Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
माझे माहेर हिवतड जवळील शुक्राचार्य हिवतड गावात जावीर वस्ती येथे माझ्या आई वडिलांचे घर आहे खुप छान दादा
शुक्राचार्य देवस्थान दर्शन आपल्या मुळे झाले. आभारी आहोत.
शुक्राचार्य नाही ते वेगळे. हें शुकाचार्य व्यास पुत्र
खूपच सुंदर माहिती देण्यात आली आहे. मला खूप आवडली माहिती.
Khupch chhan mahiti dili
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली.परिसरातील लोकांनी भेट द्यावी.
रामकृष्णहरि धन्यवाद
खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏽🌹
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
फार छान
शुकाचार्य व शुक्राचार्य असे दोन अलग ऋषी आहेत.
होय, हे खूप कमी लोकांना माहित आहे
बरोबर
भाऊ तू खूप छान पद्धतीनं माहिती दिलास खूप छान वाटलं अशीच आपल्या सनातन धर्माची माहिती देत रहा जय श्री राम..
हो नक्कीच, धन्यवाद 🙏
खूप छान माहितीभाऊ
🙏 धन्यवाद दादा
आम्ही शाळा चुकवून लहानपणी सायकल वरून सुकाचारीला जात होतो खूपच मजा यायची
गो शाळा आहे ते माहीत नव्हते छान माहिती सांगितली
Har Har mahadev❤❤
छान माहिती दिलीत.
पोतदार सर खुप छान माहिती 👍👍
Dhanyawad. K
Dhanyawad. Khup chaan maahiti milaali.
🌹nice music 🌹
🙂
खूप छान वाटलं व्हिडिओ बघून आम्ही जातो पण एवढे काही तेथे आहे हे माहीत नव्हते
Nice video🎥 Good information. Firstly knows.
मनापासून धन्यवाद, तुमची साथ असूदे 🙏
जूनी आठवण आम्ही आटपाडीला तालमीत क्षावणात जायचो दर्शन झाल्यावर जवळच्या डोगरावरती रनीग करायचो ❤❤
🙏🙏🙏🙏
Aamcha jila aamachi manase aamachi mat aamachi manase maharastra chaya paratek matitala mansala Jay Maharashtra asecha maharastra cha kana kopara dakhava khup khup dhanyavad ❤❤❤❤❤❤
आम्ही लहानपणी शाळेच्या सहलीतून गेले लो
Pavsalyamade khup chan vatat ithe. shravan mahinyat khup gardi aste ithe
शुकाचार्य आणि दैत्यगुरू शुक्राचार्य हे दोन वेगवेगळे ऋषी आहेत दैत्यगुरू शुक्राचार्य यांचे मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यात आहे जे संपूर्ण जगातील एकमेव असे मंदिर आहे तिथे लग्नासाठी कधीही मुहूर्त बघावा लागत नाही
खुप कमी लोकाना हे माहित आहे 🙂
Pundlik Dhanawale
❤️
तेच बोलो की दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर भारत देश मध्ये फक्त कोपरगाव जिल्हा अहील्यानगर येथे आहे दुसर कस काय झालं थोडा गैरसमज झाला होता
गूहेचे रहस्य काही सांगीतलं नाही...
रहस्य नाहीए तिथले महाराज काही वेळेस तपस्येला बसायचे
Please domo Hindi. ভাই এখানে যাতায়াতের সম্বন্ধে বললে ভালো হয় ।ধন্যবাদ কলকাতা ।
कोलकत्ता ते मिरजेत यायचं तिथून सांगली जिल्हा सुरू होतो
अफलातून माहिती, धन्यवाद🙏💕
माझे माहेर हिवतड जवळील शुक्राचार्य हिवतड गावात जावीर वस्ती येथे माझ्या आई वडिलांचे घर आहे खुप छान दादा
शुक्राचार्य देवस्थान दर्शन आपल्या मुळे झाले. आभारी आहोत.
शुक्राचार्य नाही ते वेगळे. हें शुकाचार्य व्यास पुत्र
खूपच सुंदर माहिती देण्यात आली आहे. मला खूप आवडली माहिती.
Khupch chhan mahiti dili
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली.परिसरातील लोकांनी भेट द्यावी.
रामकृष्णहरि धन्यवाद
खूप चांगली माहिती मिळाली
धन्यवाद 🙏🏽🌹
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
फार छान
धन्यवाद 🙏
शुकाचार्य व शुक्राचार्य असे दोन अलग ऋषी आहेत.
होय, हे खूप कमी लोकांना माहित आहे
बरोबर
भाऊ
तू खूप छान पद्धतीनं माहिती दिलास खूप छान वाटलं अशीच आपल्या सनातन धर्माची माहिती देत रहा जय श्री राम..
हो नक्कीच, धन्यवाद 🙏
खूप छान माहिती
भाऊ
🙏 धन्यवाद दादा
आम्ही शाळा चुकवून लहानपणी सायकल वरून सुकाचारीला जात होतो खूपच मजा यायची
गो शाळा आहे ते माहीत नव्हते छान माहिती सांगितली
धन्यवाद 🙏
Har Har mahadev❤❤
छान माहिती दिलीत.
धन्यवाद 🙏
पोतदार सर खुप छान माहिती 👍👍
Dhanyawad. K
Dhanyawad. Khup chaan maahiti milaali.
धन्यवाद 🙏
🌹nice music 🌹
🙂
खूप छान वाटलं व्हिडिओ बघून आम्ही जातो पण एवढे काही तेथे आहे हे माहीत नव्हते
धन्यवाद 🙏
Nice video🎥 Good information. Firstly knows.
मनापासून धन्यवाद, तुमची साथ असूदे 🙏
जूनी आठवण आम्ही आटपाडीला तालमीत क्षावणात जायचो दर्शन झाल्यावर जवळच्या डोगरावरती रनीग करायचो ❤❤
🙏🙏🙏🙏
Aamcha jila aamachi manase aamachi mat aamachi manase maharastra chaya paratek matitala mansala Jay Maharashtra asecha maharastra cha kana kopara dakhava khup khup dhanyavad ❤❤❤❤❤❤
आम्ही लहानपणी शाळेच्या सहलीतून गेले लो
Pavsalyamade khup chan vatat ithe. shravan mahinyat khup gardi aste ithe
शुकाचार्य आणि दैत्यगुरू शुक्राचार्य हे दोन वेगवेगळे ऋषी आहेत दैत्यगुरू शुक्राचार्य यांचे मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यात आहे जे संपूर्ण जगातील एकमेव असे मंदिर आहे तिथे लग्नासाठी कधीही मुहूर्त बघावा लागत नाही
खुप कमी लोकाना हे माहित आहे 🙂
Pundlik Dhanawale
❤️
तेच बोलो की दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर भारत देश मध्ये फक्त कोपरगाव जिल्हा अहील्यानगर येथे आहे दुसर कस काय झालं थोडा गैरसमज झाला होता
गूहेचे रहस्य काही सांगीतलं नाही...
रहस्य नाहीए तिथले महाराज काही वेळेस तपस्येला बसायचे
Please domo Hindi. ভাই এখানে যাতায়াতের সম্বন্ধে বললে ভালো হয় ।
ধন্যবাদ কলকাতা ।