केळी पिकाची लागवड करतांनी रोपाची / कंदाची योग्य निवड | श्री निलेश बढे सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2023
  • आता आपण आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या UA-cam चॅनल वर घेऊन आलो आहोत केळी पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन तेही केळी पीक तज्ञ श्री निलेश बढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तरी शेतकरी बांधवांनो बघायला विसरू नका केळी व्यवस्थापनाचे संपूर्ण व्हिडीओ
    केळी पिकाची लागवड करतांनी रोपाची / कंदाची योग्य निवड
    • केळी पिकाची लागवड करता...
    केळी पीक लागवडीचे योग्य अंतर
    • केळी पीक लागवडीचे योग्...
    केळी लागवड करतांनी जमिनीची मशागत कशी करावी ?
    • केळी लागवड करतांनी जमि...

КОМЕНТАРІ • 16

  • @amolumale7446
    @amolumale7446 3 дні тому

    धन्यवाद.. खुप उत्तम माहिती दिल्याबद्दल.. मी पहिल्यांदा बेने लागवड करत आहे.. तुमच मार्गदर्शन चे मला खूप फायदा झाला..

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 Рік тому +6

    केळी विषय घेतल्याबद्दल व्हाइट गोल्ड ट्रस्ट चे हार्दिक आभार, साहेब आपला नंबर टाका .

  • @balajibjpmule2389
    @balajibjpmule2389 10 місяців тому +1

    खुप सुंदर माहिती आहे

  • @sanjaymotghare938
    @sanjaymotghare938 Рік тому

    sir apn dipstabha foundation math che teacher hote k sir

  • @kishorpatil8484
    @kishorpatil8484 9 місяців тому

    केळी लागवड किती × किती फुटाचे अंतर ठेवून करावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा

  • @rameshwarsakhare6069
    @rameshwarsakhare6069 11 місяців тому

    सर कंदांची लावगड करून १२दिवस झालेत तर आता क्लोरोची ड्रेचींग केली तर चालेल का?
    .
    Pls ans dya sir.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , रायझर + पांडासुपर चालेल

  • @amitmangarole5862
    @amitmangarole5862 11 місяців тому

    सर केळी फवारणीची गरज नसते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , रोग पाहून बुरशीनाशक फवारणी करावी

  • @rajendragirase792
    @rajendragirase792 4 місяці тому

    Sar.mala.mo.no.pahijel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करू शकता