🙏सगळे कलाकार खुपच छान काम करतात तुमच्या वेबसीरीजला खरंच खुपच यश मिळो हीच मनोभावे प्रार्थना 👏तसेच सगळ्या प्रेषकाचे असेच मनोभल वाढतं राहो हीच प्रार्थना 👏👍👍👍👍👍👍👌👌👌
पाहुणा खलनायक आहे पण काम एकदम भारी केलंय.सबस्क्रायबरनी नाव पण छान ठेवलीत.आगलावे,लग्नमोडे, आणखी काय काय.हिंदी सिनेमातले व्हिलन पण फिक्के पडतील.ऊत्क्रुष्ट भुमिकेबद्दल बक्षिस द्यायला हवं यांना.ह्यांची एन्ट्री झाली की " बापरे,आता काही खरं नाही " असं वाटायला लागतं.👌👌👏👏
सायलीसारख्या गोड व सुंदर अन स्पष्टोच्चार करणारी सुस्वरूप मुलीच्या लग्नाला इतके विघ्न पाहुन तर कमालच वाटली व लग्नमोड्या सोयर्याने अप्रतिम काम दाखवले व ओपन चँलेज मांड्या थोपटून दिले म्हणजे च अजून बरेच एपिसोड पहायला मिळणार असे वाटते तर !!!पण छान सादरीकरण सर्वांच्या भूमिका अगदी मस्त पण सायलीच्या लग्नाचा शेवटचा एपिसोड दणक्यात करा व लग्नाला अवश्य बोलवा बर का! !!😁 😁 😁 शुभेच्छा
शब्द नाही या सर्वांच्या अभिनया ची , अप्रतिम शंभर नंबरी।
खुप छान अश्विनी ताई तुम्ही खूप सरळ बोलताय छान विडीओ बनवलाय धन्यवाद
Kkkk
एक दम झक्कास अस्विनी, तुषार, आजी,सायली, पाहुन
I love sayli
Khup chan saglynchi acting Khup natural vatli
तू लई शिकली आहे 😂😂😂😂😀😀
पाहुण्यांची डेअरिंग खूप छान आहे
Tumchi sarwancha abhinayapudhe kunich tigu shakat nahi khattarnag abhinay super kadak nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 kadak 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
पाहुन्याच काम लय भारी खरच भांडन लागल आस वटतय
पाहुणाचा रोल सर्वयात बेस्ट☺☺☺👌👌👌👍👍
Kadakkk.episode... Ashwini tai
Pahunyacha naad khula
Tumhi pahunyacha bajune bolale pahijech
पाहुणा acting👌
जबरदस्त खूप खूप छान 👍👍😂
Khup chan episode ahe.👌👌👌
Ajji 1 nambar bhandali
🙏सगळे कलाकार खुपच छान काम करतात तुमच्या वेबसीरीजला खरंच खुपच यश मिळो हीच मनोभावे प्रार्थना 👏तसेच सगळ्या प्रेषकाचे असेच मनोभल वाढतं राहो हीच प्रार्थना 👏👍👍👍👍👍👍👌👌👌
naturai acting...no dailog, no script, no direction and all...
Khup chan 😀pan ya pahunyach kra ky tri ek number cha khotarda aahe.
Pahunyachi acting 1number
घरोघरी मातीच्या चुली आयला आमच्या सुनेचा मामा ही ह्याच चालीचा आहे राव आवगड आहे आसलया माणसांच
Very good Aaji !! Aaji rocks .Aaji is my all time favourite
लय भारी
हाना अश्या माणसांना...😂🤣😂
Khup bhari action keli ahe saglene ni episode bhari ahe
Khupch mast aahe ha video
आजी एकनंबर............ 👌👌👌👌
आजी एक नंबर एकटिंग करता
अश्विनी ताई बरोबर बोलतात
मस्त झाला भाग vedio chi length असुद्या. Vedio लवकर पाठवत जा.
बरोबर आहे
छान झाला एपिसोड
Very very super acting
Ekch no👌👌👌👌
खरपूस समाचार घेतला पाव्हण्याचा फारच सुंदर 👌👌👍👍 मोरया फिल्म प्रोडशन जसं तुमचं तसं आमचं लेखक दिग्दर्शक रामहरी गोधडे आणि यासीन शेख
खूप छान एपिसोड. शूटिंग होत आहे असे वाटतच नाही.प्रत्यक्ष घडत आहे असे वाटते.
Ho
👍👍👍
Kharach
Ho mn
@@bayyainamdar9971 🐭
अश्विनी खूप समजूतदारपने वागतात
तुम्ही ज्या घरची सुन आहे ते घर आणि तुमचा नवरा अश्विनी खूप भाग्यवान आहेत
Khup mast chan
Mazi purn family tumchyA videos chi fan ahet
पावना लई निबर हाय 😄😄
Khup cchan episode. Pavnyala changla dhada shikvayla pahije.
Very nice episode
त्या ज्योतिष बाबांच्या पाया पडताना डोईवर पदर घेऊन हिंदु संस्कृतीचा मान राखला ताईंनी
सर्वांचे अभिनय उत्तम
1 ch number super
खरे कुटुंबातील सवांd🙏🙏🙏
Nice pudhcha episode lavkr upload kra..
गुरूजी कडे परत जावं आणि त्यना पाहुण्याची करामत समजावं . 🔥
ek no.
पाहुणा खलनायक आहे पण काम एकदम भारी केलंय.सबस्क्रायबरनी नाव पण छान ठेवलीत.आगलावे,लग्नमोडे, आणखी काय काय.हिंदी सिनेमातले व्हिलन पण फिक्के पडतील.ऊत्क्रुष्ट भुमिकेबद्दल बक्षिस द्यायला हवं यांना.ह्यांची एन्ट्री झाली की " बापरे,आता काही खरं नाही " असं वाटायला लागतं.👌👌👏👏
Navin episode khda lavkarrr😁😂😁😁😁
Tumhi bolt ka ny🙄
Khup chaan 👌
खुप छान आहे
Lyyyy bhari 😂😂😂
Hindi sinema la pn mag takl tumhi
Aapli Marathi lay bhari
Bullet kaka kadak
Big fan bhau
Very nice
खुप छान आजी
😂😂 1 no
1 नंबर
धन्यवाद ताई
आमच पण असच आहे येत्यात जात्यात पण होतच नाय बघ सायली आम्ही पण आहोत
ज्योतिष बाबा हे आश्विनी ताई चे खरेखुरे बाबा आहेत .बाबांनी .खूप छान acting केली..आम्ही हुरडा पार्टीत हे बाबा पाहिलेत
प्लेझंट सरप्राइज.छोटीशी पण छान भूमिका केली त्यांनी.बाकी कोंबडी मागणारा ज्योतिषी पहिल्यांदाच पाहिला.
खर का..?
इरसाल, गावरान तडका.
लग्न तर होणारच तुमच्या वाचून नाही रहाणार
नंनद लयच ठसकि आहे बाई काय भावजईला बोलति बाई
Khup.chan
लय भारी 👌👌👌❣❣
नाना…एक नंबर…🎃
भारीच
Dusara bhag lavkar taka
सायलीसारख्या गोड व सुंदर अन स्पष्टोच्चार करणारी सुस्वरूप मुलीच्या लग्नाला इतके विघ्न पाहुन तर कमालच वाटली व लग्नमोड्या सोयर्याने अप्रतिम काम दाखवले व ओपन चँलेज मांड्या थोपटून दिले म्हणजे च अजून बरेच एपिसोड पहायला मिळणार असे वाटते तर !!!पण छान सादरीकरण सर्वांच्या भूमिका अगदी मस्त पण सायलीच्या लग्नाचा शेवटचा एपिसोड दणक्यात करा व लग्नाला अवश्य बोलवा बर का! !!😁 😁 😁 शुभेच्छा
Purn family video bhagat asto vahini ani dada ch kam khup chan ahe धन्यवाद👍
पाव्हणा ल ईच निबार भेटला बाबा...
छान
खूप खूप छान अश्विनी
1 number .......
Aaji is rockstar
O
Chan👌👌
Khup chan
Chan
सुंदर एपिसोड बनवला
मस्त एपिसोड झाला आहे. पण कमी वेळ आहे,. जरा. जास्त वेळ १तासाचा एपिसोड झाला तर मस्त होईल. सर्वांनी खुप मस्त.काम केलं आहे.
पाहुणा सगळ्यांना भारी पडला 🤪
नंबर एक
Nice👍
व्हेरी नाईस
Very nice video
Mast
पाहुण्याच काम एक नंबर, टाक काडी अन उडुदे भडका, त्यांच्या कॅरेक्टर ला नाव द्या आगलावे.😀😀😀🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अगदी बरोबर.नाकीनऊ आणतोय म्हातारा.
Zabardast 👍🙏🙏🙏🙏
Lai bhari
Nice episode
Aswani tai tumi kadi mandali la aala aahat ka me titala cha aahe nimgaon gangarde cha
सासरे kadak अभिनय
❤
पुढचा episode kadhi yenar
Nice video
पाहुण्याचा नाद नाही करायचा
Super
Lavkar video takat jaa vaat baghto amhi sagle
new ep khup vatt pahili
So funny 😂😂😂😂😂
अश्विनी ताई जोतीषी सासरा च बनवला वाटत
Good