विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला ? मित्रपक्षाच्या वाट्याला कमी जागा मिळणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • लोकसभेनंतर आता काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक येऊन ठेपल्याने आता सर्वपक्षीयांची जोरदार तयारी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपांवरुन चांगलीच रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतय. अशातच महायुतीचा जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याचं समजतं आहे. आधीच लोकसभेमध्ये महायुतीत जागावाटपावरुन चुरशीची लढत रंगली होती. पण आता विधानसभेसाठी देखील तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #bjp #ncp #shivsena #mahayuti #narendramodi #vidhansabha #vidhansabhaelection2024 ‪@bjp‬‪@DevendraFadnavis‬‪@mieknathshinde5887‬‪@ncpyouthspeaks‬

КОМЕНТАРІ • 1