कोकणातील बाप्पाची पारंपारिक फुलांची आरास | गणपती सजावट आणि आगमन |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "कोकणातील बाप्पाची पारंपारिक फुलांची आरास | गणपती सजावट आणि आगमन | #कोकण #kokan #ganpati #decoration"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 47

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o 10 днів тому +14

    तू आणि बाबू छान समजावून सांगतात तुझा आवाज खणखनीत आहे निवेदन भारी असते सुंदर सुंदर बाप्पा चे विडिओ टाका खूप छान असतात विडिओ 👌👍🙏🌹🙏

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 9 днів тому +2

    शब्दच नाहीत इतके सुंदर कोकणचे व्हिडिओ तुम्ही ( बाबु व विनुभाऊ ) टाकतात , त्यामुळे आम्हाला कोकणात साजरे केलेले सण व इतर गोष्टीही बघावयास मिळतात .धन्यवाद घाडी बंधु ❤

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 10 днів тому +2

    श्री देव गजानन तुम्हा आम्हावर सर्वावर कृपादृष्टी करो .

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 16 годин тому

    Wa bhari Vinu tu 🎉🎉🎉

  • @सात्विकरेसिपी

    खूपच ं छान!

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 10 днів тому +3

    तुमच्यामुळे गावचे गणपतीचे वातावरण अनुभवायला मिळतं Thank you so much🙏🙏😊😊

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 9 днів тому +1

    Vinuche nivedan bhari

  • @purvachowkekar8147
    @purvachowkekar8147 10 днів тому +1

    Khup Sundar Bappa chi Murti ahe 🙏🌺 Bappa cha ashirwaad saglyan var asu de hich Bappana prathana ❤

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 10 днів тому +2

    खूप छान vlog bava 👌 गणपती बाप्पा मोरया 🙏 मुंबई

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 10 днів тому +2

    जना मनाचा एकचं नारा, कोकण आमचा सर्वात प्यारा 👌 सर्वांग सुंदर निसर्गरम्य कोकणात नारिंगरे एक छोटंसं गाव पण कलर्स ऑफ कोकण चॅनल ने त्याला खरी ओळख दिली. सड्यावरची वाट तुम्हीं चालत होता पण पाय माझे वळायला लागले 😄 कॅमेरा, साऊंड आणि action सर्वच जुळून आलं आहे ♥️ 👍 गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 9 днів тому

    Mast

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 9 днів тому +1

    अतिशय सुंदर माहिती।
    सगळी फुलपत्री दाखवली पण
    कांगना दिसली नाय।

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 10 днів тому +2

    नागखडी ह्या फुलाला आमच्याकडे अग्निशिखा किंवा वाघनखं असं म्हणतात ..विनुभाऊ vdo अप्रतिम..तुमचा सडा च खूप सुंदर आहे..मन भरून पावत बघताना..❤🎉

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 10 днів тому +2

    खरच माझ बालपण आठवल,आम्ही आजोबांबरोबर सड्यावर जायचो. तुमचे खुप खुप आभार आहेत.

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 10 днів тому +1

    Khup chan aahe Ganpati bappa chi murti😊😊

  • @Goagirlvlog
    @Goagirlvlog 10 днів тому +1

    Gauri pana montat tyka amii goa white ahe tyna❤

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 10 днів тому +1

    Happy Ganesh chaturthi to all

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 18 годин тому

    Sagle video atta bghitale ek ek karun ha video ganpati tayari ,aarti ,naivedya ,fugadi che sagle video chan 👌pan ha video bhari karan tumhi surya ugvaychya adhi jata sadyavar fulpatri shodhayala tyat tumchyakade sagli fulpatri mast ugaveleli astat tyahun hi changal vatat karan tumhi detail madhe sangtat ani ganpati as usual bharich asto ani tyacha feta tar 😍❤️

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 10 днів тому +1

    Kemero bhari asa 👍👊

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 10 днів тому

    सुंदर गणपती

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 9 днів тому

    छान मुर्ती पेशवाई।

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 10 днів тому +1

    विनय तुझे विडीओ छानच असतात मी नेहमीच बघते,माझ्यामुळे माझे घरचेही बघतात आपली मालवणी भाषा ऐकायला खूप गोड आहे गावी गेल्यावर आम्ही मालवणीत बोलतो.

  • @user-lb3xb7fz2b
    @user-lb3xb7fz2b 10 днів тому

    Khup chan

  • @sureshrane2795
    @sureshrane2795 10 днів тому +2

    आमच्याकडे ह्या दोराक केवनीचे दोर बोलतत......!

  • @b.v.sandav795
    @b.v.sandav795 10 днів тому

    Very nice

  • @manishachavan8865
    @manishachavan8865 9 днів тому

    🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👍

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o 10 днів тому

    🌹🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🌹

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 9 днів тому

    Filpatri anayala kiti mehanat karavi lagte

  • @prasadrsarang9166
    @prasadrsarang9166 9 днів тому

    गावातल्या वाडीतले गणपती ची पण विडिओ करा

  • @suchitawalve9375
    @suchitawalve9375 10 днів тому

    First comment❤

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 10 днів тому

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ

  • @bag9845
    @bag9845 10 днів тому

    पत्री आणूक नेहमी रिकामी जाता. एखाद पिशवी नेऊक जड जाता काय?

  • @user-qp8nl1ek6h
    @user-qp8nl1ek6h 10 днів тому

    Baby ani bappa ch photoshoot Kara ❤

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 10 днів тому

    दगडी भिंत कशाची आहे

  • @bag9845
    @bag9845 10 днів тому +1

    आता गावाकडे देखील मोठ्या प्रमाणावर पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जात नाही. सर्वत्र प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

  • @Awesome_video208
    @Awesome_video208 9 днів тому

    कॅमेरा परत कर अजिबात clearaty नाही आहे किंवा कॅमेराची सेटिंग्ज नीट कर

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 9 днів тому

    Are vinu विकत पण आणू शकत नाही का
    एवढी पायपीट करण्यापेक्षा

  • @laukikdupare1317
    @laukikdupare1317 10 днів тому

    Nagalkhadi amchya ghara samor nighate pavshlyat gaurila vaprtat amchya kde

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 10 днів тому

    Camera आवडला नाही... picture quality मधे Sony Bravia TV ला कोणी टक्कर देऊ शकत नाही...त्यावर बघून सांगतोय की colour saturation होत आहे...आधीचा कॅमेराच भारी होता.

  • @b.v.sandav795
    @b.v.sandav795 10 днів тому +1

    Last year live aalelat ya time la

  • @deepakjadhav1473
    @deepakjadhav1473 10 днів тому

    नानांचा घर आहे का

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 10 днів тому

    विनू थकल्यासारखे का दिसत आहे