नमस्कार सर माझा डाईट प्लॅन मार्च २०२४पासून सुरू आहे.HBA1C. १०.९ होती . सरासरी ग्लुकोज २६६ होती वजन ६८.५० होते.आता ऑक्टोबर २०२४ ला माझी HBA1C. ५.०व सरासरी ग्लुकोज ९६.८० आली आहे.वजन ६६.८० आहे. मी डाॅ. संजीव इंदूरकर संभाजीनगर येथे उपचार घेत आहे. आपल्या जीवनशैलीमुळे हे शक्य झाले आहे.आपले मनस्वी आभार.🙏🙏🙏
Hats off Dr Dixit Sir, I have lost 11.5 kg in 3 Months and my HbA1C reduced to 5.8. and started the good habit of daily walking. You and only you are the reason behind this transformation. Will definitely be indebted to you forever....👍🙏🙏🙏
दिन में केवल दो बार ही खाना खाना है जब बहुत भूख लगे तब खना और खाना हमे 55 मिनिट में अंदर खाना है और रोज 4.5 किमी या 45 मिनिट पैदल चलना है सिंपल एन बेस्ट मीठी चीजे काम खाओ या मत खाओ 👍👍👍
नमस्कार Dr., साहेब माझे वय 47 आहे आणि माझे वजन 59 होते तर हा प्लॅन मी पंधरा दिवसांपूर्वी सुरू केला आहे तर माझे वजन 1 किलो कमी झाले आहे अजून 5 किलो करायचे आहे मला ते नक्की होईल...😊🎉
Ho, sir me tumch laychar aadhe aakla aahe.Tewa pasun me jwa bhok lagte tewach khate. Bt, morning la break fast karayche saway aahe pn nahe khala tar BP down hoto. m kai karaway.pls.reply.
नमस्कार सर माझे वय 47 आहे मी माझी शुगर टेस्ट केली टेस्टचा रिपोर्ट आला आहे जेवणा अगोदर चा रिपोर्ट 174 जेवणानंतर चा रिपोर्ट 164 मी तुमचा डायट प्लान फॉलो करते मला थायरॉईड कोलेस्ट्रॉल आहे मला शुगर कंट्रोल करायचे आहे त्याच्यासाठी प्लीज सल्ला द्या मला माझी शुगर कंट्रोल करायची आहे आणि वजनी कमी करायचा आहे
डॉक्टर म्हणतात ते अगदी खरे आहे माझे वजन पाच महिन्यात 10kg कमी झाले आहे. व माझे एसबीआय वन सी 7.1 होते ते आता ते आता 5.8 झाले आहे म्हणजेच मी डायबेटीक ची प्री डायबिटीक झाली आहे
हो मी केलंय .... पण इमानदारीने करावा लागतो 16 तास उपवास....3 महिने केल्यानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतात...मी 1 वर्षात 29 kg कमी केलंय.....सुरुवातीला त्रास होतो....मी 9 ते 5 खायचो पण 5 ते सकाळी 9 पर्यंत खरच काहीच नहीं fkt पाणी बस...सुरुवातीला एकदा सवय होईपर्यंत रात्री तुम्ही एखादी काकडी खाऊ शकता ....
Doctor आपले मार्गदर्शन अगदी अनमोल आहे धन्यवाद
खूप सुंदर मार्गदर्शन.
😂❤
Thank you sir 😊
Khup chaan mahiti dili sir tumhi dev ahet hya kaliyugat
खुप छान माहिती आहे सर🎉🎉
खूपच खूपच छान ! 👌👍
Excellent information saheb
खूप छान माहिती डॉक्टर, धन्यवाद.
नमस्कार सर माझा डाईट प्लॅन मार्च २०२४पासून सुरू आहे.HBA1C. १०.९ होती . सरासरी ग्लुकोज २६६ होती वजन ६८.५० होते.आता ऑक्टोबर २०२४ ला माझी HBA1C. ५.०व सरासरी ग्लुकोज ९६.८० आली आहे.वजन ६६.८० आहे. मी डाॅ. संजीव इंदूरकर संभाजीनगर येथे उपचार घेत आहे. आपल्या जीवनशैलीमुळे हे शक्य झाले आहे.आपले मनस्वी आभार.🙏🙏🙏
Dr tumhi sangitlya parmane mi sanglya goshti follow kelya ani its magic mazi tummy chi charbi kami zali ani weight sudha 4kg ne kami zal thanks dr
तुमचा डाईट प्लॅन फॉलो केला माझे वजन 65 किलो होते ते आता 55 किलो आहे धन्यवाद डॉक्टर
किती दिवस लागले ?
Thumi चहा ghet होते का
खुप छान माहिती धन्यवाद सर🙏🙏🙏
Hats off Dr Dixit Sir, I have lost 11.5 kg in 3 Months and my HbA1C reduced to 5.8. and started the good habit of daily walking. You and only you are the reason behind this transformation. Will definitely be indebted to you forever....👍🙏🙏🙏
Good 👍 can you share your routine and type of food you ate
Dhanyawad Sir very good information 🙏
Khup chan salla aahe aamacha khup Farada zala sir 😊🎉 Agadi khare aahe sir.
नमस्कार डॉक्टर साहेब माझे तीन वर्षांत 20 किलो वजन कमी झाले आहे आणि एच बी 1 सी ए 6 वर आले आहे आपले खूप खूप धन्यवाद सर
कसा केला हा प्राण आणि व्यायाम केला का
Ek dum barobar sir
Superb
Powerful प्लॅन
Very nice information
थारॉईड साठी डाएट प्लॅन सांगा
Thairoid साठी काही सांगा
Excellent Diet plan sir
नमस्कार 🎉
नमस्कार
Thank you
Thanks
Sir maze weight 70 kg ahe pitacha tras ahe satat bhuk lagte
Mi 5 Varshapasun karatAahe maze vajan 11kg Kami zale gudghedukhi zalyamule chalata yet nasalyamule 3 mahinyat 3 kg vajan vadale Aahe upay sanga
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
Thank u sir
Very nice information Doctor
नमस्कार सर 🙏
दिन में केवल दो बार ही खाना खाना है जब बहुत भूख लगे तब खना और खाना हमे 55 मिनिट में अंदर खाना है और रोज 4.5 किमी या 45 मिनिट पैदल चलना है सिंपल एन बेस्ट मीठी चीजे काम खाओ या मत खाओ 👍👍👍
Ho , kharach vajan Kami hota . Mi kelay ha plan .👍👍👍
नमस्कार Dr., साहेब माझे वय 47 आहे आणि माझे वजन 59 होते तर हा प्लॅन मी पंधरा दिवसांपूर्वी सुरू केला आहे तर माझे वजन 1 किलो कमी झाले आहे अजून 5 किलो करायचे आहे मला ते नक्की होईल...😊🎉
🙏🙏
Ho, sir me tumch laychar aadhe aakla aahe.Tewa pasun me jwa bhok lagte tewach khate.
Bt, morning la break fast karayche saway aahe pn nahe khala tar BP down hoto. m kai karaway.pls.reply.
Knee pain sathi upay sanga
सर माझे सुरुवातीला 7-8 किलो वजन कमी झाले पण सहा महिन्यांपासून वजन कमी होत नाही आहे .तर काही बदल करावेत का
वजन वाढवण्यासाठी व्याख्यान द्या. कारण बऱ्याच लोकांचे वजन वाढतच नाही.
Very nice sir
8 yr chya mulasathi kahi diet plan ahe ka..weight gain sathi
Sir mala तुमचा मोबाईल नंबर पाहिजे आहे
Sir 🙏
Sugar BP cholesterol aahe tar tya sathi propar diet sangal ka
Maigreain vertigo cha tras pan aahe
Plz sir diet sanga na
माझे जेवण फक्त ्वीस मिनिटांत होते
,
Sir tumchyashi contact kasa karych
ठराविक वय झाल्यावर म्हणजे 70 च्या पुढे हा diet plan यशस्वी होत नाही. असे का?
70 plus asel tr hoya ka hya diet ni
How to contact you
नमस्कार सर माझे वय 47 आहे मी माझी शुगर टेस्ट केली टेस्टचा रिपोर्ट आला आहे जेवणा अगोदर चा रिपोर्ट 174 जेवणानंतर चा रिपोर्ट 164 मी तुमचा डायट प्लान फॉलो करते मला थायरॉईड कोलेस्ट्रॉल आहे मला शुगर कंट्रोल करायचे आहे त्याच्यासाठी प्लीज सल्ला द्या मला माझी शुगर कंट्रोल करायची आहे आणि वजनी कमी करायचा आहे
Good
Sir breakfast shi savay aahe
To nahi kela tar tras hoto
Tar mag kay karava?
Hi sir mla morning exercise karyla jamena so ky krych evening kel tr chalel ka jr chalt asel tr te kdhi krych sanga plz .....
सलग ४५ मिनिटे Brisk walking करा. संध्याकाळी केला तरी चालतो.
@@rajendrapatil8723 thank you sir
मी 2 वेळा जेवते, पण सकाळी उठल्यावर गरम पाण्यात हळद, दालचिनी पावडर घेते...असे चालेल ना
1 month 2 week madhe me 12 kg kami kele r
Harbalife nutrishan gh
सर मग नाश्ता करायचा नाही का
डॉक्टर म्हणतात ते अगदी खरे आहे माझे वजन पाच महिन्यात 10kg कमी झाले आहे. व माझे एसबीआय वन सी 7.1 होते ते आता ते आता 5.8 झाले आहे म्हणजेच मी डायबेटीक ची प्री डायबिटीक झाली आहे
Thumi चहा geta ka mg plz Ripley me karan maja चहा सुटताच nahi mhanun vicaral
Mala pn vajan kami karaych ahe pn chaha sutat nahi
सर 16 तास उपवास करून होऊ शकतो का वजन कमी.
हो मी केलंय .... पण इमानदारीने करावा लागतो 16 तास उपवास....3 महिने केल्यानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतात...मी 1 वर्षात 29 kg कमी केलंय.....सुरुवातीला त्रास होतो....मी 9 ते 5 खायचो पण 5 ते सकाळी 9 पर्यंत खरच काहीच नहीं fkt पाणी बस...सुरुवातीला एकदा सवय होईपर्यंत रात्री तुम्ही एखादी काकडी खाऊ शकता ....
Exercise karavi lagnar ka ya diet plan sobat
@pushpaingle8104 - ४५ मिनिटे Brisk walking आवश्यक आहे.
Sir मला पण खूप फायदा झाला ..पण माझे खुप केस गळत आहे...pls सल्ला द्या
प्रोटीन वाढवा थांबतील
दोन जेवणात किती अंतर असवे?
आठ ते नऊ तासांचे.
Kalat pan valat nahi.
🫡 🫡 🫡
खुपच छान माहिती सर
Very nice sir
Verry good सर
Very nice sir