Sambhajiraje Chhatrapati यांनी बोलावलेली मराठा आरक्षणाची बैठक संपन्न, काय ठरलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2023
  • Sambhajiraje Chhatrapati यांनी बोलावलेली मराठा आरक्षणाची बैठक संपन्न, काय ठरलं?
    #sambhajirajechhatrapati #marathareservation #udayanrajebhosale
    tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor- KETAN#TV9D

КОМЕНТАРІ • 494

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 7 місяців тому +128

    आत्ता आमचे राजे आणि अब की बार नो पवार नो शिंदे नो फडणवीस नो ठाकरे नो सत्ताधारी नोविरोधी आत्ता फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील सरकार आणि आमचे राजे सरकार 🚩

    • @ranajitpatil3850
      @ranajitpatil3850 7 місяців тому +4

      जरांगे च्या न राजे च्या हातात काय कुसळ हायत होय. ज्याच्याकडे सत्ता तो राजा असतो

    • @user-qo2ns6cc2q
      @user-qo2ns6cc2q 7 місяців тому

      जरांगे पाटलांचे आंदोलन वेगळ्या दिशेला न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩
      संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 7 місяців тому +5

      अब की बार " वंचित" सरकार !

    • @drishpopete837
      @drishpopete837 7 місяців тому

      मराठ्याना त्याच राजकरत्यानी फसवलय 150 आमदार आहे विधान सभेत काय केल ते बघा

    • @RajaDatar-fh5wt
      @RajaDatar-fh5wt 5 місяців тому

      Koikkoókkkkkkkkóklólkokkóíiímh​@@ranajitpatil3850

  • @DattaDudhate-yq6kn
    @DattaDudhate-yq6kn 7 місяців тому +25

    राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि राहनार 🙏🙏🙏🙏

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 7 місяців тому +12

    एक मराठा कोठी मराठा धन्यवाद राजे आरक्षण मिळालेच पाहिजे कुणबी मराठा

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 7 місяців тому +32

    मी सातारकर आता फक्त आमचे ऐकच नेते मनोज जरांगे पाटील साहेब जय महाराष्ट्र .

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 7 місяців тому +82

    राजे आपले विचार खूप छान आहेत,धन्यवाद

  • @bhagwatmukne6452
    @bhagwatmukne6452 7 місяців тому +83

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🙏🙏

  • @VishwasJadhav8587
    @VishwasJadhav8587 7 місяців тому +102

    लय उशीर केला एकत्र यायला पण काय हरकत नाही उशिरा का होईना एकत्र येणं गरजेचं होतं

    • @user-qo2ns6cc2q
      @user-qo2ns6cc2q 7 місяців тому

      जरांगे पाटलांचे आंदोलन भरकटत वेगळ्या दिशेला न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩
      संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 7 місяців тому +57

    जय शिवराय

  • @dattapatil232
    @dattapatil232 7 місяців тому +17

    छत्रपती शिवारायचा वंशज म्हणून आपण सदैव आदरणीयच....

    • @user-qo2ns6cc2q
      @user-qo2ns6cc2q 7 місяців тому

      जरांगे पाटलांचे आंदोलन वेगळ्या दिशेला न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩
      संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩
      असे नसते तर 24 डिसेंबर पर्यंत वाट पहायला हवी होती. मगच पुढचे पाऊल उचलले पाहिजे होते. श्रेय लाटण्याचा भुकेला. संभाजीराजे.
      एवढाच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पुळका आहे तर गेली चार वर्षे मूग गिळून गप्प का? जरांगेदादांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद आणि यश मिळत असताना, त्यांच्या पाठीशी उभे न रहाता वेगळा मार्ग तो आत्ताच का??

  • @mahadevkadam8693
    @mahadevkadam8693 7 місяців тому +96

    नाही आरक्षण दिल तर संभाजी महाराज आणि जरांगे पाटील मिळुन स्वराज्य पक्षाने 288 विधानसभेच्या जागा लढवाव्यात ही सर्व मराठा समाजाची इच्छा आहे

    • @shubhamchavan6314
      @shubhamchavan6314 7 місяців тому +5

      एक मराठा लाख मराठा

    • @keshavshirse3580
      @keshavshirse3580 7 місяців тому +7

      पुन्हा एकदा झुंडशाही आणण्याचा प्रयत्न चालू आहे ,बळी तो कान पिळी असे झाले आहे

    • @Sachin91853
      @Sachin91853 7 місяців тому +3

      एक मराठा ⛳ लाख मराठा ⛳

    • @user-qo2ns6cc2q
      @user-qo2ns6cc2q 7 місяців тому

      जरांगे पाटलांचे आंदोलन वेगळ्या दिशेला फरफटत न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩
      संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 7 місяців тому +4

      जे मराठे सत्तेत असतात ते निजामीच असतात ते " रयत मराठ्यांचे " कधीही भले करु शकत नाही.हा आजवरचा अनुभव आहे.

  • @vilaskhopade3805
    @vilaskhopade3805 7 місяців тому +15

    सर्व मराठा समाज हा आमच्या राजांसोबत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा

    • @user-qo2ns6cc2q
      @user-qo2ns6cc2q 7 місяців тому

      जरांगे पाटलांचे आंदोलन वेगळ्या दिशेला न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩
      संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩
      असे नसते तर 24 डिसेंबर पर्यंत वाट पहायला हवी होती. मगच पुढचे पाऊल उचलले पाहिजे होते. श्रेय लाटण्याचा भुकेला. संभाजीराजे.
      एवढाच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पुळका आहे तर गेली चार वर्षे मूग गिळून गप्प का? जरांगेदादांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद आणि यश मिळत असताना, त्यांच्या पाठीशी उभे न रहाता वेगळा मार्ग तो आत्ताच का??

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 7 місяців тому +18

    माननीय राजेसंभाजी महाराज यांच्या शब्दाला मान देवून मराठा आरक्षणाकरिता सर्व पक्ष एकत्र येऊन सहमत आहात आपले सर्वांचे मनापासून आभार जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩💐💐💐

  • @SangmeshwarDongre
    @SangmeshwarDongre 7 місяців тому +10

    🚩 शिवछत्रपती संभाजीराजे चरण स्पर्श 🚩 राजे योग्य बोललेले आहे 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 जरगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-mz3xz6ww2k
    @user-mz3xz6ww2k 7 місяців тому +4

    भाजप कडून सुपारी घेऊन कोणीही विषय भरकटवण्याचा प्रयत्न करू नये, फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील जय हो...

  • @santoshtodkar1354
    @santoshtodkar1354 7 місяців тому +17

    आमच्या सर्व दिनदुबळ्या जनतेचे वाली मा.श्रीमंत छत्रपती संभाजी राजे भोसले आणि खुप दिवसापासून आपल्या समाजासाठी जीवाची कसलीही पर्वा न करता अवरात्र उपाशी पोटी घरदार सोडूण समाज्याला न्याय मिळवून देेण्यासाठी झगडत असलेले मा. मनोज दादा जरांगे पाटील आपणास दोन्ही मनाच्या राज्यांना पहिल्यांदा मानाचा मुजरा मी एकच विनंती करू इच्छितो की आपल्याच नाही तर आपल्या पूर्वजांन पासूनच्या इतिहासातही आपल्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसवताहेत तसेच आपल्या समाजाचे काही नेते असुन सुद्धा वरवरती एक बोलून आतून वेगळे वागताहेत त्या मुळे साहेब आपल्या समाजाला आरक्षण प्रत्येक वेळी भेटत नाही . हे राजकारणी फक्त राजकारणा पुरता मतदाना वेळी आपला वापर करून घेत आहेत . आणि आपण आरक्षण मागणी केली कि बाकीच्या सर्व समाजाला भडकवून आपण आपला सकल मराठा समाज हा जातीवाद करतो आहे अश्या प्रकारे नको ते विधाने वापरून बदनाम पण करताहेत त्यामुळे मला एकच सांगायच आहे त्यांच्या वरती आपण कसलाही विश्वास ठेऊ नये आपणास हिच एक कळकळीची मराठा मावळा म्हणून विनंती ....
    टिप . या राजकारण्याच्या मागे पळन्यापेक्षा आपण आपल्या समाज्याच्या एक मराठा कोटी मराठा या पक्षाच्या नावावरती सगळ्या जागा लढून 💯 निवडूनही आणूच आणि मग आपण बाकिचे सगळे सोबत घेऊन हिंन्दू धर्म टिकून हा जातीवाद थांबवू आणि समान नागरिक कायदा आमलात आणू .
    मराठ्ठे खडे तो सरकार से भी बडे ..... हे दाखुनच देऊ एकदा नाहितर .
    साहेब.......
    काही चुकल तर सगळ्यांनी माफ कर कोणत्याही समाज्याचे मन दुखवण्याचा आमच्या समाज्याचा हेतू नाही आम्हीही खुप गरीब आहोत .......
    आमच्या समाज्यात तुमच्या समाजासारखा एक चांगला मोठा पदावरती असलेला नेता वाली नाही न मानता न्याय देणारा ....
    जय जिजाऊ जय शिवराय.... 🧡🚩🙏

    • @user-qo2ns6cc2q
      @user-qo2ns6cc2q 7 місяців тому

      जरांगे पाटलांचे आंदोलन वेगळ्या दिशेला न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩
      संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩
      असे नसते तर 24 डिसेंबर पर्यंत वाट पहायला हवी होती. मगच पुढचे पाऊल उचलले पाहिजे होते. श्रेय लाटण्याचा भुकेला. संभाजीराजे.
      एवढाच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पुळका आहे तर गेली चार वर्षे मूग गिळून गप्प का? जरांगेदादांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद आणि यश मिळत असताना, त्यांच्या पाठीशी उभे न रहाता वेगळा मार्ग तो आत्ताच का??

  • @Chandukadbhane7733
    @Chandukadbhane7733 24 дні тому +3

    आता संभाजी राजे यांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा जय शिवराय

  • @dattatraysabale8775
    @dattatraysabale8775 7 місяців тому +50

    जय छञपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य स्वराज्य जय भवानी जय शिवराय जय संभाजी राजे, एक मराठा कोठी मराठा.

  • @user-yr9jx7kc9o
    @user-yr9jx7kc9o 7 місяців тому +26

    माननीय संभाजी राजे व तसेच राजे सोबत आलेल्या खासदारच व इतरही जे लोकं छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबत मराठा आरणाकरीता आलेले आहेत.त्यांच मनापासून अभिनंदन.

  • @amitmore8956
    @amitmore8956 7 місяців тому +22

    आम्हला माहीत पडल पाहीजेत ना की महाराष्ट्रातील एकुण 48 पैकी किती होते ते कारण त्यांचा विचार आम्हाला कारा लागणार ना 2024 मध्ये

    • @yedagaming7091
      @yedagaming7091 7 місяців тому +2

      48 madhil fakt 18 jan hote

    • @user-tr7gx8lc8b
      @user-tr7gx8lc8b 7 місяців тому

      Tyanchi nave kalali pahije

    • @user-wo2ee7ew3j
      @user-wo2ee7ew3j 6 місяців тому

      कोण कोण नव्हते . शरद पवार चे कोण कोण खा . उदोजी बायल्या चे कोण कोण खा . नव्हते . यादी करा .

  • @user-or6ki2gd1p
    @user-or6ki2gd1p 7 місяців тому +55

    आता जे नाही आले ते2024ला घरी बसवनार मराठा समाज यांना

    • @Kbhft
      @Kbhft 7 місяців тому +1

      Obc त्याना निवडून आणणार. Obc वोट बँक तुमच्या पेक्षा जास्त आहे. तुम्हाला भ्रम झाला आहे. आम्हीच आहोत फक्त औरंगा जेब च्या महाराष्ट्रत

    • @jadhavgajanan2377
      @jadhavgajanan2377 7 місяців тому

      ​@@Kbhftमस्त जोक करतो😂😂 your future is bright keep it up 🤣🤣

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 7 місяців тому +1

      Josh me reality nahi bhulani chahiye

  • @vilaskhopade3805
    @vilaskhopade3805 7 місяців тому +17

    आम्ही आमच्या राजांसोबत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @user-bc1nr5ut9e
    @user-bc1nr5ut9e 7 місяців тому +4

    राजे आपला स्वतःचा पक्ष काढून आपण संपूर्ण विधानसभेच्या जागा लढायात ही सर्व समाजाची विनंती आहे

  • @nileshjagtap9100
    @nileshjagtap9100 7 місяців тому +18

    धन्यवाद साहेब आपण आपली भूमिका स्पष्ट मांडली ऐक मराठा लाख मराठा

  • @amitmore8956
    @amitmore8956 7 місяців тому +22

    किती खासदार होते साहेब

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 7 місяців тому +17

    ५०%चे आतून कुणबी मराठा आरक्षण पाहिजे

  • @user-yx9ih7iq3w
    @user-yx9ih7iq3w 5 місяців тому +2

    धन्यवाद राजे मनोज दादाला सात हावी

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 7 місяців тому +6

    अभिनंदन सर्व मराठा खासदारांचे

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 16 днів тому +1

    धन्यवाद संभाजी राजे तुम्ही मराठ्यांविषयी हा विषय मांडला

  • @kunalpatil6683
    @kunalpatil6683 7 місяців тому +3

    आता फक्त राजे छत्रपती व जरांगे पाटील नविन स्वराज्य पक्ष स्थापन करावा जय जिजाऊ जय शिवराय ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @mangalchorge7833
    @mangalchorge7833 7 місяців тому +3

    राजेसाहेब जय हो

  • @pralhadpatil8388
    @pralhadpatil8388 7 місяців тому +14

    राजे.तुम्हचे.मराठा.समाजाच्या.वतीने.हार्दिक.आभार

  • @BhausahebGhegade
    @BhausahebGhegade 7 місяців тому +21

    जय छञपती शिवाजी महाराज जय जिजावू जय महाराष्ट मराठा आदोलन❤

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 День тому

    राजे तुमचे विचार खूप मोठे आहेत
    तुमच्या विचाराची
    महाराष्ट्राला गरज आहे

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 20 днів тому +1

    आमचा एकच नेता जंरागेसाहेब !

  • @laxmanshinde5311
    @laxmanshinde5311 7 місяців тому +9

    धन्यवाद राजे आपन लढत आहात आणि विजय होऊन येनार🚩🚩🚩🚩

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 7 місяців тому +24

    संभाजीराजे , उदयनराजे , शिवेंद्रसिंहराजे आता कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. 😅

    • @hindu_vijay
      @hindu_vijay 7 місяців тому +20

      तूझ्या आज्जीला विचार कुणबी कुणाला म्हणतात..तुला कळलं मग बैल बुद्धी च्या 😂😂

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 7 місяців тому +9

      He kasle raje rajeshahi sampli ,dattak ahet he 😂😂

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 7 місяців тому

      यांच्या विरुद्ध मत आल की यांना संसदीय भाषेत प्रतिवाद करता येत नाही. फकत आई बहिणी बाप बायको मध्ये आणायचे. शिव्या द्यायच्या. धमक्या द्यायच्या. लायकी काढायची. हे यांचं नेहमीच आहे. वृत्ती उर्मट, सरंजामी, दांडुकेशही ची

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 7 місяців тому

      ​@@karankirtishahi4181तुझा बापाला विचार राजे कोण होते ते मराठे होते म्हणून तू तुझी बहिण आई वाचली नाही तर मुसलमानांनी उचलून घेऊन गेले असते. कित्येक घेऊन पण गेल्या तुमच्या बायका मराठयांनी हिमतीने लढा देऊन त्या वापस आणल्या

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 7 місяців тому +4

      तू ओबीसी ७० वर्ष झाले तरी आरक्षण खाऊन दरिद्री आहेस त्यात आले

  • @hindu_vijay
    @hindu_vijay 7 місяців тому +30

    छगन जातीसाठी लढला तर कांतिविर आणि मराठे जातीसाठी लढत आहेत तर जातीवादी... व्वा रे छगन च्या पिल्यांनो😂😂😂

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 7 місяців тому +10

      375 शूद्र जातीच्या समुहासाठी लढत आहेत. आणि लोकशाही असताना छ्त्रपती नाव लावणारा माणूस दीड जाती साठी लढतोय लेका.

    • @user-ns9pg2ti1k
      @user-ns9pg2ti1k 7 місяців тому +9

      ​@@easytoremember0105तुजा ३७५ जातिला पुरुन उरेल इतका मोठा माझा समाज आहे बाळा तुमचि आमाला गरज नाहीं

    • @SunilPatil-gh7gd
      @SunilPatil-gh7gd 7 місяців тому

      @@easytoremember0105 लवड्या...तुझा छगन्या स्वार्थासाठी लढतोय.
      मराठा सदन घोटाळा.तेलगी घोटाळा.त्या गरीब परदेशातील एका महिलेचे मुंबईतील घर जमीन हडपणारा महाचोर तुझा छगन्या.
      स्वत: माळी समाजाचा असुन सर्व ओबीसीचं आरक्षण खाणारा तुला जर चांगला वाटत असेल तर अजुन तु बालबुद्धीचा .त्या येवल्याच्या येडपाटाच्या चड्डीतला मधला आहेस बेट्या.
      आणि फक्त लोबांयचं काम कर

    • @yog7640
      @yog7640 7 місяців тому

      ​@@user-ns9pg2ti1kयेडझव्यांनो साध उरलेल्या 50% आरक्षणातुन तुम्ही आरक्षण मिळवु शकत नाही एकटा सदावर्ते तुम्हाला चड्डीत हागवतो। अगोदर वेगळे आरक्षण पाहिजे होते ते मिळवणे आपल्या कातीबाहेर आहे हे समजले तर आता त्याच 375 जातीचे आरक्षण तुम्ही मांगता। आणि तो तुमचा जरांगे माकड obc आमचा भाऊ मिळुन राहु असे का म्हणतो का मराठांंची औकात नाही भाऊ पैदा करण्याची। एकटा भुजबळ तुमच्या बायकांना नाचवत आहे।

    • @akshaykhaire1374
      @akshaykhaire1374 7 місяців тому +2

      @@easytoremember0105 are bhau aamhala tumchi Garj ny ,aamhi yektech aahe pn tumhala saglyanna purun urtoy sang tya chagyala!🚩

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 7 місяців тому +25

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n 7 місяців тому +2

    संभाजी राजे आप आगे बडो हम आपके साथ है एक मराठा लाख मराठा

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 7 місяців тому +1

    शिवछत्रपती संभाजी राजे
    आरक्षण मिळावे यासाठी
    , गरीब मराठा समाजाला खुप म्हत्वाची माहिती सांगितली
    जय महाराष्ट्र राजे

  • @prabhushelke2397
    @prabhushelke2397 7 місяців тому +2

    Only जरांगे पाटील.. त्यांनी आरक्षण 80%लोकांना मिळायला सुरुवात पण झाली आत्तापर्यंत एव्हढे तज्ञ लोकं का कधी बोलले नाहीत... ना कोर्ट ना राजकारण मागास प्रवर्ग ची गरज पण पाटलांनी करून दाखवले.

  • @revatichavan2000
    @revatichavan2000 7 місяців тому +2

    राजे तुमचे विचार महान आहेत

  • @sunilbhaubhorofficial
    @sunilbhaubhorofficial 7 місяців тому +7

    अभ्यासपूर्ण लढा...

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 7 місяців тому +5

    धन्यवाद

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 День тому

    एक समजुतदार राजा म्हणजे संभाजीराजे 👍👍🌹🌹💐💐

  • @bharatyeslote8328
    @bharatyeslote8328 7 місяців тому +17

    एक मराठा लाख मराठा

  • @vilaskhopade3805
    @vilaskhopade3805 7 місяців тому +3

    इथून पुढे आम्ही आमच्या राजांचा ऐकूनच मतदान करणार जगदंबे ची शपथ घेऊन सांगतो

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 7 місяців тому +3

    जागो obc जागो

  • @sandipmagar7280
    @sandipmagar7280 7 місяців тому +6

    राजे साहेब.
    मराठवाडा पून्हा तेलगंणात सामावेश होतो का याची चाचपणी करावी अशी अपेक्षा.भल होत असेल तर विचार करावा.

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln 7 місяців тому +1

    वंदनीय संभाजीराजे खासदार तुम्हीच आत्ता गरीब मराठा. आसा स्पाष्ट शब्दात ऊल्लेख केला हि योग्य आहे. आपण मांडलेला ठराव आगदी बरोबर आहेत केंद्र सरकार सरकार ने घटणा दुरुस्ती करून ठोस निर्णय घेण्यात येईल.

  • @TukaramShelar-bv4rg
    @TukaramShelar-bv4rg 4 місяці тому +1

    कोणत्याही मराठी खासदारांनी आवाज उठवला नाही फक्त तुमच्या शिवाय

  • @user-cs6tk9sb3q
    @user-cs6tk9sb3q 7 місяців тому +6

    जो पावसात भिजेल त्यालाच मत मिळेल

  • @ranajitpatil3850
    @ranajitpatil3850 7 місяців тому +20

    फक्त मराठा समाजाचे राजे

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 20 днів тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @abs.creations4162
    @abs.creations4162 7 місяців тому +17

    राजे जात गणना होई पर्यंत आत्महत्यचे प्रमाण वाढेल याला जबाबदार कोण. संयमच्या पलीकडे गेला आहे आरक्षणचा मुद्दा. किती वेळ घेणार राजकारणी लोक.

  • @Dur918
    @Dur918 7 місяців тому +7

    इथून पुढे जय शिवराय जय स्वराज्य पक्ष व वंचित आघाडी एक साथ

  • @BhushanChaudhari-fo8mv
    @BhushanChaudhari-fo8mv 7 місяців тому +6

    एक च पर्याय जाती निहाय जनगणना.....🎉🎉

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 7 місяців тому +1

    वाराजेआपलेवसर्व खासदारांचे मनापासुन आभार अशाच एकजूट महाराष्ट्राचे होता करीता ठेवा जयहींद

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 7 місяців тому +20

    मराठा तितुका मेळवावा अवघा राष्ट्रधर्म वाढवावा.❤

  • @shivajichauthe3366
    @shivajichauthe3366 7 місяців тому +7

    त्यामुळेच जरांगे पाटील म्हणतात आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी मध्ये आहे, आणि तेच आरक्षण पाहिजे🚩🚩

  • @sanjeevpawade185
    @sanjeevpawade185 7 місяців тому +5

    Jay shivray

  • @sandee4you
    @sandee4you 7 місяців тому +3

    जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 місяців тому

    संभाजी राजे छत्रपती सगळ्या खासदारांना एकत्र आणण्याचे काम आपणच केले आहे.हि फारच महत्त्वाची गोष्ट आहे.

  • @vaibhavmadhale4193
    @vaibhavmadhale4193 7 місяців тому +2

    ज्या मोठ मराठी बांधव आहेत ज्यांना जास्त प्रमाणात जास्त जागा वतन मिळाल्या होत्या त्यांच्या जागा सरकार ने आरधी जागा जप्त करावे आणी गरीब मराठी बांधवाना द्या वी

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 7 місяців тому +2

    Jay Jajau 🚩🚩Jay Shivray 🚩🚩
    Jay Shambhu Raje 🚩🚩
    Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha 🚩🚩
    Jarange Patil 🚩🚩

  • @birugaikwad7474
    @birugaikwad7474 6 місяців тому +1

    उशीर होत आहे शांत रहा

  • @akshaykashid
    @akshaykashid 7 місяців тому +2

    राजे 🎉 आपले खूप खुप आभार

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 24 дні тому +1

    राजे सोबत आहे

  • @sachinabuj375
    @sachinabuj375 7 місяців тому +2

    संभाजीराजे ❤

  • @balasahebkadam5647
    @balasahebkadam5647 7 місяців тому +11

    सर्व आमदाराचे आभार मानतो

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 7 місяців тому +1

    आयोजित मिटिंगमध्ये उपस्थित राजेंना तसेच खासदारांना तसेच मनोज दादा जरांगे ना धन्यवाद

  • @mahadevkadam8693
    @mahadevkadam8693 7 місяців тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शाहु महाराज

  • @nagoraosatpute6976
    @nagoraosatpute6976 7 місяців тому +3

    Thanks raje

  • @user-qo1ki5pn9u
    @user-qo1ki5pn9u 21 день тому

    मराठा बांधवांनो आपल्याला न्याय हात जोडुन , आमरन ऊपोषन करुण मिळणार नाही आपल्या गरीब हुशार मराठा तरुणांच्या आत्महत्या वाढत आहे म्हणुन गरीब मराठ्यांनो आपल्या वर जो अन्याय ज्यास्तच प्रमाणात होत आहे म्हणुन आपल्या पुर्वजांचा इतिहास आठवा जगायचं तर समोरच्याचा छाताड फाडुन तरच गरीब मराठा जगु शकेल .
    🚩 हर हर महादेव 🌹🌹

  • @ravindrabhilare4705
    @ravindrabhilare4705 7 місяців тому +2

    समाज जागरूक झाला ...सगळेच जागे झाले

  • @sachinwalunj8209
    @sachinwalunj8209 7 місяців тому +4

    निर्णय घ्यावा ही विनंती

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 7 місяців тому +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @gopalsawant4594
    @gopalsawant4594 7 місяців тому +1

    जय शिवभिम जय मराठी राज्य नमो बुद्धाय जय मल्लहार जय लहुजी जय सावता महाराज जय चोखोबा जय ज्योति बा

  • @sureshbhalsingh6964
    @sureshbhalsingh6964 24 дні тому

    🚩🚩एक मराठा लाख मराठा राजे🚩🙏

  • @santoshtidke4122
    @santoshtidke4122 7 місяців тому +3

    खूप खूप धन्यवाद राजे

  • @user-zt9xp4nr1o
    @user-zt9xp4nr1o 6 місяців тому

    छत्रपती संभाजी राजे तुम्ही संभिमाने मराठा समाज आपल्या समाजा सोबत आहेत एक मराठा कोठी मराठा अभिनंद राजे

  • @user-zx4cc9tz3y
    @user-zx4cc9tz3y 14 днів тому

    जय हो

  • @BanajisakhareBanajisakharamsak
    @BanajisakhareBanajisakharamsak 7 місяців тому +4

    Sambhaji raje❤

  • @paragnimbhore9963
    @paragnimbhore9963 7 місяців тому +2

    Ek Maratha Lakh Marataha

  • @danajisatpute-bd5zo
    @danajisatpute-bd5zo 7 місяців тому +2

    Jay shivray 🚩🚩🚩🚩

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 День тому

    पाटील बोलतात ते बिल्कुल खरे आहे
    पाटील खोटे बोलत नाहीत
    ते पण ऐक वचनी आहेत
    कायम पटला सोबत

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 7 місяців тому +4

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 7 місяців тому

    Jai Ho T V 9 ma News Veri veri Good morning sir ji SUPER Har har mahadev 🙏🌺🌺🙏

  • @VikramSatav0881
    @VikramSatav0881 7 місяців тому +13

    सर्व खासदारांचे आभार

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 7 місяців тому

    राजे राजे च असतात प्रत्येकाचं बघणे हिरा ज्याला जमत असतं मनपूर्वक अभिनंदन राजे साहेब

  • @vishalthakare9460
    @vishalthakare9460 27 днів тому

    जय शिवराय❤

  • @dattatrayadawkar2474
    @dattatrayadawkar2474 24 дні тому

    Ek maratha lakh maratha

  • @KondiramNimbalkar
    @KondiramNimbalkar 7 місяців тому +1

    पन्नास टक्के च्या वर आरक्षण गेले तर केंद्र सरकार. छत्रपती संभाजी, पन्नास टक्के च्या आत महाराष्ट्र सरकार.आता कुणबी व मराठा एकचं आहेत. एवढा जी आर पाहिजे.

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 4 дні тому

    सायब तुम्ही आहे असे सगळेच यक पाहिजेत

  • @vijaymapari970
    @vijaymapari970 6 місяців тому

    राजे तुम्ही मराठ्या ना. साथ द्या. आम्ही तुमच्या बरोबर. आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @niteshbajgude4283
    @niteshbajgude4283 7 місяців тому +1

    जर सरकारने आरक्षण दिलं तर पुढच्या वेळेस हेच सरकार येणार

  • @dilipyelwande5371
    @dilipyelwande5371 6 місяців тому

    आमच्या एकच नेता संभाजी राजे आणि जंरागे पाटील

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 7 місяців тому +15

    खरच काय... लग्नात कोटी उधलायचं आणि कोर्टात गरीब म्हणायचं... किती जोर लाव काहीच obc मधून भेटणार नाही

    • @shashikantmangle7228
      @shashikantmangle7228 7 місяців тому +2

      Tuzhya bapacha ahe ky obc

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 7 місяців тому

      @@shashikantmangle7228 मग काय तुझ्या बापच आहेत काय झाट्या... म्हणून तर 50 लाख च मोर्चा आणि 1 कोटी सभा घेऊन भेटणार नाही मराठयाना आरशण

    • @user-tr7gx8lc8b
      @user-tr7gx8lc8b 7 місяців тому +1

      Only obc 💪

    • @manish_y.
      @manish_y. 7 місяців тому +1

      🎉 बरोबर 😂😂😂

    • @BhupendraJogi842
      @BhupendraJogi842 7 місяців тому

      लुटून तर घेतले नाही 6ग्यासारख😂😂😂

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 місяців тому

    आपली हि देशपातळीवरील विचार मराठी समाज आपणास सर्वोच्च पदावर नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाहीत.

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 7 місяців тому +1

    जय शिवराय ❤