अण्णाभाऊ साठे यांचे एक वाक्य आज पुन्हा आठवलं:- "ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली"😢
ओंकार सर खूप बारीक सारीक शब्दांचा. वाक्याचा आणि घाटंनांचा अभ्यास करून विश्लेषण लोकांच्या पुढे माहिती देता. त्या साठी तुमचे आभार आणि तुम्हाला या प्रकरनात यश येओ
सर्व जाती धर्म समभाव सहीत्य रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे प्रथम 🙏 अगदी 100% खरे वाक्य झाले... पण परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏😢😢
काहीही होणार नाही. गृह मंत्रालय, पोलीस आणि न्यायव्यवस्था अपयशी ठरली आहे. हे राज्य श्रीमंत, शक्तिशाली राजकारणी आणि गुन्हेगारांनी चालवले आहे. सामान्य माणूस फक्त काम करतो आणि कर भरतो.
असं झुंडशाही करुन.. सुपाऱ्या देऊन मोर्चे काढणे.. सुपाऱ्या देऊन मीडिया विरोधात उभी करुन कोणाला आरोपी ठरवता येत नाही.. इथे कायदा नावाची व्यवस्था आहे.. हा देश परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधान वरती चालतो.
केस गोल फिरत आहे याला कोन जबादारीपासून बाजूला केली जात आहे असे मला तरी वाटत आहे कारण आज परंत काही कळत नाही केस च 1महिना झाला आहे प्रकरण दबत य का अस वाटतंय😢
साहेब नमस्कार, ह्या सगळ्या काही पुढार्यांमुळे व ह्या काही राजकारणी लोकांमुळेच असे गुंड लोक तयार होतात.हे राजकारणी ह्या लोकांना पोसतात त्यामुळे गुन्हेगारी वाढत जाते
दादा बऱ्याच लोकांना आसा समज.या केस मद्ये बरेच प्रभावी पुरावे .नष्ट केले आहेत राजकारणी लोकांनी बरोबर सेटीग लावून याचा टाईमपास चालु आहे यामधे सर्व मिळून. ब्रस्ट आहेत
Sir tumi satattyane pryatna kartay Satya lokansamor mandanycha kupch chhan pan ya prakarncha chada lagla paije midiya trail nusar police adhikari yanni ati kholat jaun nipakshpane abhyas kela paije tarch mharshtra bhaymuk t ohil
सुपाऱ्या फक्त सामाजिक कार्यकर्तेच घेतात असं नाही... मुंबई तक चॅनेल सारखे मीडिया वाले देखील सुपारी घेतात अन दिवसभर वाजवतात 😁 अरे पुण्यातली पण बातमी दाखवा ते सुपारी बहादर
Onkar sir Tumi nirbhid pane vislesion krta pan sarkarchi aropina abhay det asel ter kay nay honar devjane deva tuze astitav asel ter nay di baba manse ter ulti kaljachi ahet
अण्णाभाऊ साठे यांचे एक वाक्य आज पुन्हा आठवलं:-
"ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली"😢
बरोबर्
बरोबर
बरोबर मांडणी केली आहे आण्णाभाऊ साठेंनी
करेक्ट
बरोबर आहे
ओमकार सर, खूप मनापासून मेहनत करत आहात देव तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. मेहनत करा सोडू नका न्याय झालाच पाहिजे आम्ही पाठीशी आहोत.
समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे, राष्ट्रहितासाठी अतिशय घातक आहे.
बरोबर लाभारती संगठना
बरोबर
समाजात #बेवडा असणे समजण्यासारखे आहे पण एका #बेवड्याला आदर्श नेता माननारा समाज तयार होणे हे राष्ट्रहितासाठी अतिशय घातक आहे..
समाजात #बेवडा असणे एकवेळ समजण्यासारखे आहे पण एखाद्या #बेवड्याला आदर्श नेता मानणारा समाज तयार होणे राष्ट्रहितासाठी अतिशय घातक असते
बरोबर बेवडा हाके @@AbajiHolambe
ओंकार सर खूप बारीक सारीक शब्दांचा. वाक्याचा आणि घाटंनांचा अभ्यास करून विश्लेषण लोकांच्या पुढे माहिती देता. त्या साठी तुमचे आभार आणि तुम्हाला या प्रकरनात यश येओ
❤
मा.ॲड.हर्षदजी निंबाळकर सर महाराष्ट्रातील निष्णात फौजदारी विधिज्ञ.
फौजदारी कायद्यात महाराष्ट्रात नावाजलेले विधिज्ञ सरांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण.
मुंबई तक पत्रकार बांधवांचे मनापासून खूप खूप आभार
एक नंबर चे पत्रकार!
ओंकार सर खूप छान प्रयत्न केले तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी
हरेक प्रकरणे यांची बाहेर काढा सर्वसामान्यांना न्याय द्या बऱ्याच दिवसांनी तुमच्यासारखा निर्भड पत्रकार पाहायला मिळत आहे.सलाम तुमच्या कार्याला
😊😊😊
ओंकार भाऊ तुमचे खुप खुप आभार तुम्ही हा विषय लावुन धरला
मुंबई तक पञकार चे मनःपूर्वक आभार
ॐ कार सर खरच तुमच्या मधेॐ संचार दिसतो कारण तुमच्या तोंडून फक्त सत्याची बाजू आहे आवज सुधा खूप जिमेदार पणाचा आहे खूप खूप - अंभिनंदन🌹🙏🌹
सर्व जाती धर्म समभाव सहीत्य रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे प्रथम 🙏 अगदी 100% खरे वाक्य झाले... पण परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏😢😢
आपल्या पत्रकारितेला मनापासून सनाम🙏🙏🙏
ह्या महाराष्ट्रा तल तमाम यंत्रणा ना एक आरोपी सापडत नाही व हे आरोपीना सजा होईल वाटत नाही कायदा विकला गेला आहे??????????
ओंकार पत्रकार खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. कष्टाळू आहे आणि काम करण्याची मनापासून तळमळ आहे असे त्यांच्या कामाचं स्वरूप पाहता दिसत आहे
ओमकार सर आपल्या कार्याला खूप खूप सलाम असच सत्ये कार्य करत रहा ही अपेक्षा करतो
307 चा आरोपी 6 महिने फिरतोय त्याच्यावर कारवाई झालीच नाही. वेळोवेळी आरोपींना पाठीशी घालायचे काम पोलिस यांनी केलेले आहे.तेही तितकेच दोषी आहेत.
आरोपी मोकाट असल्या कारणाने सर्वसामान्य लोक हातात कायदा घेत आहे
पत्रकार बंधू तुम्ही छान प्रकारे भूमिका निभावत आहात
Thank you mumbai Tak
ओमकार भाऊ आशिच प्रयत्न करीत जा आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी राहू ही चरणी प्रार्थना करतो
पत्रकार म्हणून तुमचे अभिनंदन 🙏
सर्व आरोपींची नार्को टेस्ट करून सरकारनं निर्णय घ्यायला काय अडचण आहे?
न्याय व्यवस्था पुढाऱ्यांनी आपल्या हातचं बाहूल करून ठवलंय आहे.
एक नंबर, पत्रकारिता
आता कळतय ग्रह खात किती महत्वाचं आहे.त्यामुळेच नडुन बसले होते.
अतिशय निर्लज्ज महाराष्ट्र सरकार
काहीही होणार नाही. गृह मंत्रालय, पोलीस आणि न्यायव्यवस्था अपयशी ठरली आहे. हे राज्य श्रीमंत, शक्तिशाली राजकारणी आणि गुन्हेगारांनी चालवले आहे. सामान्य माणूस फक्त काम करतो आणि कर भरतो.
जनतेनी कायदा हातात घावं अशी परिस्थिती राज्यात तयार झालेली दिसते...
अभिनंदन ओंकार
पत्रकार बंधू तुम्हाला विनंती आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे सत्य बाजू मांडावी
Great
Khupchan dada..👍👍👍
असं झुंडशाही करुन.. सुपाऱ्या देऊन मोर्चे काढणे.. सुपाऱ्या देऊन मीडिया विरोधात उभी करुन कोणाला आरोपी ठरवता येत नाही..
इथे कायदा नावाची व्यवस्था आहे..
हा देश परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधान वरती चालतो.
Chhapri bhatkya kutryani likshahichya goshti karu naye
Kelacha kayda aahe. Police criminals sagle ekach jatiche. 😂
Ek no sir ❤️👍🙏
ओंकार भाऊ हा विषय लावून धरा एक ना एक दिवस सत्य चा विजय होईलच
देवा भाऊ मोटी रकम घेऊं न मोकले जाले 😮😮
ओमकार भाऊ खुप खुप आभार
Nice reporting
न्यायासाठी आता जनतेनीच कायदा हातात घ्यावा अशी परिस्थिती सरकारने केली आहे
Good मुंबई तक
आपल्या सारखी पत्रकारिता सर्वच पत्रकाराने केली पाहिजे
आण्णाभाऊ साठे बोलले आज खरेच होत आहे
अजित पवार ची, ही भूमिका, महाराष्ट्र कधी विसरणार नाही
अजित दादा आगे बढो,
OBC तुम्हारे साथ है 🔥
Very nice sir
No 1❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Great work 👏
जनता विसरत नाही , तोपर्यंत थातूरमातूर चौकशी सुरू राहील अन मग कोर्टातून गुन्हेगार , माफ करा...सर्व स "माज "सेवक आदराने बाहेर येतील ?
Om sir❤
🎉फडतूस राज्य सरकार😢
ह्या मध्ये पोलिस सुद्धा तितकेच आरोपी व्हावेत कारण त्यांनी वेळीच कर्तव्य बजावले असते तर ही वेळ आलीच नसती.त्यांनाही लवकरच बंडतर्फ करून आरोपी करावे.
ओमकार जी बीडला परत या आपली गरज आहे इकडे...!
मुंबई चे पत्रकार खुप खुप धन्यवाद
जय शिवराय जय भीम जय संविधान
❤👌👍🙏
मुंबई तक 1नंबर पत्रकारिता
पानसरे दाभोळकर हत्या प्रकरणात फडणवीस १० वर्षे गृहमंत्री राहुन काय केले?
नंबर एक ओमकारजी
उज्ज्वल निकम नाही त्या केसेस घेत असतो त्याला का नाही देत आहे सरकारी वकील म्हणून 😂😂😂😂
कायदा एवढा उगलायची गरज नाही.मुळात कायद्याचं राज्य आहे का? हा सामान्यांना प्रश्न पडलाय
कायद्याच राज्य नाहीतर मोर्चे काढून नौटंकी कशाला करत आहात
मोठे वकील हे गरीब लोकांना कधी न्याय देऊ शकत नाही ते खून करणारा साठी असतात गेले त्यासाठी नाही
सरळ सरळ सत्य आहे,
हे दादागीरी करत होते. कुठे कायद्याचा किस काढतात.
यामुळे अशा प्रवृत्तीची हिमंत वाढते.
Good job mumbi tak
सरकार 100% वाल्मीक कराड ला मोका लावत नाही की त्याला 302 मध्ये टाकत नाही तसेच त्याला इडी ची कारवाई सुध्दा करत नाही नुसत्या घोषणा देत आहे
साहेब आरोपींच्या मागे रिपोर्टिंग करू नका ते भलतेच उत्तर देऊन करणं दाखव प्रकार होतो आणि reporting विषयाच्या लांब लांब फिरतो
मला नाही वाटत सरकारची नेत साफ आहे सरकार पाठीशी घालत आहेच
वकील साहेब काहीतरी बोलायलाच पाहीजे संतोष देशमुख बाजूणे जी पद्धत वापरली त्यामूळे वकीलांनी व्यवसाय बाजूला ठेऊण बोलले पाहीजे
Rahul kulkarni, vilas bade natar tumcha no. Lagtoy omkar sir... 👌
केस गोल फिरत आहे याला कोन जबादारीपासून बाजूला केली जात आहे असे मला तरी वाटत आहे कारण आज परंत काही कळत नाही केस च 1महिना झाला आहे
प्रकरण दबत य का अस वाटतंय😢
पहिल्यांदा कोण पत्रकार निःपक्ष वाठत आहे
थोडेच दिवसात महाराष्टाचे मनीपूर झाले तर नवल वाटू नये
Harshad Nimbalkar तुमची बुध्दी आता गंजली आहे
पहिला दीड मिनीट पत्रकारानेच घेतला
साहेब नमस्कार,
ह्या सगळ्या काही पुढार्यांमुळे व ह्या काही राजकारणी लोकांमुळेच असे गुंड लोक तयार होतात.हे राजकारणी ह्या लोकांना पोसतात त्यामुळे गुन्हेगारी वाढत जाते
दादा बऱ्याच लोकांना आसा समज.या केस मद्ये बरेच प्रभावी पुरावे .नष्ट केले आहेत राजकारणी लोकांनी बरोबर सेटीग लावून याचा टाईमपास चालु आहे यामधे सर्व मिळून. ब्रस्ट आहेत
कोर्टात न्याय मिळत नाही ,निकाल मिळतो
कुपंनाने शेत खाल्ले तर दाद मागावी कोणा कडे सर
अण्णाभाऊ साठे यांनी किती आधी हे सर्व ओळखलं होत..याला म्हणतात दूरदृष्टी 😢 न्यायव्यवस्था रखेल झाली..संसद तर बोलायला नको😂
साहेब आपण आणखी mcoca वाचायला पाहिजे
न्याय व्यवस्था म्हणजे कोठी वरची रखेल झाली आहे
Puna City madhe Naradham Lapun hote, kunachya Varadhastane, tyana Vachavaycha Prayatna hotoy ka ?
मकोका 👍
ओंकार & आण्णा तुम्ही लढा, संबंध महाराष्ट्र तुमच्या मागे आहे.
ओकार भावा निकम वकीलांचा निर्नय आला का नाही
Sir tumi satattyane pryatna kartay Satya lokansamor mandanycha kupch chhan pan ya prakarncha chada lagla paije midiya trail nusar police adhikari yanni ati kholat jaun nipakshpane abhyas kela paije tarch mharshtra bhaymuk t ohil
Omkar Best Repoter aahe
1 mahina zala Santosh family la nyay nahi, kunala vachvaycha prayatna chalu ahe ?
मुंबई तक च्या सर्व पत्रकार बंधू भगिनी चे अभिनंदन न्याय मिळे पर्यंत थांबायचं नाही
न्याय कायदा देत असते, सुपारी घेणारे चॅनेल नाही
न्याय व्यवस्था नपुसंक आहे
Kay ha kayda ahe Maharashtra sarkar cha
वकील साहेबांनी पुन्हा पुन्हा तपास नीट केला तर नीट केला तर असे सूचक विधान परत परत केले आहे. म्हणजे साहेबाना तपास नीट होत नाही हे दिसत आहे
लोकशाही ची वाटचाल चुकी च्या दिशेने होतेय
काही होणार नाही, SSR सारखं
Wakil saheb hushar ahet doghanche hi swagat asshi milakar nehmli ghene
Bhau tuza chainnal la 1 minitachi batami ahe fact pune murdar chi, beed madhe kam karaycha mal milhtoy ka
करामती काकाजींकडून सुपारी मिळाली आहे या चॅनेलला 😃
वाजवत आहेत सुपारी 😁
सुपाऱ्या फक्त सामाजिक कार्यकर्तेच घेतात असं नाही...
मुंबई तक चॅनेल सारखे मीडिया वाले देखील सुपारी घेतात अन दिवसभर वाजवतात 😁
अरे पुण्यातली पण बातमी दाखवा ते सुपारी बहादर
Onkar sir Tumi nirbhid pane vislesion krta pan sarkarchi aropina abhay det asel ter kay nay honar devjane deva tuze astitav asel ter nay di baba manse ter ulti kaljachi ahet
एक नंबर आणि डेरिंग बाज पत्रकार
Fadanvis,, ajit pawar raajinaama dyava.... Kahi khare nahi Maharashtra chi disha bhul chalu aahe..
याला म्हणतात पत्रकार ❤