कापुस शेवटचे खत व्यवस्थापन 40 ते 50 बोंड पाऊस येण्या पूर्वी करा तयारी कमी अंतरामध्ये युरिया पातेगळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @TaurSwayam
    @TaurSwayam Місяць тому +14

    दादा एकदम बरोबर बोलत आहेत. माझी कपाशी 4/1 होती. खताचे दोन डोस झाल्यानंतर मी एकरी 1.5 बॅग फक्त युरिया टाकल्या. सगळ्यांनी वेड्यात काढले सगळे म्हणाले आता पातेगळ होईल. नुसता कापूस वाढेल. पण तसे काही झाले नाही. आज माझा कापुस हिरवा आहे आणि शेजारचे पिवळे पडले आहेत. आता पुढील वर्षी 4/6/1 ने लागवड करायची दादाच्या मार्गदर्शनाखाली. दादा आम्ही ऊस उत्पादक असल्याने डिसेंबर महिन्यात कपाशी काढून ऊस लावतो तेव्हा हे अंतर करणे बरोबर राहील का? कारण आम्ही कापसाची फरतड घेत नाही.

  • @agromymarathi
    @agromymarathi Місяць тому +4

    एकदम बरोबर युरिया ने पातेगळ होत नाही उलट कपाशीची वाढ होउन हिरवेपणा टिकून राहतो. यावर्षीचा अनुभव, 👌

  • @Rpunnawad
    @Rpunnawad Місяць тому

    भाऊ लागवड 4 बाय 2 आहे पण खत व फवारणी व्यवस्थापन तुमच्या पद्धतीने आहे 1 नंबर आहे कापूस ❤

  • @ankushbavankule3683
    @ankushbavankule3683 Місяць тому

    Dinesh sir
    5th spray ahe
    Bondamdhe hirvi aali ahe
    Antar 4 5 1ahe
    Pati gd ahe...

  • @manish3798
    @manish3798 Місяць тому +1

    भाऊ खूप महत्वाची माहिती देत असता तुम्ही मी परंकपारिक पद्धतीने लागवड केली आहे आणि अमृत प्याटन पद्धतीने नियोजन केले आहे खूप मस्त माल लागला आहे कपाशी ला 5 फवारणी झाली आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणे 3 डोस 10.26.26 चे दिले आहे

  • @DevendraTekam
    @DevendraTekam Місяць тому

    Konti verayti aahe

  • @ankushbavankule3683
    @ankushbavankule3683 Місяць тому

    Mono
    Blue copper
    Aasatama pride
    Streptocycline
    Asiphate
    Yamdhe ali sathi kahi takaychi garaj ahe ka

  • @b14Ze15
    @b14Ze15 Місяць тому

    Madhe harbhara perav kay

  • @akashghene8701
    @akashghene8701 Місяць тому +2

    Dinesh bhau he khat 4 dile tr calte ky pilz sagn bhau

  • @Dream-rr6sl
    @Dream-rr6sl Місяць тому +3

    सर थ्रीप्स खूप आहे आणि सर बोड काळे पडत आहे कोणती फवारणी घेऊ प्लिज रिप्लाय दया....🙏🙏🙏🙏

  • @sudhirrane796
    @sudhirrane796 Місяць тому

    Sir nano uria chalto ka

  • @ajaypawar5865
    @ajaypawar5865 Місяць тому +2

    दिनेश भाऊ कपासीची वाढ 4फूट आहे आणि 20 25 बोंड आहेत आता कोनते खत टाकावे

  • @premhake0911
    @premhake0911 Місяць тому

    दादा 4/2लावगड राशी प्राईम दाटली आहे दाबनी जमेल का व कशी करावी

  • @pradnyashiltembhare4856
    @pradnyashiltembhare4856 Місяць тому +1

    युरिया अँड मॅग्नेशियम सल्फेट जमेल का

  • @prajwalbudhe7966
    @prajwalbudhe7966 Місяць тому +1

    दादा माझी कपासी ३फुट आणि बोंड पण ४ते५ आहे मी कोणते खत घातले पाहिजे आणि त्यासाठी कोणती दवाई मारला पाहिजे. सांग ना मला भाऊ मला समजत नाही की

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 Місяць тому

    Amrut pattern ❤❤🎉🎉

  • @sanketramteke2961
    @sanketramteke2961 Місяць тому +3

    7*1 laagvad aahe . Vaadh kami aahe . 4 feet height aahe . Shevatcha khat konta deu . Koradvahu sheti aahe .

  • @funkanazara
    @funkanazara Місяць тому +1

    Dj friend wani mention kele te wani madle aho tr tumi maargdarshan kase kele sanga dj friend wani mention status today status sir pleas

  • @Vishal-u5t4k
    @Vishal-u5t4k Місяць тому

    Kapus plot kiti divsacha ahe sir

  • @Tushu06
    @Tushu06 Місяць тому

    व्हरायटी कोणती आहे

  • @ishwarthorat9528
    @ishwarthorat9528 Місяць тому +1

    Sir water dwara dele tar chalel ka

  • @farmercorner01
    @farmercorner01 Місяць тому +2

    Hello
    Thanks for 100 subscriber🙏

  • @haribhade74
    @haribhade74 Місяць тому

    अडी साठी कोणतं अवशध चांगला आहे भाऊ 🙏

  • @kisanbhise5490
    @kisanbhise5490 Місяць тому

    शेन्डे बांधणी कशी करायची आहे ते सांगा

  • @KeshavAsole-o6y
    @KeshavAsole-o6y Місяць тому

    दिनेश भाऊ मी पुढच्या वर्षी करणार आहे अमृत पॅटर्न.४.६.१ शेणखत आणि ड्रिप टाकणार आहे...

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte Місяць тому

    एकदम जबरदस्त माहिती, दिनेश भाऊ👍🙏

  • @रोहितसाऊंडसिस्टीम

    भाऊ नमस्कार माझी कपासी 5/6फुट मी उंच आहे लागवड 4*1.5 आहे आता खत युरीया 2बॅग व 9/24/24 .एक बॅग दिली तर चालेल का

  • @vijaygoatfarmnagpur9167
    @vijaygoatfarmnagpur9167 Місяць тому +1

    युरिया मॅग्नेशियम सोबत दिले तर चालेल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Місяць тому

      वेगवेगळे फेकून द्या सोबत एकत्र केल्यास पाणी होईल

  • @kapilbanait6181
    @kapilbanait6181 Місяць тому

    युरिया सोबत मँगनीज सल्फर टाकले जमेल का

  • @satishbhise-qj9le
    @satishbhise-qj9le Місяць тому

    पोटाश डिएपी युरीया है तीनही खत एकञ देऊ शकतो काय

  • @rajeshrawankar5512
    @rajeshrawankar5512 Місяць тому

    वान कोणते आहे

  • @narayaningle5163
    @narayaningle5163 Місяць тому

    तुमचं गाव कोणत आहे

  • @mr_naresh6602
    @mr_naresh6602 Місяць тому

    १ ए केर में कितना कुन टाल होता है

  • @SwapnnilMule
    @SwapnnilMule Місяць тому

    दिनेश भाऊ...🙏
    आमच्या शेतात युरिया टाकलं की कापूस झाडे लागतात...

  • @bharatchavhan5244
    @bharatchavhan5244 Місяць тому +1

    दिनेश भाऊ तुमचा स्वताच कापूस प्लाट कुटे आहे please reply

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Місяць тому +2

      आंबोडा इथे आहे

    • @bharatchavhan5244
      @bharatchavhan5244 Місяць тому

      धन्यवाद भाऊ 🙏🏻

    • @PavanBochare-z3v
      @PavanBochare-z3v Місяць тому

      तालुका कोणता आहे भाऊ नांदुरा आहे काय

    • @ChetanChavhan-ph9pd
      @ChetanChavhan-ph9pd Місяць тому

      ​@@PavanBochare-z3vmahagaon

  • @parsaramdaware4512
    @parsaramdaware4512 Місяць тому

    Thank sr

  • @b14Ze15
    @b14Ze15 Місяць тому

    Kapus khup lahan aahe bande pan nahit

  • @amachakutumbvlogs
    @amachakutumbvlogs Місяць тому

    माझं शेत कोरडवाहू गोट्याचा आहे भाऊ, चार-पाच दिवस झाले खत पेरलं पण पाणी नाही कपाशी हिरवी ठेवण्यासाठी काय करावे लागेल?

  • @devbollywoodmovie7317
    @devbollywoodmovie7317 Місяць тому +1

    दिनेश भाऊ ४+१ लागवड आहे पाढरी माशी चा जास्त प्रमाणात पाधुर्भाव दिसत आहे फोवारनी कोनती करु.please reply

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Місяць тому

      भाऊ या अंतरामध्ये पांढरी माशीचा प्रादुर्भाव अधिक होतो कारण सूर्यप्रकाश भरपूर मिळत नाही फवारणी करताना acetmapride चे प्रमाण 15 ते 20 ग्राम घ्या

  • @bhaginathdudhe1168
    @bhaginathdudhe1168 Місяць тому +1

    भाऊ हि कपासि चा पलाॉट कुठे आहे आपल्या इसकिरण वरति गवाचे नाव टांका व शेतकर्याचा मोबाइल नंबर टाका

  • @Account_rb
    @Account_rb Місяць тому

    ❤🙏🙏

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 Місяць тому +4

    मी एक एकर लावलाय अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने दबनी केली 82 दिवसात 3डोस 10,26,26चे दिले आहेत 4,6,1लागवड आहे. आता युरिया टाकू की मग्निसी यम आणि युरिया देऊ की 102626देऊ 30,35बाँड आहेत 90दिवसच झाला कापूस पुढचं नियोजन सांगा भाऊ चाळीसगाव जिल्हा जळगाव वरून बोलतोय

  • @yogeshgaikwad6415
    @yogeshgaikwad6415 Місяць тому +1

    4*1 ahe kapus vadhat nahit

  • @funkanazara
    @funkanazara Місяць тому +1

    Mi wani madle aho tumi jala mention kele te status madle dj friend wani ahe te wani madle aho tar mala tumchi amrut pattern khup khup chan vatali tar mala pn karayechi ahe ❤❤ tumi dj friend wani la kase sagitale te tumcha gavala ale ka tumi mobile var sagitale dj friend wani la mala pn sanga tumcha gavale ale ka dj friend wani wale tumi mention kele te status ahe te ❤❤ please sanga ❤❤❤ please🙏🙏🙏 sanga

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Місяць тому

      भाऊ आपल्या शेतात रोज 400 ते 500 शेतकरी येतात आता तुम्ही ज्या शेतकऱ्यांविषयी म्हणत आहात त्यांचा स्क्रीन द्या किंवा त्यांच्या आडीवर जाऊन त्यांचा नंबर घ्या किव्वा मी देतो मला सांगा सविस्तर 8788676672

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 Місяць тому +1

    दिनेश दादा राम राम जय महाराष्ट्र

  • @toshalfule8753
    @toshalfule8753 Місяць тому +2

    सर स्प्रे मध्ये युरिया चे प्रमाण जास्त झाले तर पणे जलतात का प्लीज रिप्लाय

  • @nivruttikhandare9957
    @nivruttikhandare9957 Місяць тому +1

    भाऊ नॅनो युरिया वापरला तर चालेल का

  • @sachintayade2611
    @sachintayade2611 Місяць тому +1

    🙏दादा असिपेट७५ आमच्याकडे मिळत नाही तर त्याच्या जागी प्रोपेक्स घेतले तर चालेल का दादा

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Місяць тому

      Nahi dada

    • @sachintayade2611
      @sachintayade2611 Місяць тому

      🙏मग दादा कोणते घेऊ मग दादा

  • @bhushanbhodane
    @bhushanbhodane Місяць тому

    राम राम दिनेश भाऊ माझी शेती कोरडवाहू आहे मध्यम आहे अंतर किती बाय किती घ्यावे

    • @bhushanbhodane
      @bhushanbhodane Місяць тому

      उत्तर द्या

    • @AmarGarkal
      @AmarGarkal Місяць тому

      4-6-1 घ्या मी पण केलं आहे कोरडवाहू

  • @marutidayre779
    @marutidayre779 Місяць тому +3

    दिनेश भाऊ मी ४ बाय १ पारंपारीक पद्धतीने कापूस लागवड केली आहे
    आणि 3 फवारनी मधे
    Aasefet 30g
    Aasatmaprid 10g
    Bio r303 25ml
    Mono 20ml
    Blucopr 30g
    Urea 100g
    तर पाते गढ झाली आहे
    तर Blucopr न पाते गढ होतो का

  • @vishalkale590
    @vishalkale590 20 днів тому

    भाऊ मोबाईल नंबर मिळेल