|केळी -एर्विनिया रॉट | मर रोग - लक्षणे आणि उपाय| भारत कृषी उद्योग|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 сер 2023
  • या व्हिडिओत आपल्याला केळ्याच्या एर्विनिया रोगाची विस्तारपूर्ण माहिती प्राप्त होईल. ह्या व्हिडिओमध्ये, आपण आपल्याला केळ्याच्या एर्विनिया रोगाची लक्षणांची सांगणारे आहोत आणि त्याच्या प्रतिकाराच्या विविध उपायांची माहिती मिळवून घेईल. आपल्याला केळ्याच्या एर्विनिया रोगावर कसे व्यवस्थापन करावे याच्या विविध प्रकारांच्या उपायांची सूचना दिली जाईल. आपल्याला आपल्या केळ्याच्या बागे ची काळजी कसी घेतली याची अद्याप आवश्यकता आहे ह्याची माहिती प्राप्त होईल.

КОМЕНТАРІ • 44

  • @jayshrishivarkar5176
    @jayshrishivarkar5176 11 місяців тому +2

    मागील वर्षात माझ्या दोन एकर क्षेत्रात केळी लागवड मधे या रोगाने थैमान घातले पण सरांनी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून माझी केळी बाग वाचवली त्याकरिता सरांचे शतश धन्यवाद

  • @amolpatil9610
    @amolpatil9610 4 місяці тому

    माहिती चांगले आहे

  • @haribhaubonde7186
    @haribhaubonde7186 10 місяців тому +3

    माहिती खुप खोलवर आणि अचूक अभ्यास करुन देतात तुम्ही धन्यवाद दादा🙏

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi  10 місяців тому

      आभारी आहे हरिभाऊ 🙏

  • @user-if5vk8gr9m
    @user-if5vk8gr9m 11 місяців тому +1

    साहेब खुप छान माहिती देतात मी चार वर्षे झाली सरांच्या मार्गदर्शनाखाली केळी लागवड करतो

  • @Rameshchavan661
    @Rameshchavan661 9 місяців тому +1

    सर सविस्तर केळी व्यवस्थापन नियोजन विडिओ बनवा

  • @vikrantgundpatil8429
    @vikrantgundpatil8429 11 місяців тому +1

    Informative knowledge

  • @nileshborse4218
    @nileshborse4218 11 місяців тому +1

    Ho sir aala ahe

  • @moderngoatfarmburhanpurm.p3655
    @moderngoatfarmburhanpurm.p3655 11 місяців тому +1

    अतिशय उपयोगी माहिती, सर.

  • @goakhpatil7050
    @goakhpatil7050 10 місяців тому +1

    खुपच छान माहिती सर

  • @shaikhjameel7260
    @shaikhjameel7260 Місяць тому

    Likvid form me bileching kiti gheyacha aahe

  • @vaibhavdhawale2582
    @vaibhavdhawale2582 10 місяців тому +1

    Sir banana leaves madhe gaping vadhwnya sathi upai suchwa...

  • @devanandpatil6766
    @devanandpatil6766 11 місяців тому +1

    Me aajach drenching keli je tumhi content sangitale tyat humic acid 1kg +191919 he 2kg use kele aahe

  • @RahulSingh-tg4he
    @RahulSingh-tg4he 11 місяців тому +1

    Flowering ke baad bunch filling ke liye fertilizer hard kaun sa dale

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi  11 місяців тому

      Pls contact me on WhatsApp
      9107079292

  • @RahulSingh-tg4he
    @RahulSingh-tg4he 11 місяців тому +1

    Panama wilt ke liye kya karna hoga

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi  11 місяців тому +1

      Video bana raha hu aapko link mil jayega

  • @jitendrapatil7859
    @jitendrapatil7859 10 місяців тому +1

    शेतात जर का जास्त शे खताचे प्रमाण असेल तर त्याला रोपा ल कुठली ड्रीचींग करावी व किती दा करावी

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi  10 місяців тому

      सर्वात पहिले तर वेस्ट डी कंपोजर चा वापर करा. शेणखत कच्चे असल्यास हुमणीचा प्रादुर्भाव येऊ शकतो. त्याकरता डेंटासू सहा ग्रॅम प्रति पंप घेऊन आळवणी करावी

  • @chetanpimpale7368
    @chetanpimpale7368 10 місяців тому +1

    Rin ala 200 ltr takila kiti ghyaych

  • @pappushelke5863
    @pappushelke5863 11 місяців тому +1

    सर,डिरिप,चालेलका

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi  11 місяців тому

      ड्रिप मधून सोडले तर औषधी जास्त लागेल

  • @_rushii_creation_07
    @_rushii_creation_07 5 місяців тому

    जृ

  • @rohitcreation9114
    @rohitcreation9114 11 місяців тому +1

    केळी लागवड करुन 15 दिवस झाले तरी त्या साठी कोणती आवळणी व फवारणी करावी

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi  11 місяців тому

      WhatsApp la MSG Kara
      9107079292

  • @user-gd5wy3nk6n
    @user-gd5wy3nk6n 10 місяців тому +1

    सर मला केळी लागवड करायची आहे कोणत्या महिन्यात करू मार्गदर्शन करा

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi  10 місяців тому +1

      केळीची लागवड वर्षभर होते.

    • @user-gd5wy3nk6n
      @user-gd5wy3nk6n 10 місяців тому

      @@Bharatkrushi बरोबर आहे पण तुमच्या कडे केळी चे रोपं तयार असतात का कधी पण म्हणजे उन्हाळ्यात जानेवारी किंवा पावसाळ्यात जुलै मध्ये आणि सर आणखीन एक प्रश्न आहे माझा केळी बेड करून लावु का कपाशी लागवड करतों तशी लावावे

  • @vikrantgundpatil8429
    @vikrantgundpatil8429 9 місяців тому +1

    जैविक उपचार काही करता येईल का

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi  9 місяців тому

      हो करता येईल

    • @vikrantgundpatil8429
      @vikrantgundpatil8429 9 місяців тому

      @@Bharatkrushi काय वापरले पाहिजे

  • @ajaylangade8632
    @ajaylangade8632 11 місяців тому +1

    या रॉट चा उपाय काय सर

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi  11 місяців тому

      उपाय व्हिडिओमध्ये दिलेला आहे संपूर्ण व्हिडिओ बघा

  • @shubhamsonawane8562
    @shubhamsonawane8562 11 місяців тому +1

    केळी ला किती दिवसाला पाणी दिले पाहिजे

    • @Bharatkrushi
      @Bharatkrushi  11 місяців тому

      मला तुमचा प्रश्न कळला नाही