Hasan Mushrif and Prakash Abitkar Kolhapur : हसन मुश्रीफ,प्रकाश आबिटकर यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics
Hasan Mushrif and Prakash Abitkar Kolhapur : हसन मुश्रीफ,प्रकाश आबिटकर यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत
पत्रकारिता एक नंबर आदरणीय विजय केसरकर साहेब🎉🎉
हार्दिक अभिनंदन आबिटकर साहेब🎉
राधानगरी भुदरगडचा हुकमी एक्का मंत्री आबिटकर साहेब हार्दिक अभिनंदन
अभिनंदन साहेब तुमचे कामाचे श्रेयाचे फळ आहे
Congratulations Saheb ❤❤❤
अभिनंदन 💐
दोन वाघाचं केबिनेट मंत्रीपदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन 💥💥💥💥
Congratulations Abitkar Saheb 🎉🎉
पालकमंत्री हसनसो मुश्रीफ साहेब
Abitkar only
Abitakar patern ❤🎉
Welcome 🎉🎉🎉🎉
वचननाम्यात दिलेले शेतकऱ्यांच्यासाठी पाणंद रस्ते कोल्हापूर जिल्ह्यातले व्हावेत ही नूतन महायुतीच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या कडून अपेक्षा
❤❤❤❤❤
1999 ते 2004 फक्त राष्ट्रवादीचे 3 कॅबिनेट मंत्री होते. त्यात हसन मुश्रीफ सुद्धा होते. आणि सांगत आहेत की पहिल्यांदा 2 मंत्रीपदे मिळालीत 😅😅
❤dya Teva Hasan mushrif rajya mantri hote😂😂😂
लागली काय 🔥🔥🔥🔥
@@hinduaryan2836 Are bal mushrif saheb fkt 1999 te 2000 paryantch rajya mantri hote 😅😅
कोल्हापूर मध्ये पहिल्यांदा च 2 कॅबिनेट मंत्री पद मिळाली आहेत असे बोलले ते
@@kdrghatge पहिल्यांदाच असं काय नाही. 1999-2004 दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब कुपेकर व हसन मुश्रीफ होते. 2004 ते 2009 हसन मुश्रीफ, विनय कोरे, प्रकाश आवाडे व बाबासाहेब कुपेकर होते. महायुती ने पहिल्यांदा 2 कॅबिनेट मंत्री दिले असं म्हणाले असते तर योग्य होतं
आबिटकर साहेब काम अस करा कि कोल्हापूर तुन घराणेशाही सरकार हद पार झालं पाहिजे
Welcome
शिवसेना पहीलं तिकीट कोणी दिल
महापुरमुक्त कोल्हापूर आणि पहिलं कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय आणा म्हणावं.😂
❤❤❤❤❤❤