ग.दि. माडगूळकरांचे गावातील व शेतातील घर, माडगूळे (ता. आटपाडी, जि. सांगली) G D Madgulakar Home
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
__________________________________
Location - maps.app.goo.g...
__________________________________
■ इतर Vlogs
1) • हरणेश्वर महादेव मंदिर,...
2) • अगस्ति मंदिर, ऐनवाडी (...
3) • शुकाचार्य देवस्थान, हि...
4) • वेताळगुरु मंदिर, रेवणग...
5) • भिमाशंकर मंदिर, भिवघाट...
__________________________________
▪︎ या Vlog मध्ये थोर कवी, गीतकार, नाटककार, पटकथा लेखक, अभिनेता व वक्ता ग. दि. माडगूळकर यांचे माडगूळे या गावातील घर (वाडा), त्यांच्या शेतातील घर (बामणाचा पत्रा) व त्यांची शेती दाखवली आहे. गावातील वाड्यामध्ये सध्या कोणीही राहत नाही. हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये आहे.
माडगूळे हे गाव आटपाडी पासून ८.५ किमी व सांगली पासून ९० किमी अंतरावर आहे. माडगूळे गावातून आटपाडी-सांगोला रस्ता जातो, त्या रस्त्यापासून जवळच गदिमांचा वाडा आहे.
या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
__________________________________
#house #वाडा #gdmadgulkar #marathivlog
__________________________________
▪︎ ग दि माडगूळकर यांचे जुने घर माडगूळे
▪︎ ग दि माडगूळकरांचा वाडा माडगूळे
▪︎ ग दि माडगुळकरांचे घर माडगुळे
▪︎ बामणाचा पत्रा माडगुळे
▪︎ ग दि माडगूळकर यांचे शेतातील घर व शेती माडगूळे
▪︎ आटपाडी तालुक्यातील ग दि माडगुळकरांचे घर
▪︎ सांगली जिल्ह्यातील ग दि माडगुळकरांचे घर
▪︎ आटपाडी तालुक्यातील पर्यटन स्थळे
▪︎ सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणिय स्थळे
▪︎ G D Madgulkar Home Madgule
▪︎ G D Madgulkar Wada Madgule
▪︎ G D Madgulkar Farm House Madgule
▪︎ G. D. Madgulkar Farm Madgule
▪︎ Atpadi Tourism Places
▪︎ Sangli District Tourism Places
__________________________________
Contact - bhatkantitv1681@gmail.com
__________________________________
अनमोल ठेवा आहे.
असेच घर असावे. निगा ठेवावी.
पोतदार सर आपल्यामुळे सांगली जिल्यातील vlog पाहण्यास भेटले फारच छान vlog असतात आपले आणि सर सुख्रचारी व dandoba hills वर पण vlog बनवा सर 👍
धन्यवाद 🙏... लवकरच Vlogs येतील 🙂
आदरणीय पद्मश्री ग.दी.माडगुळकर यांचे घराबद्दलची माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर.
अत्यंत आभारी आहे..!! 🙏🏻
पोतदार सर छान व्हिडीओ 👌👌
धन्यवाद🙏
आपले व्हिडिओ मुळे धन्य झालो आम्ही महाराष्ट्राचे सांस्कृतिक आधारस्तंभ पद्मश्री ग दि माडगूळकर यांना नम्र अभिवादन शांतीलाल रायसोनी भिगवन जिल्हा पुणे
खूप छान माहिती दिली सर जी 👌🙏🙏
धन्यवाद 🙏
पद्मश्री गदिमा ंना विनम्र अभिवादन
आज खरोखर तीर्थ यात्रेला
आल्याचं भाग्य लाभले
कारण हे ठिकाण एक साहित्य पंढरी आहे आम्ही
भाग्यवान आहोत त्यांच्या
गावाजवळ रहातो, धन्यवाद
I am from this village. Proud of पद्मश्री ग दि माडगूळकर who made this vilage nation famous.
सर या वाड्याचे वंशज वारस नाहीत का? वाडा पडीक पाहून खूप वाईट वाटतंय. आपण भाग्यवान आहात .
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, माडगूळकरांचे वंशज पुण्यात असतात.
@@Bhatkanti_Tv okk
मानदेशाचे सोनं...❤
I was waiting for it.Thanks.
खूप खूप धन्यवाद
गदिमा गांव आणि घर पाहून आनद जाला
अत्यंत आभारी.खूप वर्षांपासून ची इच्छा पूर्ण केलीस .छान चित्रीकरण आणि निवेदन. ते दादा आहेत त्यांचा नंबर मिळेल का? माडगूळकर बंधूंचे वंशज कोठे असतात. वाडा एवढा ओसाड पडीक का ठेवला?
Khup chan
Thanks 🙂
इतका मोठा प्रतिभा संपन्न माणूस!
त्यांच्या घराचा योग्य तो सांभाळ केला गेला नाही हे दुर्दैव
Chan mahiti
धन्यवाद 🙏🙂
पोतदार साहेब,
कृपया आपला मोबाईल क्रमांक कळवा, हि विनम्र विनंती.
काही काम होत का ? असेल तर बोला ना. सुरक्षेच्या कारणास्तव फोन नंबर असं comment मध्ये नाही देता येत.
🤗🤗
😊😊
Flash back ❤❤
Tranche wada jalala Hota...ase kalate
Kadhi
❤
खुप छान