सर माझ्या वडींलांना आयुष्यभर कोणताही डाँक्टर त्यांना शुगर मुक्त करू शकला नाही.अगदी तंतोतंत पथ्य पाळत असताना सुध्दा .पण मला शुगर डीटेक्ट झाली व मी तुमचे व्हीडीओ पाहून त्याप्रमाणे तंतोतंत लाइफ स्टाइल बदलली व माझी गोळी बंद झाली वजन4kgकमी झाले. व मी शुगर मुक्त झालो. धन्यवाद सर.
😂😂 खूप छान माहिती तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे डॉक्टर आणि तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात मी शोभा अपलोड कर बेरड वडगाव शेरी पुणे सध्या इन ऑस्ट्रेलिया तुमची सांगण्याची पद्धत सगळ्यांना आवडते समजावून देतो खूप छान
प्रत्येक शरीर वेगळं आहे. आपल्या शरीराला समजून घेणे आवश्यक आहे. ते सर्व काही सांगत असतं. आपण दुर्लक्ष करत असतो. मी आयुष्यात खूप भोगलं. धडे घेतले. भरपूर प्रयोग ही केले. एक सर्वात मोठा धडा दुसरा करतो त्याला हा परिणाम मिळाला म्हणून आपण ही तेच करूया आपल्याला तेच परिणाम मिळतील हे चूक. दुसरं..कचकचून भूक लागल्या शिवाय खाऊ नये. हा नियम नॉर्मल माणसांनी पाळावा. पण जर काही त्रास असेल तर त्या प्रमाणे बदल आवश्यक असतो.
I have followed for 3 months 7kg reduction,HBA1c 7.3 to 5.4 I am now non diabetic Fasting blood sugar 93 Post pro dial 103 Feeling very energetic n enthusiastic Thank you Dr Dikshit You are doing great work
मला कोरोना नंतर शुगर डिटेक्ट झाली. गेली ३ वर्ष झाली मी गोळी घेत होतो. पण मला डॉक्टर चंद्रकांत कणसे पुणे यांची ट्रिटमेंट चालू केली आणि फक्त २ महिन्यात डॉक्टरांच्या मार्गदर्शनात माझी शुगर एकदम नार्मल झाली. आता मी पूर्णपणे गोळी बंद केली आहे. फक्त डाईट फोलो करतो..कोणाला शुगर ची गोळी असेल त्यानी कृपया डॉक्टरना भेटा तुम्हाला नक्की फरक पडेल… मी स्वतः अनुभव घेतलाय
Dada insulin che kaam aahe te sanga tumhi insulin insulin oradata tyache kaam tar sanga insulin jar nahi tayar zhal tar body madhil sugar kashi kami honar
भरपूर घाम येपर्यंत चाला... अहो... शुगर काय चरबी पण शरीरातील नाहीशी होईल. पण भरपूर चालण्याची आवड लावून घ्या. आणि हो गोड प्रमाणात खा. कुठल्याही गोष्टीचं अती होता काम नये.
काय खाता याला महत्त्व नाही किती खाता व किती वेळा खाता याला खूप महत्त्व आहे पथ्यपाणी पाळा आणि वेळेवर जेवा आणि दिवसातून दोनच वेळा जेवामध्यंतरी काहीही खाऊ नका फक्त पाणी पीत रहा घोट घोट करून पाणी प्या.😊😊😊😊 आनंदी रहा
Sir pl he sanga sugar manje kay ki jaychy body madhe insulin kmi tyar hote thyla sugar aahe mantat mg tumi tr ase mantay ki madhe ajibat khau nka nahi tr insulin tyar hote kas kay pl sagel ka koni
माझी आई ८४ वर्षांची आहे.... cholesterol/ blood pressure/ arthritis/ dementia or any other health conditions ज्या ह्या वयाच्या लोकांना असतातच ह्या नाहीयेत ... बरं ती काही भयंकर मोठी व्यायाम प्रेमी वैगरे होती का तर नाही ... थोडाफार योगासने व संघ्साकाळी ३० मिनट चालायला जाणे ....तीला पहिल्यापासून गोड प्रचंड आवडत आणि रोज भरपूर गोड खाते ... पण तीला diabetes अजिबात नाहीये ... ते कस ? 😊
@@shubhukulkप्रत्येकाच्या शरीराची प्रतिकारशक्ती वेगळी असते. अगदी एका घरातली दोन मुलं, तेच जीवन जगतात अणि तेच जेवण जेवतात, तरी वेगळे का? Genetics वगैरे... Common sense!!!
सर गृहिनींच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न हाच असतो की दोन जेवणाच्या मध्ये खूस खुशीत, चमचमीत, गोड पदार्थ काय केलेत ? तुमचे नियम गृहिणी म्हणून सर्वांना सांगितले की ते संतापतात. गृहिणींचे आरोग्य असे चोचले पुरविण्यात आणि पाकशास्त्र यातून मानसिक ताणाणे बिघडतेय.
सर uric acid high असणार्याना प्रोटीन खाण्यावर मर्यादा पडते .मोड आलेले कढधान्य 1 tb sp आठवड्यात 4,5 जेवणात खाल्लं की acid वाढत हा माझा अनुभव आहे .मग आमच्यासाठी प्रोटीन मर्यादा काय किती असावं ?
गुरूजी, बेफिकीर जगा हे खाऊ नका ते खाऊ नका सगळे थोतांड आहे, शुगर रुग्ण कधीच या व्यधी तुन मुक्त होऊ शकत नाही आणि किती ही गोड़ खा तुम्हाला शुगर होणार नाही, जर घरात कुणाला शुगर असेल तर पुढच्या पीढ़ी मधे कुणाला तरी होऊ शकतो, त्यामुळे अश्या वीडियोज ना बळी पडू नका, आनंदाने जगा
साखरेने dibities होतो ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. मी तुम्हाला कितीतरी लोक असे दाखवतो जे गोड सोडा चहा सुद्धा पीत नाहीत. तरी त्यांना dibities झाली. मी खूप गोड खातो पण मला अजून पर्यंत dibities झाली नाही.
@@pavankale8321 माझी काळजी करू नको दादा. मी वयाची चाळीशी पार केली. खाणं पिणं व्यवस्थित आहे. चालणं व्यायाम चालू आहे. मला तर तुझी काळजी आहे. कारण तुला लवकरच दवाखान्यात शुगर टेस्ट साठी जावं लागेल. तेंव्हा स्वतःची काळजी घे. लोकांची काळजी करू नको.😅🤣
बरोबर आहे,,, काय नसताना असे उगीच भेकडा सारखे अळणी जिवन जगायची गरजच काय,,,, या डाॅ लोकांना यांचेधंदे चालवायचे असतात. सामान्य माणसाला असे व्हिडिओ पहायला च नको आहे. " भित्यापाठी ब्रम्हराक्षस "😂
Link please. Context न देता लिहू नका. दोन दोन तासाने खाणे ही हल्ली fad आहे, अणि जर त्यांनी हे तीस वर्षांपूर्वी सांगितले, then he's a genius, ahead of his time. त्यांनी ते कोणत्या संदर्भात सांगितलं, हे महत्त्वाचं आहे. आमचे आजोबा पण हेच म्हणायचे. पण आता काळ बदलला आहे, जेणेकरून दोन दोन तासांनी खायचं म्हणजे माणसं बाहेरचं सटर फटर खाणार, त्यापेक्षा कमी वेळा, कमी खाल्लेलं बरं. दुसरं कारण म्हणजे, ह्या तीस वर्षात माणसांची दैनिक हालचाल कमी झाली आहे. दोन दोन तासाने खाऊन पचवणं is next to impossible. Yet, त्यांनी ते कोणत्या संदर्भात लिहिले होते, ते माहिती नाही. आता जे मधुमेहाच्या संदर्भात सांगितले ते बरोबर आहे. आता काळ
टोमॅटो ची प्राणिक value Zero आहे. टोमॅटो चा शरीराला तसा काहीच फायदा नाही. You tube वर सद्गुरू JV ईशा फौंडेशन चे विडिओज आहे. Positive energy foods, Negative energy foods and Zero energy food मध्यें टोमॅटो आणि बटाटा येतात.
Sir मी 70 वर्षाची आहे. पण गोड खूप avadate मी sugar चि addiction आहे. काहीतरी god lagtech .काय करू. Thodi sugar आहे. Ti आत्ताच.mala severe karana झाला hota
इंन्सुलीन टेस्ट साठी एका पदार्थाला बाराशे लागतील म्हणजे दहा पदार्थासाठी बारा हजार,गेला बाराच्या भावात .. त्यापेक्षा बारा सुर्य नमस्कार रोज करा... नसेल जमत तर बारा जोर बैठका काढा , सकाळ संध्याकाळ पायी बारा फे-या मारा सफेद पदार्थ खाने एकदम बंद करा झालं..
खूप सुंदर विस्लेशन. बिचारा आपल्या साठी किती सुंदर पणे explain करतात
सर माझ्या वडींलांना आयुष्यभर कोणताही डाँक्टर त्यांना शुगर मुक्त करू शकला नाही.अगदी तंतोतंत पथ्य पाळत असताना सुध्दा .पण मला शुगर डीटेक्ट झाली व मी तुमचे व्हीडीओ पाहून त्याप्रमाणे तंतोतंत लाइफ स्टाइल बदलली व माझी गोळी बंद झाली वजन4kgकमी झाले. व मी शुगर मुक्त झालो. धन्यवाद सर.
Sir Kas please mala sanga
मला पण MSG करा pls🙏
Diet कस फॉलो केलं सांगा प्लीज
Plz mla सांगा कस केलं
सर, कृपया तुमचा मोबाईल नंबर द्या.
😂😂 खूप छान माहिती तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे डॉक्टर आणि तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात मी शोभा अपलोड कर बेरड वडगाव शेरी पुणे सध्या इन ऑस्ट्रेलिया तुमची सांगण्याची पद्धत सगळ्यांना आवडते समजावून देतो खूप छान
प्रत्येक शरीर वेगळं आहे. आपल्या शरीराला समजून घेणे आवश्यक आहे. ते सर्व काही सांगत असतं. आपण दुर्लक्ष करत असतो. मी आयुष्यात खूप भोगलं. धडे घेतले. भरपूर प्रयोग ही केले. एक सर्वात मोठा धडा दुसरा करतो त्याला हा परिणाम मिळाला म्हणून आपण ही तेच करूया आपल्याला तेच परिणाम मिळतील हे चूक. दुसरं..कचकचून भूक लागल्या शिवाय खाऊ नये. हा नियम नॉर्मल माणसांनी पाळावा. पण जर काही त्रास असेल तर त्या प्रमाणे बदल आवश्यक असतो.
भरपूर खा पण घाम येईपर्यंत कष्ट करा अजिबात शुगर होणार नाही, झोप पण चांगली येते. आपण कष्ट करीत नाही हे लक्षात घ्या😢😢
Yes
घाम येण्याचा आणि कॅलरी बर्न होण्याचा काहीही संबंध नाही
वजन जास्त असेल (bmi) तर कमी कॅलरी खावे लागतीलच
😮😊😊😮Youto😮1😊
I agree your comments my father working in courier company but he dected sugar
I have followed for 3 months
7kg reduction,HBA1c 7.3 to 5.4 I am now non diabetic
Fasting blood sugar 93
Post pro dial 103
Feeling very energetic n enthusiastic
Thank you Dr Dikshit
You are doing great work
O😊
I m really enjoying your guidance.
जेवल्यानंतर स्वीट डीश पाहिजे असं फॅड आणलयं काही लोकांनी,
हे सगळे पांढरपेशांचे नखरे असतात त्यांचं मग इतर लोक अनुकरण करतात
भूक लागल्यावर जास्तीत जास्त दिवसातून 3 वेळा थोडी भूक शिल्लक ठेऊन जेवण करा ,, यामुळे माणूस मारणार नाही,,
सर तुमच्या नियमानुसार माझे वजन 1 महिन्यात 4 kg कमी झालं आहे thank you sir
माझं पण 6kg 👍thanks sir
शुगर आहे का दादा तुम्हाला पण
सकाळी चहा चे जागेवर काय घ्यायचं..
Gup yedya 😂
Gup yedya 🎉😂
सुंदर उपयुक्त माहिती ,धन्यवाद सर
अगदी बरोबर मला दररोजच्या जेवणात गोड पदार्थ मी खातोचं
खूप छान माहिती दिलीत सर. धन्यवाद 🙏🙏🙏
yekdam barobar aahe
Thank you Sir God bless all 🙏🙏
Very nice
छान माहिती
Thank you sir good information we got
Thnx sir🎉🎉
मला कोरोना नंतर शुगर डिटेक्ट झाली. गेली ३ वर्ष झाली मी गोळी घेत होतो. पण मला डॉक्टर चंद्रकांत कणसे पुणे यांची ट्रिटमेंट चालू केली आणि फक्त २ महिन्यात डॉक्टरांच्या मार्गदर्शनात माझी शुगर एकदम नार्मल झाली. आता मी पूर्णपणे गोळी बंद केली आहे. फक्त डाईट फोलो करतो..कोणाला शुगर ची गोळी असेल त्यानी कृपया डॉक्टरना भेटा तुम्हाला नक्की फरक पडेल… मी स्वतः अनुभव घेतलाय
Please contact milel denger life jhali
Pls share number
नंबर देया pl
कृपया डॉक्टर यांचा व्यक्तीगत नंबर पाठवा 🙏
Google la Dr.ch nav taka sampurn hospital chey details aahet.
You r speach is very nice can you remember me
Thank you sir Sangli
थायरॉईड च्या गोळीने इन्सुलिन तयार होते का ??
टेंशन सोडा हा जगावेगळा वैद्य आहे
Dada insulin che kaam aahe te sanga tumhi insulin insulin oradata tyache kaam tar sanga insulin jar nahi tayar zhal tar body madhil sugar kashi kami honar
Thanks Sir
सगळ्यात शेतकरी सुखी
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
भरपूर घाम येपर्यंत चाला... अहो... शुगर काय चरबी पण शरीरातील नाहीशी होईल. पण भरपूर चालण्याची आवड लावून घ्या. आणि हो गोड प्रमाणात खा. कुठल्याही गोष्टीचं अती होता काम नये.
पातळ चहा सारखे कॉफी चालेल का?
Is medicine needs to stop for fasting insuline
सर प्लीज सकाळ संध्याकाळ डायटिंग सांगा
Nowords
सर ,थायराॅईड असल्यास काय खावे काय खावूनये ते सांगा .
Pn amhi gulac khato sir , amhala kahic problem nahic
काय खाता याला महत्त्व नाही किती खाता व किती वेळा खाता याला खूप महत्त्व आहे पथ्यपाणी पाळा आणि वेळेवर जेवा आणि दिवसातून दोनच वेळा जेवामध्यंतरी काहीही खाऊ नका फक्त पाणी पीत रहा घोट घोट करून पाणी प्या.😊😊😊😊 आनंदी रहा
काय किती अणि केव्हा हे तिन्ही महत्त्वाचे आहेत
Sir BP chi goli band hou shakte ka . Tyache khup side effects aahet. Kiwa side effects kmi kse hotil
Kerla Auyrvedic medicine at Matunga
माझे वय 26 वर्ष आहे व वजन 90 किलो आहे वजन कमी करण्यासाठी काय खावे व कोणते उपाय करावे
Sir pl he sanga sugar manje kay ki jaychy body madhe insulin kmi tyar hote thyla sugar aahe mantat mg tumi tr ase mantay ki madhe ajibat khau nka nahi tr insulin tyar hote kas kay pl sagel ka koni
पुण्यात कुठे आहे डॉ चंद्रकांत कणसे यांचा दवाखाना
सर थायरॉईड वर व्हिडिओ बनवा
Please purchase their Book
माझी आई ८४ वर्षांची आहे.... cholesterol/ blood pressure/ arthritis/ dementia or any other health conditions ज्या ह्या वयाच्या लोकांना असतातच ह्या नाहीयेत ... बरं ती काही भयंकर मोठी व्यायाम प्रेमी वैगरे होती का तर नाही ... थोडाफार योगासने व संघ्साकाळी ३० मिनट चालायला जाणे ....तीला पहिल्यापासून गोड प्रचंड आवडत आणि रोज भरपूर गोड खाते ... पण तीला diabetes अजिबात नाहीये ... ते कस ? 😊
गोड खाणार्या सर्वांना मधुमेह होतोच असा काही नियम नाही .
हो माझे वडील 94 वर्षांचे आहेत आवडीने खूप अजूनही गोड खातात पण तरीही त्यांना डायबिटीस नाही , बीपी नाही,cholestrol नाही..
@@shubhukulkप्रत्येकाच्या शरीराची प्रतिकारशक्ती वेगळी असते.
अगदी एका घरातली दोन मुलं, तेच जीवन जगतात अणि तेच जेवण जेवतात, तरी वेगळे का?
Genetics वगैरे...
Common sense!!!
50% hereditary n 50% life style
Sir दोन जेवणाच्या मदे लिंबू पाणी पिलं तर चालते का बिना साखर
Never
सर गृहिनींच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न हाच असतो की दोन जेवणाच्या मध्ये खूस खुशीत, चमचमीत, गोड पदार्थ काय केलेत ?
तुमचे नियम गृहिणी म्हणून सर्वांना सांगितले की ते संतापतात.
गृहिणींचे आरोग्य असे चोचले पुरविण्यात आणि पाकशास्त्र यातून मानसिक ताणाणे बिघडतेय.
BP low hote tari he diet kele tar chalel ka bp 108 70 aste
What if you are taking Homeopathic medicines. Within those 8 hours, can these pills be taken?
शेतकरी काहीही खातात .वरून १ पाव टी पण हांतात .घाम गाळून पीक काढ तात रिपोर्ट शुगर फ्री 😂😂
Sir Aap toh Glucose ki bottle ke aage Alopathy Saashtang karwaate ho
सर uric acid high असणार्याना प्रोटीन खाण्यावर मर्यादा पडते .मोड आलेले कढधान्य 1 tb sp आठवड्यात 4,5 जेवणात खाल्लं की acid वाढत हा माझा अनुभव आहे .मग आमच्यासाठी प्रोटीन मर्यादा काय किती असावं ?
एवढया भानगडी करण्यापेक्षा मृत्यू काय वाईट आहे😂😂
सई बात हैं 😂😂😂😂
शेवटी तोच पर्याय आहे
Exactly.
😂😂
Ya gosti karayala tumhala kon sagty tumhi khushal jivan sampu sakata
राजीव दीक्षित चा व्हिडिओ पहा याच्या पेक्षा अधिक माहिती नाही जगात
माझे वय 55 वर्षे आहे, मलाही शुगर नाही, आम्ही पण गोड जास्त खातो
Yes I m ager
गुरूजी, बेफिकीर जगा हे खाऊ नका ते खाऊ नका सगळे थोतांड आहे, शुगर रुग्ण कधीच या व्यधी तुन मुक्त होऊ शकत नाही आणि किती ही गोड़ खा तुम्हाला शुगर होणार नाही, जर घरात कुणाला शुगर असेल तर पुढच्या पीढ़ी मधे कुणाला तरी होऊ शकतो, त्यामुळे अश्या वीडियोज ना बळी पडू नका, आनंदाने जगा
Tyancya fb page la Javun loknche reviews Bagha
Gi index and gi load will tell about which food is going to increase our sugar and at the same time insulin levels. Isn't it?
साखरेने dibities होतो ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. मी तुम्हाला कितीतरी लोक असे दाखवतो जे गोड सोडा चहा सुद्धा पीत नाहीत. तरी त्यांना dibities झाली. मी खूप गोड खातो पण मला अजून पर्यंत dibities झाली नाही.
मग लवकरच होईल 😂😂😂
@@pavankale8321तुला झाली असेल आतापर्यंत☺️😊
@@pavankale8321 माझी काळजी करू नको दादा. मी वयाची चाळीशी पार केली. खाणं पिणं व्यवस्थित आहे. चालणं व्यायाम चालू आहे. मला तर तुझी काळजी आहे. कारण तुला लवकरच दवाखान्यात शुगर टेस्ट साठी जावं लागेल. तेंव्हा स्वतःची काळजी घे. लोकांची काळजी करू नको.😅🤣
बरोबर आहे,,, काय नसताना असे उगीच भेकडा सारखे अळणी जिवन जगायची गरजच काय,,,, या डाॅ लोकांना यांचेधंदे चालवायचे असतात. सामान्य माणसाला असे व्हिडिओ पहायला च नको आहे.
" भित्यापाठी ब्रम्हराक्षस "😂
आपलं वय काय
शेतात काम करताना हे प्लॅन करता येत नाहीत.
सर प्रोटीन घ्या नावाखाली मांसाहार ला प्रोत्साहन देऊ नये हि नम्र विनंती...लोक आपणास मानतात त्यामुळे आपणास विनंती
पोळी नाही चपाती म्हणा गुरुजी....
सर,युरीन टेस्ट मध्ये ग्लुकोज जास्त असेल तर डायबिटीस आहे की नाही?
Sir serum insulin levels are not stable instead c peptide is more correct isn't it.
मोड आलेल्या कडधान्यात यूरिक ॲसिड वाढते
ॲसिडिटी असल्यामुळे एकदम खाऊ नका,थोड्या वेळाने थोडे थोडे खा मग काय करायचे
insulin resistance वर संपु्र्ण माहिती द्या डॉक्टर
डा.कणसेचेचा पत्ता व नंबर सांगा.
dr कणसे मो नंबर पाठवा
नाश्ता करावा की नको ?
सर दोन जेवणा दरम्यान मूठ भर फुटाणे खाण्याने फायदा होईल का?
आणि तरी खुप गोड खात राहिलात तर नाईलाजाने "साखरेचं खाणार त्याला देव नेणार " असं म्हणावं लागेल 😛
उन्हात काम करणाऱ्यांना शुगर होत नाही उ. उस तोडणी कामगार मेंढपाळ
He wrong aahe
कशाला उगीच चालल आहे ते चालुद्या . इन्सुलेन्स करा १००० रु घाल वा तेही रोज कोरपड फायदा . गोड खाऊ नका साखर पळवा
4 month madhye 20 kg kami zaale sir..Thanks 🙏🏻
तीस वर्षा पूर्वी याच ड्रॉक्टर ने दोन दोन तासाला खायला सांगितले आणि आता दोन वेळा जेवायला सांगतात हेच आपल्या मतांवर ठाम नाहीत
बदल झाले ना . Research झाले, किती तरी वेगळ्या गोष्टी समजल्या ना
Link please.
Context न देता लिहू नका.
दोन दोन तासाने खाणे ही हल्ली fad आहे, अणि जर त्यांनी हे तीस वर्षांपूर्वी सांगितले, then he's a genius, ahead of his time.
त्यांनी ते कोणत्या संदर्भात सांगितलं, हे महत्त्वाचं आहे.
आमचे आजोबा पण हेच म्हणायचे.
पण आता काळ बदलला आहे, जेणेकरून दोन दोन तासांनी खायचं म्हणजे माणसं बाहेरचं सटर फटर खाणार, त्यापेक्षा कमी वेळा, कमी खाल्लेलं बरं.
दुसरं कारण म्हणजे, ह्या तीस वर्षात माणसांची दैनिक हालचाल कमी झाली आहे. दोन दोन तासाने खाऊन पचवणं is next to impossible.
Yet, त्यांनी ते कोणत्या संदर्भात लिहिले होते, ते माहिती नाही.
आता जे मधुमेहाच्या संदर्भात सांगितले ते बरोबर आहे.
आता काळ
पहिले खाणे कसदार होते.. कमी अपेक्षा, आणि टेन्शन ची मात्रा कमी होती
टोमॅटो ची प्राणिक value Zero आहे. टोमॅटो चा शरीराला तसा काहीच फायदा नाही. You tube वर सद्गुरू JV ईशा फौंडेशन चे विडिओज आहे. Positive energy foods, Negative energy foods and Zero energy food मध्यें टोमॅटो आणि बटाटा येतात.
दहा तोंडी दहा गोष्टी ☺️
Sir मी 70 वर्षाची आहे. पण गोड खूप avadate मी sugar चि addiction आहे. काहीतरी god lagtech .काय करू. Thodi sugar आहे. Ti आत्ताच.mala severe karana झाला hota
मध्ये काकडी खाल्ली तर चालेल का
नाही.
चालेल
मी जेवण झाल्यावर रोज गूळ खातो गेली 20 वर्षे
यामुळे काय फायदा होतो
@user-tk3qp6cm8o गुळामुळे लाळ ग्रंथी कार्यरत होतात भरपूर प्रमाणात लाळ पोटात गेल्यामुळे अन्न पचनास फायदा होतो.
Dr todkar sangtat jevna nantar lagech gul. Khallyane dibetic kadhich hot nahi
G@@user-tk3qp6cm8o त्यामुळे गुळामुळे पित्त होत नाही.
डोक्यावर पडलाय म्हणणारा डोक्यावर पडलाय.😂
बकवास, काहीही खा! बिनधास्त रहा. डाॅक्टर कडे जाऊ नका, कधीच आजारी पडतात नही, ७० टक्के लोकाना. जे बी पी, शुगर, केवळ, डांक्टरांनी पेशंट वर लादले आहेत्
100
तुमच्या विडिओ मुळे माझ्या गोळ्या बंद झाल्या शुगर नॉर्मल झाली
Tometo chalel mhatale aahe.tometo 500 grm asel tar kay
सर गोड खाऊन शुगर होत नाही 💯... एकतर घरात कुणाला असेल तर होते.. आणि टेन्शन खूप घेतलं की होते. Pls माहिती घ्या जरा 🙏🏼
दारू पीत जा मग , एक तर घरात कोणाला असेल तर लिव्हर डमेज असेल तर होते....असा अर्थ होतो
अरे मुर्खा,, तुला कांहीं माहिती नाही चंद्रावर थुंकल्या सारखे नको करू.
Please contact no
इंन्सुलीन टेस्ट साठी एका पदार्थाला बाराशे लागतील
म्हणजे दहा पदार्थासाठी बारा हजार,गेला बाराच्या भावात ..
त्यापेक्षा बारा सुर्य नमस्कार रोज करा... नसेल जमत तर बारा जोर बैठका काढा ,
सकाळ संध्याकाळ पायी बारा फे-या मारा
सफेद पदार्थ खाने एकदम बंद करा झालं..
Ha bindok ahe kutra....kahihi fekat asato....😂🎉😅
सर्व फालतू गोष्टी आहेत.शकाहारी बना.केवळ जर्सी च दूध त्याग करा.
आता गावरान काही राहिलंय का.
कधी गोड खातिर नाही तरीक पण
😂
😂😂😅
One foolish tells and seven foolish listen and follow. All matter of fun !
Subject for alcohol drink? As beer and Whisky ? In your guidance video? You are Not Doctor,,
हा दीक्षीत एकतर स्वतहा डोक्यावर पडलाय कींवा आपल्या सर्वांना मुर्खात काढतोय. याच्या नादाला लागु नका. यातच आपलं भलं आहे.
👍
नॉट agreed
doctor दीक्षित फॉर्म्युला मला फायदेशीर ठरला. 11 किलो वजन कमी झालं. नॉन diabetic झालो
@@sameerpashapatel5764पण ज्यांना वजन कमी न करता फक्त डायबेटिस कंट्रोल करायचा असेल तर काय
मला तर फरक पडला आहे.
Very thank youuuuuuuu
Nice 🎉