Maha Yuti PC Live | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | ABP Majha LIVE | महायुती पत्रकार परिषद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @deepakdevkule8830
    @deepakdevkule8830 8 днів тому +6

    शिंदे साहेब खुप् छान काम करत आहात,

  • @hemantmhatre6107
    @hemantmhatre6107 8 днів тому +7

    चांगला काम करतात शिंदे सरकार,घरी बसून मंत्रालय चालवणारे सीएम नको महाराष्ट्राला 😂

  • @UINexus8
    @UINexus8 8 днів тому +1

    deshyache PM 15,00,000 denar hote pan pahile 1500 che ladkya bahinila dile aani nantarche tin shunya 000 (1 shunya Fadavnis + Dusra Shunya Eknath Shinde la aani Last Shunya Ajit Dada na)
    Ajit Dada na Chief Minister kara te Changale Kam karnar aani aajchya rajkaran madhe Ajit Dada active aahet aani tech Chief Minister honar Nov 2024 madhe

    • @abhishekdorkar4022
      @abhishekdorkar4022 3 дні тому

      तुला शिक्षणाची गरज आहे । सत्य न जानता काही खोट पसरवन बंद करा । व 15 लाखाच एकदा नीट ऐक कान लाउन मी देतो व देशात काळापैसा एवढा आहे कि सर्वांच्या खात्यात तेवढे पैसे येतील हे भ्रष्टाचाराची हद्द दाखवन्यासाठी सांगीतल होत । आपन बुद्धी कुठ ठेवता बोलताना अस साफ खोट ।
      संविधान कोनी बदल आनीबाणी लाउन है गाढवांना माहीत आहे का? स्वत्ताबद्दल थोडा स्वाभिमान असेल तरच बोलाव ।

  • @santoshharad1381
    @santoshharad1381 8 днів тому

    Shide mahavikas aghadit navhate ka?

    • @mskhande
      @mskhande 7 днів тому +1

      Nirnay ghenyachi takat asnara pad navta tikde...
      Ekde alya pasun tyani manosakt changle nirnay ghetle aahet.

  • @sadanandpatil7317
    @sadanandpatil7317 8 днів тому +2

    महाराष्ट्राचा मालक असल्या सारखा बोलतोय.
    विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होण्या आधी.भारतिय जनता पक्ष तुमचा करेक्ट कार्यक्रम करनार . पुढे बघा काय होतय

  • @sadanandpatil7317
    @sadanandpatil7317 8 днів тому +2

    महाराष्ट्राच कर्ज कमी किती केले..
    अथवा रोज दरमहा वाढले किती हे देखील सांगा. योजनेचे काय गाराने सांगताय.
    योजना लहान मुले देखील आनतात

  • @SwapnilChavan-f8j
    @SwapnilChavan-f8j 8 днів тому

    Jarange patil mukhymantri

  • @sadanandpatil7317
    @sadanandpatil7317 8 днів тому +1

    स्पिड ब्रेकर म्हणून बोलताना लाज वाटली पाहिजे कारण त्या वेळी लोकांचे जिव महत्वाचे होते कारण कोरोणा सारखी महामारी जगभर होती. आणी त्या सरकार मद्धे तुम्ही देखील होते.

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 8 днів тому

    आता फक्त महाविकास आघाडी महाराष्ट्रावर 8000 कोटीच्या किंवा त्यापेक्षा जादा कर्जाच्या खाई मध्ये लोटणार्‍या महायुती सरकारचा करेक्ट कार्यक्रम होणार फेक निगेटिव नाही अजित दादा बद्दल 70 हजार कोटीचा घोटाळा काय निगेटिव्ह होता काय महिलांना पैसे दिले म्हणता पण त्यांचाच मुलगा सध्या घरात बिनकामाचा बसून आहे रे बाबा

  • @maratharb6552
    @maratharb6552 8 днів тому

    संपूर्ण मराठा समाज बहुजन समाज जरंगे पाटील आहेत 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

    • @abhishekdorkar4022
      @abhishekdorkar4022 3 дні тому

      अशिक्षित लेका ते जरांगे आहे जरंगे नाही 😂 हे अशी तुमच्यासारखी बेअक्कल लोक असल्यास कशाला कोन हव देश व राज्य बरबाद करायला। 😂😂