Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
धन्यवाद सरआपली व्हिडिओ मी गेल्या दोन महिन्यांपासून बगत आहे आपण केळी बागेची पिल, पत्ती कशा प्रकारे काढायचे व किती कालावधी नंतर काढावी....🙏
Chhan mahiti dilitt
गुड सर
सुंदर मार्गदर्शन दिले आम्ही तुमचे आभारी आहोत जय जवान जय किसान जय हिंदुस्तान 🙏 आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
धन्यवाद वासुदेव भाऊ 🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद,👌👌
आभारी आहे 🙏
सर हो खूप छान आणि चांगली वाढ झाली आहे
धन्यवाद
सर खूब छान वाड झालेलि आए।आनी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 👍
आभारी आहे
Good advice to farmer about Vafasa condition & khat does ess
Thank you
Nice info. Thank you sir..!! Happy Diwali🎇🎆
Thank you same to you
सुंदर बाग आहे सर
Khup upyogi mahiti deta sir 🤚🤚
Mahiti khup Sunder aahe aamchi 7 June chi lagvad aahe changla aahe bag parantu karpa khup aahe yachyabaddal niyojan karave 🙏🙏
ua-cam.com/video/UYlv4yQ5NXk/v-deo.html
👌👌
धन्यवाद सर
खूप छान
धन्यवाद 🙏
Verry nice sirMostly vapasa cundition
👍🏻👍🏻
बाग अतिशय निकोप आहे. नियोजन सुंदर आहे. पोगे भरणी म्हणजे काय ? सविस्तर माहिती दिलीत तर बरे होईल. धन्यवाद !
पोगे भरणी चा पण व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहू शकता
Happy DiwaliKhodva picatil pillivar Glafoset marlay tarchalal Ka?
Same to youखोडव्यातील पिलांवर ती तणनाशकाचा वापर करू नका, कायम कापणी करत रहा
🙏सर, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. विडिओ छान आहे. परंतु आपण micronutrant विषयी सविस्तर सांगितले असते तर अधिक बरे झाले असते.
तूम्ही संपर्क करा 910779292
छानमाहितीसर
दादा मी हरी हरताळा येथुन मला अस वाटते कि तुम्ही कपाशी विषय जर घेतला माहिती सांगितली तर अजुन लोक जुळतील 🙏🌹🙏
नक्कीच, बनवूया,,👍🏻👍🏻
☺धन्यवाद
खूप दिवसानंतर video आला सर.
Sir khatache praman sanga
कोणते? शेणखत की रासायनिक
Sir mala 15 November la lagavad karaychi ahe tar kay kay karay la pahije mala maargdarshan kara
Text me on whatsapp
आमची 30 मे लागवड आहे 5.5 महिन्यात निसवन चालू आहे
Dada khat konte konte takle
बारा जूनची लागवड आहे.पाच महिने दहा दिवस झाले आहेत.अजून झाडांना मातीची भर लावलेली नाही.एक महिना पाऊस होता. आता भर लावली तर चालेल का? मार्गर्शन व्हावेसुरेश शिंदे करमाळा
नाही भर लावू नका, आता भर लावली तर मुळा तुटतील आणि बागे ची वाढ थांबते
Uriya Ani potash kiti divas complete Zale ki chalu krayche?
90 diwasa padun pudhe90-120-150
Dada poge bharnila kay vapraych
Bio stimulant19:19:19Humic
केळी मध्ये केलशिअमचे फायदे काय
Kelichi bandhani kiti divsani karaychi? V kashi karaychi
केळी ची बांधणी करायची गरज नसते
सब्लाइन पासुन १२mm च्या लेटरल ची लांबी किती ठेवावी, इनलाइन साठी, आमची मोटर ३hp प्लांट्स ३००० .
जास्तीत जास्त ९० फुट
@@Bharatkrushi आभारी आहे
आंतरमशागत मध्ये तणनाशक वापरने योग्य आहे का निंदणी करायची
शक्य असल्यास नींदन करावे तणनाशकाचा वापर कमीत कमी करावा
Sir konti roop ahet
Grand nain
केळी चे किती पान निगल्यावर गर्भधारणा होते
40-45 approximately
Sir kandya bag vishai sagana
Kay mahiti havi aahe? Whatsapp me 9107079292
केळी ची लागवड केली तर कीती दिवसांत केळी लागतात
७व्या महीन्यात
आमच्या बागेत पिलाची संख्या अधिक आहे तरी ते झाडाच्या दृष्टी ने चांगलं असते का
नाही ते काढणे गरजेचे असते, नाही तर ते सुद्धा मुख्य झाडाचे अन्नद्रव्य शोषण्याचे काम करतात.
Thank you sir
Saheb ya bageche ghad v harvesting che vedio ka nahi takle ? Fruit care che video banava
धन्यवाद नक्की बनवूया
ड्रीप किती mm आहे
12 mm inline flat drip
Sir आपल्या फोन नंबरवर मी संपर्क केला होता पण रिप्लाय नाही आला.
Ok तुमचा फोन नंबर द्या मी फोन करतो
केळी मार्केट संबंधित माहिती सांगा ता.संगमनेर .जि अ.नगर
नेमकी काय माहिती हवी आहे?
बागेची बांधणी का करत नाही ?
बांधणी का केली पाहिजे?
केळी लागवड करून 25-30 दिवस झाले तरी रोप सुकत आहे वाढ होत नाही काय करावे
कृपया मला व्हाट्सअप ला संपर्क करा 9107079292
दादा कमेंट ला उत्तर द्या कि आमच्या😃
Sure
काय हरिभू बराय
Please say in Hindi language
Sir tumcha number sanga ho please🙏🙏
9107079292
सर यूरिया आणि पोटॅश किती वापरयच आहे ते सांगा न
१:२ एक किलो युरिया दोन किलो पोटॅश प्रति हजारी प्रमाणे द्यावे
150 दिवसाचा बाग आहे एवढा विशेष नाही तुम्ही इतके तज्ञ असूनही
जे आहे ते आहे 😀
👌👌👌
👍🏻
धन्यवाद सर
आपली व्हिडिओ मी गेल्या दोन महिन्यांपासून बगत आहे आपण केळी बागेची पिल, पत्ती कशा प्रकारे काढायचे व किती कालावधी नंतर काढावी....🙏
Chhan mahiti dilitt
गुड सर
सुंदर मार्गदर्शन दिले आम्ही तुमचे आभारी आहोत जय जवान जय किसान जय हिंदुस्तान 🙏 आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
धन्यवाद वासुदेव भाऊ 🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद,👌👌
आभारी आहे 🙏
सर हो खूप छान आणि चांगली वाढ झाली आहे
धन्यवाद
सर खूब छान वाड झालेलि आए।
आनी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 👍
आभारी आहे
Good advice to farmer about Vafasa condition & khat does ess
Thank you
Nice info. Thank you sir..!! Happy Diwali🎇🎆
Thank you same to you
सुंदर बाग आहे सर
धन्यवाद
Khup upyogi mahiti deta sir 🤚🤚
Thank you
Mahiti khup Sunder aahe aamchi 7 June chi lagvad aahe changla aahe bag parantu karpa khup aahe yachyabaddal niyojan karave 🙏🙏
ua-cam.com/video/UYlv4yQ5NXk/v-deo.html
👌👌
Thank you
धन्यवाद सर
आभारी आहे 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
Verry nice sir
Mostly vapasa cundition
👍🏻👍🏻
बाग अतिशय निकोप आहे. नियोजन सुंदर आहे. पोगे भरणी म्हणजे काय ? सविस्तर माहिती दिलीत तर बरे होईल. धन्यवाद !
पोगे भरणी चा पण व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहू शकता
Happy Diwali
Khodva picatil pillivar Glafoset marlay tarchalal Ka?
Same to you
खोडव्यातील पिलांवर ती तणनाशकाचा वापर करू नका, कायम कापणी करत रहा
🙏सर, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. विडिओ छान आहे. परंतु आपण micronutrant विषयी सविस्तर सांगितले असते तर अधिक बरे झाले असते.
तूम्ही संपर्क करा 910779292
छानमाहितीसर
Thank you
दादा मी हरी हरताळा येथुन मला अस वाटते कि तुम्ही कपाशी विषय जर घेतला माहिती सांगितली तर अजुन लोक जुळतील 🙏🌹🙏
नक्कीच, बनवूया,,👍🏻👍🏻
☺धन्यवाद
खूप दिवसानंतर video आला सर.
Sir khatache praman sanga
कोणते? शेणखत की रासायनिक
Sir mala 15 November la lagavad karaychi ahe tar kay kay karay la pahije mala maargdarshan kara
Text me on whatsapp
आमची 30 मे लागवड आहे 5.5 महिन्यात निसवन चालू आहे
Dada khat konte konte takle
बारा जूनची लागवड आहे.पाच महिने दहा दिवस झाले आहेत.अजून झाडांना मातीची भर लावलेली नाही.एक महिना पाऊस होता. आता भर लावली तर चालेल का? मार्गर्शन व्हावे
सुरेश शिंदे करमाळा
नाही भर लावू नका, आता भर लावली तर मुळा तुटतील आणि बागे ची वाढ थांबते
Uriya Ani potash kiti divas complete Zale ki chalu krayche?
90 diwasa padun pudhe
90-120-150
Dada poge bharnila kay vapraych
Bio stimulant
19:19:19
Humic