कपाशीला शेवटी युरिया दिला तर पातेगळ होते का नवीन पाती फुल लागतात🤔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • शेतकरी मित्रानो अधिक माहिती साठी बघत राहाल अमृत पॅटर्न यू ट्यूब चॅनेल
    #युरिया_मुळे_पातेगळ_

КОМЕНТАРІ • 42

  • @purusottamchavhan8890
    @purusottamchavhan8890 3 роки тому +6

    दिनेश भाऊ कपासि पावसामुळे डबल पडलेलि आहे एकदा पूर्ण कपासिचा प्लांट उभा केल्यानंतर अजून खालि पडले आहे

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 3 роки тому +3

    कापूसाला ४० बोंडेआहे ४० पाते आहे यूरीया किती देऊ ?

  • @activeman4703
    @activeman4703 3 роки тому +2

    आमचा गावात अमूत पेटन नियोजन केले आहे संपुण गावात एकच नंबर कापुस आहे अमूर्त पेटन आणि ते पाऊनी पुढचा साली अनेक शेतकरी नियोजन करायचे म़नतात

    • @dnyaneshwardongare6184
      @dnyaneshwardongare6184 2 роки тому

      गाव कोणत तुमचं

    • @kalubagavhane628
      @kalubagavhane628 2 роки тому

      80शी नव्वद बोंड पाते आहे एरिया किती द्यावा लागेल

  • @abathorat5843
    @abathorat5843 2 роки тому +2

    सर माझि कपाशी लागवड साधि आहे साडेतिन फुटावर मि 8 जुनला लागवड केलेली आहे मि पहिला डोस 10.26.26.एक बॅग प्लॅन्टो एक बॅग दीला त्यानंतर 23 आॅगस्ट ला 1बॅग 10..26.26 एक बॅग युरीया एक दिला आता कपाशिला भरपुर प्रमानात पाति बोंडे आहेत पाउस पडला कि कापसाचा शेंडा पिवळा पडत आहे पाति गळ पन होत आहे तर कापुस हिरवा आणि पाति गळ थांबवण्यासाठी काय ऊपाय योजना करु यूरिया किवा पोट्यास किति देऊ

  • @ramnathpalode9798
    @ramnathpalode9798 3 роки тому +6

    पाते गळ,पानावर ठिपके, युरिया डोस बाकी ,५७१ लागवड फवारणी तसेच पाते लागण्यासाठी काय करावे?

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 2 роки тому +1

    सर विसपंचविस कैरि आहे किती युरिया दयावा

  • @amoldabhade1573
    @amoldabhade1573 2 роки тому +1

    आता युरिया दिला तर बोंड अळी येणार का

  • @anildikkar408
    @anildikkar408 2 роки тому

    माझ्या कपाशीचे पान व बोंडे लाल होत आहे.ऊपाय सांगा

  • @NitinPatil-bi1qj
    @NitinPatil-bi1qj 3 роки тому +1

    Dada majha DAP+potash baki aahe tar
    Direct aata uria dila tar chalel ka...
    Please help me

  • @dsapkal1340
    @dsapkal1340 2 роки тому

    कपाशी ची फरदड घेणे आहे योग्य नियोजन सांगा जास्त कापूस लागला पाहिजे पहिला मालसर्व गळून गेला

  • @tukaramkale9888
    @tukaramkale9888 Рік тому +2

    सर तुमची माहिती खूप वेळा बघतो खूप चांगली माहिती देतात प्लीज नंबर

  • @ankushsonune5012
    @ankushsonune5012 2 роки тому

    Sir माझ्या कपाशीला 35/40 बोंडे आहे तर फवारणीमध्ये 12.61 फवारले तर चालेल का

  • @ganeshmundhe9426
    @ganeshmundhe9426 3 роки тому +1

    युरिया खत फेकुन दिले तर चालेल का?

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 роки тому

      ओल असेल तर फेकून देऊ शकता

  • @शिवाजीदेठे
    @शिवाजीदेठे 2 роки тому

    सर कपासी पीवळी पडत आहे

  • @pravinmangalkar
    @pravinmangalkar 3 роки тому +1

    dada yuria kasa dyawa

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 роки тому

      ओल असेल तर फेकून देऊ शकता

    • @ankittote770
      @ankittote770 3 роки тому

      @@amrutpattarn tumhi fekhun deta ki perun, Karan kapashi Moti asalyamule wakharachya sahyane dile tr kapashi modun nukasan hot ahe amachya kade. Patta 3-6-1.jar Jamel tr tyacha video pls post kara .

  • @kailasshinde5501
    @kailasshinde5501 Рік тому

    Verati konati aahe

  • @sachinlohe507
    @sachinlohe507 3 роки тому

    व्हरायटी कोणती आहे दादा

  • @dyaneshvarpawar4867
    @dyaneshvarpawar4867 3 роки тому

    धन्यवाद भाऊ माहती बदल

  • @dnyaneshwarshinde3576
    @dnyaneshwarshinde3576 2 роки тому

    सरकी बॅक कोणते आहे

  • @jkshaikh1478
    @jkshaikh1478 3 роки тому

    Ya varshacha ploat aahe ka he

  • @lahugaikwad7945
    @lahugaikwad7945 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @पवारडिजीपवार

    नमस्कार भाऊ

  • @kishorrao2790
    @kishorrao2790 2 роки тому

    🤝

  • @yuvarajmarape6214
    @yuvarajmarape6214 3 роки тому +1

    मला हरभरा अमृत पॅटन पध्दतीने पेरणी करायची आहे. त्या करीता मला मशागती पासून ते काढणी पर्यंत ची संपूर्ण माहिती हवी आहे त्या करिता मला तुमचा मो. नं. पाहिजे साहेब. 🙏🙏

  • @rameshgavit8537
    @rameshgavit8537 2 роки тому +1

    युरिया।दिला।आहे।तरी।पाते। पडल।आहे।

  • @shrikantbhade7212
    @shrikantbhade7212 3 роки тому +7

    कापूस पूर्ण पिवळा पडला आहे तरी त्याला युरिया मंगीसियम दिलं तर चालेल का 10ते15कैरी आहेत

  • @babankasbe4834
    @babankasbe4834 3 роки тому

    भाऊ...आमचा कापूस फुटला आणि आम्ही काढत पण आहो....याच कारन काय आहे भाऊ...reapply..द्या 🙏

  • @कृषिरत्न-म6र
    @कृषिरत्न-म6र 2 роки тому

    सर मला अमृत पेटन च्या हिशोबाने शेती करायची आहे