जुई स्वामी नक्कीच तुला या सर्वांतून पुर्णपणे बाहेर काढतील, आणि एक दिवस या सगळ्यातुन तु पुर्णपणे बाहेर येशील, ।।अशक्य ही शक्य करतील स्वामी।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।। श्री स्वामी समर्थ।।
जुई मला तू खूप आवडतेस. पुढचे पाऊल या मालिके पासून मला आवडतेस. आणि आता ठरल तर मग या मालिकेतील सायली तू खूप छान साकारत आहेस. जुई खरच तू खूप छान आहेस. मी श्री स्वामी समर्थांकडे तुझ्या साठी प्रार्थना करेन. तुझ्या बाबतीत खूप छान घडेल. माझी मनापासून तुला भेटण्याची इच्छा आहे.
जुई खरच तुझ्यात खूप जिद्द आणि सकारात्मकता आहे. ठरलं तर मग चा एकही एपिसोड मी आणि हे चुकवत नाही याच मुख्य कारण तू आहेस. यापुढे कायम सशक्त आणि सुखी रहा बाळा. ❤❤
छान काम करतेस तू जुई. देव रूपातून स्वामी समर्थ नक्कीच तुझ्या मागे कायम उभे राहतील. खूप छान काम करत आहे तू मालिकेत, आणि आम्हाला तुझ्या मालिका भविष्यात पाह्यला आवडतील... खूप खूप शुभेच्छा... 💐💐🚩🚩🚩🙏🙏👍👍👍
जुई,तुझा खंबीरपणा वाखाणण्याजोगा आहे कारण त्यामुळे तुला आत्मविश्वास मिळाला आणि तू आता सुदृढ आहेस.निशचितच तुला निरोगी आयुष्य मिळेल अशी आशा आहे नव्हे विश्वास आहे.अभिनंदन.
जुई खुप धिराची आहेस तू आणि तू नक्की एक दिवस पूर्णपणे बरी होशील 😘 कारण देव नेहमी चांगल्या माणसां बरोबर असतो. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ❤💐💐💐💐👍👍👍
खरच जुई ताई तुम्ही खुपच संघर्ष केला आहे आपला आत्मविश्वास कायम ठेवुन आजारा बरोबर लढला आहे आपल्या गुरूंवर असलेली श्रध्दा तुम्हाला एवढे शारीरीक फीट बनवेल की पुढील आयुष्यात कुठलीही गोष्ट मनासारखी करू शकाल मला तर तुमचा खुपच आभिमान वाटतो मी रोज देवाकडे प्रार्थना करेन
जुई आम्ही तुझी ठरलं तर मग ही मालिका तुझ्यासाठी बघतो.... तु खूपच कणखर आहेस.... आजाराशी तु लढते आहेस.... पण यातुन तु लवकर बाहेर पडशील... तुला खूप खूप शुभेच्छा बाळा 🎉🎉🎉
मी सौ निर्मला जोशी मला तू खूप आवडतेस तुझी पुढच पाऊल सिरियल मुंबईत होते वआताहि ठरलं तर मग चे सर्व भाग मी पुन्हा पुन्हा बघते तू खरच खूप सुंदर आहेस ग्रेट आहेस खूप खूप धन्यवाद तुला शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤
Shree Swami samartha जुई मॅडम ❤ माहित नाही आज मी सहज विचारात होते की मी आई होण्या साठी प्रयत्न करते पण का होत नाही. तर नकळत मी ही स्टोरी आईकली आणि स्वामी महाराज माझा पाठीशी आहेत हे एकदा पुन्हा सिद्ध झालं मला अस वाटतंय की आत्ता काही होऊदे मला माझा गुरूंवर खूप विश्वास आहे ते माझा बाबतीत काही वाईट होऊ देणार नाहीत. त्याचा हा संकेत होता . अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री अक्कलोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤
Proud of you Jui❤you are great ❤you are always number 1. Your jodi with Amit Bhanushali is excellent. Your serial is always number 1. God bless you dear ❤️❤️💕
Jui, your story is inspiring. चिरोप्रॅक्टरचा सल्ला घेतला नाही का? मणक्यांच्या आजारावर चिरोप्रॅक्टर चांगले उपचार करतात. तुझं पुढचं आयुष्य निरोगी आणि आनंदीच असेल. अशीच हसत रहा.
जुई स्वामी नक्कीच तुला या सर्वांतून पुर्णपणे बाहेर काढतील, आणि एक दिवस या सगळ्यातुन तु पुर्णपणे बाहेर येशील, ।।अशक्य ही शक्य करतील स्वामी।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।। श्री स्वामी समर्थ।।
जुई मला तू खूप आवडतेस. पुढचे पाऊल या मालिके पासून मला आवडतेस. आणि आता ठरल तर मग या मालिकेतील सायली तू खूप छान साकारत आहेस. जुई खरच तू खूप छान आहेस. मी श्री स्वामी समर्थांकडे तुझ्या साठी प्रार्थना करेन. तुझ्या बाबतीत खूप छान घडेल. माझी मनापासून तुला भेटण्याची इच्छा आहे.
जुही तू खरोखर ग्रेट आहेस सध्या चालू असलेली ठरलं तर मग सिरीयल लोकांना खूप आवडते आहे आवडीने बघत आहे प्रेक्षक याबद्दल तुझे अभिनंदन अशीच काम करत रहा
जुई खरच तुझ्यात खूप जिद्द आणि सकारात्मकता आहे. ठरलं तर मग चा एकही एपिसोड मी आणि हे चुकवत नाही याच मुख्य कारण तू आहेस. यापुढे कायम सशक्त आणि सुखी रहा बाळा. ❤❤
छान काम करतेस तू जुई. देव रूपातून स्वामी समर्थ नक्कीच तुझ्या मागे कायम उभे राहतील. खूप छान काम करत आहे तू मालिकेत, आणि आम्हाला तुझ्या मालिका भविष्यात पाह्यला आवडतील... खूप खूप शुभेच्छा... 💐💐🚩🚩🚩🙏🙏👍👍👍
जुई तु मला खुप आवडते तुझं काम मला खुप आवडते तूझी सिरीयल मी रोज पाहाते तु सुखी राहा बाळा
स्वामी सगळं टिक करतील
Jui tu khup Chan Kam kartes Ani tu khup strong aahes ashich Raha pudhil vatchalisathi subhechha ❤
जुई,तुझा खंबीरपणा वाखाणण्याजोगा आहे कारण त्यामुळे तुला आत्मविश्वास मिळाला आणि तू आता सुदृढ आहेस.निशचितच तुला निरोगी आयुष्य मिळेल अशी आशा आहे नव्हे विश्वास आहे.अभिनंदन.
जुई तुला मालिके साठी खूप खूप शुभेच्छा देवांचा आशिर्वाद आहे पाठीवर.❤❤
Changalya.माणसांच्या मागे देव नेहमी असतोच. श्री स्वामी समर्थ. आपले मन अगदी निरागस बालासारखे आहे.
जुई all the best. तू ह्या सर्व आजारांवर मात करशील व नव्या उमेदीने काम करशील❤ रजनी Daruwale
पूढचया वाट.चाली साठी खूप शुभेच्छा
जय तुझी भूमिका मला खूप खूप आवडते तू लवकर बरी होशील स्वामी आहेत तुझ्या पाठीशी
जुई तुला असेच खूप खूप बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
जुई खुप धिराची आहेस तू आणि तू नक्की एक दिवस पूर्णपणे बरी होशील 😘 कारण देव नेहमी चांगल्या माणसां बरोबर असतो. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ❤💐💐💐💐👍👍👍
जुईला खुप खुप शुभेच्छा आणी भरभरून आशिर्वाद श्री स्वामी समर्थ तुला उदंड आयुष्य देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
स्वामी कायम सोबत आहेत. आपण चालत राहायचं. I proud of you jui tai
Bapre kiti to sangharsh jui.. Proude of you.. Shree swami samarth
विश्वास , जिद्द , श्रद्धा ठेव सर्व काही छानच होणार आहे असं मनाला बजावत राहा स्वामी समर्थांचे आशिष तुला आहेतच . ..शुभेच्छा ..
बापरे! हे सगळं horrible आहे एखाद माणूस पार खचून गेलं असतं पण जुईच्या जिद्दीच खूप कौतुक वाटत. तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Shree swami samarth tuzyakadun barobar aahet ghabru nko tula khup shubgechya God bless you bala ❤
खरच जुई ताई तुम्ही खुपच संघर्ष केला आहे आपला आत्मविश्वास कायम ठेवुन आजारा बरोबर लढला आहे आपल्या गुरूंवर असलेली श्रध्दा तुम्हाला एवढे शारीरीक फीट बनवेल की पुढील आयुष्यात कुठलीही गोष्ट मनासारखी करू शकाल मला तर तुमचा खुपच आभिमान वाटतो मी रोज देवाकडे प्रार्थना करेन
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. जुईली.
पूढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जुई
इतक्या हसर्या चेहर्या मागे किती त्रास आहे, याचा विचार पण आपण करु शकत नाही. खुप strong आहेस तु जुई ताई. देव तुला आरोग्यसंपुर्ण आयुष्य देवो.
😊
Hats off to you Jui..... Wishing you good health always
जुई तुझी हिच विलपावर कायम ठेव! एक दिवस तू नक्की यशस्वी होण्यासाठी! तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जुई तू अभिनय सुंदर करतेस तुझे नाजूक सोज्ज्वळ पण मला आवडते, तुझिप्रकृती सून उत्तम राहावी या साठी अनेक शुभेच्छा.
जुई आम्ही तुझी ठरलं तर मग ही मालिका तुझ्यासाठी बघतो.... तु खूपच कणखर आहेस.... आजाराशी तु लढते आहेस.... पण यातुन तु लवकर बाहेर पडशील... तुला खूप खूप शुभेच्छा बाळा 🎉🎉🎉
Jui tai tumhi kharach khup jiddi ahat manun tumhi bare jala Swami tumchya pathishi ahet aset hasat khelat raha and positive raha.
मी सौ निर्मला जोशी मला तू खूप आवडतेस तुझी पुढच पाऊल सिरियल मुंबईत होते वआताहि ठरलं तर मग चे सर्व भाग मी पुन्हा पुन्हा बघते तू खरच खूप सुंदर आहेस ग्रेट आहेस खूप खूप धन्यवाद तुला शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤
U r great dear kalji nasavi Swami ahet tuzya sobat😊
अप्रतिम जूही मेम दैव सदैव भला करे तुमचा
जिद्द आणि Positive Thinking ने माणूस काय काय करूशकतो ह्याचा आदर्श म्हणजे जुई
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद देव तुम्हाला सुखात ठेवो.
तू खरोखर ग्रेट आहेस. अशीच मस्त रहा. ठरलं तर मग ही मालिका खूपच मस्त आहे. 🙏🏻👌
जुई तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
जुई तू खूप चांगली आहेस, मला खूप आवडतेस, तू खूप स्ट्रॉंग आहेस. तू नक्की यातून बरी होणार आहेस. माझा आशीर्वाद आहे.
Shree Swami samartha जुई मॅडम ❤ माहित नाही आज मी सहज विचारात होते की मी आई होण्या साठी प्रयत्न करते पण का होत नाही. तर नकळत मी ही स्टोरी आईकली आणि स्वामी महाराज माझा पाठीशी आहेत हे एकदा पुन्हा सिद्ध झालं मला अस वाटतंय की आत्ता काही होऊदे मला माझा गुरूंवर खूप विश्वास आहे ते माझा बाबतीत काही वाईट होऊ देणार नाहीत. त्याचा हा संकेत होता . अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री अक्कलोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤
Mazi tai suddha naturally conceive kru shkt nhi tila 11 mali swamincha jap sangitla ahe pls tumhi regular kara n positive raha
जुई तुला दीर्घायुश् लाभो हि ईश्वराची प्रार्थना🎉🎉🎉🎉🎉
जुई गडकरी खूप कठीण प्रसंगातून तुला जावं लागलं पण देव आपली साथ कधीच सोडत नाही, तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.❤❤❤❤❤❤
खरंच जुईली तुझे करावे तेवढे कवतुक थोडे आहे देव तुझ्या सदैव पाठीशी राहील 👍
Mazi srvat aavdti abhinetri jui ahe
Jui tai mala tu khup aavdtes tuza tharl trg mi na chukta baghte
Kharcha khup gret aahes juhi aamhi tar choty goshtine khachun jaato pan kharcha khup strong aahes Swami bless you
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा
जुई तु नक्किच बरी होशील स्वामी समर्थांना विसरू नकोस ❤❤❤
जुई गडकरी ग्रेट अभिनेत्री..-डॉ.संजय हिराजी खैरे
.
खूप खूप शुभेच्छा
जुई तू खूप हिम्मत बाज आहे. तुला शतशः प्रणाम..तुला शुभेच्छा
जुई तूला स्वामी आई लवकरात लवकर पूर्ण पुणे बरे करणार श्री स्वामी आई 🙏🙏
जुई गडकरी ❤️ देव तुला सुखी ठेवैल
खरंच खूप कठीण प्रवास होता you are my favourite and best wishes for your future
Nishabda...Jui Mam Hatssss offf🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dear GOAD JUI ,Have Healthy Happy And Long Life , Life long all the best thousand times !!!!!!!!!
Shree swami samarth khup chan jui tai...ashich khambir raha❤👍
श्री स्वामी समर्थ, जुई तुला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्या
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काही होणार नाही
Tuze vichar Aani tu khup changli Aahe God bless you 🙏 tu lavakar lavakar bari ho Aani kharch hoshil Aashaky he shakya kartil semi
स्वामी तूझं नक्कीच रक्षण करणार डोण्ट वरी ❤
जुई मला तू खूप आवडतेस खरच तू खूप सुंदर आहेस आणि खुप brave पण
Wish u all the best
Jui Gadkari , brave and strong girl Swami Samarth Sada Tumhal Aashirwad aso tumci Saylichi Bhumika khup chan aahe Arjun & You jodi ❤❤❤❤❤ Love U Sayli ❤
Great जुई ❤❤
तू माझी खूप लाडकी प्रिय अभिनेत्री आहेस जुई
Good job .
Tumchya sarkhi ladau vrutti khup Kami lokankade aste.. Ani tumhi kharch khup chan abhinetri ahat... Tumch ajar pan nakki dur hoil... Swami mahrajanchya krupene
Shri Swami Samrtha Jay Jay Swami Samrtha😘😍💓💫✨🕉🔱🚩🚩📿📿🌼🌼🌸🌸🌹🌹💮💮🌺🌺🙏🏼🙇🏼♀🙏🏼🙇♂
You are great ❤
जुई तू यातून पूर्ण बरी होशील देव तुझ्या पाठीशी आहे
स्वामी महाराज तुला निरोगी ,दीर्घायुषी जीवन देवो.🎉
जुई तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुला उदंड आयुष्य देतील 👍🏾👍🏾💐💐
Great madam! Swami Samarth ahet!
Proud of you jui gbu Tu great ahes
Jui Tu aanchya MTNL chya staffchi mulgi aahe he pudhch paulchya velli samjle hote, tevhapasun maze aashirwad tula aahet, aayushya tula sukhache jaude, 👌👍, serial 1 no aahe 👌
Keep it up👍
DearJui, Wish You Very Healthy & Happy Future !!
All the best for your carrier & health 👍🤗
Bravo Jui. Braho.
ताई तुम्ही खुप छान आहे
Very nice jui mala tu khup khup aavadates❤❤❤❤❤
खूप छान काम करतेस जूही 👌👌👌👍
Thank you jui
Juyi tu dhanya aahes aani khari jiddi aahes ashich raha sarv kahi thik hoil. 🙏
जुही लव्ह यू टतू किती सहन केलं आणि आम्ही डोकं दुखल तर रडत बसतो
Best wishes
U are so strong 🎉🎉
देव तुला ठणठणीत ठेवो ठरल तर मग मालीका मला फार आवडते मी न चुकता रोज पहाते
Proud of you Jui❤you are great ❤you are always number 1. Your jodi with Amit Bhanushali is excellent. Your serial is always number 1. God bless you dear ❤️❤️💕
I m so proud of you
Khoop khoop aashirvad
I am proud of you
Ashakya hi shakta kartil swami swami tujya pathishi Ahet
Wish u a happy healthier life.🎉🎉
You are a brave soldier Jui.
So proud of you❤❤❤
Strong 💪 aahes. I love tharal tar mag
You are a fighter jui you areca vety fine actress .we love you never miss tharla tar mag,we widh to meet you
My fevrite jui..❤...god bless you...
I am proud of you😢❤
मुलं दत्तक घेतल्यावर आई होऊ शकते जन्मच द्यावा असं काही नाही 👍♥️♥️🙏
Jui, your story is inspiring.
चिरोप्रॅक्टरचा सल्ला घेतला नाही का? मणक्यांच्या आजारावर चिरोप्रॅक्टर चांगले उपचार करतात.
तुझं पुढचं आयुष्य निरोगी आणि आनंदीच असेल. अशीच हसत रहा.
All the best jui gadkari god bless you