Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
बापु चा स्वभाव एकच नंबर
बापू म्हणजे एकच नंबर आहे रेशमा अशी जोडी आत्या बापू व रवीदादा व रेशमा नंबर एक जोडी तुमच घरातल वातावरण खूपच खेळी मेळीच असत ते बघून खुप छान व मनाला समाधान वाटतय
एक नंबर व्हिडिओ...खुपच छान..."गणेश चतुर्थीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा "...मस्त रहा...आंनंदी राहा...😊❤❤❤...मनस्वी जाधव...रत्नागिरी😊
आम्ही भोपाल मध्यप्रदेश फोन घेतला होता नवीन तर तुमचे चॅनल सर्वात पहिले सब केले होते मी आणि वेबसिरिज पूर्ण भाग आवरजून बघायचे
बापूला बगिटलं की बरं वाटतं,भाषा छान असते 😂😂
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
बापू एकच नंबर माणूस. आई पण एक नंबर.
सासु आणि सासरा कसा असावा ह्याच उत्तम उदाहरण आहे रवी भाऊ ची आई आणि बापु आणि बापुंकडुण घेण्यासारखे खुप आहे बापू मी माढा तालुक्यातुन
एक no. कशी हसून खेळून आहे सासू सासरे रेश्मा पोरे खर्च अशीच रहा
Bapu great manus
बापू तुम्ही रोज छान बोलतात सासुबाई पण छान बोलतात जातेगाव वरुन बोलते
खूप छान भारी फॅमिली आहे तुमची
बापू लय भारी आहेत.😊👌👌👍आम्ही सातारचे
बापू लय भारी बोलतात लय हास्या येत
बापु मी जत तालुक्यातून सांगली वरून संजय शिंदे ग्रामसेवक बोलतो
बापु १ नं 👍
Good Evening
बापू मी जळगांव ता.धरणगाव आमच्या कडे प्रमुख पिके कापुस सोयाबीन केळी मका ही आहेत मका एकरी 25/30 किं पिकतो
आप्पा लय भारी बोलतात रवी दादा लोणावळा मधील भेटलेले आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे
नीता काळे परत तूर ऊन बघते तुमचे व्हिडिओ आवडतात मला
राम राम बापु .पैठण
Bapu tumich ya Mumbai la
बापू एकच नंबर
बापू एक नंबर, याचे आहे तुमच्याकडे, ठाणे
बापू भारी माणूस. मी मुंबई वरून
❤
बापुचे कपडे धुवायचा पण कंटाळा येतो वाटतो
Mi pan nagpurchi aahy bapu tumi chan bolatay vandana ukey
शुभ सकाळ. रेश्मा आई आणि बापू खूप छान आहे ते
😂😂
बापू देवीच्या दर्शनाला तुळजापूरला या रेश्मा मामी तुम्ही पण या देवीच्या दर्शनाला तुळजापूरला आणि तुमची वाट बघतो
Bapu. Mi. Ambajogaikr
बापु एकच नबर आहे❤❤
बापू आई रेश्मा रविदादा खूप छान बोलतात
Mast.bapu.nasik.satana
Bapunchy vichhar ani kaam 1num ani aai mastch🙏pune
चांगले विचार आहे बापू राजगुरूनगर खेड
Nice video
Ami satRkar mh 11
माझी खुप इच्छा आहे बापु तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला भेट दयायची❤
उरूळी कचनं
आमच्याकडे लोणावळा मध्ये भरपूर पाऊस पडतोय चार दिवस झाले
आम्ही छत्रपती संभाजीनगरकर या कधीतरी सर्व शिंदे फॅमिली आमच्याकडे
आम्ही बोरिकर तुमच्या शेजारीच❤
बापु खुपच छान बोलता आई पण छान बोलता विडियो मध्ये बापु नसलें तर मजाच येत नाही, ज्योति पाटील नागपुर नमस्कार बापु आई स
उज्ज्वला गायकवाड जालना
Bapu bharich ahet
रेश्मा मोदकबनवलेकीननाही 😊
Bapu evdhe hiro astana tumha baykana kasali kalaji kiti kam kartat tarun lokana mage taktil te
बाप्पू आमचे एक नंबर
❤🎉
👌👌👌
Bapu lya bharri Nagpur Maharashtra
First like n comment
खुप छान
Bapu aami khopoli rashin che ahe
तूमचा पत्ता पाठवा बापू मग आम्ही येतो सूजाता कऱंजीकर नवी मुंबई ठाणे
🙏👌👌👌👌
सो न गा व - सा त्र ळ जि अ. नगर
🙏🙏🙏🙏🙏
👌
मी नाशिकहून बोलतेय बापू
आम्ही येणार तुम्ही पत्ता पाठवा पुण्यात राहतो आम्ही
Hi Shinde family👪 good morning. Bye bye
Bapu chi id khola
Aamchakde Khop paus ahe bappu
बापु मी निरा या गावातुन आहेरोज विडीओ बघते मी
बापू या वयात गप्प गुमाण जेवण करायचं.
अस का म्हणता.बोलू द्या त्यांना .कोणालाच काही प्रोब्लेम नाही.तुम्हाला का वाटते गप्प बसावे त्यांनी.त्यांच्या मुळेच घराला शोभा आहे.😊
👌👌
👌👌👌👌
बापु चा स्वभाव एकच नंबर
बापू म्हणजे एकच नंबर आहे रेशमा अशी जोडी आत्या बापू व रवीदादा व रेशमा नंबर एक जोडी तुमच घरातल वातावरण खूपच खेळी मेळीच असत ते बघून खुप छान व मनाला समाधान वाटतय
एक नंबर व्हिडिओ...खुपच छान..."गणेश चतुर्थीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा "...मस्त रहा...आंनंदी राहा...😊❤❤❤...मनस्वी जाधव...रत्नागिरी😊
आम्ही भोपाल मध्यप्रदेश फोन घेतला होता नवीन तर तुमचे चॅनल सर्वात पहिले सब केले होते मी आणि वेबसिरिज पूर्ण भाग आवरजून बघायचे
बापूला बगिटलं की बरं वाटतं,भाषा छान असते 😂😂
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
बापू एकच नंबर माणूस. आई पण एक नंबर.
सासु आणि सासरा कसा असावा ह्याच उत्तम उदाहरण आहे रवी भाऊ ची आई आणि बापु आणि बापुंकडुण घेण्यासारखे खुप आहे बापू मी माढा तालुक्यातुन
एक no. कशी हसून खेळून आहे सासू सासरे रेश्मा पोरे खर्च अशीच रहा
Bapu great manus
बापू तुम्ही रोज छान बोलतात सासुबाई पण छान बोलतात जातेगाव वरुन बोलते
खूप छान भारी फॅमिली आहे तुमची
बापू लय भारी आहेत.😊👌👌👍
आम्ही सातारचे
बापू लय भारी बोलतात लय हास्या येत
बापु मी जत तालुक्यातून सांगली वरून संजय शिंदे ग्रामसेवक बोलतो
बापु १ नं 👍
Good Evening
बापू मी जळगांव ता.धरणगाव आमच्या कडे प्रमुख पिके कापुस सोयाबीन केळी मका ही आहेत मका एकरी 25/30 किं पिकतो
आप्पा लय भारी बोलतात रवी दादा लोणावळा मधील भेटलेले आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे
नीता काळे परत तूर ऊन बघते तुमचे व्हिडिओ आवडतात मला
राम राम बापु .पैठण
Bapu tumich ya Mumbai la
बापू एकच नंबर
बापू एक नंबर, याचे आहे तुमच्याकडे, ठाणे
बापू भारी माणूस. मी मुंबई वरून
❤
बापुचे कपडे धुवायचा पण कंटाळा येतो वाटतो
Mi pan nagpurchi aahy bapu tumi chan bolatay vandana ukey
शुभ सकाळ. रेश्मा आई आणि बापू खूप छान आहे ते
😂😂
बापू देवीच्या दर्शनाला तुळजापूरला या रेश्मा मामी तुम्ही पण या देवीच्या दर्शनाला तुळजापूरला आणि तुमची वाट बघतो
Bapu. Mi. Ambajogaikr
बापु एकच नबर आहे❤❤
बापू आई रेश्मा रविदादा खूप छान बोलतात
Mast.bapu.nasik.satana
Bapunchy vichhar ani kaam 1num ani aai mastch🙏pune
चांगले विचार आहे बापू राजगुरूनगर खेड
Nice video
Ami satRkar mh 11
माझी खुप इच्छा आहे बापु तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला भेट दयायची❤
उरूळी कचनं
आमच्याकडे लोणावळा मध्ये भरपूर पाऊस पडतोय चार दिवस झाले
आम्ही छत्रपती संभाजीनगरकर
या कधीतरी सर्व शिंदे फॅमिली आमच्याकडे
आम्ही बोरिकर तुमच्या शेजारीच❤
बापु खुपच छान बोलता आई पण छान बोलता विडियो मध्ये बापु नसलें तर मजाच येत नाही, ज्योति पाटील नागपुर नमस्कार बापु आई स
उज्ज्वला गायकवाड जालना
Bapu bharich ahet
रेश्मा मोदकबनवलेकीननाही 😊
Bapu evdhe hiro astana tumha baykana kasali kalaji kiti kam kartat tarun lokana mage taktil te
बाप्पू आमचे एक नंबर
❤🎉
👌👌👌
Bapu lya bharri Nagpur Maharashtra
First like n comment
खुप छान
Bapu aami khopoli rashin che ahe
तूमचा पत्ता पाठवा बापू मग आम्ही येतो सूजाता कऱंजीकर नवी मुंबई ठाणे
🙏👌👌👌👌
सो न गा व - सा त्र ळ जि अ. नगर
🙏🙏🙏🙏🙏
👌
मी नाशिकहून बोलतेय बापू
आम्ही येणार तुम्ही पत्ता पाठवा पुण्यात राहतो आम्ही
Hi Shinde family👪 good morning. Bye bye
Bapu chi id khola
Aamchakde Khop paus ahe bappu
बापु मी निरा या गावातुन आहे
रोज विडीओ बघते मी