जरांगे पाटलांची ९०० एकरवर विराट सभा, धनगरांची ५ एकरवर का होत नाही?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 58

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 7 місяців тому +16

    कोणी काहीही करु द्या आपल्या होळकर मल्हार सेनापतीने लोकशाहीमध्ये रा स प पक्ष नावाची झोपडी बांधली तिला तिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मताची एक एक वीट लाऊन तिचे भव्य महालात रूपांतर लोकसभेत खासदार आमदार पाठवण्याचे काम प्रतेक मल्हार सैनिकाचे आहे
    जय मल्हार जय शिवराय जय भीम जय obc

  • @gangadhardhone6793
    @gangadhardhone6793 5 місяців тому

    मार्गदर्शन फार चांगले आहे विजय भाऊ तुम्ही विधानसभेत जावे धनगर धार्मिक व सामाजिक बाबतीत धाडस करीत नाही ते त्याच्या मनावर बिंबवायला पाहिजे

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 7 місяців тому +8

    जरांगेच्या मागे अदृश्य राजकीय ताकद मोठी आहे.

    • @ravindraamale6261
      @ravindraamale6261 7 місяців тому +5

      ti shakti maratha samaj ahe ..90 takke samaj tyancha brobr ahe

    • @satyashodhak123
      @satyashodhak123 7 місяців тому +3

      मुर्खपणा करू नका , आपल्यात धमक नाही एकजुट होण्याची 😮

    • @Democracy2400
      @Democracy2400 7 місяців тому

      BJP cha IT cell zopat java aaj adrushy udya Shinde parava Ani kon band kara re bhadkhau

    • @nikamkaka8302
      @nikamkaka8302 7 місяців тому +1

      Only Maratha community

  • @VilasVasatkar
    @VilasVasatkar 7 місяців тому +1

    कार्यक्रम चांगला वाटला

  • @uttamdhangar2046
    @uttamdhangar2046 7 місяців тому +2

    अतिशय योग्य मार्गदर्शन

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 7 місяців тому +6

    जरांगे च्या पाठी पैश्याची ताकद अदृश्य हात

  • @asaramnarute9583
    @asaramnarute9583 7 місяців тому +1

    विश्लेषण अगदी बरोबर केले सर

  • @rameshrokade7853
    @rameshrokade7853 7 місяців тому +2

    आपले म्हणणे बरोबर आहे परंतु आपल्याला लढाऊ नेता मिळाला नाही

  • @gajanankolhe2466
    @gajanankolhe2466 7 місяців тому +2

    आपला समाज हा बऱ्याच स्वार्थी नेत्याच्या मागे आहे. समाज कमी आणि नेते जास्त अशी गत आहे धनगर समाजाची.

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 7 місяців тому +6

    आर्थिक दृष्ट्या कमजोर, राजकीय महत्त्व आणि त्या मधून सत्ता, आणि सत्तेवर येऊन समाजाचा विकास या बद्दल माहिती नाही. आणि भटकंती मुळे.

  • @mission6709
    @mission6709 7 місяців тому +1

    Jay malhar 💛💛

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 7 місяців тому +2

    त्याच्याकडे शरद पवार आहे...आपला कोणीच नेता एवढा मोठा नाही

  • @narayankolhe5276
    @narayankolhe5276 7 місяців тому +2

    जय मल्हार जय अहिल्या देवी विजय भाऊ

  • @SamirChitalkar
    @SamirChitalkar 7 місяців тому +2

    जय मल्हार

  • @vv6029
    @vv6029 5 місяців тому +1

    आपला समाज छगन भुजबळ चा नादी नको लागायला.

  • @KrishnaSuryawanshi
    @KrishnaSuryawanshi 7 місяців тому +2

    200 आमदार , 50-100 एकर चे पाटलं आहेत त्याच्या मागे, आपलं काही नसता आपली लोक ईतकी जागरूक झाली खुप छान वाटतय ( 900 एकरात सभा घेऊनच यश मिळतं असं नाही , दुसर्‍या पध्दती पण आहेत ज्यातून आपल्याला यश मिळु शकतो )

  • @ganesh3752
    @ganesh3752 7 місяців тому +4

    आपल्या समाजाने कधीच असल्या सभा मोर्चे काढू नयेत
    आपल्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण द्यावे उद्योग व्यवसाय सुरू करावेत
    उगीच काहीही करून उपयोग नाही

  • @SagarLavare
    @SagarLavare 7 місяців тому

    जय मल्हार जय संविधान जय अहिल्यादेवी 🙏🙏

  • @rdnoobgamers659
    @rdnoobgamers659 7 місяців тому +1

    धनगर समाज जादा नेते कमी असल्यामुळे धन गर समाजाचे कोणीच कानावर घेत नाही पण यापुढे धनगर समाजाचा प्रत्येक ठिकाणी नेता उभा करावा धनगर बाध व मत आता फुटू देणार नाही झोपेतून जागे झाला आहेत जय मल्हार ठाणे

  • @arunpaikekar5826
    @arunpaikekar5826 7 місяців тому

    Very nice

  • @kalevitthal3214
    @kalevitthal3214 7 місяців тому

    सर,जरांगेच्या मागे मोठी राजकीय व आर्थिक ताकद मराठा नेत्यांनी लावली होती

  • @narayannare2665
    @narayannare2665 7 місяців тому +2

    आणि एकमुखी नेत्रत्वाचा अभाव असल्यामुळे आणि अनेक पक्षात विभागला गेलाय.

  • @arjunnarote1157
    @arjunnarote1157 7 місяців тому

    त्यांनां राजकीय नेते आर्थिक व जमेल ती मदत करत आहे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 7 місяців тому

    आपल्या जमिनी मराठा नेत्यांनी वन खात्यात वर्ग केल्या 😂😂😂

  • @anandkharat
    @anandkharat 7 місяців тому

    Jay malhar sir

  • @DhondiramMane-c5r
    @DhondiramMane-c5r 7 місяців тому

    हे जग प्रामाणिक लोकांचं नाही लोकं आपणास हसतील

  • @sarjeraodoltode5355
    @sarjeraodoltode5355 7 місяців тому

    ऊसतोड मजूर, मेंढपाळ , शेतमजूर,,विटमजूर, सालगडी यांचं प्रमाण जास्त परिणामी असंघटीत पणा

  • @SagarLavare
    @SagarLavare 7 місяців тому

    अपंपण दुसरे पर्याय शोधवे पण यांना मतदान करणे बंद करा

  • @DhondiramMane-c5r
    @DhondiramMane-c5r 7 місяців тому

    गोपने साहेब त्यांना जगावर राज्य करायचे आपल्याला महाराष्ट्रात राज्य त्यांचं डोक्यातले घेऊ नका

  • @narayannare2665
    @narayannare2665 7 місяців тому +1

    सामाजिक सुधारक झाला नाही.

  • @shrikantkshirsagar2493
    @shrikantkshirsagar2493 7 місяців тому +1

    Apla neta padudyat pn tyacha matdanacha takka vadhva.

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 7 місяців тому

    Jay malhar...

  • @anandkharat
    @anandkharat 7 місяців тому

    Barobar aahe ghofane sir

  • @narayannare2665
    @narayannare2665 7 місяців тому

    आणि आदर्श्याची वानवा आहे

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 7 місяців тому +5

    जरांगे पटला मागे अदृश्य शक्ती आहे म्हणून

  • @Balchandkale609
    @Balchandkale609 7 місяців тому +2

    जरागेपाटिल यांच्या मागे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीतर सकल मराठा बांधवांनचया वतीने दादा ला पाठिंबा आहेत सर्व मराठा बांधवांना जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @suvarnaBandgar-v5d
    @suvarnaBandgar-v5d 7 місяців тому +1

    Dangar ajun 1nista ahet bhapala dev mant nahit netyalA dev mntatat

  • @SanjaykumarWaghmode-zu5is
    @SanjaykumarWaghmode-zu5is 7 місяців тому +3

    Saheb dhngrachya pudhryavar samajacha विश्वास् नाही

  • @sagargore9357
    @sagargore9357 7 місяців тому

    फालतु व्हीडीओ आहे सगळे मराठी न्यूज चानेल पत्रकार विकत घेतले आहेत शरद पवार ने त्यामुळे न्यूज चानेल त्याला सारखे दाखवत आहेत संपूर्ण अभ्यास करत जावा अशा फालतु व्हीडीओ बनवू नका वकील आहात तुम्ही माहिती असायला पाहिजे होतं तुम्हाला त्याचा करेक्ट कार्यक्रम होईल त्याला मंत्रीपद सुद्धा मिळणार नाही.

  • @suvarnaBandgar-v5d
    @suvarnaBandgar-v5d 7 місяців тому

    Ajun mnshikta nahi dagrachi 1honychi

  • @0007sj
    @0007sj 5 місяців тому

    Khar sngato tumache nete paishala बळी padtat .
    Pad dile ki rajkiy valchanila jaun bastat.

  • @suvarnaBandgar-v5d
    @suvarnaBandgar-v5d 7 місяців тому

    Maratha ha 1hoto nahitr 1ahe pahilyapasun

  • @laxmankarande6688
    @laxmankarande6688 7 місяців тому +1

    Sagle khote ahe

    • @saralagadadhe8723
      @saralagadadhe8723 7 місяців тому +2

      आर्थिक दृष्टीने कमजोर आहेत, विखूरले गेले आहेत समजबांधव

  • @Democracy2400
    @Democracy2400 7 місяців тому

    Dhangar samajan Rajakiy pakshiy pudhari je khot sangun fakt samajala khet ghalay lavat ahet tyanchya pathishi n rahata pramanik neta ubha karava apoap sagal hoil..... Jai shivaray Jai malhar

  • @sarkariyojana817
    @sarkariyojana817 7 місяців тому

    जय मल्हार

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 7 місяців тому

    जय मल्हार

  • @shankarkale5351
    @shankarkale5351 7 місяців тому

    जय मल्हार

  • @gajananhande6859
    @gajananhande6859 7 місяців тому +1

    जय मल्हार