Maratha Reservation Parishad Part 2 UNCUT: मराठा आरक्षण परिषद भाग २
Вставка
- Опубліковано 17 січ 2024
- News18 Lokmat LIVE | Uddhav Thackeray Vs Rahul Narvekar | Manoj jarange | Maratha Reservation
#Shivsena #sambhajirajechhatrapati #bharatjodonyayyatra #rahulgandhi #Congress #uddhavthackeray #pmmodi #atalsetu #mumbaitransharbourlink #mladisqualificationcase #shivsenamla #shivsenamladisqualification #rahulnarvekar #eknathshinde #shivsena #marathareservation #shrikantshinde #sharadpawar #ayodhyarammandir #devendrafadnavis #ajitpawar #maharashtrapolitics #chaganbhujbal #manojjarangepatil #marathinews #news18lokmatlive #live
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Ram Mandir | Thackeray vs Shinde | Manoj Jarange Patil | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Anil Parab | Shiv Sena | Maharashtra Politics | Manoj Jarange Patil LIVE | Maratha Reservation | OBC Reservation | Sharad Pawar | Ajit Pawar | NCP Crisis | Marathi News | Sports News |
NCP Hearing | ShivSena MLA Disqualification Hearing | Shinde Vs Thackeray | Maratha Aarakshan | Rahul Gandhi LIVE | Sharad Pawar LIVE | Uddhav Thackeray LIVE | Sanjay Raut LIVE | MNS Raj Thackeray live | aditya thackeray live | Ajit pawar - Sharad Pawar | Supriya Sule | Rahul Gandhi | Amit Shah | Lok Sabha | Rajya Sabha | Maharashtra Political Crisis | Political Crises | Ajit Pawar Live | Rohit Pawar | Maharashtra Political News | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | NCP Ajit Pawar | Chhatrapati Sambhajinagar | Mahavikas Aghadi | Thackeray Group | Nana Patole | Congress | NCP | BJP | Shiv Sena | Devendra Fadnavis | Sushma Andhare | Sanjay Shirsat | Sanjay Raut | Raj Thackeray | Shivsena Hearing | Mumbai Marathi Live | Pune News | Nashik News | Nagpur News | Maharashtra News | Marathi News Update | Maharashtra News Update | Maharashtra Rain | Rahul Narvekar | Shivsena 16 MLA | Thackeray Vs Fadnavis | ajit pawar news | | ncp news | jayant patil | ncp latest news | ajit pawar vs sharad pawar | chhagan bhujbal | ncp party news | maharashtra news | ncp news | ncp sharad pawar ajit pawar | sharad pawar news
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
🔥मागण्या मान्य झाल्या नाही तर ;येणारा काळात मराठा समाज नक्की सरकार पलटवल्याशिवाय शांत बसणार नाही.
हिंदू वंजारी मनून दीले
मग
कुणबी मराठा का देत नाही
हा सर्वात मोठा प्रश्न आहे
समान नागरी कायदा करा,साहेब
राजेंद्र भाऊ हेही तुमच्या सारखेच मराठे आहेत .तरी पण यांना कुणबी हवय .तुमच्या स्वाभिमानाला सलाम
जय शिवराय जय शंभूराजे 👌👌👌👍🙏
समान नागरी कायदा लागू करा कारण जो अथक परिश्रम करेल त्या गुणवंत विद्यार्थी याला संधी मिळायलाच हवी आहे.
पाटलाचा नाद करायचा नाय एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील
सगळे म्हणजे आपली मुलगी कोणाला दिली आणि कोणाची केली तरच ते
छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी होते आम्ही छत्रपतीचे मावळे आम्हाला कुणबी सर्टिफिकेट पाहिजे जे कोणी म्हणत आम्ही मराठा आहोत ते मराठा नक्की नाही 100% मराठा नाही ते निजामशाही मराठी आहेत कोकणातले म्हणतेत आम्ही असली मराठी असली मराठी नाही निजामशाही रक्ताचे आहे छत्रपती महाराजांचे आम्ही मावळे आम्ही कुणबी छत्रपती सकट आहेत एक मराठा कोट्यावधी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जी आंबेडकर
आपण सर्वांनी जातीनिह जनगणना करण्याची गरज आहे
सर एक दम बरोबर सागत आहे
मुलीच्या अंगामध्ये रक्त वेगळं आणि मुलाच्या अंगात रक्त वेगळं तुमचं
एकच मिशन मराठा आरक्षण
Jai Hari Mauli Jai Lokmat News Veri veri Good jai jijau Jai shivray Har har mahadev 1 marhata Lakh marhata Jai Manoj Dada jarange patil Ji Jai Hari Mauli Jai A nagar Maharashtra Bharat mata ki jai ho 🙏
आम्ही कोकणातले मराठे आहोत मराठा म्हणुन च आरक्षण पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र 16:11
मनोज जरांगे पाटील पुरा समाज आपल्या सोबत आहे
शिवाजी महाराजांच् कुनभी होते बाकी निजामशाही मराठे आहेत शिवाजी महाराजांच्या लोकांना कुनभी प्रमान पत्र दया वे
एक मराठा कोटी मराठा
सरकारला आरक्षण देण्यासाठी आधार पुरावे पाहिजे होते , आता सरकारला 53 लाख पुरावे सापडले आहेत . त्या आधारावर मराठा व कुणबी एकच आहेत असा gr काढावा व कुणबी मराठा आरक्षण द्यावे.
ज्या ला मिळालय तो शांत आहे
या साठी समान नागरी कायदा लागू करा लोकमत ने हे मत मांडावे
Agadi barobar ahe sir.
दर 10 वर्षांनी फेर सर्वेक्षण का होत नाही. तेच ते सर्व जातीत विशिष्ठ लोक
लाभ घेत आहेत.
11:24 हे अगदी बरोबर बोललात, प्रवर्गात आरक्षण मिळाले तरी गुणवत्ता ही असाविच लागणार.
घाग साहेब सरकारचे दलाल म्हणून बोलू नका समाजाची प्रतिनिधी आहात मराठा असो कुणबी असो एकाच मायेचे लेकर आहात
चांगले उत्कृष्ट दर्जाची गाईड लाईन देत आहात आशा फालतू भुंकणाऱ्या लोकांना जाणीव करून देत चाला त्यांना उघडे पण करत चला. जय जरागें दादा
खरं
राजन घाग यांनी 17 लाख घेतले आहे BJP कडून वेगळे मार्ग घेतला..
आमच्या मराठवाडयमुळ, महाराष्ट्र, नाव आहे
जे शेती करतात त्या सगळ्या समाजाला काय म्हणायच सर?
मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण मराठा व कुणबी एकच आहेत
सर्वच आरक्षणात आर्थिक मागास, creamy layer_ Sc,ST सह शासनाने
लागू करावा.
Yes
मग जारणगेच्या आधीपात्याखाली एकत्र या आणि सरकारला ते करण्यास भाग पाडा. नाहीतर काय उपयोग? नाहीतर प्रत्येक दुकानदार आपले दुकान चालवणार या वर कोणीही तोडगा काढू शकत नाहीं.
समान नागरी कायदा करा साहेब या मुळे अरे कसलेही bavlt अधिकारी होतात अरे ग्राम सेवक 80%बेवडे आहेत hyala arksnc कारणीभूत आहे असे प्राथमिक sala mastr jyala 15ca pada yet nahi
मराठवाडा स्वतंत्र 17 सप्टेंबर 1948
1901 जनगणनेनुसार मराठवाडय़ात
मराठा कुणबी.
लाखे साहेब निजाम राजवट 700 वर्ष
विलासराव देशमुख यांनी छ.संभाजीनगर
मधे मराठवाडय़ात 17 सप्टेंबर 2007 चे मुक्तिदिन भाषणात सांगितले होते.
हैद्राबाद गॅझेट मराठा कुणबी ,मराठवाडय़ात लागू केले पाहिजे.
मराठा प्रमाण पत्र
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है,,विधानसभा अभी बाकी है, बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा, येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही, गनिमी कावा,
छत्रपती शिवाजी महाराज कुणबी होते
मग
कुणबी मराठा प्रमाणपत्र का देत नाहीत
शिवाय महाराज यांना सुद्धा त्रास दिला दिला होता मराठा समाजान
शेती करनारा कुणबी आहेत
मुख्यमंत्री शिंदे साहेब प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत पण दोन उप मु. खोडा घालतात.
मराठवाडय़ाकरीता मराठा कुणबी,कुणबी मराठा _ हैद्राबाद गॅझेट
अंमलबजावणी करावी.
Agadi barobar ahe .
आता काय करणार ते लवकर ठरवा
मराठ्यांचा एकच नेता संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील ?
कोकणाचा कोणीही नेता नाही ?
कोकणाचा कोणी मराठा नेता नाही ?
आमच्या कुणबी नोंदी कमी असतील ?
पण फक्त जरांगे पाटीलच मराठ्यांसाठी SEBC आरक्षण मीळवून देतील ?
कोणि इतरांनी चिंता करू नये।
मराठा आरक्षणाचा नेता फक्त जरांगे पाटील आहे।।
Hi
सदावरतेला लावा काल दिलेले अरक्षण घालवण्यासाठी न्यायालयत हे10टके अरक्षण नको
ज्या व्यक्तीचे 20 लाखाच्या आत वार्षिक उत्पन्न असेल त्यांनाच आरक्षणाची गरज आहे
मराठ्यांचा एकच नेता संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील ?
कोकणाचा कोणीही नेता नाही ?
कोकणाचा कोणी मराठा नेता नाही ?
आमच्या कुणबी नोंदी कमी असतील ?
पण फक्त जरांगे पाटीलच मराठ्यांसाठी SEBC आरक्षण मीळवून देतील ?
कोणि इतरांनी चिंता करू नये।
मराठा आरक्षणाचा नेता फक्त जरांगे पाटील आहे।
मराठवाडा माराठ्यना अर्ककशन योग्य
मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
जातीनिहाय जनगणना ओबीसीच्याच लोकांची व्हावी व मराठ्यांना समाविष्ट करून लोकसंखेच्या प्रमाणात प्रवर्ग पाडुन आरक्षण दिल्यास समानता येईल .
कासार समाज एक टक्काही नाही 3% आरक्षणे कासार समाजाला
मराठा यांना मिळाला पाहिजे
1994 सालचा जिरा बेकायदेशीर आहे रद्द का करत नाही तेथे मराठा समाजाला आरक्षण द्यावें जातीय जनगणना का करत नाही
ओबीसी त किती मराठा आहे हे त्या भुजबळ का कळत नाही
आरक्षण मुळे, जो तो जात शोधतोय, यामुळे जातीभेद होऊ लागले.सर्वाना समान कायदा लावा,
जो तो बुध्दीच्या जोरावर टिकेल.
सगे सोयरे_आईवडील, पितृ सत्ताक
सजातीय विवाह
हैद्राबाद गॅझेट _ मराठा कुणबी,कुणबी मराठा_ ओबीसींतुन आरक्षण _ विदर्भ, मराठवाडय़ात.
मराठा 10% आरक्षण ,कोकण करीता
Aarkshan hi pratha kadhun taka Karan baba sahebani aambedkrani savidhan lihil parit keyla tya veyli tyani deyshat asputha nirman zali hothi tya veyli sarvac samaj ashikshit hoti durbal hothi pratek samaj sakshem zala ki aarkshan hi padhat kaymchi bandh zali pahije
गुजराती मारवाडी त्यांच्या राजत झाले इथे त्यांच काय काम
मराठा जातीना ओबीसी मधे समाविष्ट करून प्रर्वग तयार केले तर .
बरोबर सर
मराठयांना 10% आरक्षण
पिवळे,केसरी रेशनकार्ड व आर्थिक मागास प्रवर्ग प्राधान्य दिले पाहीजे.
लाखे पाटील, मराठवाडय़ाची वस्तुनिष्ठ
माहीती मांडली.
57 लाख_ नोंदी साफ खोटंच
आतापर्यंत मातीच्या आड होतास काय रे.
साखर कारखाने कोणाचे बाजार समित्या कोणाच्या बॅका कोणाच्या ' या नेत्यानी इतर लोकाच्या नावाने किती जमिनी घेतल्या . तुम्ही मोठेव्हा आम्ही लहानच रहातो . तुमच्याकडे एवढा पैसा कोठून आला या बाबत सखोल चौकशी झाली पाहिजे पण ती कधीच होणार नाही . कारण दाखवायचे दात वेगळे असतात पण प्रत्यक्षात ?
ज्यानां कुणबी म्हणून पाहिजे त्यांना द्या
मराठी समाज ओबीसी मध्येच ॲड करावा लागणार
Eak maratha lakh maratha 👍😎🔥🎉🔥😎
मराठवाडा शिवाजी महाराजांच्या बरोबर होताका
राजन दादा खर बोलतात पण समाज चांगल्या लोकांचं कधी ऐकणार
लोकपाल कामाला नाहि मराठा कर मनतो
7:54 राजन घाग एकदम सडेतोड मत .. 👍👍
Jatiyvadache adhunikikaran karu naka.
आरे sisy urttie kuthy lbad sgle
यांनी चिपळूणात मराठा परिषद घेतली? पण हजार मराठा हजर झाले नाही ?
हे आमचे नेता नाहीत ?
काही मोठा मेळावा झाला नाही ?
हे आमचे नेते नाहीत।
कोकणातले गरजवंत मराठा काय तो निर्णय स्वता घेतील ?
हा व्हिडीओ जूना आहे ?
हे सर्व जण इतके दिवस तोंड बंद करून का बसून होते.
सामान नागरिक कायद्धा करा
मराठ्यांना टिकणारा आरक्षण द्या
Lakhepatil.marath.wada.madhil.adchanimahithi.dili.dhanyawad.
Maratha ahot v maratha rahanar a great maratha
तुमची मुलगी तुम्ही मराठा समाज्यातच देताना का तुमची मुलगी मुस्लीम समाज्यात देता हे पहिले सागा.तुमची मुलगी चाभांराच्या घरात तुम्ही देता का
maratha lokannich swatahachya muddyat gondhal ghalun thevla aahe. 40 varsha andilana keli. pun sagle milun nit vichar nahi kela ki kaay karaycha. marathwada gidhay, kokan vishay, obc vishay ews vishay kasa kasa karaycha ani ek masuda sarkarnla dyaycha.
ek uthato ani baki madhe ultha palath karto. hyala sarkar jababdar nahi. maratha samaj swtahach jababdar aahe.
😅😊
Maharashtrat Maratha ani Kunabi vegale nahit .parantu 5 te 10/ lok fakt Maratha asava Koanat.
तुम्ही पहिले पाटील होतात कुणबी नव्हतात जमिनीत नव्हता म्हणून तुम्ही कुणबी नाही
SEBC madhe Arakshan detana Maratha samajachei Vastav paristiti Suprim Kortat madali nahi .
अहो पण कुणबी आणि मराठी मध्ये लग्न झालं तू तो सरकारी नियमाप्रमाणे आंतरजातीय विवाह होत नाही का ?
जर तसं होत नाही तर मग कुणबी आणि मराठा एकच
kahi daav nahi, kahi dishabhul nahi dusre kadar. maratha samaj nit vichar karat nahiye.
भुजबळ स्वार्थी फक्त माळी,समता बघतात.
🙏🏻🙏🏻🇮🇳
Bharat deshat Adhunik Kalatil Sarnjamshahi ahe ase maze mat ahe.
Marathe kunabi akach parantu marathe obc nahit he 100percentage khare aahe jarange dadagiri kartoy iiìiijaibhim iiiii
Aadhase varse rakt. Sandle. Aahe
सगळे सोयरे म्हणजे
😅
15:31
He tigheb punha asebaleta disanar nahit
Lavdya kasla swabhiman ...mi kokani ahe ...mala kunbi pahije
Marathe 60 percentage se jyada her jagaha kha raha haih obc obc ko lutana chahata haih jarange patil ye pakka haih manuvaadi iiiiiii
हा व्हिडीओ जूना आहे।
Bhokmat kiti paise khalale
Ha maratha nahi