Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
संजीवनची मिल्किंग मशीन छान आहे all in one पेट्रोल।लाईट।एचटिपी पंप सहित
Mast ahe sir
आहो कमी किंमत पण किती ती तर सांगत जावा राजे
सर किंमत तुम्ही कॉल करून विचारू शकता 😊🙏
@@shetkariraja882 mg tumi video madya kay krta
Mudyache bollat gandvat ahet swast sangayche ani kimmat sangaychi nahi hich trr ahe gammat 😂😂😂
किंमत व्हीडिओत सांगायला लाज वाटते का?? 🤔🙄
@@shetkariraja882 निव्वळ फालतूपणा 🤦♂️🤦♂️
4.52..problem ala nahi...4.58 .. service changli ahe...virodhabhas nahi ka
अहो कॉल कोण कोण उचलत नाही त्यासाठी सांगतोय प्राईज किती आहे काय किती आहे ते जरा माहिती सांगत जावा असा आमच्या शेतकऱ्यांच्या मागणं आहे तुम्ही चांगलं काम करता यूट्यूब द्वारे आमचं धन्यवाद दादा
ओके धन्यवाद 🙏 इथून पुढे दक्षता घेतली जाईल.
बर दादा किती पर्यंत मिळेल
मला पाहिजे होती
@@rajmatreraj9364 तुमचा नंबर पाठवा
@@shetkariraja882 अहो दादा इनकमिंग बंद आहे माझी
Nice
nice
👍👍
👌👌👌👌
किंमत सांगा
👌👌👌
Sir kimt sanga ki rav ghenaryala kimt tr kalli pahije
👍
55000 double bucket44000 single bucket
Technical features बद्दल काही सांगा ना राव
prise sangitali nay dada prise tevadi sanga ki
मशीन ची किंमत किती आहे ती तर सांगितली नाही नक्की किंमत किती आहे ती सांगण्याची गरज आहे.
5 गाई साठी विना लाईट चालेल काय
Kay price ahe
किंमत किती सांगा, शेतकरी लगेच विचार करतील
किंमत सांग मला समजावूनयेवढे बोलताना सांगितले किंमत सांगितले नाही
Engine varati chalari ahe
नाशिक रोडला तुमची एजन्सी आहे का असेल तर आम्हाला माहिती सांगा
म्हशीचा दूध निखताय का?
Price sir
Price
या मशीन ची किती किंमत
Price sanga
किंमत कोण सांगणार
sir mashi sathi use karta yeil ka
हो म्हशीसाठी पण उपलब्ध आहेत... व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे त्यावर फोन करून माहिती विचारू शकता..
एका तासाला किती पेट्रोल लागते
किंमत सागा
किंमत किती आहे ते सांगा
टॉप कॉलिटी मिल्किंग मशीन स्वस्तातली आणि किंमत काय आहे ते सांगितलं नाही
किमत 19000
Kimmat kami ahe Kimmat kami ahe ase mhnta kimmat ka sangat nahi mag
Kharokar chagal aahe
Shetkari raja chennal tumcha no. Dya
Sir tumcha number pathva aami contact karto 🙏😊
Price kya hai
ही फसवेगिरी आहे मी आणली होती किंमत सांगत नाहीत आणि परत बिघडली की फोन उचलत पण नाही 👎👎
अगदी बरोबर आहे दादा
मि पनं घेतले होते
Same mazya sobat pan zale
सगळे made in China ay
👏👏👏👏
Kimat
कॉल करून माहिती विचारू शकता किमती बदल
संजीवनची मिल्किंग मशीन छान आहे all in one पेट्रोल।लाईट।एचटिपी पंप सहित
Mast ahe sir
आहो कमी किंमत पण किती ती तर सांगत जावा राजे
सर किंमत तुम्ही कॉल करून विचारू शकता 😊🙏
@@shetkariraja882 mg tumi video madya kay krta
Mudyache bollat gandvat ahet swast sangayche ani kimmat sangaychi nahi hich trr ahe gammat 😂😂😂
किंमत व्हीडिओत सांगायला लाज वाटते का?? 🤔🙄
@@shetkariraja882 निव्वळ फालतूपणा 🤦♂️🤦♂️
4.52..problem ala nahi...4.58 .. service changli ahe...virodhabhas nahi ka
अहो कॉल कोण कोण उचलत नाही त्यासाठी सांगतोय प्राईज किती आहे काय किती आहे ते जरा माहिती सांगत जावा असा आमच्या शेतकऱ्यांच्या मागणं आहे तुम्ही चांगलं काम करता यूट्यूब द्वारे आमचं धन्यवाद दादा
ओके धन्यवाद 🙏 इथून पुढे दक्षता घेतली जाईल.
बर दादा किती पर्यंत मिळेल
मला पाहिजे होती
@@rajmatreraj9364 तुमचा नंबर पाठवा
@@shetkariraja882 अहो दादा इनकमिंग बंद आहे माझी
Nice
nice
👍👍
👌👌👌👌
किंमत सांगा
👌👌👌
Sir kimt sanga ki rav ghenaryala kimt tr kalli pahije
👍
55000 double bucket
44000 single bucket
Technical features बद्दल काही सांगा ना राव
prise sangitali nay dada prise tevadi sanga ki
मशीन ची किंमत किती आहे ती तर सांगितली नाही नक्की किंमत किती आहे ती सांगण्याची गरज आहे.
5 गाई साठी विना लाईट चालेल काय
Kay price ahe
किंमत किती सांगा, शेतकरी लगेच विचार करतील
किंमत सांग मला समजावून
येवढे बोलताना सांगितले किंमत सांगितले नाही
Engine varati chalari ahe
नाशिक रोडला तुमची एजन्सी आहे का असेल तर आम्हाला माहिती सांगा
म्हशीचा दूध निखताय का?
Price sir
Price
या मशीन ची किती किंमत
Price sanga
किंमत कोण सांगणार
sir mashi sathi use karta yeil ka
हो म्हशीसाठी पण उपलब्ध आहेत... व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे त्यावर फोन करून माहिती विचारू शकता..
एका तासाला किती पेट्रोल लागते
किंमत सागा
किंमत किती आहे ते सांगा
टॉप कॉलिटी मिल्किंग मशीन स्वस्तातली आणि किंमत काय आहे ते सांगितलं नाही
किमत 19000
Kimmat kami ahe
Kimmat kami ahe ase mhnta kimmat ka sangat nahi mag