बघा कोकण जगा कोकण | कोकणातले Community tourism कसे अनुभवाल ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • Community tourism initiative by Ranmanus team

КОМЕНТАРІ • 143

  • @deepaprabhavalkar9656
    @deepaprabhavalkar9656 10 місяців тому +49

    प्रसाद खरंच तु साधी राहणी उच्च विचारसरणी आहे तुझी तु खुप छान काम करत आहेत 😊

  • @yogeshgopale7673
    @yogeshgopale7673 8 місяців тому +2

    प्रसाद दादा म्हणजे माझ्या कोकणात जन्मलेला देव माणूस❤

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 10 місяців тому +3

    प्रसाद तुझ कोकणावरील प्रेम कायम असेच राहू दे व आम्हा कोकण वाशियाना असे नवीन नवीन व्हिडिओ संकल्पना पाहायला मिळतात हे आमचे कोकण वाशियांचे भाग्य आहे

  • @tanashrigaikwad3566
    @tanashrigaikwad3566 10 місяців тому +17

    पर्यटकांना तूझ्या नजरेतून छान आणि शाश्वत कोकण दाखवतो तू 😍❤

  • @OLG-e5f
    @OLG-e5f 10 місяців тому +13

    प्रसाद दादाच्या कार्याला सलाम आहे,
    इंजिनिअर पूर्ण असूनसुध्दा कोकण वाचवण्यासाठी चाललेली धडपड वाखाणण्याजोगी आहे
    पूर्वापार चालत आलेल्या कोकण पद्धती आजदेखील ते जपत आहेत हे बघून भारी वाटलं

  • @ravindrakhilari5915
    @ravindrakhilari5915 9 місяців тому +6

    प्रसाद दादा तुझा कोकनविष्यी असलेला अभ्यास, आणि तेथील indiginus community's ना घेऊन चाललेले काम खरंच खुप भरी आहे . Best of you

  • @varungiri1092
    @varungiri1092 10 місяців тому +11

    Wonderful…देव तुम्हाला सहस्र हात देवो 🙏

  • @sairajsawant1702
    @sairajsawant1702 10 місяців тому +13

    When educated person step in field, he will definitely bring a change .💚

  • @pavanrajkashid9118
    @pavanrajkashid9118 10 місяців тому +1

    खूप.खूप.छान.विडीओ.खूपच.सुंदर.कोकण.आहे.

  • @initialmarket
    @initialmarket 10 місяців тому +7

    दादा तुम्ही बोलता तेव्हा फक्त ऐकतच राहावंस वाटत.

  • @mithunsonkar3239
    @mithunsonkar3239 8 місяців тому +2

    खुप छान माहिती दिलीत मित्रा

  • @hinalad4159
    @hinalad4159 10 місяців тому +3

    खुपच सुंदर‌व्हिडीयो. आपण प्रत्याक्ष कोकण अनुभवतो असे वाटते.‌ देवभुमी‌कोकण 🌴🌴🌳🌳🐟🦀🦞

  • @Abhimanyugade
    @Abhimanyugade 9 місяців тому +1

    १ नंबर !!!

  • @victorrs2630
    @victorrs2630 10 місяців тому +2

    स्वर्गाहुनी सुंदर
    आपले गाव कोकण ❤❤❤❤❤

  • @omkarmanjare3483
    @omkarmanjare3483 10 місяців тому +1

    रानमाणूस कसा असतो हे आज जवळून पहायला मिळालं........

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 10 місяців тому +4

    फारचं छान नाविन्यपूर्ण माहिती 😊😊😊

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 10 місяців тому +9

    प्रसाद दादा खरंच तु सांधी राहणी उच्च विचारसरणी आहे 👍✊💪🌞💯 आणि प्रसाद दादा खरंच कोकण म्हणजे स्वर्ग देव भुमी आहे 🙏🙏🙏🙏🙏 कोकण वाचवायला हवे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🐟🐟🐟🐟🐟🐬🐬🐬🐬🐬

  • @tejasauti5010
    @tejasauti5010 5 місяців тому

    Good one prasad god will bless you always my dear friend

  • @ACS1529
    @ACS1529 10 місяців тому +2

    सुवर्ण कोकण महाराष्ट्राचे स्वर्गच आहे, पण कोकणातली माणसे पर्यटकांना खूप लुटतात.

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 10 місяців тому +8

    तुमची कोकणातील समृद्ध जीवन ,तसेच तिथले राहणीमान, निसर्गवैभव असे सगळेच जगासमोर आणण्याची तळमळ सतत जाणवते.सच्चा माणूस तुमच्या बोलण्यातुन प्रतित होते.तुमचे व्हिडीओ पाहुन तुम्हाला भेटण्याची व कोकण अनुभवण्याची ईच्छा होते.तुमच्या या कार्यात तुम्हाला उदंड यश मिळो.

  • @HJ96k
    @HJ96k 10 місяців тому +8

    हे खर पर्यटन आहे❤. खुप छान प्रसाद.
    आशा आहे की तुला लवकरच भेटेन भावा 🎉

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 10 місяців тому +1

    Very very very very very very nice

  • @shubhambhosale2149
    @shubhambhosale2149 10 місяців тому +5

    कोंकण अनुभव आम्हाला तुझ्या या व्हिडिओ मधून मिळतो... खरचं खूप छान व्हिडिओ...🤗

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 10 місяців тому +1

    Mitraa ek number video banavlaas ani khup chaan mahiti dili ani tuzya Kamala manaapasun salaam

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 10 місяців тому +2

    Salutes to ur Efforts. Related with Real Estate Related U Tubers of Kokan must have to Learn from You.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 місяців тому

    नविन मुलांनी ह्या जुन्या पध्दती ,कामे नुसती माहिती करून घेवून चालणार नाही तर करायला शिकले पाहिजे.

  • @vishantgaonkar17
    @vishantgaonkar17 10 місяців тому +2

    खुप छान दादा❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 місяців тому +2

    Swargiy. Sundar. Konkan 💞

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 10 місяців тому +1

    Khup khup Chan Video ❤❤👌👌

  • @rajendrakokate6805
    @rajendrakokate6805 10 місяців тому +1

    भात साठवण्याचा जो गोल बनवला त्याला वैभववाडी तालुक्यामध्ये बिवळा असे म्हणतात...

  • @kk-hy8jh
    @kk-hy8jh 10 місяців тому +2

    बाळू दादा❤🙏

  • @rajeshshelar4535
    @rajeshshelar4535 7 місяців тому +2

    Sunder..kahi velesathi gavi neat tumhi❤

  • @danishsayyad332
    @danishsayyad332 10 місяців тому +3

    Very beautiful video !!!

  • @dnyaneshwarphale1155
    @dnyaneshwarphale1155 10 місяців тому +1

  • @anandv4163
    @anandv4163 10 місяців тому

    प्रसाद ,तु सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोकण म्हणतोस ,पण फक्त गोव्याची भाषा कोकणी आहे.
    सिंधुदुर्ग जिल्ह्याची भाषा मालवणी आहे. कोकण विभाग आहे
    भूगोला प्रमाणे किंवा गूगल नेट प्रमाणे डहाणू पासुन ते कारवार पर्यंत कोकण विभाग आहे.

  • @Autolife602
    @Autolife602 10 місяців тому +1

    Dada maza dp bag tuzya sobat aahe

  • @mohaktrivedi9591
    @mohaktrivedi9591 7 місяців тому +2

    Khup chhaan aani informative!

  • @mahadevkshirsagar9773
    @mahadevkshirsagar9773 10 місяців тому +2

    दादा मला कोकण फिरायचं आहे तुम्हाला नक्की संपर्क कसा करायचा संपर्काचे नक्की काय ते सांगा 🙏

  • @shubhamkadam2848
    @shubhamkadam2848 10 місяців тому +1

    तुम्ही कुठले आहात... मी पण कोकणी च आसा पत्ता देताव काय.. मी एक दिसी येतला तुमच्या कडं.

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 10 місяців тому +4

    Kup chan. This has to conserved. My native place near hariharshware and now this kind of living is almost vanish. In my childhood in our home we used to take food on banana leaves and once we finish it we used to gives those to our cow or bafelo. Really missing those days. Shenane savaralele ghar tycha smell. I will definitely visit experience kokani ranmanus ( baludada ) place.thanks

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 9 місяців тому +1

    Ekadhi film ji ekdum manala bhidte ani kadhihi sampu naye ashi vatate tasa video cha content hota .. especially climax music with images ❤❤

  • @anushreekahane3010
    @anushreekahane3010 7 місяців тому +1

    मला कोकणात फक्त वर्षातून 2 वेळा राहण्यासाठी जमीन पाहिजे

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 10 місяців тому +6

    लोक म्हणतात सोशल मीडिया वाईट आहे पण भावा तू त्याचा चांगला वापर केलास

  • @nandkumargonbare5789
    @nandkumargonbare5789 10 місяців тому +9

    मन भारावून गेले❤❤❤ आपल कोकण❤

  • @swapnilzore8063
    @swapnilzore8063 8 місяців тому +2

    Bhava 1 no. Kam kartoys

  • @sunilpatil5630
    @sunilpatil5630 10 місяців тому +1

    मी लवकरच तुमची भेट घेणार आहे मी मेहमीच व्हिडीओ बघतो मला कोकणाची त्यापेक्षा गावाची प्रचंड ओढ आहे
    मी नवी मुंबई जवळच राहतो उरण कोप्रोली
    पण वाटणार नाही कि शहराला टच जवळच असे निसर्ग सौंदर्य आहे

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 10 місяців тому +1

    अप्रतिम❤❤

  • @sanketjadhav4501
    @sanketjadhav4501 10 місяців тому +1

    Mast..

  • @vishalkapse7314
    @vishalkapse7314 8 місяців тому +1

    Jer kokan tour planning karaych asel with family ter kaay package asel

  • @shivamgosavi5749
    @shivamgosavi5749 10 місяців тому +1

    Super 😊😊

  • @deepakshirke8499
    @deepakshirke8499 10 місяців тому +1

    FARACH SUNDER, MI DEEPAK SHIRKE FROM CHIPLUN-THANE

  • @ranjitpatil6609
    @ranjitpatil6609 10 місяців тому +3

    Cameramam tyach kam chokh karto tyachyasathi❤🎉🎉

  • @jayprakashparkar6465
    @jayprakashparkar6465 10 місяців тому +1

    खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे. तुमच्या या निसर्ग वाचवण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना सलाम.

  • @umeshprabhu1903
    @umeshprabhu1903 10 місяців тому +3

    तुमच्या शी कसा संपर्क साधायचा त्या प्रश्नाचे उत्तर लोकांना नक्की दे.त्या शिरीष जोडप्या सारखं नको.आपल्या लोकांना अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची सवय असते,तसे तू करु नकोस.

    • @artexplorer9342
      @artexplorer9342 4 місяці тому

      माझा अनुभव आहे... हा कधीच रिप्लाय किंवा रिऍक्ट करत नाही!

  • @dasharathnimbasonawane1214
    @dasharathnimbasonawane1214 10 місяців тому +1

    Kharach kokan wachal pahije , marathi asmita gheun chirantar, shashwat. 🌄

  • @sudhirnhavelkar5650
    @sudhirnhavelkar5650 9 місяців тому +1

    बघुन या गावात यावसं वाटतं, कुठचं गाव हे"
    मी सावंतवाडीत राहतो

  • @omkar03040
    @omkar03040 10 місяців тому +4

    खूप छान दादा 😍😍
    एकदा नक्की येऊ

  • @vapatil3161
    @vapatil3161 10 місяців тому +1

    Amhala ase kokan jagayla avdel amhi kase yeu shakto kuthe rahayache te sangu shakta ka please . Khup chan Dada👌👌👌

  • @kirangosavi8808
    @kirangosavi8808 10 місяців тому +1

    कोकण आता कोकणातल्या चाकरमान्यांना कमी आणि बाहेरच्यांना जास्तीच भावायला आणि पावायला लागलाय कोकणात आता बाजारभावच जास्त

  • @pratibhaganacharya1678
    @pratibhaganacharya1678 10 місяців тому +1

    Prasad dada amhala pan yayche ahe tar kase booking kiwa Kay procijar ahe yenya karita

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 місяців тому +1

    नविन मुलांनी ह्या जुन्या पध्दती ,कामे नुसती माहिती करून घेवून चालणार नाही तर करायला शिकले पाहिजे.

  • @samadhanpatil9224
    @samadhanpatil9224 9 місяців тому +1

    दादा मला तुझे व्हिडीओ आवडता

  • @santoshjagdaale
    @santoshjagdaale 10 місяців тому +2

    प्रसाद सुपर बेस्ट ऑफ लक तुला खूप छान करत आहेस तू

  • @memalvani8374
    @memalvani8374 10 місяців тому +1

    👌👌

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u 9 місяців тому +1

    दादा जिथे जिथे शक्य असेल तिथे मराठी शब्द वापरात जा , बाकी तुझे प्रयन्त भारी

  • @yuvrajdesai643
    @yuvrajdesai643 9 місяців тому +1

    Prasad - The Protector 👍 Respect मित्रा 🙏

  • @MadanDaware-u8g
    @MadanDaware-u8g 10 місяців тому +5

    निसर्गातील राहणीमान खरंच खूप छान असत. प्रसाद तू निसर्गातील खूप छान video बनवतो. तुझे कोकण विषय असणारे प्रेम खरच खूप छान.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 10 місяців тому +3

    आमच्या महाराष्ट्रातील केरळ दादा धन्यवाद आभारी

  • @karanbhoye266
    @karanbhoye266 10 місяців тому +3

    You was a great presentation. I like it....

  • @vijuc6232
    @vijuc6232 10 місяців тому +1

    कोकणामध्ये तुम्ही काही टूर घेऊन जात असाल तर सांगा चला आम्हाला कोकणात यायची खूप इच्छा आहे पण आमच्या सीनियर सिटीजन घेऊन कोण जाणार त्यामुळे काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या आम्हाला यायची इच्छा आहे

    • @steel2251
      @steel2251 4 місяці тому

      सिनियर सिटीझनला डायरेक्ट विमानाने घेऊन या मालवणाला शक्य असेल तर

  • @soumitirade2883
    @soumitirade2883 6 місяців тому +1

    How do I contact you?

  • @vaishaliparab204
    @vaishaliparab204 10 місяців тому +1

    Community tourism December मधे आहे का मला याच होत.

  • @jaybandgar5926
    @jaybandgar5926 10 місяців тому +1

    ❤❤❤ suwarna anubhav

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 9 місяців тому +1

    💞🙏🙏🙏👏👌👍🚩

  • @suhassalvi2712
    @suhassalvi2712 10 місяців тому +1

    very nice , m la kokancha ch honyasathi kay karav lagel mitra.

  • @ramdasgarud2008
    @ramdasgarud2008 10 місяців тому +4

    Nice initiative for preserving our culture, nature & much more

  • @LOVE-tg5mj
    @LOVE-tg5mj 10 місяців тому +1

  • @ravidhalvalkar3811
    @ravidhalvalkar3811 10 місяців тому +1

    ज्या गवतात भात ठेवले त्याला रत्नागिरीत मोटली म्हणतात. बाकी लयभारी. आमच्या कडे गणपतीत येऊन जावे.आग्रहाचं आमंत्रण. बरं वाटले.

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 10 місяців тому +1

    देव बरे करो.

  • @rahulpawar1247
    @rahulpawar1247 6 місяців тому +2

    Tumchaya event che booking kashe karayache

  • @satyavanmasurkar2594
    @satyavanmasurkar2594 10 місяців тому +1

    खुप च मस्त

  • @yogeshkadam9306
    @yogeshkadam9306 5 місяців тому

    प्रसाद भाऊ कृपया आम्हाला पुढच्या वेळेस च्या इव्हेंट ची माहिती द्या आम्ही यायला इच्छुक आहोत .
    तर विनंती आम्ही वाट पाहत आहोत तुमच्या प्रतिसादाची

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 місяців тому +1

    नविन मुलांनी ह्या जुन्या पध्दती ,कामे नुसती माहिती करून घेवून चालणार नाही तर शि

  • @sudhakargawade5012
    @sudhakargawade5012 10 місяців тому +2

    खरे पर्यटन

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh 10 місяців тому +1

    Zabrdussssssss information prasad

  • @yogeshkadam9306
    @yogeshkadam9306 5 місяців тому

    या टुरिझम आणि इव्हेंट्स ची माहिती आम्हाला ही देत जा ती कुठे भेटेल ते कळवा आम्ही ही यायला इच्छुक aahot

  • @ashokapte1531
    @ashokapte1531 10 місяців тому +1

    Lovely video.
    I wish you all the best for your endeavors..
    Will surely visit one day....

  • @swarajkadam7562
    @swarajkadam7562 10 місяців тому +1

    Dada amhi pn thod set jhalo ki tujhya sobat yeu...

  • @sushantpatankar4954
    @sushantpatankar4954 10 місяців тому +2

    I wld like to experience this...pls share cost and other details

  • @amitasawant241
    @amitasawant241 10 місяців тому

    . अरे दादा
    नमोजी आले कोकणात
    आता त्यांच्या साथीने अदानी , अंबानी या स्वर्गाचा नरक करायला येतायत . लक्ष द्या .
    ४ डिसेंबरचा कार्यक्रम हे गाजर आहे मालवणकरासाठी

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 10 місяців тому +1

    मला खूप आवडेल यायला तिथे❤❤❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 місяців тому

    नविन मुलांनी ह्या जुन्या पध्दती ,कामे नुसती माहिती करून घेवून चालणार नाही तर करायला शिकले पाहिजे.

  • @12345MBK
    @12345MBK 5 місяців тому +1

    प्रसाद दादा लास्ट वाल बॅकग्राऊंड सॉन्ग नाव काय आहे लिंक commit करा

  • @chetanlangarkande6794
    @chetanlangarkande6794 10 місяців тому +1

    Kokan Swarg Ahe

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 місяців тому

    नविन मुलांनी ह्या जुन्या पध्दती ,कामे नुसती माहिती करून घेवून चालणार नाही तर शि

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 10 місяців тому +1

    Nisargachya sanidhyaat ravan jagna mhnjech jivan jagna

  • @manishatakte9587
    @manishatakte9587 10 місяців тому +1

    Sunder mahiti

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 10 місяців тому +1

    I missed It.

  • @खादाडखाव
    @खादाडखाव 5 місяців тому

    Per person kiti paise ghrta dada aamhihi yeu hivalyaat nakki...plz inform us

  • @vikramdesai5632
    @vikramdesai5632 9 місяців тому +1

    Superb coverage on Kokan living values. ❤❤