🕺पोरगा व घरदार पाहुन💃नवरीचा आनंद गगनात मावाना🤗सगळेच भलतेच खुश झाले😄 By-Ashwini gavhane
Вставка
- Опубліковано 28 гру 2024
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #shrimantchobhe #indubaidarvade #saylisonwane #shrimantchobhe #marathiwebseries #marathicomedyvideo
#zeemarathi #starmarathi
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, स्वाती राखुंडे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे
Chanel hed : Tushar k. gavhane.
D.O.P : pradip shirsat
Editor : pradip shirsat
कलाकार : सायली सोनवने,आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे,श्रीमंत चोभे,इंदुबाई दरावडे,ओंमकार गोसावी
◆SPECIAL THANKS◆
Sumit patole, Amol Bhalerao.
Contact number
9552900823
💢 मागील व्हिडीओ
• 💃पोरगी निघाली🕺पोरगा बघ... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा.🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे video टाकू नये
आमचे वीडियो आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
धन्यवाद...... टीम- sfp studio
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺
छान एपिसोड.अश्विनीने वहिनीची भूमिका छान बजावली.मुलाचे घर बघण्याचा कार्यक्रम छान झाला.
सुपर खुप छान व सर्वाचा अभिनय उत्तम मुलीच्या आईची व वहिनीचा अभिनय खुप छान असतो मुलीचा भाऊ व मुलीचा हि खुप छान अभिनय माझा आवडता कार्यक्रम आहे धन्यवाद
सर्वाच कलाकार यांची acting एकदम real वाटते, अस वाटत की खरच मुलाच घर पाहायला आले आहे 😊😊
कलाकार खूप छान आहे👌👌👌
सायली खुश चला लावा लग्न लवकर 👍👍👍🌹🌹
Khup Chan ashwini didi
फारच सुंदर व्हिडिओ
छान सोयरीक झालं छान एपिसोड आजचा तुशार दादा
Ashwini tai no 1 actor 👌👌👌👌
Aaj video clearty chan aahe
छान सोयरिक आहे अश्विनी चा सहभाग महत्वाचा आहे.
🎉😊so cute super 🙏
खेड्यात गावातील परंपरा लय भारी लग्नं बाबतीत आश्विनी ताई भाऊ एकचं नंबर भाग झाला असे भाग टाकत जा बघायला लय मस्त वाटतंय ,,,खेड्यात गावातील लग्नं कार्य लय भारी राहत🙏🏻🙏🏻 अजून चांगले भाग टाका ताई भाऊ 🙏🏻🙏🏻
मुलगी खरंच छान आहे ..मस्त .
जमलं लग्न एकदाचं सायलीच खुप खूश रहा आता
लय भारी 👍👍
Wahhh🤜
खुप छान एपिसोड खरोखर वास्तविकता प्रदर्शित केली
Khupacha bharii 😍🤩🤩✨✨👍🤗😊👌😃😀
खूप छान झालं 💯👌
भारीच
Ashwini tai 1 ch no 👌🤩❤️❤️😀😀
सर्वांची कामं ऊत्तम.एक जबाबदार सुन,वहिनी म्हणून आश्विनीताईंच काम ऊत्तम झालंय.खरंखुरं लग्न ठरल्याचा आनंद झाला.आता लवकर पत्रिका जुळवा आणि लवकर बार उडवून टाका.पुढचा भाग लवकर येऊ दे आणि मोठा असू दे.आता साखरपुडाच दाखवा.मस्त एपिसोड.👌👌👌👌👌
Mast video
Khup chan....avadala
Yamdhe tumchi screept lihita ki ny 😆😆😆 ly bhari aahe sagal Ashwini taee superrrrr
Big fan bhau ❤️
पोरीला घेऊन घर दाखवण्याचा प्रयोग एकदम छान
Lai Bhari ,
Zabardast 🙏🙏🙏🙏
खुप छान झाला एपिसोड दादा वहिनी मस्त
Systematic real Programe.
खूप छान फक्त जॉब पेक्षा शेतकरी मुलगा दाखवला असता तर आणखीन खूप छान वाटले असते कारण आजच्या काळात शेती जर व्यवसाय म्हणून केला तर ती नोकरी पेक्षा जास्त प्रॉफिट मिळू देऊ शकते.
💯
🇲🇦🇳🇱😅😅५
@@bhimrajgaikwad4661 औऔ33
अगदीखरहयदादापनशेतीअसलयानमुलगीदेणयाचीमानसीकतायाकालातराहिलेलीना ही
@@rupaligund5943 ,
Nice video Tai 👌👌👌
खूप रियल अकटिंग करतात सर्व कलाकार.. पाहुण्याचा स्वभाव खूप आवडला मला
7:06 क्या बात है
😁👍
Very nice Family Ashwini tai is a very best actor
Mast 👍
आम्हाला आवडला नवरदेव
Khupch sundar
खूप छान
Chan ahe
Khup chan
Ashwini tai my fev 🥰🥰🥰
Mala na ashwini khup aavdate 🥰
Mast
Lai bhari
Tushardada, aswinitai, आई, saiali khup chhan episode 👌
खूप छान दिसत आहे सायली
सायलीच्या लग्नाला यायचं हं!!!!!!!!🤩🤞
Rakesh 😂😂
👌👌👌❤️❤️❤️😄😄😄
Navri vahni chan aah
Chan
मूलीचे वडील कधी दखविले नाही
छान
खुप मस्त, शब्दच नाहीत वर्नन करण्यासाठी.
Village life
Simplicity of the people
Blend of modern and traditional
Chan episide
Masta zala vedio
एवढीच vedio chi length असुद्या
Chan zalabhag
😘😘👍👍👍👌👌👌👌
Nice..story
Sayli honarya sasrynche vichar khup chan stal chan aahe manuskiche lok
Wa
Nice episode
सुपर
👌👌
खरच लग्न लावता आहे का
जमली सोयरीक विहीणबाई आणि व्याही फारच छान बोलणं चालणं झालं नवरी नवरदेव सगळं कसं छान आहे लवकरच बोलवा लग्नाला
Super
1 th
मराठी संस्कृती आणि हे वैभव असच आपल्या माध्यमातून जपलं जावं.
Nice
Ashwini kontaya gaavche ahe tumhi
पुढील भाग लवकर upload करा
🙏👌👌👌👌👌👌👏
धान. खेड्यात मुलगा मुलगी पहाण्याचा कार्यक्रम हुबेहुब असाच असतो.
😊🥰🥰🥰
Good episode
Good morning all tim 🌄👍🙏
लग्न कधी आहे 👌
सायलीचे वडील कधीच का दाखवत नाही तुम्ही आश्विनी ताई लग्न जमवताने तरी पाहिजे होते ते सोबत आज तुमच्या
पाहुणा कुठं गेला बुलेट वाला?यारं पाहुणा एकेकदम खतरनाक
Lek.sun.asavi tar ashvini Sarkhi
सगळ्यांच्या मनमोकळ्या गप्पा, कुठलाच बडेजाव नाही, साधी सरळ माणसे दाखवली. वातावरण खुप आवडले.
आम्हाला पण लग्नाला बोलवा
अश्विनी ताईंच आज हसू तर आवरच ना,
Akher saylitai yana poraga pasant padli pan sagli seti bagha nahi tar archi sarkh sagl aplach saylitai all best
या पुढचा भाग दाखवा
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DAPOLI RATNAGIRI DOHA QATAR
Pudhaca bhag lavakar dakhava
संगमनेरी भाषा आहे की काय अश्विनी तर भारीच बोलत आहे सोयरीक जमवताना असच बोलावं लागतं इकडची तिकडची मंडळी तर खूपच छान आहे सगळं काही एकदम खेडेगावातला सारखं बरं लग्नाला बोलवा लवकर
Sayali is looking so beautiful 👌👌
ua-cam.com/video/EuMHZ3B0nLc/v-deo.html 👌👌
या नंतरचा video बनवून टाका
Yachya nantarcha bhag taka na lovekar
Everyday vedio send करा tai i like ur vlog very much
ahirani bhashet episode kara
😀😀
Nayas