आरक्षणाचा मुद्दा पेटला पण “दादा” गेले कुणीकडे ? Ajit Pawar | Mahayuti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • सध्या राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होताना दिसत आहे. त्यातच नीट ची परीक्षा, आरक्षण यांसारख्या घडामोडी घडत असताना राज्य सरकार वेळोवेळी आपली भुमिका मांडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असं या राज्यात महायुतीचं सरकार आहे. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा तोंडावर असताना नवनवीन घटनांमुळे राजकारणात वादंग पेटत आहे. राज्यसरकारकडून या सगळ्याप्रकरणाची दखल घेतली जात आहे. सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी संवाद साधून सरकारची भुमिका स्पष्ट करत आहेत मात्र या सगळ्यात दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठेतरी गायब असल्याचं चित्र दिसून येतं आहे. खरं तर अजित पवारांचं अचानक नोट रिचेबल होणं हे काही नवीन नाही पण जेव्हा जेव्हा महत्त्वाचा मुद्दा पेटत असतो तेव्हाच अजित दादा unavailable असताना दिसतात त्यामुळे याकडे लक्ष वेधलं जातं.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #obcreservation #marathareservation #ncp #chhaganbhujbal #prafulpatel #suniltatkare #devendrafadnavis #mahavikasaghadi #rss #marathareservation #reservation #arkshan #sharadpawar #bjp #narendramodi ‪@ncpyouthspeaks‬

КОМЕНТАРІ • 4

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 3 місяці тому

    हरी गेला कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा! ऊडतो डोळा! डोळा बाई डावा! अजीत पवार यांना श्रीनिवास यांच्या घरी बघा!

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey 3 місяці тому

    मि. इंडिया.

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 3 місяці тому

    काकांची साथ सोडणे ही मोठी चूक होती...दादांची.

  • @drvikaschoudhari8548
    @drvikaschoudhari8548 3 місяці тому

    बोला आत्ता नाहीतर मग अवघड आहे