अप्रतिम दादा,हरिश्चंद्रगड संवर्धनासाठी आणि स्वच्छतेसाठी आपले व रानवाटा टीमचं खुप मोठं योगदान आहे, मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि असंच प्रेम नेहमी सह्याद्रीवर राहू द्या. धन्यवाद👌👌👍
निसर्गाचे अप्रतिम चित्रीकरण करायची अदभूत कला आहे तुमच्या कडे👌👌👌 ड्रोन च्या चित्रीकरणाने तर मनाला भुरळ च पडते🙂डोळ्यांना खूप छान वाटतात ते. अप्रतिम vlog....!👍
अप्रतिम निसर्गसौंदर्य, डोळ्यांचे पारणे फीटणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला. आणि स्वप्निल ची फोटोग्राफी व कल्पनाशक्ती ला मानाचा मुजरा. त्याच्या कॅमेरानी कोणतेही टिपलेले दृश्य अवार्डविंनींग. ❤️
Team @रानवाटा I Want Just Suggest You That Why You and @MarathaHistory Collab With Each Other Trekking + History Will Be Come Together It Will Fabulous Treat To Watch For Us Jai Maharashtra 🚩🚩 Jai Bhavani 🚩🚩 Jai Shivaji 🚩🚩🚩
Hiiii Swapnil dada.... मी तु जिथे कॅम्प करतोस त्या गावा जवळील मावेशी गावा मध्ये राहणारा आहे ....तुझ्या व्हिडिओ मध्ये जे उंच डोंगर दिसतात त्या डोंगराच्या पायथ्याशी राहतो...पण मी सध्या पुण्याला असतो ....तुझे व्हिडिओ जे shot करतोस ते मी माझ्या मित्रांना दाखवतो की आमच्या गावाकडे असे नैसर्गिक संपत्ती आहे ....मला सांगायला. खूप आनंद होतोय की ..हे तुझे व्हिडिओ बघून माझ्या काही मित्रांना सुद्धा ट्रेक करण्याची इच्छा झाली.....त्या बद्दल तुझे खूप खूप आभार.... मी गावाकडे आलो की तुझ्या कॅम्प वर नक्की भेट देणार ... आणि कधी जमलं तर तुझ्या बरोबर एखादी तरी ट्रेक करणार.. तुझे ब्लॉग बघून मनाला खूप समाधान वाटते दादा..❣️🙏❣️ Thanks for all of this.. capture this good vlog and moment.... आमच्या ह्या आदिवासी लोकांच्या परिसराची एवढी सुंदर विलक्षयनीय vlog बनवण्यासाठी.... पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद...आणि असेच भारी भारी vlog capture करत जा दादा...🙏🙏🙏🙏🙏🙏
For bookings contact 9819333885
हरिश्चंद्रगडच्या संवर्धनात रानवाटा टीमचे खूप मोठे योगदान आहे...
गडावर चक्क तुम्ही तिघेच.. नशीबवान..नाय तर इतर वेळी जत्रा भरलेली असते.
Ha na nhitar jithe jail tithe loka ahetch ghaan karayla😏😞
हरीचंद्र तुमच्या नजरेतून पाहणं हे अविस्मरणीय दादा
अप्रतिम दादा,हरिश्चंद्रगड संवर्धनासाठी आणि स्वच्छतेसाठी आपले व रानवाटा टीमचं खुप मोठं योगदान आहे, मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि असंच प्रेम नेहमी सह्याद्रीवर राहू द्या. धन्यवाद👌👌👍
Khara aahe
धबधब्यांना बघुन मन प्रफुल्लित झाले..…
अतिशय सुंदर एडिटींग केलीय परत एकदा हरीशचंद्र गडाची सैर करू वाटते.....
निसर्गाचे अप्रतिम चित्रीकरण करायची अदभूत कला आहे तुमच्या कडे👌👌👌
ड्रोन च्या चित्रीकरणाने तर मनाला भुरळ च पडते🙂डोळ्यांना खूप छान वाटतात ते.
अप्रतिम vlog....!👍
अप्रतिम निसर्गसौंदर्य, डोळ्यांचे पारणे फीटणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला. आणि स्वप्निल ची फोटोग्राफी व कल्पनाशक्ती ला मानाचा मुजरा. त्याच्या कॅमेरानी कोणतेही टिपलेले दृश्य अवार्डविंनींग. ❤️
Watching Raanvata's vlogs is mental therapy! ❤
Monsoon madhla harishchandragad...apratim..amchya feb madhlya trek chi athvan ali ..camp.varun jaun alelo..
☺️ कीती वेळेस तू visit kelay and expenditure how much
Eye soothing ... खुप सुंदर निसर्ग
वर्णन ,महाराष्ट्र पर्यटनाला वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम करताय.....
वाह! अदभुत... 👌🏾
Team @रानवाटा
I Want Just Suggest You
That Why You and @MarathaHistory
Collab With Each Other
Trekking + History Will Be Come Together
It Will Fabulous Treat To Watch For Us
Jai Maharashtra 🚩🚩
Jai Bhavani 🚩🚩
Jai Shivaji 🚩🚩🚩
अप्रतिम.. खूपच सुंदर
khup sunder.
Swarga mhanje Pavsalyaatla Sahyaadri...
And Swapnil bhau ne tar aaplyala.... swargatla Indra cha Darbar dakhavlay...aaj
नेहमी प्रमाणेच खूप छान व्हिडिओ ⛺🚩
सुरेख
Good job budd
Nice mi last Sunday lach Jaun alo
shoot n background music 🔥🔥🔥♥️
सुंदर 👌🙏
अप्रतिम सौंदर्य...
badhiya
dron shots 🤘🤘
खूपच सुंदर
Drone footage अतिसुंदर
दोन दिवस आम्हाला सह्याद्रीचं खूपच मनोहर रूप अनुभवायला मिळालं त्या बद्दल आपले मनापासुन धन्यवाद
इथला निसर्ग आम्ही रोज अनुभवतोय।।
खूपच छान दादा
किती वेळा मन जिंकणार ?❤️
खुप छान दादा
💯💯💯💯👌🏽💕
SWAPNILDA !! I REALLY ENVY YOU !!
Tu great ahes dada
Excellent, my favourite
Khup Sundar bhava 👌
रानवाटा..💜 ✌️ 🚩 😍
Kiti sundar najara khopch bhari video👌👌👌👌👌
अप्रतिम
😍😍
फार छान!
Sir, tumhi jaata tevha kuthech baakiche trekkers kasekay nastat? Gardi nastana jaane ha ek veglach anubhav ahe. Nahitar halli saglya gadanvar hi astech.
Actually mala pan ha prashna nehmi padto
Absolutely amazing video
Sir this is really refreshingly treat to watch. Harishchandra gad in Rain with you...
🙌🏻🔥❤️
खूप च छान 👍👍
Hiiii Swapnil dada....
मी तु जिथे कॅम्प करतोस त्या गावा जवळील मावेशी गावा मध्ये राहणारा आहे ....तुझ्या व्हिडिओ मध्ये जे उंच डोंगर दिसतात त्या डोंगराच्या पायथ्याशी राहतो...पण मी सध्या पुण्याला असतो ....तुझे व्हिडिओ जे shot करतोस ते मी माझ्या मित्रांना दाखवतो की आमच्या गावाकडे असे नैसर्गिक संपत्ती आहे ....मला सांगायला. खूप आनंद होतोय की ..हे तुझे व्हिडिओ बघून माझ्या काही मित्रांना सुद्धा ट्रेक करण्याची इच्छा झाली.....त्या बद्दल तुझे खूप खूप आभार....
मी गावाकडे आलो की तुझ्या कॅम्प वर नक्की भेट देणार ...
आणि कधी जमलं तर तुझ्या बरोबर एखादी तरी ट्रेक करणार..
तुझे ब्लॉग बघून मनाला खूप समाधान वाटते दादा..❣️🙏❣️
Thanks for all of this.. capture this good vlog and moment....
आमच्या ह्या आदिवासी लोकांच्या परिसराची एवढी सुंदर विलक्षयनीय vlog बनवण्यासाठी....
पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद...आणि असेच भारी भारी vlog capture करत जा दादा...🙏🙏🙏🙏🙏🙏
Wonderful drone view 🙏👌👌👌👌i have no words to express my feelings about that beauty of nature and HARISHCHANDRAGADH
खूपच छान❤️
खूपच सुंदर
Apratim. Nisarg. Soundarya.
अप्रतिम… 👌👌
Much needed video from campsite!
Absolutely stunning
Very good shots of waterfall. Today's vlog is surprising. 🙏🙏
Khup chhan videos banavta tumhi sir. Ashech video banvun amha sarvana gad-killyan baddal mahiti det raha. Khup shubhecha tumhala tumchya pravasasathi anhi campsite sathi.
खूप खूप धन्यवाद!
🤩🤩
खूप मस्त दादा .❤
Thank you Raanta Team for making my morning so special with spectacular visuals of sahyadri and equally beautiful waterfalls. 👍👍
तुम्ही Discovery किंवा History TV सोबत कार्यक्रम केले पाहिजेत
Harishchandra gadachya pachnai paythyala janyasathi janarya bus chya details milalya tr bar hoil
Excellent drone shots awesome view
Tabyet lai wadhaliya boss tumchi.
दादा, काही वर्षांपूर्वी आपण पुष्करणी स्वच्छ केली होती, पण आता त्यात पर्यटक मंडळी पोहताना दिसतात. पुष्करणी मध्ये उतरू नका सांगूनही ऐकत नाहीत.
Sir mala Tum ch sobt ekda tari travels kara ya ch
In recent trek one of person lost life due to missed tracks . Five recovered
sir tumi kadi alele gadavar mi pan alelelo mla satat tumchi Aathavan yet hoti sir mi 31 la Alelo
तू तर हरीशचंद्र एवढा घोळून पियला आहेस की भास्कर ला पण माहिती लागेल
Ho yete jata, sakali lavkr javed lagte
Kontya watene gelelat
Kontya month la gele hote sir
कोणता मार्ग आहे हा? पाचनाई? मी खिरेश्वर बाजूने गेलो आहे तिकडे गर्दीच गर्दी असते नुसती
Pachnai
Pune to akole to rajur to Pachnnai....✌️
पायथ्याला पार्किंग आहे का
ua-cam.com/video/UXaLOugggKM/v-deo.html
जीवधन किल्ला ट्रेक
drone udavanychi permission koni dili re tula?
हरिश्चंद्रगडच्या संवर्धनात रानवाटा टीमचे खूप मोठे योगदान आहे...
हरिश्चंद्रगडच्या संवर्धनात रानवाटा टीमचे खूप मोठे योगदान आहे...