ब्रेकफास्ट न्यूज : राजा गादीवर कायम, पाऊस सर्वसाधाराण, भेंडवळची भविष्यवाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 79

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 2 роки тому +2

    चैनल वर लाईव्ह चालणारा कार्यक्रम जो आहे तो गरीब शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे संपूर्ण महाराष्ट्राचा व संपूर्ण भारताचा निसर्गाच्या बाबतीत अभ्यास करणारा एकमेव पंजाब डक साहेब आहे आणि ते बऱ्याच वर्षापासून सत्य होत आहे म्हणून देशातील सर्व शेतकऱ्यांचा विश्वास पंजाब डॉग साहेबावर आहे बाकी सगळं थोतांड आहे

  • @poojawagh9702
    @poojawagh9702 3 роки тому +8

    मी भेंडवळ या गावाची रहिवाशी आहे
    आणि ही भाविष्य वानी शंभर टक्के खरी आहे महाराष्टातील सर्व शेतकऱ्याचा यावर विश्वास आहे

    • @somnathnitore8608
      @somnathnitore8608 3 роки тому +1

      हो का, पण शेतकर्याची परिस्थिती चांगली राहावी बस 🌺🌻🙏🙏

    • @chaitanyachavan2901
      @chaitanyachavan2901 2 роки тому

      @@somnathnitore8608 kkkkkkkkjkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkjjjjjuuunjjujSorry

  • @SaiKhambat
    @SaiKhambat 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🌼🌼🙏🙏🙏🌼🙏

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 2 роки тому +3

    पंजाब डक साहेबाच्या अभ्यासाप्रमाणे ते सांगतील त्याच पद्धतीने प्रजन्यमान होईल हा सर्व शेतकऱ्यांचा विश्वास आहे

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 3 роки тому +6

    झाडे लावा झाडे जगवा😊👍🤔

  • @vilaspatil5145
    @vilaspatil5145 5 років тому +3

    धन्यवाद भाऊ अशाप्रकारे भाकिते करण्याच्या हेतूने

  • @advanantpachade4152
    @advanantpachade4152 5 років тому +14

    यांचे भाकीत मी सुद्धा गेल्या 25 वर्षांपासून अभ्यासतोय । पण प्रत्यक्षात मोठे महाराज होते तो पर्यंत ठीक होते । आता मात्र सर्व मोघम व अंदाजे टोले मारले जातात हा माझा गेल्या 10 वर्षांपासून चा अनुभव आहे । तरी एक मानसिक समाधान म्हणून ठीक आहे । काही होवो अथवा ना होवो पण शेतकऱ्यांना दिलासा मात्र मिळतो ।

    • @dipakpande2131
      @dipakpande2131 3 роки тому

      And the

    • @dipakpande2131
      @dipakpande2131 3 роки тому

      Aaa rha tha na ki

    • @sudhirbhalerao7136
      @sudhirbhalerao7136 3 роки тому

      मोदी है जानार हे भाकित खरे आहे

    • @advanantpachade4152
      @advanantpachade4152 3 роки тому

      @@sudhirbhalerao7136 असं त्यांनी यावर्षी च्या भाकितात सांगितले आहे का ???

    • @sudhirbhalerao7136
      @sudhirbhalerao7136 3 роки тому +1

      @@advanantpachade4152 नाही भारतीय नाकरीक कांचे भाकित आहे

  • @devendrakalal6522
    @devendrakalal6522 2 роки тому +1

    छान

  • @bhausahebchaudhari153
    @bhausahebchaudhari153 2 роки тому +1

    Gx

  • @sawadesawade7017
    @sawadesawade7017 5 років тому +3

    बळीराजाला सुखीराहो हीं ईश्वर चरनि प्रथाना करतो

  • @vikasp6051
    @vikasp6051 5 років тому +5

    सरासरी पाहिले तर 2018/19 चा पावसाचा अंदाज खरा निघाला

  • @satishranjana6347
    @satishranjana6347 5 років тому +22

    ह्या लोकांना नासा मध्ये असायला हवं, खूप फायदा होईल जगाचा

    • @AmolJadhav-ug3xp
      @AmolJadhav-ug3xp 3 роки тому

      😂😂😂😋

    • @ramkrishna2651
      @ramkrishna2651 Рік тому +1

      तू जातो का नासा मध्ये..नाहीतरी भारी कमेंट करतो भाऊ तू. तुझा सत्कार करतील नासा मध्ये.

    • @avinashkolte2898
      @avinashkolte2898 8 місяців тому

      मग सांग तसा Nasa वाल्यांना

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 2 роки тому

    एबीपी माझा या चॅनल ला माझी विनंती आहे ची जनभावना लक्षात घेऊन ज्यांनी ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते टाईप व्हायलाच पाहिजे आणि ते सगळ्यांच्या समोर यायलाच पाहिजे

  • @dhanrajchavan1990
    @dhanrajchavan1990 5 років тому +15

    नरेंद्रयेणारदेवेंद्रजाणार

  • @sujitbidwe1913
    @sujitbidwe1913 5 років тому +1

    लयआंनद

  • @theonans6035
    @theonans6035 Рік тому

    Mi bhenwal riport pahunch sheti karito mala yogy watate.fayada ahe

  • @bhauraokhandare3121
    @bhauraokhandare3121 3 роки тому +4

    राजा कायम,🤭🤭🤭🤭
    घाल म्हणा जनतेले मातीत

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 роки тому

    हे शास्त्र काल्पनीक आहे या शास्त्राचा कोनत्याही प्राचीन ग्रंथात उल्लेख नाही।

  • @Shahirdevrajbhise
    @Shahirdevrajbhise 3 роки тому +2

    कोरोनाचंही भाकीत सांगाव बर होईल

  • @roshanzoting7297
    @roshanzoting7297 2 роки тому

    ज्या प्रमाणे पृथ्वीची हानी होत आहे त्यामुळे आधीच माहित आहे आपलं हवामान बदलत चालले आहे पण

  • @vasantjondhale6629
    @vasantjondhale6629 3 роки тому

    हे असंच लोकांना येडे बनवणार, 3वर्षा पूर्वीचा विडिओ आता टाकतात

  • @bhagvatjavanjal2783
    @bhagvatjavanjal2783 2 роки тому +1

    सोयाबीन हे पिक या वर्षी कसे काय आहे

    • @mahadevshinde8099
      @mahadevshinde8099 Рік тому +1

      सोयाबीन वर्षी चांगले पीक आहे बोला दर चांगला आहे दत्त

  • @sanjeevdeshmukh6447
    @sanjeevdeshmukh6447 Рік тому

    हवामान खाते बंद करा किंवा भेंडवळ वाल्याना हवामान खात्यात घ्या.

  • @vitthalmunde9436
    @vitthalmunde9436 5 років тому +3

    मागच्या वर्षीच आहे

  • @tukaharinighute5438
    @tukaharinighute5438 5 років тому +9

    Modi sarkar honar

    • @baluutkar8830
      @baluutkar8830 5 років тому

      या वर्षी सर्वात जास्त पाऊस पडेल

    • @bhauraokhandare3121
      @bhauraokhandare3121 3 роки тому

      सगळ्याले खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही

  • @kirankhule7921
    @kirankhule7921 6 років тому +2

    jai vidhrbha

  • @omkargolait46
    @omkargolait46 5 років тому +5

    गेल्या वर्षिचं खोट ठरलं ह्यांच भविष्य.

  • @parshurammane4164
    @parshurammane4164 5 років тому +1

    भविष्यवाणी कोण या वर्षाची हे सांगितले नाही

  • @jyotishkakade4447
    @jyotishkakade4447 5 років тому +2

    या साली 100🌧️🌧️🌨️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️% पाऊस महाराष्ट पडणार जय पाडुरग हरि

  • @dineshpatil5540
    @dineshpatil5540 3 роки тому

    मीडियावाले तुम्ही गडचिरोलीला जा.मग तुमची भविष्यवाणी मी सांगतो वेळपट

  • @bhimraochougale4652
    @bhimraochougale4652 3 роки тому

    कोरोना आहा भविष्यवाणी खरी सांगितले नाही का

  • @bhausahebthube6741
    @bhausahebthube6741 4 роки тому

    राजा कोण आहे मोदी मग फडणवीस फोटो काय दाखवायचे गरज नाही

  • @Creativemindtechpadmakedar
    @Creativemindtechpadmakedar 6 років тому +3

    CM gadivarun padnar

  • @jayeshnerkarjlg7187
    @jayeshnerkarjlg7187 4 роки тому +1

    Nehmich sarvasadharan shabda aasto yancya bhavishya vanit,gajrachi pungi vajali tar vajali nahitar modun khalli asa prakar aahe ha. ABPmaza la dusare Kahi Kam nahi ka?

  • @sakharamkale6149
    @sakharamkale6149 3 роки тому

    APB Maza ...जरा कोरोणा आहे याचे भान ठेवा
    तुमच्या trp साठी लोक मरतील

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 5 років тому +4

    काय abp ,काय entertain करताय ?

  • @amolpatil8427
    @amolpatil8427 5 років тому +1

    पाऊस चागला आहे बर वाटल

    • @samadhandoifode6357
      @samadhandoifode6357 5 років тому +2

      कोणत्या सालच आहे हो हे भाकीत

  • @vishalpawar7454
    @vishalpawar7454 2 роки тому

    Sagl khot aste nisargcha pudhe konihi nai sangu shakat bhavishya

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 3 роки тому +1

    या देशात अंधश्रद्धा कमी होण्याच नाव घेत नाही आणि ती पूर्ण गेल्या शिवाय देश पुढे जाऊ शकत नाही,

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 5 років тому +2

    nisarg chakar konal kalat nahi devala sudha pawus kalat nahi ramrajjat sudha12 varsha dusakal hota tukaram maharajacha kalat sudha duskalat gure dori meli. mhanun ha fakta manal adar

  • @chandrakalagirase5144
    @chandrakalagirase5144 4 роки тому

    Abp la raja mhanun fadn20 ch distoy 😆😆😆

  • @rajukolhe1839
    @rajukolhe1839 2 роки тому

    Pp nuh

  • @subhashbhavar7562
    @subhashbhavar7562 5 років тому +2

    Andhasrdha ahe

  • @raghunathpatil4432
    @raghunathpatil4432 3 роки тому

    अंध श्रद्धा आहे

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 5 років тому

    फोकलट आहे हे

  • @ravinirwal7897
    @ravinirwal7897 5 років тому +2

    Mayacha foda yayacya tumhi tumacha baga pausacha andaj naka lau tunachi tevathi layaki nahi

  • @patiltukaram3867
    @patiltukaram3867 5 років тому

    जेव्हा सुमानी लाट आलाी ते का नाही सागतल ,,अरे भाऊ पाणी ऊदया याच असल पहीलाया दिवसी खूप गरम करते गरमी साली पाणी येते

    • @ramkrishna2651
      @ramkrishna2651 Рік тому

      तुम्ही लई हुशार आहे का, उग काहीही फालतू बोलायचं

  • @vasantdamle7176
    @vasantdamle7176 5 років тому +3

    Bakwas.

  • @vaibhavmeshram4272
    @vaibhavmeshram4272 4 роки тому

    Aapa corona kevha janar ho ........

  • @shridharjalit7093
    @shridharjalit7093 3 роки тому +1

    सोयाबीन भविष्य सांगत नाही

  • @ravindraborude9764
    @ravindraborude9764 5 років тому +1

    Tumhala kamdhanda nahi ka

  • @veersanjay2924
    @veersanjay2924 5 років тому +2

    खोटे आहे

  • @patiltukaram3867
    @patiltukaram3867 5 років тому

    आजाेबा खुप भेकते हाे

  • @dipakshejul3942
    @dipakshejul3942 5 років тому +5

    भेंडवळ हे धादांत खोटे आहे
    विश्र्वास ठेवू नका

  • @aanandthakur2931
    @aanandthakur2931 5 років тому

    Ba
    Kwas

  • @subhashbhavar7562
    @subhashbhavar7562 5 років тому

    Faltu ahe

  • @pbmate1315
    @pbmate1315 4 роки тому

    फालतू पणा आहे

  • @mukeshjadhav5951
    @mukeshjadhav5951 5 років тому +1

    फेकु आहे.