वैश्विक अश्या मायमराठी अभिजात संगीत विश्वातील एक लखलखणारा ध्रुव तारा जणू, आदरणीय सुलोचनाताईंच्या अभिजात गायकीला लक्ष लक्ष प्रणाम आहेत, - डॉ. नरेश बी. गुजराथी, ना. रोड, 🕉🙏🙏🙏🙏🙏
Her voice is quintessential. Her class is supreme. Many salutes to Sulachana ji! What a lavani this is! You listen to it on and on and never stop. The song has rustic beauty which never fades.
सुलोचना चव्हाण दीदी या एक त्यांच्या काळातील अप्रतिम सप्तसुरांची स्वर साम्रादीनी होत्या। "घरात नळी ",अणि बाहेर पोळी " प्रस्थपितांच्या दम्भिकतेच् उदाहरण होतं।
What a great music composition, what great words, lyrics and poetery.. And above all what a great divide voice and presentation from Sulochana bai Chavan... Lovely lovely lovely...
लावणी ठसकेबाज पण वागणं अतिशय मर्यादशिल जे आजकाल कुठेही बघायला मिळणार,प्रत्यक्ष समोरून ऐकली आहे पण दोन खांद्यावर पडत आणि पाय मुडपून बसल्या होत्या,म्हणत लावणी होत्या पण ,भजन म्हणतायत असं घरंदाज रूप, अन् गायकी,धान्य आहेत ह्या!🙏🙏🙏💐😊
A great sustained metaphor of a poem! Great artistry. Add to that Sulochana Chavan's classical voice!!! What a feast for those who have been fortunate enough to have seen 'tamasha' the king of our rural entertainment!
Completely agree !! I thought I was the only one who noticed that . I saw her performance on TV once and I was stunned that she did not raise her face even once when she sang the most sensual lavani. Such a contrast to today's two bit singers who dress provocatively but cannot sing even if their life depended on it !! My favorite is at 5:16 when she says "Koni tari aala ani gela ... " I am laughing so hard !!
अशी मराठी लावण्या ऐकायला मिळणे फारच दुर्मिळ आहे, अभिनंदन धन्यवाद
अशी गाणी, असा आवाज असं वाद्य ऐकले कि ४o /५०वर्षे मागे गेल्या सारखे वाटतं. जुन्या आठवणींनी डोळ्यात पाणी भरून येतं.
गिरगाव मध्ये आज देखील हे गण कच्छी ढोल आणि सनई वाले काय जबरदस्त वाजवतात इब्राहिम भाई आणि विजय चव्हाण खूप अप्रतिम वाजवता
काय आवाज आहे ना, जसे समोर प्रत्यक्ष गात आहेत असे वाटते, लावणीचा ठसका, वाक्य व शब्दाची स्पष्टता अत्यंत सुंदर.
Hoooo
अगदी बराबर.
on hearing best lavavanya i am reminded of still older làvanya of kumudini pednekar pramila datar bhakti barve lavanya thanks.
rve
ta
r
r
t
अजरामर लावणी.... या level ला क्वचितच कोणी तरी पोहोचेल..🙏.....पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना खूप खूप धन्यवाद.🙏
ताई तुम्ही महाराष्ट्राची शान आहात, इथल्या लाल मातीची आणि फडाची समृद्ध परंपरा तुम्ही जिवंत ठेवली आहे, खरा गावरान मेवा,
अहाहा... काय पहाडी आवाज आहे... जबरदस्त..
पहाडी आवाज, अचूक शब्दफेक......लाजबाब.👌💐
अजरामर आवाज सुलोचना ताईंचा....अजरामर गाणे मराठी विश्वातील......जय महाराष्ट्र
Marathi Nana
👌 अजरामर आवाज आदरणीय सुलोचनाताईंचा,... 👆 अजून शंभर वर्षे तरी तमाम मराठी रसिकजन ह्या पल्लेदार, ठसकेबाज आणि अतिशय जोशपूर्ण स्वरांना विसरु शकणार नाही;
वैश्विक अश्या मायमराठी अभिजात संगीत विश्वातील एक लखलखणारा ध्रुव तारा जणू, आदरणीय सुलोचनाताईंच्या अभिजात गायकीला लक्ष लक्ष प्रणाम आहेत, - डॉ. नरेश बी. गुजराथी, ना. रोड, 🕉🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩||🌹 || जय जय महाराष्ट्र माझा ||🌹 ||🚩🚩🚩🚩🚩
तलवारीला नसावी एवढी धार आहे सुलोचना दिदींच्या आवाजाला वा 🙏
मराठी ठसका.लावणी कला तुम्ही कळसावर नेली आहे. लहानपणापासून मी लावणी ऐकतो.महाराष्ट्राची शान तुम्ही.....
लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे,
Her voice is quintessential. Her class is supreme. Many salutes to Sulachana ji! What a lavani this is! You listen to it on and on and never stop. The song has rustic beauty which never fades.
मराठी भाषा ही दर्जेदार आहे ़यात लावुन मनजे अधिक दमदार आहे ़
अर्थ समजणाऱ्यांसाठी अप्रतिम ठेवा आहे.
If I am not wrong it's a double meaning song, isn't it?
Hoka baya baya,,, ag pug
Yacha arth fakt shahanya mansala samajto
Tuza us vadhana jomana dhata dhatan ubhari dharali pera perat sakhar bharali nahi vadhis jaga urali rang panancha hirava ola 😊😊😊😊😊tuzya usala kolha
महारष्ट्राच्या सर्वच गायिका या एका पैक्षा एक आहेत. त्यातीलच हा एक आवाज जो आज आपल्यात राहिला नाही याच खंत वाटतेय
वणी सम्राज्ञी स्पष्ट उच्चार सुलोचना ताई तुमचा आवाज खूप छान आहे जसं दुधात साखरच जूनं ते सोन very nice
लावणी सम्राज्ञी सुलोचना ताई चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
खूप सुरेख आवाज...कडक अन् खडा आवाज...स्पष्ट उच्चार
हो ना..
किती दिवस ऐकतोय परंतु प्रत्येक वेळेस तेवढाच आनंद मिळतो.
Tbytxz by
सुलोचना ताई.... अप्रतिम, काय पहाडी आवाज हा.. वाह
काय ते शब्द काय ती शब्दांची ठेवन
काय तो सुर ,आण चाल.
अस पुन्हा होने नाही.
सुलोचनाबाई ची अप्रतिम लावणी
गीतकारानी योजलेले रुपक फारच सुंदर 💐👌
we must give respect to liwani performer... people still don't admire them...but they are artists with gr8 quality
Mako maid hak
सुलोचना ताई महाराष्टाची शान आणि लावणीची जान अहेत.we proud on her
The great - the one and only - lavNi singer Sulochana Chavan !!!! Great upload....
काय जबदस्त वर्णन केले कोड्या मध्ये लावणी आहे तरुण वयात आलेल्या च
ताई फारच छान आवाज आहे आणि गाण्याचे बोल ही स्पष्ट आहेत.त्यामुळे गीत छान आहे.
Lyrics , music and singing is marvelous . लोकगिताचा ठसकाच अप्रतिम .
अप्रतिम वाक्य रचना आहे अशी लावणी आता होणे नाही आणि सुरेल गोड गायले आहे
ह्यांचा आवाज दैवी आहे just as kishor Kumar..... absolutely amazing...noi one can defeat her..she is अंजेल
अत्यंत आणि स्पष्ट ऐकू येणारा आवाज खूप छान वा वा👌🏻👌👌🏻👌
भावपूर्ण श्रद्धांजली
Kya baat hai🔥🔥🔥🔥 kadak ekdum ..jabardast awaz.....Marathi cinema cha suwarnkal🙏🙏🙏🙏🙏🙏
अजरामर सुलोचना चव्हाण। सलाम
सुलोचना चव्हाण दीदी या एक त्यांच्या काळातील अप्रतिम सप्तसुरांची स्वर साम्रादीनी होत्या। "घरात नळी ",अणि बाहेर पोळी " प्रस्थपितांच्या दम्भिकतेच् उदाहरण होतं।
Super lavni by an excellent Artist Sulochana Chavan. Dhanyavad....
Awesome music n Sulochana tai...
Assal Marathi Zatakkka
लावणी सम्राज्ञी स्पष्ट उच्चार सुलोचना ताई तुमचा आवाज खूप छान आहे जसं दुधात साखरच जूनं ते सोन very nice
uttam javeer
What a great music composition, what great words, lyrics and poetery..
And above all what a great divide voice and presentation from Sulochana bai Chavan...
Lovely lovely lovely...
पोट भरल्या बिना काही ढेकर येत नाही...😂😂😂 And कुणी तरी आला आणि गेला😜😜😜..... काय अप्रतिम लिहिली आहे ही लावणी
अप्रतिम आवाज, अर्थपूर्ण शब्दरचना, जबरदस्त.......
Ase aavaj aikayla milnar nhi next generation la...khup good avaj ahe ha..
लावणी ठसकेबाज पण वागणं अतिशय मर्यादशिल जे आजकाल कुठेही बघायला मिळणार,प्रत्यक्ष समोरून ऐकली आहे पण दोन खांद्यावर पडत आणि पाय मुडपून बसल्या होत्या,म्हणत लावणी होत्या पण ,भजन म्हणतायत असं घरंदाज रूप, अन् गायकी,धान्य आहेत ह्या!🙏🙏🙏💐😊
Khhop Surekh aawaj tai..... lawani cha thaska janawatoch....khoop chhannnn.
काय आवाज आहे!!!👌👌👌👌
अप्रतिम
Pride of Maharashtra. Evergreen Khandani Lavni. Feel real village culture .
A great sustained metaphor of a poem! Great artistry. Add to that Sulochana Chavan's classical voice!!! What a feast for those who have been fortunate enough to have seen 'tamasha' the king of our rural entertainment!
Kadak aawaz भावपूर्ण श्रद्धांजली आईसाहेब
Sulochana tai n sathi 1 like tar bantoch👍
महाराष्ट्रा चा अभिमान, शानदार आवाज, लावणी.
wow! gr8 Lavani from lavani queen. Thanks
Are bapare ...sulochana tai asa aawaj punha hone shakyach nhi....great salute.
ह्या गाण्याचा अर्थ खूप छान आहे एक जबाबदार स्त्री एका तरुण वयात आलेल्या तरुणीला सावध करत आहे
कर्ण मधुर आणि दणकेबाज आवाज ❤️🙏🌹
या लावणीत काही अश्या ओळी रचलेल्या आहेत की ते म्हणजे खूप कमी लोकांना कळतात..🙏
Arth sangal ka lavnicha hya
अस्खलित शब्द मांडणी....👌👌👌👌👌
t
@@rupalirane8439 8888
डबल मिनींग आहेत
ताईंचा आवाज म्हणजे स्वर्गीय देणगी....
सुलोचना ताई तुमचा आवाज खूप छान आहे आणि तुम्ही लावणी मनल्यावर जसं दुधात साखरच ताई....
sulochna tai aaptim
Tai tumci Hindi gani havi guni tumcih gayle havi p.dounlo you're Hindi old songs.
सुलोचना ताई तुमचा आवाज परमेश्वराची देणगी आहे
असा आवाज, अशी आदब पुन्हा होणे नाही
ताई, तुम्ही महाराष्ट्राची शान आहात.
विशुद्ध लावण्यमयी लावणी गाहून लावण्याला प्रसिद्धिकरणारी सरस्वती उषा चव्हाण, खरी लावणी साम्राज्ञी💐🙏💐🙏💐👍
Legend of Marathi lawani
Khup ch chaan awaj aahe
Sulochana Tai yancha
1 no
@madsan27 great explaination saaheb Jai Maharashtra
बाईसाहेब तुमची सर कोणालाच नाही, तुमच्या समान तुम्हीच. खाणदाणी पणा तुम्हातच.
What a voice, divine
खरी लावणी साम्रादनी
GREAT HINDUSTANI pahili line Kai ani tyacha Earth sanga
सुलोचना ताई, अतिशय अप्रतिम लावणी आहे, मी राहाता ( शिर्डी) येथे शाळेत शिक्षक आहे, आमच्या शाळेत कर्मवीर जयंतीला प्रमुख पाव्हणे म्हणून येताल का(request}
Queen of Queens. . . . .in Lawani Singers
लावणी सम्राज्ञी आहेत खऱ्या, अप्रतिम आवाज, महाराष्ट्राची लाखमोलाची परंपरा यांनीच वाढवली.
Usha Chavan.... Waaaaa khup khup chan... Old is relay gold in music..... Waaaaaaaaaa
Lavni manjhech solochana mai❤
My Favorite Lavni❤❤
Wowww....old is gold always
Very few artist are in today's world...talent with humanity....and Sulochana Taai are one of them
खूप शोधल्या नंतर हे गाणं सापडलं!
पहाडी आवाज ❤❤❤❤❤❤❤❤❤
अजब रसायन आहे सुलोचनाबाईंच्या आवाजात.
Mi Maharashtrian proud me🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
लई भारी भावा कडक..👍
सदाबहार. . . . . अप्रतिम गीत आणि संगीत....!!!
The legend. The altimate LAWANI singer. No match.
jabardast mhanje jabardastach sulochanatai salam
सुलोचनाबाई सलाम तूमच्या सुरांना.
Didi ahet tya.... 😩
Empress of Lawani Sulochana Chavan Didi, no Alternate
सुंदर तडफदार पहाडी आवाज सुलोचना ताई चव्हाण!
Splendid...!!
simply great . . . unmatched voice .
I mostly like sulochana chavan's voice very sweet voice
Assal marathmoli .......lavni
Vandn sulochanatai
अप्रतिम सुंदर 👍
लावणी सम्राज्ञी
Sunil Mhatre
Yes it can
TOTALLY INSTRUMENTATION VOICE...NO MATCH ❤❤❤❤
सुलोचना चव्हाण , रोशन सातारकर आणि गंगुबाई हनगल ...मराठी लोकसंगीताचे दीपस्तंभ
Ultimate in Lavni.
पद्मश्री सुलोचनाजी जबरदस्त आवाज
Excellent Lavani Song.🙏
तोडच नाही तर तो एक वेगळाच आनंद आहे. आवाजात
Sulochana chavan was great👍
Romantic lavani beuty nice
Aekave tevadha kameech
Sumadhur lavani
Aakadam kadak lavani
Completely agree !! I thought I was the only one who noticed that . I saw her performance on TV once and I was stunned that she did not raise her face even once when she sang the most sensual lavani. Such a contrast to today's two bit singers who dress provocatively but cannot sing even if their life depended on it !!
My favorite is at 5:16 when she says "Koni tari aala ani gela ... " I am laughing so hard !!
could you perhaps translate this to english? i am a dancer and would love to know what she is singing :)
सुलोचनाताई आपली गाणी मला खूपच आवडतात अशीच सादर करा
khupach chan awaj ahe ani music suddha
Amazing voice memorial voice stunning charming unbelievable finally love it love u marathi industry m proud of my self