Vishwajeet Kadam Speech Sangli : ठाकरेंसमोर चंद्रहार पाटलांना टोला? विश्वजीत कदमांचं UNUCT भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • #uddhavthackeray #sangli #loksabhaelections #chandraharpatil #vishalpatil #jayantpatil #vishwajeetkadam #sanjaykakapatil #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics
    Chandrahar Patil on Vishal Patil and Sanjaykaka Patil, Sangli : "माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, तरी उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझ्याविरोधात एक नाही तर दोन उमेदवार उभे राहिले, पण माझ्या विरोधात बोलण्यासारखे काही नाही. राजकारण माझ्यासाठी नवे नाही. 35 वर्षानंतर सांगलीला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आहे", असे सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil ) म्हणाले. सांगलीत काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. चंद्रहार पाटलांनी विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत विशाल पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय संजयकाका पाटलांवरही सडकून टीका केली.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-acविदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 255

  • @sanjaysalunkhe9496
    @sanjaysalunkhe9496 Місяць тому +14

    विश्वजीत कदमांचे अभिमानास्पद वर्तन..👍👍👍
    एक सुसंस्कृत,सभ्य,वैचारिक बैठक असलेले व्यक्तीमत्व म्हणून तुमची ओळख आहे
    याप्रमाणेच तुमची वागणूक आहे व राहील यात शंका नाही
    🙏🙏🙏

  • @Onkar981
    @Onkar981 Місяць тому +82

    विश्व - विशाल❤
    जोडी फुटणार नाही😊❤

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Місяць тому

      निवडणुकीपूरते तोंड देखले एकत्र दिसत आहेत. निकाल काय लागणार ते जगजाहीर आहे. मग एकमेकाला नावे ठेवतील आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकाला पाडायला बघतील.
      खुर्चीचा व तू मोठा की मी मोठा असा न संपणारा संघर्ष आहे.
      जनता ओळखून आहे , खुळी नाही.

    • @sushant518
      @sushant518 Місяць тому +1

      ✌️

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Місяць тому

      अशा युत्या स्वार्थासाठी होतात.
      या निवडणुकीच्या निकालानंतर धुसपुस सुरू होईल.
      आणि विधानसभा २०२४ निवडणुकीत त्याचा स्फोट होईल.
      हे दोघेही सांगलीत नवीन आलेले नाहीत.
      केवळ आपापला स्वार्थ हेच कारण.

  • @VaibhavKumbhar-ic5ng
    @VaibhavKumbhar-ic5ng Місяць тому +40

    विशाल दादा पाटील हे समीकरण सांगली जिल्हा विश्व विशाल विजयी होणार

  • @filmwalareaction
    @filmwalareaction Місяць тому +74

    विशालदादा 100 टक्के विजयी होणार.
    विश्वजीत कदम यांचा विजय असो.

  • @Yyyssggr
    @Yyyssggr Місяць тому +70

    विश्वजीत विशाल यांना निवडून आणून च शांत बसणार आहेत...💯

    • @umeshkamble9390
      @umeshkamble9390 Місяць тому +2

      आणलंच पाहिजे

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Місяць тому

      विश्वजीत स्वतःच बघेल की अपक्षाच बघेल?

    • @64maheshlokhande60
      @64maheshlokhande60 Місяць тому

      ​@@GovindRamchandra-il9xyapaksh pn tyachach ahe😂

  • @user-zu5ew6xy2g
    @user-zu5ew6xy2g Місяць тому +25

    विश्वजीत कदम जबरदस्त तुमचा अभिमान आहे आम्हाला
    जणु वसंत दादा ची आठवण झाली आज

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Місяць тому +48

    विशाल पाटील च निवडून आणणयासाठी विश्वजित कदम काम करतील अस दिसतय

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y Місяць тому +52

    विश्वजीत कदम लाव ताकद विशालसाठी तुला स्टेजवरून असेच भाषन करायला हवे

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Місяць тому

      भाषण करायला पैसे पडत नाहीत.
      पतंगराव सुद्धा त्याच्या विधासभेला पडलेला होता.

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 Місяць тому +22

    ओन्ली विशाल दादा खासदार 🎉

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 Місяць тому +14

    नावातच हार आहे चंद्रहार कारणं जंत पाटील पाठीशी उभा राहिला आहे

  • @VaibhavKumbhar-ic5ng
    @VaibhavKumbhar-ic5ng Місяць тому +22

    विश्व विशाल विजायी होणार आहे

  • @BANDYAKADAM
    @BANDYAKADAM Місяць тому +58

    विशाल पाटील यांचा विजय असो

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y Місяць тому +35

    सांगलीचा वाघ विश्वजीत कदम याने स्टेजवर दम दिला आणि आम्ही सांगलीचा वाघ आहोत उद्धव ठाकरे ला ठणकावून सांगितले 💥🐯🐯🐯🐯🐆🐆🐆🐆🐆🐆

  • @gautamovhal8401
    @gautamovhal8401 Місяць тому +13

    कुणी कितीही येवूनदया येणार तंर विशाल पाटील आणि विशाल पाटील

  • @SUHASMALI-kv5ww
    @SUHASMALI-kv5ww Місяць тому +26

    एकता वाघ लढतो तो विशाल दादा

    • @omkarmanjarikar
      @omkarmanjarikar Місяць тому

      ये जब से रात बुज़दिल हो गई है
      दिए की जंग मुश्किल हो गई है।
      चराग़ों को ज़रा सा हौसला दो
      हवा कुछ और क़ातिल हो गई है।

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Місяць тому

      प्रतीक पाटील एकदा पडला एकदा विशाल पडला त्यामुळे यांनी परत निवडणुकीला उभारू नये

  • @shrinathbhistannavar2729
    @shrinathbhistannavar2729 Місяць тому +26

    आमचं ठरलंय.... ओन्ली विशाल दादा

  • @laxmanshinde1367
    @laxmanshinde1367 Місяць тому +16

    महाविकास आघाडी आहे एकनिष्ठ पणे काम करा कदम साहेब.. उद्याच्या विधान सभा निवडणुकीत तुमचं वजन वाढणार आहे. सांगली शिट पडली तुमचा करेक्ट कार्यक्रम आहे.. एक तर भाजपा नाही तर घरी... एकनिष्ठ रहा साहेब...

    • @amrutmohite6187
      @amrutmohite6187 Місяць тому +7

      कदम साहेबाचा क्रेक्ट काम कराय ७ जेन्म घ्याव्ह लागतील

    • @_ShreyasMane
      @_ShreyasMane Місяць тому +1

      ❤du deposit japt zalel palus mde 🐧senwch

    • @aniketak1053
      @aniketak1053 Місяць тому +2

      अरे yz व्या त्यांच्या विरोधातील तुमच्या शिल्लक सेनेचे उमेदवाराचे diposit जप्त झाले होते....

    • @VP.00123
      @VP.00123 Місяць тому +2

      1.5 lkh chya lead ne nivdun ale ahet kadam saheb....evdya lead mdhe seneche 5-6 amdar yetil nivdun

    • @aniketak1053
      @aniketak1053 Місяць тому +1

      @@VP.00123 शिल्लक सेना

  • @amarkadam009
    @amarkadam009 Місяць тому +19

    👑निवडून येणार तर विशाल पाटीलच👑

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 Місяць тому +37

    विश्वजीत कदम यांच्या वर दडपण पूर्णपणे जाणवत आहे.त्यांच्यावर शिवसेनेच्या लोकांचे प्रेशर आहे.

    • @satyajeetbhosale6782
      @satyajeetbhosale6782 Місяць тому

      सीट पाहिजे होती तर कॉंग्रेस च्या नेत्यांना का नाही जबाबदार धरत.. तेव्हा काय झोपले होते काय?

  • @omkaryadav3672
    @omkaryadav3672 Місяць тому +12

    विशाल दादा खासदार होणार....

  • @rakeshpawar2744
    @rakeshpawar2744 Місяць тому +1

    ह्या भाषणातून कळतंय चंद्रहार पाटील पराभव निश्चित 💯

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Місяць тому +36

    विशाल पाटील हेच सांगलीतून भरघोस मतानी निवडून येतील

  • @VishnuAamle-ct9wp
    @VishnuAamle-ct9wp Місяць тому +3

    काका जिंकून येण्यासाठी चांगली ताकत लावलीये,
    उद्धव संज्या मुळ चंद्रहार लय वाईट पडणार

    • @AjitJoshi686
      @AjitJoshi686 5 днів тому

      राऊत राऊत संजय राऊत 😂😂

  • @omkarpatil3877
    @omkarpatil3877 Місяць тому +26

    विश्वजीत यांना माहित झालं आहे. विशाल पाटील यांना सर्व स्तरावरून लोकांचा पाठींबा वाढत आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाला आणि चंद्रहार यांना एक प्रकारचा इशाराच दिला आहे.
    लिहून घ्या, सांगलीत विशाल पाटील जिंकत आहेत.✌️✌️
    विश्वजीत kingmaker च्या भूमिकेत असतील.

  • @rahulwadekar6197
    @rahulwadekar6197 Місяць тому +28

    विश्वजीत दादांचा विजय असो

  • @maheshkokne8270
    @maheshkokne8270 Місяць тому +2

    कदम साहेब आपला मुहुर्त कधी आहे.

    • @aniketak1053
      @aniketak1053 Місяць тому

      रक्तात काँग्रेस आहे

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 Місяць тому +4

    मान पक्षाला मत विशाल पाटील यांना बाळासाहेब तुम्ही पण् बंटी पाटील यांच्या सारंख करा आमचं ठरलं या वेळी विशाल पाटील पलूस कडेगांव मध्ये फक्त नाही तर खानापूर आटपाडी तालुक्यात आणि जत कवठेमहांकाळ तालुका तांसगाव तालुका आणि मिरजेत आणि सांगली मध्ये भरपूर प्रमाणात पाठींबा आहे बाळासाहेब कदम काय जाऊदे पैसे गेलं तर पण् डिल पडूं नका तरचं तुमची राहुल जी गांधी यांच्या जवळ तुमचीच किंमत वाढणार आहे

    • @abhijeetjagdale5272
      @abhijeetjagdale5272 Місяць тому

      Balasaheb त्यांचं काम करताहेत आपण आपल काम करूया ..विशाल पाटीलच येणार....

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 Місяць тому +4

    ❤वंचित बहुजन आघाडी ❤ बाळासाहेब आंबेडकर ❤विशाल पाटील यांचा विजय असो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Місяць тому +1

    एकंदर भाषण पाहता - विश्वजित कदम 1 लाख टक्के चंद्रहार पाटील यांना " हार " प्रदान करणार " खासदार " ऐवजी....बाहेर जाण्याचे " खास - दार " दाखविणार हे नक्की.....😂😂😂😂😂😂

  • @sadashivshinde8529
    @sadashivshinde8529 Місяць тому +3

    Only विशाल दादा पाटील

  • @digambarshinde5882
    @digambarshinde5882 Місяць тому +1

    आमचं ठरलंय वार फिरलंय ओन्ली विशाल दादा पाटील

  • @Hffdfvv
    @Hffdfvv Місяць тому +6

    हा चंद्रहार पाटलांच प्रचार करतोय की विशाल पाटिल चा

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Місяць тому +2

    मा.उध्दव ठाकरे साहेब यांनी जी काॅगेस आणि राष्ट्रवादी बरोबर मनसुबे केले ते चुकीचे आहे ज्या काॅगेस ने गेली चाळीस वर्षे शिवसैनिकाना एवढा नाहक त्रास दिला आणि हे महाशय मा.उध्दव ठाकरे साहेब यांना मोठा फटका बसेल

    • @sachinparab4489
      @sachinparab4489 Місяць тому

      भाजप ने तर शिवसेना फोडली ED चा धाक दाखवून 😂त्या पेक्षा काँग्रेस बरी 😂

    • @mmk2044
      @mmk2044 Місяць тому

      अंड भक्तांची फाटली आहे म्हणून अनाजी पंत लोक सुदाम्याचे सोंग घेत आहेत.

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 Місяць тому +3

    लोकसभेला जयंत पाटील ज्यांचा प्रचार करतात त्याचा पराभव होतो, चंद्रहारला बळीचा बकरा बनवला आहे

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 Місяць тому +3

    नव्या दमान कामाला लागू साहेब आणि सांगलीत परत एकदा काँग्रेस वाढवू

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek Місяць тому +7

    विशाल पाटील च निवडून येणार

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 Місяць тому +1

    विश्वजीत कदम साहेब तुमच्या भावना पोहोचल्या
    नो मशाल ओन्ली विशाल 😂

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z Місяць тому +3

    नक्कीच भाजपच्या वाटेवर आहेत कदम साहेब

    • @subhashchandramore5012
      @subhashchandramore5012 Місяць тому

      बीजेपी च्या खोक्याना भलणारा नाही विश्वजित 😅

  • @Sunilkoli23456
    @Sunilkoli23456 Місяць тому +7

    विशाल पाटील जिंदाबाद ओन्ली विशाल पाटील

  • @akshaypatil1778
    @akshaypatil1778 Місяць тому +2

    Ekdam right bolala

  • @satyajitshinde7419
    @satyajitshinde7419 Місяць тому +9

    Vishal ch yenar ❤

  • @ashwajitgaikwad6749
    @ashwajitgaikwad6749 Місяць тому +19

    दादा छुपा पाठींबा वैगेरे करण्यापेक्षा विशाल दादा साठी ताकद लावा जागा सुटून जायी....कारवाई च नंतर बघु

    • @balwantjoglekar3599
      @balwantjoglekar3599 Місяць тому +2

      ती शक्यता ही आहे

    • @umeshkamble9390
      @umeshkamble9390 Місяць тому +1

      100टक्के विशाल दादा

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 Місяць тому

      कारवाई होणार नाही कारण कांग्रेस उबाठा ची गुलाम नाही

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Місяць тому +3

    फक्त विशाल दादा पाटील ❤

  • @digvijaypatil7131
    @digvijaypatil7131 Місяць тому +14

    Only Vishal no mashal

    • @AjitJoshi686
      @AjitJoshi686 5 днів тому

      Only राऊय, संजय राऊत 😂😂

  • @motivationalvideos2145
    @motivationalvideos2145 Місяць тому +12

    Only vishwajeet kadam saheb

  • @aaryafitness24
    @aaryafitness24 Місяць тому +2

    Kaka aani Dada Dogha Madhe Pailwan Nivdun Yaycha Nahitar 💪💪💪

  • @deepakmithari9569
    @deepakmithari9569 Місяць тому +4

    Vishal patil 🎉

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 Місяць тому +6

    @0:49 संज्या कसा बघतूय बघा

  • @mahadevmiraji1626
    @mahadevmiraji1626 Місяць тому

    फक्त विशाल दादा पाटील विजयी होणार
    विश्वजीत कदम साहेब बरोबर आहेत ❤❤❤

  • @vaishaleetone519
    @vaishaleetone519 Місяць тому +2

    Vishal dada

  • @bharatshekatkar1079
    @bharatshekatkar1079 Місяць тому +13

    बाळासाहेब चे विचार वेगळे होते कांग्रेस बरोबर जाणार नाही असे विचार होते

    • @mmk2044
      @mmk2044 Місяць тому

      बाळासाहेबांनी भट जंत पार्टी उर्फ कमळी ला गाभण केले.

  • @shreyaskulkarni8920
    @shreyaskulkarni8920 Місяць тому

    उबाठाची शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची राहेलेली नाही उबाठा फक्त शिव्या देण्याचा पक्ष राहेलेली आहे पण उबाठा चा एकही खासदार निवडुण येणारच नाही

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb Місяць тому

    विशाल हे विशाल मतांनी विजयी होतीन ...
    त्यांना 'पाकिट' फुल भरून मते मिळतीन ... .

  • @prakashkamble8962
    @prakashkamble8962 Місяць тому +15

    No Mashal only Vishal

  • @AjitJoshi686
    @AjitJoshi686 5 днів тому

    वसंतदादा, यशवंतराव, पतंगराव, RR आबा, सर्व सांगलीचे नेते शिवसेना समर्थक 😂😂😂😂 ; जयंत पाटील पण सांगलीचे ते कदम वीसरले 😂😂

  • @shankarpatewar1770
    @shankarpatewar1770 Місяць тому

    महाविकास आघाडी सोबत एकनिष्ठ राहायला हवा तरच किंमत वाढेल

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 Місяць тому +1

    का 105 लोकांनी निवडले तेव्हा दगा करताना लाज नाही वाटली साहेबांना.

  • @India.07
    @India.07 Місяць тому +7

    मान पक्षाला मत अपक्षला ✉️✅

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 Місяць тому +3

    आपलेच लोक आपलेच पाय ओढने आणी पेशवाई आणने ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सांगली😓माझा च ढांढा मोठा अस करुन कांग्रेस भीकेला लागली.आता तरी सुधरा

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Місяць тому

      आण्णा , अहो सगळ्या भारतात काँग्रेसचे फाटलेले आहे तिथे सांगलीत ठिगळ कोण लावणार?
      राहुल निवडून येत नाही मग विश्वजीत काँग्रेस मध्ये कशाला राहील?

    • @jaimaharashtra21
      @jaimaharashtra21 Місяць тому +1

      @@GovindRamchandra-il9xy मी फ़क़त सांगली च बोलतोय..कालचा मोदी न चा इंटरव्यू पाहीला.घाबरलेल दिसले.उद्धव संकटात सापडले सर्वात पहिला मी मदत करीन असे बोलले.चूकीची शिवसेना फोड़ली आणी बरोबर घेतली.सर्वे पाहुन वाटत असेल आता,😹

  • @user-yd9ci5nj1l
    @user-yd9ci5nj1l Місяць тому +8

    Vishal,patil,jay,ho🎉

  • @santoshsurywanshi9903
    @santoshsurywanshi9903 Місяць тому +2

    सारखं ,सारखं,,काॅग्रेसचा बोलबाला नको,महाविकास आघाडीत बिघाडी नको पुढे अडचण येइल

  • @atharva2015
    @atharva2015 Місяць тому +5

    Only vishwajeet kadam Saheb

  • @sanjaymane511
    @sanjaymane511 Місяць тому +2

    Kaka 💯🔥

  • @user-ej6wm9hu1y
    @user-ej6wm9hu1y Місяць тому +1

    केंद्रत भाजपच पाहीजे

  • @prakashdalvi8162
    @prakashdalvi8162 Місяць тому +1

    मी विश्वजित कदम सहेबान कडू न
    Only मशाल 🎉🎉🎉🎉

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc Місяць тому

      ओन्ली विशाल नो मशाल

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 Місяць тому

    जयंत पाटीलांनी पैलवान यांना कसे केलं बगा…?

  • @ithinkyouthank6751
    @ithinkyouthank6751 Місяць тому +1

    मवीआ पण फोडणार आणि अबकी बार 400 पार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💥💥💥💥💥💥

  • @umeshbisne7059
    @umeshbisne7059 Місяць тому

    👍👍♥️♥️💐💐

  • @satishsalunkhe8607
    @satishsalunkhe8607 Місяць тому

    Maharashtracha wagh only Vishwajeet kadam Saheb.....

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil Місяць тому +1

    ओन्ली विशाल दादा

  • @maheshkokne8270
    @maheshkokne8270 Місяць тому +1

    आपल भरलय अस दिसतय कारेक्रम तर होनारच

  • @user-qi7cg6gt6e
    @user-qi7cg6gt6e 21 день тому

    Vishal Dada patil ❤

  • @SUHASMALI-kv5ww
    @SUHASMALI-kv5ww Місяць тому +5

    वाघ तो वाघच आहे

  • @NitinPatil-if3zq
    @NitinPatil-if3zq Місяць тому

    Kadam sir great spich ❤
    Love you
    Age badho hum tumhare sath hai...
    The name is vishvajit kadam,and that name no need to explain ❤

  • @user-dk5nd7sb5z
    @user-dk5nd7sb5z Місяць тому

    Khup chan..kadam saheb

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @RahulShinde-cv7yy
    @RahulShinde-cv7yy Місяць тому +1

    Visual dada100/

  • @umeshkamble9390
    @umeshkamble9390 Місяць тому +2

    खर तर हि निवडणूक संजय काका vs विशाल दादा आहे. यांचा काय सबंध इथे

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Місяць тому

      संजय काका व चंद्रहार

    • @umeshkamble9390
      @umeshkamble9390 Місяць тому +1

      @@GovindRamchandra-il9xy पैलवान यांचा आदर पण निवडून नाही येणार. वस्तुस्थिती आहे.

    • @aniketak1053
      @aniketak1053 Місяць тому

      ​@GovindRamchandra-il9xyचंद्रहार पाटील यांना म्हणावं diposit वाचवा म्हणावं

  • @rajaramdeshmukh4336
    @rajaramdeshmukh4336 Місяць тому +5

    Only Vishal patil

  • @user-tk5nu3ej9g
    @user-tk5nu3ej9g Місяць тому +1

    Kadam saheb zindabad

  • @suniledake8747
    @suniledake8747 Місяць тому +9

    Vishal dada patil

  • @SureshPatil-ec1gw
    @SureshPatil-ec1gw Місяць тому +4

    ओन्ली चंद्रहार पाटील च

  • @satyajeetbhosale6782
    @satyajeetbhosale6782 Місяць тому

    कॉंग्रेस चे महाराष्ट्रातील पदाधिकारी यांनी ती सीट शिवसेनेला का दिली?
    काँग्रेस ला वाटलं नाही का तेव्हा इथे आपला उमेदवार आहे म्हणुन .. ?

  • @MakbulpatilPatil
    @MakbulpatilPatil Місяць тому +1

    येऊन.येऊण.येणार.कोण............
    वीशाल.दादाशीवाय.आहे.कोण......फक्त.वीशाल.दादाच.........

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 Місяць тому

    उद्धव साहेब आजुनही वेळ गेली नाही कॉग्रेस पासुन वेगळ व्हावा तुम्ही त्यांच्या मुळे नाहीत तुमच्यामुळे ते आहेत
    आज संपुर्ण महाराष्ट्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे हे विसरु नका
    एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक
    मोहन हिंगोलीकर

    • @AjitJoshi686
      @AjitJoshi686 5 днів тому

      एकच राऊत संजय राऊत 😂😂

  • @shreyaskulkarni8920
    @shreyaskulkarni8920 Місяць тому

    हा काय कुस्ती खेळ नाही जिल्हा च्या विकासाचा प्रश्न आहे विकास फक्त भाजपा करू शकतो

  • @rahulgayakwad201
    @rahulgayakwad201 Місяць тому +5

    VP

  • @AnnoyedArcticWolf-md7kj
    @AnnoyedArcticWolf-md7kj Місяць тому +1

    व्यवस्थित राव्हा नाहीतर दोघाच्या नादात तिसरा येईल मग बसा उफटत

  • @pravin9527
    @pravin9527 Місяць тому +2

    जयंत पाटलांचे भाषण एक नंबर झालं

  • @husensheikh2033
    @husensheikh2033 Місяць тому

    खुप छान भाषण करतात❤

  • @indrajeetsamant6866
    @indrajeetsamant6866 Місяць тому

    ✉️

  • @hanmantpatil9821
    @hanmantpatil9821 Місяць тому +5

    Vishal patil

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd Місяць тому

    चंद्रहार पाटील यांचा पराभव होणार.

  • @VaibhavKumbhar-ic5ng
    @VaibhavKumbhar-ic5ng Місяць тому +2

    आता पायलट कसा चालतो राऊत साहेब तुम्हाला

  • @user-xu6gc3pb8y
    @user-xu6gc3pb8y Місяць тому +6

    Only Vishal no mashal😂😂

  • @VARTMANRASHTRA
    @VARTMANRASHTRA Місяць тому

    सांगलीत VBA 😊

  • @avinashshinde7076
    @avinashshinde7076 Місяць тому

    वाघाला सोडून 40गेलेत, हे राऊतनी लक्षात घयावे

  • @sunilsalunkhe7080
    @sunilsalunkhe7080 Місяць тому

    जय ऍड विरू विश्व विशाल

  • @animeshnavagekar9915
    @animeshnavagekar9915 Місяць тому

    Only विशाल दादा पाटील.....

  • @VaibhavKumbhar-ic5ng
    @VaibhavKumbhar-ic5ng Місяць тому +1

    आमचा पायलट चालतो काय बगा काय झाल सांगा