Misal Masala Recipe | 2 महिने टिकणारा खमंग मिसळ मसाला | Misal Pav Recipe.
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- #Misalpav #kolhapurimisalpav #मिसळपाव #cookingticketmarathi
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य / Ingredients
• धने - 1 चमचा
• जिरे - ½ चमचा
• शहा जिरे - ¼ चमचा
• बडीशेप - ½ चमचा
• तीळ - 2 चमचे
• खसखस - ½ चमचा
• लवंग - 10
• काळीमिरी - 10
• हिरवी मसाला -5
• मसाला वेलची - 1
• जावित्री - 1
• दालचिनी - 2 इंच
• जायफळ - ¼
• दगडी फुल - 1
• तमालपत्र - 1
• कांदा - 1 मध्यम
• सुक खोबरं - ¼ वाटी
• लसूण पाकळ्या - 15
• आलं - 2 इंच
• मीठ - ½ चमचा
• तेल - 2 चमचे
#misalpav
#spicymisalpavrecipe
#kolhapurimisalpav
#howtomakemisalpav
#misalpavrecipeinmarathi
#misalpavrecipeinHindi
#misalrecipe
#kolhapurimisalpavrecipe
#punerimisal
#Punerimisalpavrecipeinmarathi
#misalpavstreetfood
#malvanimisalpavrecipeinmarathi
#cookingticketmarathimisal
#मिसळपाव
#मिसळ
#मिसळकशीबनवायचीmisalpavrecipe
फारच छान झणझणीत मिसळ मसाल्याची कृती पण सांगण्याची पद्धत आणि वाणी अतिशय लाघवी आणि गोड कदाचित त्यामुळेच एक लोच्या होइल तुम्ही बनविलेली मिसळ चक्क गोड होइल
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान मिसळ मसाला, मी सुद्धा करून बघणार आहे
Kuph chan aahe kolahapuri masala , bangalore
नमस्कार ताई खूप छान माहिती दिलीत आभारी आहोत आम्ही कर्नाटक बेळगांव हून आहोत
Kiti दिवसापासून वाट बगत होते मी ताई मिसळ मसाल्याची फायनली बनवल तुम्ही थँक्स
हो माझं पण सेम किती दिवस ताईंच्या मागे लागले शेवटी आज रेसिपी अपलोड झाली 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्की करुन पहा 😊🌹
खुपच छान, समजेल अशी वाणी 👍👌💐
कोल्हापूर
तुमची थालीपीठ रेसिपी बनवली खूपच भरी झालेत 👌👌घरात खूपच आवडले
सर्व काही अप्रतिम लय भारी असते ❤. तुमचे मसाले सुद्धा खूप भारी आहेत. तुम्हीच भारी आहात. Annapurna देवी जे जे काही रेसीपी dakhavata ते सर्व ruchkar swadistha. असते. आवडते. ❤👍👌⚘️🙏🙏🙏
हो खरच ताईच्या सर्वच रेसिपी लय भारी आहेत
@@savitapatil816खरंय
मनापासून खूप खूप धन्यवाद राजेश्री ताई 😊🙏🌹
Thank you so much 😊🌹
Thank you so much 😊🌹
Solid. मस्तच. केवळ मिसळ मसाल्याची रेसीपी बघूनच तोंडाला पाणी सुटले. घरगुती मिसळ खाण्याची तीव्र इच्छा होते.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
फार छान ताई, बरं झालं मिसळ मसाला दाखवला आता मिसळ बनवायला सोपं झालं 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान वाटलं मसाला आपली सांगायची पद्धत ही खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नादच खुळा परफेक्ट मिसळ रेसिपी ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me raigad la rahte
Khupch chan ahe misal masala ani kiti pramanat konti vastu ghyaychi sarva mahiti chan deta khup chan vatla
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nurjahan your masala is very nice testy
Thank you 😊
Must try
एकच नंबर,मी करून पहाणार, सांगण्याची पद्धत परफेक्ट 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
एकदम मस्त 👌 👌 👌 👌 Yummy.
Khup shan
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
वा ताई खुपच भारी मिसळ मसाला बनवलात मी आज लसुण चटणी बनवली खुप छान चवीला झाली आहे मस्त 🙏👌❤️
अरे वा फार छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद सविता ताई 😊🌹
मिसळ मसाला फारच छान मी बनवणार.....हा मसाला वापरून मिसळ रेसिपी दाखवा प्लीज ❤
हो नक्की लवकरच करू 😊
तुमच्या मसाल्यांचा सर्वच रेसिपी अप्रतिम असतात तुमचे मसाले आम्ही वापरतो खूप छान आहे सर्व मसाले 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
तुमच्या सर्व मसाले रेसिपी अप्रतिम आणि परफेक्ट प्रमाण असते. ह्या रेसिपी आमच्या घरी खूपच आवडतात मी करुन ठेवते.धन्यवाद!
ताई प्लीज पावभाजी मसाला रेसिपी दाखवाल ना. ❤❤
छान माहिती दिली
खुप छान मीसळ मसाला
धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद,एकदम भारी 👌👌
Very nice and good mam
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खूपच सुंदर ❤तुमच्या सर्वच रेसीपी खूपच अप्रतिम असतात❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice misal masala recipy video
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Racip chan aahe tai mala masle mavach aahet tar plllaz kese te saga😊
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
मसाला भारीच ,पण त्यात कांदा व लसूण ओला आहे ,तर मसाला खराब नाही होणार का ,एक शंका म्हणून विचारते नाही तर मेहनत वया जाईल
khoop chhan mesal masala dakhawalat
mee poone shaharat rahate nehemee tumchya recipes baghate karoon pan baghate tumachya mule mee tayar zaale
हो का फार छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच ग ताई मी नेहमी विकत आणायचे आत्ता घरीच करीन 😊🙏🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान आहे रेसिपी ताई मला खूप आवडली नक्की करून बघू 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान,
ह्याच मसाल्याची मिसळ देखील दाखवा please
हो नक्की करू
Sunder colour I have done it
Koopch chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
mam aalu kchori crispy chy recipy taka na
Chan masal,pan kolhapurchi chutney recipe tar same aste
बराच फरक आहे.
Khup chhan
Tai praman gm madhe dile tar bare hoil
नक्की
Mumbai varoon recipes baghat aahe chann
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai Mala ha Masala Jar Pahije tar kasa Milnar 🙏 Please Tai Ripley ❤️❤️
Me kela khup chaan zali hoty misal
फार छान 😊
Kaku mala fkt evdhach sanga ki tumhi khade masale kuthun gheta? Kiti chhan ani thhos ahet. 1 number quality. Plz reply dya.
आमचे सगळे मसाले बाहेरून येणारे.
रेसिपी खुपच छान मी शेगांव
Very. Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice masala
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ok me karun baghen
मीसळ मसाला सांगितलात ताई मी वाट पाहत होते
हो कधीच सांगितला
Simple recipe 👌🏻👍🏻
ताई बदामाच्या शिरयची रेसिपी दाखवा ना मिसळ मसाला खूप छान मी लगेचच करनार
नक्की करू
लसुन भाजून घेणे का
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान धन्यवाद❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान खुप आवडला ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ekdam bhaari 👌👌👌👌
Tai me aaplya chanal var navin aahe me resip pahilayda bagital mala aavadle mala ha sagde magvacg
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
Thank you very much tai pav bhaji masala recipe pan dakhva .
नक्की करूया
Misal sathi mod aaleli mataki kiti ghyaya chi? Ple. tel about it. 👌👌👌👌👌
आपण एकदा रेसिपीच करू मोड आलेली मटकी वापरून मिसळ 👌
1 number Tai dhanyawad.❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤मस्त❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
👌👌 how many days store this powder
दीड ते दोन महिने फ्रीजमध्ये ठेवायचा चांगला राहतो.
Khup Chan misal masala tai ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खुप दिवसांनी आज मला । विडीओ आला वाट बघत होते
Malad Mumbai Maharashtra India
Mast... ATA fakt ekada grms hishobani.sanga mam pls
ग्रामने सांगितलं की म्हणता चमचाने सांगा चमच्याने दाखवलं की म्हणता ग्राम ने सांगा , काय करायचंय आम्ही 😂
@@Cookingticketmarathi 🤣🤣🤣🤣
Pan ekda grms ni measurements discription la taka..mhanje jast karun tevaycha use hote
Tai taatat khade masala madhe kalya rangache kaay ahe
मसाला वेलची
khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice 🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Sagaley masale ek saarkhe vaataath.. Same same ingredients
मसाले एकच असतात माञ प्रमाण कमी अधिक असत, प्रत्तेक मसाल्यासाठी जिन्नस वेगवेगळी असतात.
तुमचा चेहरा का नाही दाखवत आवाज येवडा गोड आहे
नक्की भेटू 😊🙏
आमचा सांगली कोल्हापूरचा घाटी मसाला(कांदा लसूण मसाला )आहे हा
होय आहे की, whatts aap la massage Kara
Aala n lasun bhajayachi ki nahi?
काय??
@@Cookingticketmarathi misal masala madhey aala and lasoon fry karaichi ki nahi .
फ्राय केलं तरी चालेल असं घातलं तरी चालेल काही हरकत नाही आणि फ्रिजमध्ये ठेवा मसाला.
@@Cookingticketmarathi thank u very much taee
Tumcha aawaj khup sundar aahe aani tumchi recipe sangnyachi padhhatahi changli aahe
Khoop chaan recipe 😂
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Malvani masala magvyacha ahe.kripaya paise kase paid karyavhe ani procedure kay ahe.
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
1/4 kg malvani masala Namita sawant Mars E 704 vasant galaxy bangur Nagar goregaon west ya address war pathva.@@Cookingticketmarathi
Malvani masala 1/2 Mars E704 vasant galaxy bangur Nagar goregaon west mumbai 400104 ya address var pathva.
Jaमी
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
pls send orignal malwani masala paw kilo or half kg
Masale Order करण्यासाठी Whattaap la massage करा
+917304712119
मालवणी मसाला price सांगा
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
सांबार मसाला प्रमाण दाखवा
नक्की करू
Khupch chan❤Thane
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mushroom masalachi receipe takli nahi.
करू नक्की .
@@Cookingticketmarathi vaat bagtey
मॅडम ओला कांदा लसूण असल्याने नासण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते, तेव्हा स्टोरेज करणे चुकीचे आहे. ताजा मसला त्याच दिवशी वापरावे हे उत्तम.
वर्षभरासाठी कांदा लसूण मसाला बनवतो तुम्हाला माहीतच असेल , कांदा चांगला शिजवून घेतला किंवा परतला की अजिबात मसाला खराब होत नाही, आम्ही नेहमीच बनवतो, तुम्हीही एकदा नक्की करून पहा.
बेलगावी ಬೆಳಗಾವಿ ka 22
नमस्कारम बेळगाव कर 😊🙏
स्टार फुलातील बिया काढून टाकाव्यात
असं कूठे बोलू नका स्टार फुल च्या आतील बी त्यामध्ये खरी चव (फ्लेवर ) असते, तेच काढून टाकल तर कसला मसाला ओ तुमचा काहीपण लिहू नका 😂
हात घालून दाखवण्यापेक्षा चमच्याने दाखवला असता तरी चाललं असतं
बरे हो 😅
ताई आपला नंबर मिळेल का
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
Kiti दिवसापासून वाट बगत होते मी ताई मिसळ मसाल्याची फायनली बनवल तुम्ही थँक्स
खूप छान मसाला
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kiti दिवसापासून वाट बगत होते मी ताई मिसळ मसाल्याची फायनली बनवल तुम्ही थँक्स
Kiti दिवसापासून वाट बगत होते मी ताई मिसळ मसाल्याची फायनली बनवल तुम्ही थँक्स