दादा माझ्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे अंतोदय त्यानंतर मी शिवून क्लास मशीनच्या फॉर्म भरलेला आहे तरी दादा मला लाभ मिळालेला नाही माझं नाव आहे कल्पना भानुदास महाजन गावाचं नाव चिमठाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे माझ्याकडे शेती पण नाही आहे मा
मी अहमदनगरहून तालुका पारनेर रांजणगाव मशीन मशिद अजून मला पैसे आले नाही सहावा हप्ता तरी मी कोणत्या योजनेचे पैसे घेत नाही फक्त लाडकी बहीण आहे या योजनेचे पैसे मिळतील अशी आशा आहे😅
चित्रा अभिमान आहे मीआगष्ट्र महीन्यात फार्म भरला होता अपलोड पण मेसेज आला पण आजुन पैसे आले नाही माझे मिस्टर स्कुल बस चालवतात 12000रुपये पगार मिळतो तर मला गरज आहे तरी मला पैसे आले नाही पुणे येथे राहत आहे
हा हा दादा हो बघितला माझ्या बायकोने तुमचा हा व्हिडिओ आता तुम्हाला ही बेनिफिट मिळून जाईल ह्या व्हिडिओ च्यां माध्यमा द्वारे धन्यवाद दादा आता तुम्हाला ही असाच धन्यवाद द्यावा लागेल कारण तुम्ही कमीत कमी ह्या बायकांना रूपये आज येणार उद्या येणार अस धीर तरी देता अझुन एकदा धन्यवाद 🙋♂️🙏
पुणे पैसे आले नाहीत मागचे हप्ते आले आम्हाला पैसे पाहीजेतकेंव्हा मिळणार आता एक महीना होत आलाय परन्तु आजून सहावा हप्ता आला नाही गरीब बहीनीना खुपच गरज आहे लवकर पैसे मिळावेत ही लाडवया भावाना विनंति आहे तुम्हीच आमचे आधार संथब आहेत❤❤
दादा आमच्या जिल्ह्याचे नाव आहे धुळे जिल्हा आम्हाला पहिल्याने साडेसात हजार रुपये मिळाले होते त्यानंतर आता मला नवीन पैसे मिळालेले नाही दादा नवीन आता आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे
mi nagpur distrec,savner ,khapa mdhun bolat aahe mla 7500 ru milale aahe maz accounat idbi bank aahe tar ma decembar che pyase miltil ka sir 2100 rupye
नुसतं सांगतात कधी येणार बँकेत पैसे मी मी पुण्यातले आहे तळेगाव दाभाडे मधले आहे सव्वा हप्ता 1:55 कधी येणार माझ्या बँकेचे नाव जनता सहकारी बँक आहे आहे कधी येणार आहे
Mi virar मधून आहे मला फक्त पहिले ३००० आले बाकीचे पैसे कधी एतील
Seem to seem
3:08 3:08 3:17 3:17 3:17 3:17 3:17 3:17
तुमच्या मताशी मी सहमत आहे फसवून घेणार यांना जरूर पकडा पण जे गरीब आहेत त्याला जरूर मदत करा सर
अमरावती जिल्हा आहे कधी येणार दादा पैसे खुप खुप गरज आहे दादा खुप आमचीअडचन सांगते धन्यवाद दादा
शिंदे साहेब आम्ही तुमच्या विस्वास आहे म्हणून मतदान केले ❤
आमचा नाशिक जिल्हा अजून कोणालाही पैसे आले नाही
2100 रुपये आले नाही नाशिक
दादा माझ्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे अंतोदय त्यानंतर मी शिवून क्लास मशीनच्या फॉर्म भरलेला आहे तरी दादा मला लाभ मिळालेला नाही माझं नाव आहे कल्पना भानुदास महाजन गावाचं नाव चिमठाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे माझ्याकडे शेती पण नाही आहे मा
असं करायला नको गरज असेल त्या महिलेला पैसे मिळायला पाहिजे धन्यवाद
मी 11 ऑक्टोंबर मधे फ्रॉम भरला होता मला 5 डिसेंबर 11 वाजता सकाळी फक्त 3000 आले
मी वाशिम जिल्ह्यात राहते मला नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे आले नाहीत
दिंडोरी तालुक्यातील महिला ना कधी येतील सर ,,
आकटोबर.महिनयत आरज.केले.पण.एकहीरूपायाआलानाही.मनिषाबाबर
मी अहमदनगरहून तालुका पारनेर रांजणगाव मशीन मशिद अजून मला पैसे आले नाही सहावा हप्ता तरी मी कोणत्या योजनेचे पैसे घेत नाही फक्त लाडकी बहीण आहे या योजनेचे पैसे मिळतील अशी आशा आहे😅
Buldhana
Mukhymantri vayasree Yojana Paise Wale Nahin
धुळे जिल्ह्यात पैसे अजून मिळालेले नाही आहेत दादा
चित्रा अभिमान आहे मीआगष्ट्र महीन्यात फार्म भरला होता अपलोड पण मेसेज आला पण आजुन पैसे आले नाही माझे मिस्टर स्कुल बस चालवतात 12000रुपये पगार मिळतो तर मला गरज आहे तरी मला पैसे आले नाही पुणे येथे राहत आहे
❤❤
मला पहिले7500आले पण 2100रू आले नाही ,,आले तर बरं होईल
मी वसई वरून बोलत आहे मला 2100रूपय नाही आले
यवतमाळ जिल्हाचे लाडकी बहीणचे 2100 रुपर्य आले आहे का
Ho ale ah
धुळे जिल्ह्यात पैसा जमा झालेला नाही आहे दादा
फक्त साडेसात हजार रुपये आले आहे आता ऐकविशे रुपये आले नाही दादा❤
Tumi kuth rahta tai jilha
हा हा दादा हो बघितला माझ्या बायकोने तुमचा हा व्हिडिओ आता तुम्हाला ही बेनिफिट मिळून जाईल ह्या व्हिडिओ च्यां माध्यमा द्वारे धन्यवाद दादा आता तुम्हाला ही असाच धन्यवाद द्यावा लागेल कारण तुम्ही कमीत कमी ह्या बायकांना रूपये आज येणार उद्या येणार अस धीर तरी देता अझुन एकदा धन्यवाद 🙋♂️🙏
2100 चा हप्ता पडलेला नाही ₹3000 आता आलेले नाही पहिले सात हजार रुपये साडेसात हजार रुपये आम्हाला मिळाले त्यानंतर एकही रुपया आला नाही अजून
सोलापूर jilha चे कधी येणार
ज्या लाडकी बहिनिनी लड़का भावाला मत दिले त्याच बाहिनी ना पैसे द्यायला पाहिजे, (BJP) निर्ण्यमाधे बदल करावा सरकारनी,,,,,🎉
दादा मी खुपचगरीब आहे माझे सर्व हपते कट झालेत पण मी दुसरया बॅकेत खाते खोलले तर लाडवया वहीनीचे पैसे येतील काय पुणेकर ❤
❤❤ 2:07
No 21no
Amravati dist
विजया.नारायण.साबलै..आहमदनगर.जिल्हा.🎉🎉🎉🎉🎉🎉
पुणे पैसे आले नाहीत मागचे हप्ते आले आम्हाला पैसे पाहीजेतकेंव्हा मिळणार आता एक महीना होत आलाय परन्तु आजून सहावा हप्ता आला नाही गरीब बहीनीना खुपच गरज आहे लवकर पैसे मिळावेत ही लाडवया भावाना विनंति आहे तुम्हीच आमचे आधार संथब आहेत❤❤
फ्रोड लोक आहेत निवडून येऊ परेनंत बोलते फक्त
Raju.horyi
2100,,, रुपये नाही आले नाही 7500, आले होते बाकी चे पैसे कधी येणार सर ,,,,
हो
जिल्हा अमरावती
Dada washim district che paise kdhi yete 6 va tappa
Ho
जळगाव जिल्ह्यातील बोलते दादा आम्ही घरी वातावरण का नाही अजून पैसे आले सहावा आपल्या साडेसात हजार रुपये भेटले हवा आता कधी भेटणार आहे
बुलढाणा
कोल्हापूर जिल्हा अजून जमा झाले नाहीत
Na😢😢
मला 3000रू आले पण परत पैसे आलेच नाही मला ऐकता. बोलता ते नाही पैसे आलं तर बरं होईल
मी वर्धा जिल्ह्यातून बोलते सो माधुरी वावरकर मला पाच हप्ते आले सव्वा अधिक की मिळायचाच आहे मिळालेला नाही आहे तर कधी मिळेल पंजाब नॅशनल बँक अकाउंट
मुझे सिर्फ 4000 मिले हैं,
Sarara
कोल्हापूर
मला तर असं वाटतंय सर्व बहिणींनी आता हे योजनेचे पैसे विसरून जावे आता सर्वांची कामं झाली लाडक्या बहिणी आता चुलत बहिणी ठरल्या का ? 😅😂😂
दादा अजून आमच्या बँकेत ₹1 पण आलं नाही अजून माझा नवरा अपंग आहे मी एकटीच करते काम
गैरफायदा खूप
दादा आमच्या जिल्ह्याचे नाव आहे धुळे जिल्हा आम्हाला पहिल्याने साडेसात हजार रुपये मिळाले होते त्यानंतर आता मला नवीन पैसे मिळालेले नाही दादा नवीन आता आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे
परभणी जीला पैसे आले नाही 2100 आले नाही
लातूर जि
जिल्हा पुणे
Ahmednagar 210 0.rupaye kab Milenge
मला पण ६.७ हप्ता मिळाला नाही मी गरीब आहे मी काम करू शकत नाही कारण मला कमी दिसते मी उजेडात बाहेर जाऊ शकत नाही मी पुणे जिल्हा ची आहे मला द्या 😢😢
mi nagpur distrec,savner ,khapa mdhun bolat aahe mla 7500 ru milale aahe maz accounat idbi bank aahe tar ma decembar che pyase miltil ka sir 2100 rupye
दादा मला एक रुपया आला नाही माझि खुप गरिबी आहे
😢😢
एकनाथ.शिंदे.व.अजित.पवार.वदेवेदंर.फडवनीस.तुम्ही.सर्व.खोटे.आस्यासन.देयालेतलाडकी.बहीनीसाठी.पुढच्या.पाच.व.रशानी.निवडुन.या.कसे.येताच.मग.मी.बघतो.
Jalgaon.. खान्देश
2100 ki jarurat h.
जळगाव जिल्हा 7500 आलेले हो मला पण आता आले नाही व आता 7:15 आला आहे तुम्ही सुवर्णा भरत खंडाळे बोलते जळगाव मधून
Mi akola ya jilya madhun bolt aahe mla fakt 3000 hajar rupaye aalet bakiche paise kadhi yenar
जेव्हा मत मागाचे होते तेव्हा काहीच डाऊट नवते
Sarkar che nirnay 100 takke barobar ahe
फेक न्यूज आहे कोणी ही विश्वास ठेवु नका हे सर्व लाईक कमेंट साठी व्हिडिओ बनवतात सरकार लाडक्या बहिणी ला विसरले आता
Agdi barobar aahe
Chandrapur
नुसतं सांगतात कधी येणार बँकेत पैसे मी मी पुण्यातले आहे तळेगाव दाभाडे मधले आहे सव्वा हप्ता 1:55 कधी येणार माझ्या बँकेचे नाव जनता सहकारी बँक आहे आहे कधी येणार आहे
हॅलो
पुण्यातून सुवर्ण शिंदे बोलते आहे माझा नवरा एक्सपायर झालेला आहे मला साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत आणि मला पुढचा एकवीस रुपये मिळावा आणि तो कधी मिळणार
Nahi
मी नांदेड मधुन आहे पैसे कधी येईल दादा
Mala 2100 rupaye aale🎉🎉🎉
Kdhi ahe Ani konta jilha
Kaha se ho aap ?
Kharch kaaa
@@PournimaWaghmare-t6d kdhi ale Ani konta jilha
@@SushmaPatil-py9cn khot bolt ahet
मी रोहिणी सुनील पाखरा मला एकही हप्ता आलेला नाही मी भोर तालुका पुणे जिल्हा येथून बोलत आहे तर या यादीत माझं नाव आहे का मग मला पैसे मिळतील का
आम्हाला तुम्ही सांगितले की तुम्हाला दोन महिन्याचे 3000 रुपये मिळणार आहेत ते सुद्धा आले नाहीत आम्हाला कधी मिळणार पैसे का आमचे पैसे येत नाही
यवतमाळ जिल्हा कधी मिळणार
नवीन फॉर्म भरनेकेवा पासून
😢😢😢😢 no
मला फक्त 4500.00 मीळाले आहेत पण बाकी पैसे कधी मिळणार आहेत.व दीपावली चा बोनस कधी मिळणार आहेत.
निलीमा रानडे
दीघा नवीन मुंबई.
Sir paise nhi aale aahe sir paise kadi yenar please sanga meddle class lok aahe
Mumbai upnagar
Ahmad nagar
गरीब व दादा हातावरचे तरीबी आमचे पैसे आले नाही आहे काय आहे आता यायला पाहिजे होता आमचा अजून का नाही आलाय
वाशिम जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाही अजून आम्हाला ₹1 सुद्धा
Sir Nandurbar jhillyache paisa ale ka
Latur
thane district chi mahilana midnaar ka paise?
आम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत का
फक्त जलगाव जिल्हा द्यायला काय मुख्यमंत्र्याची सखी ब ही न रहाते का सागा
Mala nahi ale sir 😢dist- sangli😊 khu garaj ahe paysachi plzz dada paye pathva😢
Wasima qurshi Bombay bandara mla 7500 milay dada
Tareekh mil rahi hai sahab paisa kab milega
Maaza jilha nagpur aahe mala paise ya haftyache aale naahi
Wardha
आता झाले ते झाले सरकारने कुणाला पण लाडकी बहिणी तून काढून टाकू नये आस मला वाटते
आम्हाला आणकिन काही पैसे आले नाहीत आम्ही बीड मधील अंबेजोगाई चे, ग्रामीण भागात राहायला आहोत
लातूर जिल्हा मला तर भेटले नाही
Chandrapur district
Jalgaon