धनगर वोट बँकेला निष्प्रभ करण्यासाठी कोणी व कोणते डाव खेळले? माझं मत.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @vijay608vk
    @vijay608vk Годину тому +2

    गोफने सरांची समाजासाठी धरपड चांगली आहे झोपलेल्या समाजाला जाग करण्यासाठी हर संभव प्रयत्न करत आहेत 👏👏🙏 धन्यवाद साहेब

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar6275 51 хвилина тому +1

    !!आपण धनगर समाज्याच्या जागृतीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!!🎉🎉🎉🎉🎉🎉(मयमतकर)

  • @balasahebnaik7078
    @balasahebnaik7078 44 хвилини тому +1

    समाज बांधवांना समाजाची अस्मिता ठेवायची असेल तर आपआपल्या धनगरा शिवाय कोणालाही मतदान न देता फक्त आपण समाजा ला मतदान करून समाजा ला मोठे करावे. जय मल्हार जय ओबीसी❤❤

  • @popatraomatkar4570
    @popatraomatkar4570 48 хвилин тому +1

    संघटीत होऊन संघर्ष करणे गरजेचे आहे, ही काळाची गरज आहे, सर.

  • @shobhadharam7941
    @shobhadharam7941 27 хвилин тому +1

    गोफणे सर आपले विचाराशी सहमत असुन धनगर सोडून मतदान करणार नाही

  • @mahadevnemade2447
    @mahadevnemade2447 Годину тому

    आपलं काम समाजासाठी खूपच उल्लेखनीय आहे

  • @shivajikokare2572
    @shivajikokare2572 6 хвилин тому

    फक्त धनगर जमातीचे उमेदवारास मतदान करून धनगर जमातीचे मतदान रूपातून क्रांती करून दाखऊया...

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 Годину тому +2

    जागो Dhangar samaj jago OBC samaj jago ya जातिवादी RSS बीजेपी, शरद पवार मतदान karu नका

  • @DhondiramMane-c5r
    @DhondiramMane-c5r Годину тому +2

    गोफणे साहेब धनगर समाजाची वोट बँक मिस्त्री प्रभू न होण्यासाठी समाजप्रबोधनाचं प्लॅनिंग करा सर्व काही व्यवस्थित होईल

  • @siddheshwarkhandekar2243
    @siddheshwarkhandekar2243 58 хвилин тому

    मत फक्त समाज बांधवाना

  • @sudamkachare4159
    @sudamkachare4159 Годину тому +1

    जय मल्हार

  • @subhashshejul1008
    @subhashshejul1008 Годину тому +1

    जय मल्हार कोकणे सर

  • @sukhadeorupanar2400
    @sukhadeorupanar2400 Годину тому

    सांगोला मध्ये ठाकरे गट,जत मध्ये bjp गट. इंदापूर शरद पवार गट,

  • @NavalGawade
    @NavalGawade 26 хвилин тому

    Good expain Gopane sir

  • @musicworld6371
    @musicworld6371 48 хвилин тому

    जय मल्हार गोफणे सर

  • @aabanagishe3890
    @aabanagishe3890 51 хвилина тому

    खूपच छान 27:44

  • @pramilaphanse3064
    @pramilaphanse3064 Годину тому

    बरोबर बोलतात समाजाने बळ दिले व देतातच येते समाज

  • @bapuraototare6382
    @bapuraototare6382 Годину тому

    चाल कोणाची असोही समाज सोडून मतदान करु नका

  • @vilaskolekar9107
    @vilaskolekar9107 59 хвилин тому +1

    धनगर जागॄत झाला आहे

  • @AshishHulgir-k2b
    @AshishHulgir-k2b 42 хвилини тому

    Nice sir

  • @mohanraobansode8641
    @mohanraobansode8641 Годину тому

    0:58

  • @dattahulwan4534
    @dattahulwan4534 8 хвилин тому

    Jay Malhar कवठेमंकाळ

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x Годину тому

    धनगर जागृती

  • @shirishlokhande9871
    @shirishlokhande9871 50 хвилин тому

    Good evening 🙏

  • @Dkji777
    @Dkji777 Годину тому

    Gopane sire, could you please provide the list of Dhangar organizations in Maharashtra. We need to create pyramid of organizations.

  • @Dkji777
    @Dkji777 Годину тому

    I think we always jump into the protest and andolan without building grass roots organizations. It shows that we do not have collective dialogue and wisdom. Our leaders born like mushrooms in the rainy season for their own goals. As mushroom does not have roots and it is a parasite, does not have it existence.