Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्ण मुलाखतीमध्ये एकही शब्द इंग्रजी मध्ये नाही.
सुंदर कार्यक्रम झाला.दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे खूप आभार.असे एकाहून एक सरस कार्यक्रम त्यांच्या संग्रही असतील. ते त्यांनी रसिकां साठी खुले करावे, ही विनंती.
तुमच्या खजिन्याचे दार असेच उघडे ठेवा म्हणजे असेच माणिक मोती रत्न मिळत जातील आम्हाला
कृपया दूरदर्शन ने असे सर्व जुने कार्यक्रम अपलोड करावे,,,,खूप खूप धन्यवाद
प्रथम प्रसारणाचा दिनांक, बहुतेक ११मे १९८२, मंगळवार, एकदंत चतुर्थी..अंगारिका संकष्टी होती..
Anek Abhar!
वाह वाह सह्याद्री.... आभार🙏🏻
खूप खूप धन्यवाद. शब्द नाहीत.
Apratim 🙏
ध्वनिमुद्रण चांगले हवे होते. मधून मधून आवाज लुप्त झाला आहे ! व्हिडिओ परत अपलोड करावा
सर्वप्रथम हा खजिना मोकळा केल्या बद्दल शतशः आभार! मुळ कार्यक्रम पहिल्यांदा कधी प्रदर्शित झाला ती तारिख डिस्क्रिपशन मध्ये लिहू शकता का?
खूपच छान खजिना. पण बहुतांश गाण्यांचा आवाजच नाहिए. सगळी मजा जातेय.
आवाज मध्ये मध्ये येत जात आहे
Nit upload kara No voice in betn
Juna karyakram ahe tyamule hota Ashi jahirat lavtat te baryach vela
Kai prob ahe tumha lokana ? Kasle copyrights prob astat ? Aamhi lok hyamule changal aikayla mukto. Doordarshan ne ase asankhya prog kujvoon thevle astil !
शब्दांच्या पलिकडे जाऊन गाण्याचा आनंद घेण्यासाठी गाण्याच्या वेळी आवाजच गायब केला आहे का? मग असे व्हिडीओ टाकुन नयेत!
शब्दांच्या पलिकडले समजण्यासाठी गाण्याच्या वेळीच आवाज बंद! हे चुकुन झालेले नाही, मुद्दाम केलेले आहे. असे असेल तर असे व्हिडीओ टाकुच नका ना!
आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्ण मुलाखतीमध्ये एकही शब्द इंग्रजी मध्ये नाही.
सुंदर कार्यक्रम झाला.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे खूप आभार.
असे एकाहून एक सरस कार्यक्रम त्यांच्या संग्रही असतील. ते त्यांनी रसिकां साठी खुले करावे, ही विनंती.
तुमच्या खजिन्याचे दार असेच उघडे ठेवा म्हणजे असेच माणिक मोती रत्न मिळत जातील आम्हाला
कृपया दूरदर्शन ने असे सर्व जुने कार्यक्रम अपलोड करावे,,,,खूप खूप धन्यवाद
प्रथम प्रसारणाचा दिनांक, बहुतेक ११
मे १९८२, मंगळवार, एकदंत चतुर्थी..
अंगारिका संकष्टी होती..
Anek Abhar!
वाह वाह सह्याद्री.... आभार🙏🏻
खूप खूप धन्यवाद. शब्द नाहीत.
Apratim 🙏
ध्वनिमुद्रण चांगले हवे होते. मधून मधून आवाज लुप्त झाला आहे ! व्हिडिओ परत अपलोड करावा
सर्वप्रथम हा खजिना मोकळा केल्या बद्दल शतशः आभार! मुळ कार्यक्रम पहिल्यांदा कधी प्रदर्शित झाला ती तारिख डिस्क्रिपशन मध्ये लिहू शकता का?
खूपच छान खजिना. पण बहुतांश गाण्यांचा आवाजच नाहिए. सगळी मजा जातेय.
आवाज मध्ये मध्ये येत जात आहे
Nit upload kara
No voice in betn