cam.com/video/M_AoqdoKNgM/v-deo.html
      संपूर्ण रेसिपी नक्की पहा आणि नक्की करून पहा ... 🙏🏻😊

  • @ayodhyawakdevlog2087
    @ayodhyawakdevlog2087 2 роки тому +1

    खूप छान आहे ताई कुरडाया

  • @ketakipn4425
    @ketakipn4425 Рік тому

    किती सुंदर बोलता ताई तुम्ही व कुरोड्य ही खूप सुंदर झाल्या

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      Thank you ...☺️🙏🏻 Recipe आवडल्यास शेअर नक्की करा ...😌🙏🏻

  • @komalpatharkar8945
    @komalpatharkar8945 Рік тому

    Khup chan tai

  • @prachiwazarkar7407
    @prachiwazarkar7407 Рік тому

    Khupach sunder Tai.

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      Thank you .. ☺️🙏🏻 share if you like it..😌🙏🏻

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 Рік тому +2

    Very very nice mouth watering kurdai recipe. I like it very much but this is very very work.I appreciate.

  • @supriyapatil2811
    @supriyapatil2811 2 роки тому +1

    खुपच छान खरी सुगृहीनी आहे

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद...😊🙏🏻 नक्की करून पहा...

  • @rekhanetke3782
    @rekhanetke3782 Рік тому +1

    खूप छान बनवल्या ताई कूरडया

  • @durgabutte3667
    @durgabutte3667 2 роки тому +1

    Khup mast mahiti sangitli tai😀👌👌👍👍👍

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      धन्यवाद ...🙏🏻😊 आवडल्यास शेअर नक्की करा...🙏🏻

  • @vaishalishinde457
    @vaishalishinde457 2 роки тому +1

    Taee tumachya recipes khup chan v sopta asatat ..great work

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद...🙏🏻😊तुमचे प्रोत्साहन मोलाचे ...🙏🏻😌

  • @omkargotpagar5534
    @omkargotpagar5534 Рік тому +1

    Khup Chan kurdai

  • @mansichavan799
    @mansichavan799 2 роки тому +5

    Khup chan tai 👌👌👍👍

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ...🙏🏻😊 आवडल्यास नक्की करून पहा ...😊

  • @smt.ujjwalapatil7602
    @smt.ujjwalapatil7602 2 роки тому

    खूप व्यवस्थित सांगितलं, ताई तुम्ही.... मला माझ्या आजीची व आईची आठवण आली.... मी आता थोड्याशा गव्हाच्या करून पाहीन नक्की

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद...😊🙏🏻 नक्की करून पहा आणि कसे झाले ते नक्की कळवा...😊

  • @vaidyaneelima2745
    @vaidyaneelima2745 Рік тому +4

    Very nice 👏👏

  • @priyankabatra680
    @priyankabatra680 Рік тому

    Bhut ache s samajaya apne

  • @varshu_0296
    @varshu_0296 Рік тому

    Khup chan explain kel tai tumhi😊

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद ... आवडल्यास शेअर नक्की करा ...🙏🏻☺️

  • @ajitkashid5263
    @ajitkashid5263 7 місяців тому

    मस्त ताई

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ..🙏🏻😊

  • @priyaskitchen2069
    @priyaskitchen2069 2 роки тому

    ek number tai

  • @yogitathombare7840
    @yogitathombare7840 Рік тому

    खुप छान.. एकच नंबर. 👌👌

  • @SachinJadhav-ge3nx
    @SachinJadhav-ge3nx 2 роки тому

    Khup chhan ...Shubhechha

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      धन्यवाद....🙏🏻☺️ आवडल्यास शेअर नक्की करा...😌

  • @anuradhanayanbondre5012
    @anuradhanayanbondre5012 Рік тому

    Chan kele tai

  • @anitajamdar7196
    @anitajamdar7196 2 роки тому

    खूप छान ताई सुंदर आहेत कुड्या एक नंबर फुलतात पण छान 👌👌👌👌🙏

  • @mandakinibarad8197
    @mandakinibarad8197 Рік тому +1

    Your explanation very clear and good show your rcp.

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому +1

      Thank you so much ..☺️🙏🏻 share and try it for sure ...

  • @msghruheniarchnablousefash2273
    @msghruheniarchnablousefash2273 2 роки тому +1

    लय भारी कुरडया👌👌👌👌👍🙏🙏🙏🙏

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद...😊🙏🏻

  • @JaishreeDeshpande
    @JaishreeDeshpande 11 місяців тому

    👌👌👌खुप छान

  • @vedikadhere4170
    @vedikadhere4170 2 роки тому +5

    Khup mehenat lagte karyla mazi mammi pn bnvte

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому +1

      हो ते तर आहेच... आधी हाताला चटके मग मिळते भाकर 😅☺️

  • @pushparathi6707
    @pushparathi6707 10 місяців тому

    Bahot badhiya

  • @priyankamate6996
    @priyankamate6996 8 місяців тому

    Khup bhari sangitl tumhi kaku tqsm

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      Thank you ...😊🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा ...🙏🏻

  • @pratimashete8577
    @pratimashete8577 8 місяців тому

    Mi ashvinee karat hote chan👌👌👍👍

  • @madhurimatte2302
    @madhurimatte2302 2 роки тому +1

    Khup chan tai...

  • @meerakulkarnikulkarni2840
    @meerakulkarnikulkarni2840 Рік тому

    मस्त खूप छान रेसिपी दाखवलीत

  • @ashwinikadam3784
    @ashwinikadam3784 Рік тому

    Khupch sunder mahiti dili tai junya athavani tajya zhalya😊

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Рік тому

    सुंदर पांढरा शुभ्र रंग आला आहे

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      धन्यवाद ...☺️🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा... ☺️🙏🏻

  • @rajeshsangle2712
    @rajeshsangle2712 2 роки тому +1

    ताई छान केला कुरडाया👍

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ...🙏🏻😊

  • @vanitabendre2394
    @vanitabendre2394 2 роки тому

    किती सुंदर कुरडया करता तुम्ही, छान आहे

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ...😊🙏🏻 नक्की करून पहा...😌

  • @vijaymulik5478
    @vijaymulik5478 Рік тому

    Khup khup chan👍👍👌🏻👌🏻

  • @jyotibhilare7052
    @jyotibhilare7052 Рік тому

    खुप छान...

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 10 місяців тому

    खूप छान!

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  10 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद ...🙏🏻😊

  • @roshnikatariya5153
    @roshnikatariya5153 2 роки тому

    Wow खूप छान पारंपारिक racipe me pn bnwnaar 😊👌👌🙏🙏

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      नक्की बनवून पाहा आणि कसे झाले ते comment मध्ये नक्की कळवा 😊🙏🏻

  • @jayantjagtap4902
    @jayantjagtap4902 2 роки тому +1

    Sunder

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      धन्यवाद...☺️🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा...😌🙏🏻

  • @meghebedare4094
    @meghebedare4094 Рік тому +1

    Very nice

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 2 роки тому +6

    👌👌👌👌👌

  • @Voiceofsonali
    @Voiceofsonali Рік тому

    Khup help zali mla

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      खूप धन्यवाद ... आवडल्यास शेअर नक्की करा ...☺️🙏🏻

  • @chhayadeshmukh1541
    @chhayadeshmukh1541 2 роки тому

    खूपच छान अप्रतीम

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      धन्यवाद...😊🙏🏻 अवडल्यास शेअर नक्की करा...🙏🏻

  • @shambhurangoliarts198
    @shambhurangoliarts198 Рік тому

    Khupach chan banawalya kurdaya tai 👌👌❤ khup sundar presentation
    Stay connected 🤝🤝

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ...☺️🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा ... 🙏🏻😌

  • @JayshriPatil-o2c
    @JayshriPatil-o2c 8 місяців тому

    Chan sangitale Tai ..ata mi pan karun baghte

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      खुप खुप धन्यवाद... नक्की करून पहा .. आणि तुमच्या कुरडया कश्या झाल्या ते नक्की कळवा ...🙏🏻😊

  • @minalbagul408
    @minalbagul408 Рік тому +1

    Khupch chhan Tai 😊

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ...☺️🙏🏻

  • @manjushreejadhav7451
    @manjushreejadhav7451 2 роки тому +1

    खुप खुप छान आहे

  • @AshaGosavi-q1l
    @AshaGosavi-q1l 9 місяців тому

    आम्ही ही same अशाच करतो😊😊

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 8 місяців тому

    खूप छान झाला कुरडया ग्रॅम चे माप सांगताना ( स्पून ) चमच्याचे पण माप सांगावे👌👌👍

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  8 місяців тому

      चमच्याची size छोटी मोठी होऊ शकते त्यामुळे ग्रॅम मध्ये माप सांगितले आहे ... तरी पोहे खायच्या चमच्याने मोजल्यास 1 चमचा म्हणजे 10g मीठ होऊ शकते ...

  • @samruddhibodkhe2562
    @samruddhibodkhe2562 2 роки тому +2

    खूप भारी👌👌

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      धन्यवाद...🙏🏻😊 नक्की करून पहा...😊

    • @RamKumar-os9qt
      @RamKumar-os9qt 2 роки тому

      खूप।छान😃😍😍😍

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      धन्यवाद.... रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा...🙏🏻😊

  • @mohinideshpande3971
    @mohinideshpande3971 2 роки тому

    ताई खुप छान कुरडई दिसत आहे खूप सुंदर

    • @NutribhojKitchen
      @NutribhojKitchen  2 роки тому

      धन्यवाद...😊🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा...😊🙏🏻