मला ऑगस्टमध्ये मेसेज अपरूढ म्हणून मेसेज आला आहे तर एकही पैसा आला नाही आधार कार्ड लिंक केले आहे तरीही अजून पैसे अजून आलेले नाही डिबिटी लिंक झाले आहे तरीही पैसे अजून आलेले नाही पोस्टात इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक अंकाऊट खाते ओपन केले आहे तरीही अजून पैसे अजून आलेले नाहीत. आंम्ही विधवा बायकंनी.काय. करावे. बॅकेत पैसे अजून आलेले नाही दिवाळीच्या अगोदर पैसे जमा करावे मेसेज पाठवा ताबङतोब काॅल करा. बोनस.मिळेल का.
हो ना भरमसाठ पगारी उचलणाऱ्या बायकांना पैसे मिळालेत आणि निराधारा ना एक रुपया पण नाही मिळाला 1000 रुपय ने काय होत 20000/30000 हजार पगारी लोकांना हफ्ते मिळतात पण निराधारा ना नाही
Amhi 18/10/24 la IPPB ch acc kadhlay Ani 17/10/24 la BOM madhe adhaar seeding status activate zhalay tr mg ata IPPB chya acc la jr ka adhaar seeding activate kela tr paise yeu shaktat ka?
ऑगस्ट मधे aproval झाला,बँक dbt ॲक्टीव आहे तरीही एकपण रुपया आलेला नाही..महिला बाल विकास ने कुणाला बसवलं आहे त्यांनी आधी हे तपासायला पाहिजे की कुणाला अजून एक पण रुपया गेला नाही आधी त्यांना लाभ दिला पाहिजे तर ज्यांना आधी भेटलेत त्यांनाच परत परत पैसे येत आहेत
मी सांगली जिल्हा मधून बोलते आहे फॉर्म अगस्त मध्ये approved झाला आहे आधार लिंक आहे सर्व काही ठीक आहे तरी मला लाडकी बहीण योजनेची एकही रुपया आला नाही तरी कृपया पेमेंट पाठवा
माझा form submit pan aahe approved पण झाला आहे August मध्ये आणि post madhe aadhar seeding पण आहे तरी अजून एकही रूपया आला नाही.post madhe pan Navin a/c chalu Kel tari kahi paise aale nahi .आता कंटाळलो 9 ऑक्टोबर la speeding pan aahe .tari ek hi rupaya jama zala nahi ajun
30 जुलै ला टाईम 2.16 ला फाम मजूर झाला आहे व तसा म्यासेज येऊन आहे तरी मला आणखी 1रुपया सुद्धा आला नाहीं पैशे येत नाहीं मनून मी पोस्टाचे सुद्धा पासबुक काडून ठेवले त्या तरी पासबुक मध्ये पैशे जमा होतील मनून फाम भरते वेळेस मी sbi चे पासबुक जोडले होते आधार लिंक असून सुद्धा मला पैशे आलेले नाहीं आहे तरी मला सुद्धा लाडली बहेन योजने चा मिळून दयावा ही माननीय मुख्यमंत्री साहेबाला विनंती करते साहेब मी कोण्याही योजने मधून निराधार असून सुधा लाभ घेत नाहीं तरी माझी विनंती स्वीकार करावी ही विनंती आपली लाडकी बहेन
Maji bahin dombivli rahtey 14 September la form bharley id no MSG ala 20 September la approved zala bank cha saghla clear aahe tri ekhi paise nahi aaley tou Cancer patient ahe ata kadhi milnar paisey
ऑगस्ट madhy form भरला approved pn झाला आधार bank seeding आहे तरी सुद्धा अजून पैसे आले नाहीं. हेल्पलाईन वर 7 वेळा msg टाकला तरी त्याचा काही उपयोग झाला नाही
Thanku so much शिंदे साहेब आणि अजित दादा पवार ह्यांचे मला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या तीन ही हप्त्याचे 4500 रुपये खात्या मध्ये जमा झाले पण जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे बोनस म्हुणुन पैसे येणार होते 3000 रुपये ते आले नाहीत
मला आणखीन एक ही रुपये मिळाले नाही माझा 21 जुलैला फॉर्म भरला होता 15 ऑगस्टला मेसेज आला का तुमचा आधार कार्ड लिंक करा 16 ऑगस्टला आधार कार्ड लिंक केलं तरी आणखीन एकही रुपया आला नाही
सौ पौर्णिमा दत्तात्रय दहिफळे माझा फॉर्म 3 ऑगस्ट रोजी अप्रोड झालेला आहे माझं आधार कार्ड देखील लिंक आहे केवायसी पण झालेली आहे तरीदेखील एकही हप्ता मिळालेला नाही अहमदनगर अहिल्यानगर काय प्रॉब्लेम आहे प्लीज सांगावा..
Mala hi ajun 1hi rupaye aala nhi 30 August la from aapruv zala Bank account la aadar kard seeding karun active zal ahe tri pn ajun 1 hi hapta aalela nhi .
एक रूपया सुध्दा आलं नाही सगळं ओके आहे तरी पण 20जुलै फोम भरलं आहे
आले असतील बघा दुसरं ac असेल चेक करा
आधार लिंक करा
👍😒1rupa pn nhi
आधार लिंक आहे का? आणि DBT झालंय का ते बघा, त्यामुळे येत नाहीत
@@Rchana28 एअरटेल पेमेंट बँकेचे अकाउंट
फ्रॉम approved झाले पण मला आजून 1 रुपये पण भेटले नाही
approved झाले पण आजुन 1रुपये आले नाही
Aadhar आणि dbt झालंय का नक्की ते बघा
Mala pan Ajun ek rupaya aalela nahi
@@Rchana28aprovl झालं,dbt पण अक्टिव आहे तरीही एकपण रू आला नाही
मला पण एक रुपया मिळाला नाही
लाडक्या बहिनिनां दिवाळि बोनस भेटत आहे मग सजंय गाधिं निराधार विधवा बहिनिनि काय केल त्यानां सुध्दा बोनस दया
मला ऑगस्टमध्ये मेसेज अपरूढ म्हणून मेसेज आला आहे तर एकही पैसा आला नाही आधार कार्ड लिंक केले आहे तरीही अजून पैसे अजून आलेले नाही डिबिटी लिंक झाले आहे तरीही पैसे अजून आलेले नाही पोस्टात इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक अंकाऊट खाते ओपन केले आहे तरीही अजून पैसे अजून आलेले नाहीत. आंम्ही विधवा बायकंनी.काय. करावे. बॅकेत पैसे अजून आलेले नाही दिवाळीच्या अगोदर पैसे जमा करावे मेसेज पाठवा ताबङतोब काॅल करा. बोनस.मिळेल का.
संजय गांधी निराधार लोकांना पण दया त्या लोकांना पण खूप गरज आहे त्या नाही का लाडक्या बहिणी❤
अगदी बरोबर❤
अगदी बरोबर
हो ना भरमसाठ पगारी उचलणाऱ्या बायकांना पैसे मिळालेत आणि निराधारा ना एक रुपया पण नाही मिळाला 1000 रुपय ने काय होत 20000/30000 हजार पगारी लोकांना हफ्ते मिळतात पण निराधारा ना नाही
बरोबर आहे
Mala hi 1 rupaya pan milala nahi
एक रुपया पण नाही आला आजुन . जुलै महिन्यात भरले फोम.
Amhi 18/10/24 la IPPB ch acc kadhlay Ani 17/10/24 la BOM madhe adhaar seeding status activate zhalay tr mg ata IPPB chya acc la jr ka adhaar seeding activate kela tr paise yeu shaktat ka?
सुनंदा सदानंद वरुडे विटा जिल्हा सांगली 24आगस्ट ला आप्रोल झाले आहे आधार सिडींग आहे तरीही मला पैसे आले नाहीत
फॉर्म भरून चार महिने झाले दादा पेपर पण माझे ओके तरी अजून एक पण रुपये आला नाही
संजय गांधी निराधार पगार चालू असेल तरी हे पैसे देयला पाहिजेत कारण तिचा घरात कमवत कोणीच नाहीय तर हे पैस आले पाहिजेत सरकार जर पून्हा सरकार होयच असेल तर.
ऑगस्ट मधे aproval झाला,बँक dbt ॲक्टीव आहे तरीही एकपण रुपया आलेला नाही..महिला बाल विकास ने कुणाला बसवलं आहे त्यांनी आधी हे तपासायला पाहिजे की कुणाला अजून एक पण रुपया गेला नाही आधी त्यांना लाभ दिला पाहिजे तर ज्यांना आधी भेटलेत त्यांनाच परत परत पैसे येत आहेत
आम्हाला पण same problem
1 Rupay pan aala nahi aajun
संजय गांधी निराधार योजना सुरू असणाऱ्या बहिण काय सावत्र आहेत का त्यांना का पैसे जमा झाले नाहीत
मी सांगली जिल्हा मधून बोलते आहे फॉर्म अगस्त मध्ये approved झाला आहे आधार लिंक आहे सर्व काही ठीक आहे तरी मला लाडकी बहीण योजनेची एकही रुपया आला नाही तरी कृपया पेमेंट पाठवा
आॅगस्ट मधे फार्म भरून झाला अपरू झाला तरी सुद्धा ऐक रूपया पण आले नाही ते कधी येतील हे खरं सांगा . रत्नागिरी दापोली
संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांना लाडक्या बहिणी चे पैसे द्या 1500 रुपया मध्ये त्यांचा भागात नाही त्या बहिणी नाही आहेत का
Majha form sumbit zalela dakhvty pn mla approved cha msg aala nahi. Tr ky krych
मला अजूनही एकही हप्ता मिळाले नाही सर्वांना पैसे मिळाले पाहिजे राहणार कराड
माझा form submit pan aahe approved पण झाला आहे August मध्ये आणि post madhe aadhar seeding पण आहे तरी अजून एकही रूपया आला नाही.post madhe pan Navin a/c chalu Kel tari kahi paise aale nahi .आता कंटाळलो 9 ऑक्टोबर la speeding pan aahe .tari ek hi rupaya jama zala nahi ajun
Mla tr july augast che nahi aale as ks saglyana tr 7500 dilet na mg dyayche tr saglyanach dya na purn
Mala fakt 4500aale baki paise aale nahi yetil ka reply dya
निश्चिंत राहा, नक्की येतील ताई
Same
No
Maze pn aale nahit aajun divali bonas aala nahi 3000
Runali salunkhech pn nhi aale sir
July madh from bharl August madhe approval zala,ek rupee pn ny aalela,sagl document ok h
सर जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहे मला एकही रुपया आलेला नाही
एकही रुपया आला नाही सर्व डॉक्युमेंट ok आहेत आधार सीडिंग आहे पुणे जिल्हा
Same
Same
😢 dbt , aadhar link , pan link , status activ असून सुधा एक रुपये मिडाले नाहीत
30 जुलै ला टाईम 2.16 ला फाम मजूर झाला आहे व तसा म्यासेज येऊन आहे तरी मला आणखी 1रुपया सुद्धा आला नाहीं पैशे येत नाहीं मनून मी पोस्टाचे सुद्धा पासबुक काडून ठेवले त्या तरी पासबुक मध्ये पैशे जमा होतील मनून
फाम भरते वेळेस मी sbi चे पासबुक जोडले होते
आधार लिंक असून सुद्धा मला पैशे आलेले नाहीं आहे तरी मला सुद्धा लाडली बहेन योजने चा मिळून दयावा ही माननीय मुख्यमंत्री साहेबाला विनंती करते
साहेब मी कोण्याही योजने मधून निराधार असून सुधा लाभ घेत नाहीं
तरी माझी विनंती स्वीकार करावी ही विनंती
आपली लाडकी बहेन
Maji bahin dombivli rahtey 14 September la form bharley id no MSG ala 20 September la approved zala bank cha saghla clear aahe tri ekhi paise nahi aaley tou Cancer patient ahe ata kadhi milnar paisey
माझे ऑगस्ट मध्ये approved झालेले आहे आणि DBT pn aahe युनियन बँक मध्ये पण 1ही रुपया नाही आले साहेब 😢
मी जुलै मध्ये भरला आहे आधार लिंक आहे kyc आहे पण एकही रुपया नाही आला सर आम्ही काय करायचं
मला अजून एकच रुपया आला नाही आधार लिंक आहे केवायसी पण केलेली आहे माझा फॉर्म पाच ऑगस्टला मंजूर झाला आहे असा मला मेसेज पण आला आहे 😢
मला अजुन 1रूपया नाही तर कधी देणार आहे मला पैसे मी हेल्पलाईन मैसेजला पण उत्तर दिले तरी रिप्लाय नाही सर्व ओके असूनही मला लाभ मिळाला नाही 😢😢
माझ्या, मुलीचा एक ही हप्ता आला नाही
ऑगस्ट madhy form भरला approved pn झाला आधार bank seeding आहे तरी सुद्धा अजून पैसे आले नाहीं. हेल्पलाईन वर 7 वेळा msg टाकला तरी त्याचा काही उपयोग झाला नाही
Same
Same
Same
Same
Same
अहो मला एक रुपया पण नाही मिळाला....काय प्रोब्लेम आहे..
Thanku so much शिंदे साहेब आणि अजित दादा पवार ह्यांचे मला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या तीन ही हप्त्याचे 4500 रुपये खात्या मध्ये जमा झाले पण जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे बोनस म्हुणुन पैसे येणार होते 3000 रुपये ते आले नाहीत
मलाही आले नाहीत
Same
Some
मला HP सिलेंडर मिळणार व शासनाचे अभिनंदन पञ आले पण 830रू सबसिडी मॅसेज आला नाही
मला आजुन ही पैसा आली नही जुलाइ मधी फांम भारला होता 10 अगस्त ला अपो्ल क्षाला बैंक सेडिग व केवासी ओके आहे तरी पैसे अलई नही काय कारण हइ
Sir mala paise nahi ale bank siddig pan barobar ahe 24jully from approval zale ahe
संजय गांधी योजना चालू असेल तरी आमच्या सारख्याना काही तरी मिळावे ही विंनती ahe 🙏
Adhar card deactivate ahe ..active krayla time lagt ahe..kay krayche
एक ही रूपया आला नाही मी मुंबई दिवा ( ठाणे) इथे राहते
मला फक्त 3000रू आले पुढचे केव्हा मिळतील।🙏🙏
पुणे येथे बोलते जुलै महिन्यात फॉर्म भरला होता अप्रोल आले आहे तरी पण मला अजून एकही रुपया आला नाही डीबीटी आहे तरी पण मला अजून एकही रुपया आला नाही
Money not transfer to my account. What to do now? Form is approve.Dbt done.
Sagle paise mialle 🎉🎉🎉7500 thank you मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🎉
Aajunhi ekhi rupya milala nahi 27.07.24 la from bharla hota
approved zala aahe kay krav lagen
मला आजुन एक रूपया आला नाही साहेब
Paise aale thanks mukhyamantri saheb
Nahi Aale paise August form approved zala bank of maharashtra oooo sarv okay Aahe tari Ajun paise Aale nahi
ह्या हेल्पलाइन वरती दहा वेळा कम्प्लीट केली आहे तरी पण अजून पैसे आले नाही
लता खंडाळे यांना एकही रुपया अजून आलेला नाही त्या असे म्हणतात की मी मतदान करणार नाही
मी जुलै भरला आहे आधार लिंक आहे kyc ,आहे पण एकही। रुपया नहीं आला सर आम्ही काय करायचं
पहीला हप्त्यात तर केवायषी न केल्यावर सुध्दा फटाफट मिळाले आताच काय लांबट मला एकही पैसा मिळा ला नाही
Maja from riject jala hota pn nantr mi grle tithe te bole rth band aahe prt chalu kra na pliz rk divas tri link open kra
मला आणखीन एक ही रुपये मिळाले नाही माझा 21 जुलैला फॉर्म भरला होता 15 ऑगस्टला मेसेज आला का तुमचा आधार कार्ड लिंक करा 16 ऑगस्टला आधार कार्ड लिंक केलं तरी आणखीन एकही रुपया आला नाही
आक्टओबर मध्ये फार्म भरलाय पैसे कधी येतील
आठ आगस्ट ला अपरुल झाले पचवीस आगस्ट आधार सीडीगझाले तरी पैसे आले नाही
मलापण एक ही रुपया आला नाहीत सगळेच ओके आहे
14 October la forma bharla ahe
Form pending dakhavat ahe 😢
मला दादा मला अजून दुसरा हप्ता आणि बोनस मिळालाच नाही
एकही रुपया आलेला नाही आहे सगळं ओके आहे सर अजून काय करावं
मी जुलै मध्ये भरला आहे आधार लिंक आहे kyc आहे एकही रुपया नाही आले
मी ऑगस्ट मध्ये भरला सर्व व्यवस्थित आहे परंतु एकही रूपया आला नाही
सौ पौर्णिमा दत्तात्रय दहिफळे माझा फॉर्म 3 ऑगस्ट रोजी अप्रोड झालेला आहे माझं आधार कार्ड देखील लिंक आहे केवायसी पण झालेली आहे तरीदेखील एकही हप्ता मिळालेला नाही अहमदनगर अहिल्यानगर काय प्रॉब्लेम आहे प्लीज सांगावा..
जुलै Aug. चे 3000 आले त्या बद्दल एकनाथ भाऊ चे थॅन्क्स पण त्यानंतर आजुन एकही पैसा आले नाही
Nahi alet sir ooo boiesar palghar jilha
मी राधिका रामकिशन वाकुडे परभणीतुन बोलते मला लाडक्या बहीनीचे पैसे आजुन एक सुध्दा रुपया आलेला नाही
आम्ही मॅसेज केला होता पण पैसे आले नाही आणि पोस्ट अकाऊंट उघडलं तरीही पैसे नाही आले प्लीज यावर काय करावे लागणार त्याची माहिती सांगा please😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या फार्म 23आँगस्टapproval झाला आहे पण एकही हफ्ता आला नाही
लाडकी बहीन योजने चा लाभ सजय. गाधी निराधार विधवा याना दया
ऑगस्ट मध्ये फ्रॉम भरला आहे सगळे ओके आहे तरी.. Approved आले आहे तरी पैसे आले नाहीं
July madhe form bharla ahe pan mala kay paise nay midale maza form pan confirm jale pan mala ekpan paise nay midale
August madhe fom appro zala ahe paise alay ny
मला फक्त साडे चार हजार आलें आहेत बाकी कधी मिळणार माहीत नाही
मला अजूनही एक रूपया मंजूर झाले नाहीत आधार कार्ड लिंक आहे अप्रुप झालं आहे
Dada me kyc cha farm bharle ahe 10 diwas Jale link jhale maja ac ki nahi he mala mahit nahi mala ajun hi ek pan paise ale nahi
अजून पर्यंतएक रुपया पण आला नाहीजिल्हा नंदुरबार😂
Mala hi ajun 1hi rupaye aala nhi 30 August la from aapruv zala Bank account la aadar kard seeding karun active zal ahe tri pn ajun 1 hi hapta aalela nhi .
Mi 30 july la form bharlay Ani approved pan zalay pan maze paise ajun aale nahit
मला ऑक्टोबर नोव्हेंबर चेकअजून पैसे आले नाही मी Whatup help line ला पण मेसेज केलेला आहे
Sub ward pending dakhvt aahe. 3 September la approval zala aahe pn paise aale nahit.
Dada mala 3000 aale.4500 rs aale nahi aani gaschi subsidy pan milali
Nahi.Shital pravin Sontakke Amravati
मला पैसे आले नाही WhatsApp वर खूप मेसेज केले तरी पैसे आले नाही अजून
तरी मी दिलेली माहीती माननियम मुख्यमंत्री साहेब व अजिद दादा याच्या परेंत माहिती पोहचवी
सगळे कागद पत्रे ओके २० जुलै झाले आहे तरी एक रुपया सुध्दा नाही जमा झाला नाही
सर अमला एक ही रुपया मीलेले नाही ठाणे जिला मधून मैसेज करते 0000000
दिक्षा मोहिते सर मला सुद्धा पैसे नाही आले
फार्म approved झाले पण मला आजून 1रुपये भेटले नाही
फाँरम सगळा अप्रोड आहे अधार कार्ड पण लिंक आहे तरीपण एकहि रुपया आला नाही
मीआटोबरज्मधेफामभरला आहै
मजा फार्म अप्रूवल झाला है 14 अगस्त पान एक ही रुपया आलेले नहीं
1 ऑगस्ट ला फॉर्म भरला अजून एकही रुपया आलेला नाही
तुमच्या अधिकारी लोक उत्तर व्यवस्थित देत नाही ना काय तुम्ही म्हणता जायला प्रश्न विचारा
Aadhar link bhi hai approval 27 August ko mila lakin ek rupia bhi nahi aaya
31 ऑगस्टला फॉर्म भरला फॉर्म अपडेट झाला तरी ₹1 पण आलेला नाही
DBT kelel aahe pn Adhar no la link nahi paise yenuache chance aahe ka
Mala ak hi hapta ala nahi. Agust madhe from bharla...sagla link asun sudhaa
मी सुद्धा फॉर्म भरलेला आहे पण अजून सुद्धा एक रुपयाही आलेला नाही
Form 28 August la barla pn account Aadhar Card link by aahe Arjun ka kareyche sanga Majhi Bank Baroda aahe
सर मला काहीच पैसे मिळाले नाही कोपरखैरणे नवी मुंबई येथे राहते सारस्वत बँकेचे खाते आहे आधार कार्ड लिंक केलेले आहे
उद्या यतील
मला एक रुपया सुद्धा आला नाही माझ्या सर्व ओके आहे 20 तारखेला फार्म भरलेला आहे आणि 25 ऑगस्टला अप्रो झालेला आहे