संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar (1940) - Marathi Full Movie - Shahu Modak, Sumati Gupte, Bhagwat
Вставка
- Опубліковано 28 гру 2024
- Sant Dnyaneshwar is a 1940 Marathi devotional film starring Shahu Modak, Sumati Gupte and Bhagwat. It tells the story of 13th Century Marathi poet, sant, yogi and philopsher. Sant Dnyaneshwar was the child of a pious couple from Apegaon. From a young age, he was interested in religion and philosophy. His parents are excommunicated from their village for lying and years later, a farmer takes in the four children where Sant Dnyaneshwar translated the Bhagavd Gita into Marathi and performed miracles.
आठवड्यातून एकदा महारष्ट्र त प्रत्येक थिएटर ने असे मूव्ही मोफत दाखवावे ❤❤
अगदी योग्य बोललात
अगदी बरोबर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ho zhalach pahije
खूप खूप प्रेरणा देणारे आहे डोळे भरून येतात
1940 चां चित्रपट आणि ज्ञानेश्वर महाराज यांचे व्यक्ती रेखा किती योग्य प्रकारे रेखाटले आहे. आणि बाळ कलाकार किती सुंदर आहेत
हा चित्रपट जितका पहावा तितका कमीच आहे, जितक्या वेळेस पाहू तितक्या वेळेस उर भरून येतो. 😢😢
बालपणीची माऊलीची भूमिका करणाऱ्याच्या पायावर डोकं ठेवावं इतकी अप्रतिम भूमिका त्याने केली आहे 🙏🙏
माझी ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏
Nituuuhk
अगदी खर आहे😢😢😢
Y
खूपच छान
जय ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानाचा दिवा लावून लोकांना जीवन पूर्णतृप्त आनंदी आनंद केलं आहे 🎉
1940 मध्ये सर्व कलाकारांनी काम केले. नवीन पिढीला आपल्याकडून एक उपदेश मिळाला. आपल्याला कोटी कोटी प्रणाम. मन प्रसन्न झाले आज माझे. 84 वर्षानंतर आज की माऊलीची भूमिका पहावा अशी वाटते मन भरून जाते❤❤❤❤❤
हा चित्रपट पाहिला कि अंतःकरण गहिवरून येतं. माणूस म्हणून जन्माला येऊन सुद्धा आम्ही माणसं आहोत म्हणून जिवन जगनण्यासाठी ही पोरकी भावंडे समाजाकडे न्याय मागतात. माणूस जेव्हा माणसाशी माणसासारखा वागत नाही तेव्हा त्याच्या मनाला काय वेदना होतात ते संतांनी अनुभवलं आहे. म्हणून अवघ्या विश्वाला माऊलींनी मानवतेची शिकवण दिली. माऊलीची भूमिका ज्या कलाकाराणे साकारली आहे त्यांना त्रिवार अभिवादन. प्रत्यक्ष माउली आपल्याशी बोलते असं वाटतं. त्यांच्या कार्याचा ठसा जन माणसाच्या मनावर असा उमटलाय तो कोणीही पुसू शकणार नाही. 🙏🙏🙏
हा चित्रपट प्रत्येक आईवडीलांनी आपल्या मुलांना दाखवला पाहिजे...
आज सुद्धा प्रत्येक घरात गावात विसोबा खेचर आहेत.ते अनुभवण्यासाठी बुद्धी पाहिजे.
पांडुरंग हरी ..
अगदी बरोबर बोलालत आपन ❤❤❤❤❤
दुसऱ्या देशात भगवत गीता शिकवतात ज्ञानेश्वरी शिकवतात आपल्याच भारतात का नाही शिकवत मराठी शाळेत कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये सगळे शिकवलं पाहिजे तवा सगळ्या मुलांना कळून मानव धर्म काय आहे राम कृष्ण हरी
माऊली किती त्रास सहन केला तुम्ही चारही भावंडानी समाजहितासाठी 😢😢😢❤🙏🏻
आज येवढे वर्षे पूर्ण झाली पण ज्ञानेश्वर महाराज आम्हाला तुमची अजून आठवण येत्या😢
एका समाजाने खूप त्रास दिला पण आज पूर्ण जग संत ज्ञानेश्वर यांना मानतो खूप त्रास दिला 😢😢
एका समाजाने त्रास दिला म्हणजे काय ... सरळ सरळ म्हणा ना , ब्राह्मण समाजाने त्रास दिला.. 🎉🎉🎉
खुप खुप भारी फिल्म माणुसकी हाच खरा धर्म 🙏🙏🙏ॲक्टिंग पण खूप छान केली आहे किती ही विनम्रता महान संत ज्ञानेश्वरमाऊली जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏
Gyaneshwarmauli ghyanraj mauli tukaram jay jay ramkrushn hari.....
Asi movie aaj nahi hou shaknar....🙏🙏🙏🙏
जय राम कृष्ण हरी
कमाल आहे जावे acting छे क्लास नाहोते साधन काहीचं नाहोते तेव्हाच खारी कला जिवंत होती... अप्रतिम...
मान मधली सारिका जल्माता धूळ फुसून टाकतो हा चित्रपट....
❤❤❤ हे खरा जगन.. माऊलींची एक जरी गोष्ट अंगीकर्ता येणे म्हणजेच आयुष्य जगणे नाही तर.... जगण्याचा.. काय उपयोग...
😊आज सुद्धा जातीभेदाचे कार्य सुक्षित लोक अनेक क्षेत्रांत उच्च निच ही गोष्ट जोपासून आहे,भेदभाव केला शिवाय पोटभरत नाही हे सत्य आहे***!!!🙏💕
They were not disseminated but his father took sanyas after marriage but he left sanyas and returned home and became father
पुढच्या पिढीला काय शिकवायचं या गावात आल्यापासून माझ्याच तो खेळ झाला म्हणून तर आता गावाबाहेर हाकलून दिला आहे माझ्या मुखातून भगवंत बोलायचे ते सक्सेस कसं व्हायचं आता ग्रंथाचे वाचते तेच भगवंत मुखातून का बोलून घ्यायची ही समाजाला पोटात नव्हतं नगर चंद्र सपोर्ट
खूप छान वाटले किमान दोन वेळा पाहिला हा चित्रपट खूप सुंदर 🙏🌺
🙏🏻 अलंकापुरी पुण्यभूमी पाविज । तेथे नांदतो ज्ञानराजा सुपाज ॥१॥ तया आठविता महापुण्यराशी । नमस्कार माझा श्री गुरू ज्ञानेश्वरासी ॥२॥🚩🚩
जय राम कृष्ण हरी🙏🙏
🙏 अवघ्या विश्वाची आई ज्ञानेश्वर माऊली 🙏
जय राम कृष्ण हरी🙏🙏
आभार झी movies Marathi che तुमच्या मुळे हा चित्रपट मला पाहायला मिळाला आणि काळाचा फरक अजून चांगला समजून घ्यायला मिळाला
जात कुठली ही असो, संस्कार हाच खरा सनातन धर्म 🙏राम कृष्ण गोविंद 🙏श्रीहरी श्रीहरी
जय राम कृष्ण हरी🙏🙏
नवीन तरूण पिढी ने ईथुन काही तरी शिकाव❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Yes Bro
होय निश्चितच
❤ 100 टक्के खरं आहे....
Tarun pidhilach nahi. Saglya ya janmi manushy yonit asnarayana hya dyanachi garaj ahe. Lahan thora mothyana. Pn he sagal jagat chal ahe he baghun ase vatate bhavna hin shuny manushy janmala ahe as vatat. ase maz mat ahe. Baghun tri kahi sudharna ahe ka.
@@prath90❤हह❤क
डोळे व मन भरून येतं, देवाला सुद्धा या पृथ्वीवर त्रास सहन करावा लागतो, त्याशिवाय देवपण येत नाही ❤
माऊली जगाची आहे आणि जगाचीच राहील
सुरुवातीला खूप खूप रडू आले 😢😢😭😭 किती किती त्रास सहन करावा , अलीकडे पण असेच सुरू आहे सर्वत्र माणसे सज्जनाला जगू देत नाहीत आणि मारू पण देत नाहीत .काय करावे पारमेश्वर रस्ता पण दाखवत नाहीत 😢😢😭 राम कृष्ण हरी 🙏☘️🌷
संत नहीं होते तो जल मरता संसार
माऊली माऊली कृपा केली ज्ञानेश्वरी दिली
लिहली आमच्या साठी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🚩🚩🚩
धन्य धन्य सद्गदित झाले मन प्रसन्न झाले आणि मुखातून ज्ञानेश्वर माऊली माऊली माझी माऊली ❤❤
Marathi cinema la kharach kiti vaibhavshali ani Sampanna banavle aahe aaplya purvajani aaj dekhil 1 min suddha movie ne mala sodala nahi Director la kay mahnave actor na kay mahnave ❤❤❤❤❤❤❤
Ha picture evada Bhari banav la ahe ani director.producer.ani screen writer..sangitkaar geetkaar yaana majya abhinandan
संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आदर्श प्रत्येक मानवा
तीन दिवस झाले हा चित्रपट में दिवसातून एकदा पहात आहे ❤❤❤❤ किती भक्ति पूर्ण चित्रपट आहे 🙏🕉️🚩💯🇳🇪♥️☘️🍀✨💫
सर्व ब्राह्मणांनी आपली मनाची शास्त्र काढली आहेत ्जगामते एकच धर्म जात आहे ती म्हणजे ्माणूसकी ्जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ्🙏🚩🇮🇳🙏🚩🌍🌄🌅🌎🌛🌜🌝🌟🌟🌅🌞🌄
हे एकदम खर आहे❤
संत ज्ञानेश्वर यांना पाहून दर्शन झाले आहे.
नामा म्हणे पुर्ण ब्रम्ह ज्ञानेश्वर l घेतसे अवतार अलंकापुरी ll 🙏🙏
त्यावेळी समाज किती परंपरावादी आणि कर्मकांडी होता.
त्याकाळी ब्राह्मण किती नीच आणि क्रूर होते हे कळतं😮😮😢
म्हणून तर महार लोकांनी देवाचा त्याग केला खूप नालायक माणसं आहेत ही
Aata tr khup nich aahet bramhan aplya la saglaya geta mdala shree krishana che shabd sangaila pahije
Barobar
आता पन आहे, फक्त पांघरून टाकलं आहे.
agreed whole heartedly😢
तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जुलै २०२४ मध्ये ❤
August २०२४
अंतःकरण शुद्ध झाले आणि भरून आलं 💐💐🙏🙏🙏
माऊली आपण घेतलेल्या त्रासामुळे त्यागामुळे आम्हाला भागवत समजला. आम्ही आपले उपकार कधीच विसरू शकत नाहीत
उत्तम सादरीकरण ❤
ज्ञानेश्वर माऊली🙏🚩
|| पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल ||
मी हा सिनेमा बगुन रडलो खरं लई सहन केला आहे माउली नि लहान पणी.... 😭
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
संत ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी अनन्य भावे नमस्कार 🌹🌹🌹
कोटी कोटी नमन 🌹🌹🌹
कोटी कोटी वंदन 🌹🌹🌹
कोटी कोटी आभार 🌹🌹🌹
Tras sahan kup kelet amachay Dyneshwaer mauli ne ...mukhatai....mazay bahin la tras dela....pan....Lakashyt teva.....Dyneshwar mauli...ahet ani rahanar....❤
🚩🙏 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🚩
‼️🙏 दंडवत प्रणाम 🙏 ‼️
Ramkrishna Hari 🙏🏼 Shree Dynaneshwar Mauli 🙏🏼
परत.. परत पहावा असा चित्रपट...❤
जोत, से जोत,ज ज्योत से ज्योतजगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो❤❤
अप्रतिम चित्रपट आहे
Mauli santanyani khup tras dila aaj hi dharm thothand chalu aahe
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
पंढरीनाथ भगवान की जय
संत ज्ञानेश्वर महाराज की जय
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
हामुविपाहुन😢😢😢😢😢 खूप दुःख होतें कसेलोकहोतेतेव्हाचेलोक
Dhanya dhanya dnyaneshwar mauli aani tyanche aaee vadil. Khup khup krudnyata tumchi 🙏🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐🌹💐🌹🌹🌹
श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय
धन्य आहे भारत भूमि, या भूमि वर संत महात्मा चे जन्म झाले 🙏🚩🌹🙏💫✨🍀🕉️🕉️
Khup Sundar movie ahe🙏🙏🌹
किती छान आहे चित्रपट
ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली ❤
राम कृष्ण हरी 🙏💐
आज हीच लोकं माऊलींच्या नावार पोट भरतात
मला आवडलेले कलाकार आहेत हे❤
रामकृष्णहरी!
🙏🙏🙏🙏
Appa saheb dharmadhikari shejari jopun thev udya dyaneshwar ho thik ahe aishwarya thank you ❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी
जय जय विठल जय हरी विठ्ल
छानच.
अतिशय सुंदर चित्रपट.
1तरी ओवी अनुभवावी
माझी द्न्यानेश्वर माउली कल्पवृक्शाची सावली
ज्ञानेश्वर माऊली तुकोबा ना इतक सहन कराव लागलं असेल तर विचार करा दलित समाजाला किती सहन केल असेल
agdi brobr ahe😢😢
Excellent movie ❤ Proud of it !
रामकृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏💐💐
आधी अलंकापुरी म्हणले जायचे आळंदी नाही.
Kharach ha movie 😢pahilyavr as vatat yaputh maz dukh kahich nahi 😢😢
ज्यांना ज्यांना संत सज्जनांचा सहवास लाभला.. त्यांनी स्वर्गापेक्षा चांगला भोग भोगला असे म्हणायला हरकत नाही... तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये जरूर कळवा...
‼️ राम कृष्ण हरि ‼️
Sant Dnyaneshwar is a 1940 Marathi devotional film starring Shahu Modak, Sumati Gupte and Bhagwat. It tells the story of 13th Century Marathi poet, sant, yogi and philopsher. Sant Dnyaneshwar was the child of a pious couple from Apegaon. From a young age, he was interested in religion and philosophy. His parents are excommunicated from their village for lying and years later, a farmer takes in the four children where Sant Dnyaneshwar translated the Bhagavd Gita into Marathi and performed miracles.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
Shree dnanyeshwar Mauli 🙏🙏 ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
My best film ever
Apratim. Khoop. Sundar 💓
Mazi Dnyaneshwar Mauli kalpvrushachi sauli
जगा तील सर्व श्रेष्ठ चित्रपट ,dyaneshwar maauli, dyanraj mauli Tukaram
Jai sant Dnyaneshwar Tukaram ji jai ho 🙏🏼🙏🏼
॥ज्ञानेश्वर माऊली ॥
राम कृष्ण हरी माऊली
1:02:51 - Vidvatta Dambh
1:08:07 - Manus Dharm
1:14:33 - Bhram, andhvishwas
1:15:45 - Sarvavyapak Dev
1:25:58 - Jevha lokat Santanchi prasiddhi vadhte
1:32:20 - Jevha vidvan, santanna sharan yetat
1:38:15 - dharm-brahmanatva-vidvatta ahankar, dnyanala khote maanane
1:42:00 - "Karm-kandat ya, vedic dharm pala, santan pasun lamb raha" -Gyani Sant virodhyanchi chetavni
1:52:14 - Kora patra (Brahmgyan virahit prakrutik siddhi)
,आनंद आनंद आवघा आनंद आनंद आवघा
हरी आला रे हरी आला रे संत संगे ब्रह्मानंदु झाला रे
Ya madhe kahi Bhag prasang vagalntat Ale Ahet Tya Mule sampurna Mahiti Dakhavinyat Yavi Tya mule Samajyas Adhik Dyan Milu Sakel Dhanyawad Mauli Dnyaneshwar Maharaj ki Jay
धर्म मार्ग बड़ा ही कष्ट प्रद होता है,,
उसको वोही प्राप्त कर सकता है वो लाखों में एक होता है
धन्य ते ज्ञानोबा 😢❤
Ram krishna hari
जय हरि माऊली ❤🎉
जय राम कृष्ण हरी🙏🙏
Dnyaneshwar Maharaj ki jay
माऊली जगाची
जय जय राम कृष्ण हरी ❤
जय राम कृष्ण हरी🙏🙏
त्यांच्या अंतकरणात दया असती तर आपली अशी दशा का झाली असती.. या डायलॉग मध्येच. सर्व सार आला आहे.
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
नवीन पिढी ने एकदा ही मुव्ही बघावी
22:33, 25:11👌.हे तिघेही सख्खी भावंडं आहेत वाटतं.. सारखीच दिसत आहेत 😄.. हे सर्व बाल कलाकार गायकही आहेत.. त्यांनी स्वतः च गायलं आहे हे गाणं.. कौतुक करावं तितकं कमी आहे 👌🙏🙏32:27😢😢