नमस्कार दादा माझी कपाशी 80 दिवसाची झाली आहे. आज पर्यंत पाऊस नव्हता आणि आता पाऊस पडल्यानंतर 2 दिवसात खूप पातेगळ झाली आहे 😢😢 तरी यावर उपाय सुचवा कपाशीची वाढ व्हायला हवी
Aniket bhau soyabin la dusari fawarni ampligo/ evisent +tata bhar+0.52.34 +boron ghenar aahe , pan aata pausach vatavarn aahe tar fawarni cha 100%reasalt yenyasathi fawarni nantar kiti vel paus yeu nay. Ka vatavarn nivlyavar fawarave plase reply aniket bhau
२५ जुन लाल कपासाची लागवड केली आहे आज रोजी ६४ दिवसाचे पीक असून सुद्धा समाधानकारक वाढ नसल्यामुळे उपाय काय करावे व तिसरा खताचा डोस काय द्यावा लागेल सर फवारणी औषध किंवा ड्रिंकिंग दोन्ही कळवावे
माझी चुनखडी युक्त जमिनी मध्ये कपाशी आहे,वाढ होत नाही , चुनखडी चे जमिनी मधे कोणती खते वापरावी ज्यामुळे झाडाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होईल , कृपया मार्गदर्शन करावे
भैया सोयाबीन 48 दिवस झाले आहे. दूसरी फवारणी झाली नाही पावसामुळे तरी आता सोयाबीन मध्ये शेंगा येत आहे फूले काही प्रमाणात आहे. तरी क्रूपाया करून मार्ग दर्शन करावे 🙏 💐
75 दिवसाचा कापुस आहे कापुस आहे घरडा कंपनीच चमत्कार टाकल होत 50 व्या दिवसी वाढ बंद झाली आहे काय उपाय करावा सांगा सर नविन फुटवे बंद झाले चत्मकार टाकाल्या पासून पावसाचा खंड होता
50 दिवस झाले आहे तुमच्या मागे जो कापूस दिसत आहे त्यापेक्षा थोडा मोठा आहे , आम्ही 20-20-0-13 , युरिया , पोटॅश, हे मिक्स करून खत टाकत असतो. चांगली वाढ आहे आमच्या कापसाची .
कापूस 53 दिवसाचा झालेला आहे..जे मागच्या वर्षी हळदीच शेत होत तो कापूस वाढ झाली आहे..पण 10 बॅग कापूस चांगली वाढ झाली फक्त..सोयाबीन शेतावरील कापूस वाढ झाली नाही..19:19:19 वापरलं आहे
@@shetkariputra_ 30 दिवसाची कापूस होते तेव्हा बायोविटा,Actara,191919.हे पहिली फवारणी केली होती तर आज कापूस वाढ कमी आहेत तर हिच औषधे फवारणी करू तर चालेल का.
Mala driching karai chi kai takawa sir sagda kiti ml takai chi sir data sangha
19:19:19
Humic gel
Blue copper
@@shetkariputra_ kiti ml
Khup chan mahiti dili bhau
🙏😊❤️
Sir mazi kapasi 45 divasachi ahe mala 3 favarani ghyay chi aahe mi aaj
12.61.00
Saaf
Boran
Fropex sufar he aushad aan le ahe tar sanga plies
नमस्कार दादा माझी कपाशी 80 दिवसाची झाली आहे. आज पर्यंत पाऊस नव्हता आणि आता पाऊस पडल्यानंतर 2 दिवसात खूप पातेगळ झाली आहे 😢😢 तरी यावर उपाय सुचवा कपाशीची वाढ व्हायला हवी
Sir mi aaj jebirik aasid pegasas tonk sonic plo
Ok
Zibrelic acid
Biovita x
12.61 sobt tatabahar chalel ka
हो चालेल
Dada zep + top up ekatra fawaru Shakto ka
Bhava kapashila Pahli favarni Lancer Gold + Saaf + progibb+Daru favarli tr chalel ka 🤔🙏👍
Daru नका
सरची बाळ जमिनीमधील कपाशी वाढविण्याकरता काय उपाय करावा
आज खत टाकले 10.26.26..आनी युरिया 30. .kg 3 बँक मध्ये
Aniket bhau soyabin la dusari fawarni ampligo/ evisent +tata bhar+0.52.34 +boron ghenar aahe , pan aata pausach vatavarn aahe tar fawarni cha 100%reasalt yenyasathi fawarni nantar kiti vel paus yeu nay. Ka vatavarn nivlyavar fawarave plase reply aniket bhau
3 तास
@@shetkariputra_ ok aniket bhau. Asach reply det chala tumchya mule maze uttpanat khup bhar padli aahe🙏🙏🙏
Sir me aatapryant. Khatach dile nahi mala konte vidrwya khat deta yeil pls help
Dada kapus 45 divasacha ahe pate gal hot ahe vadh Kami ahe pandhra mova ful kide ahe paus nahi olava Kami ahe dada pls upay suchava khatrishir
चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे पाहा
या combination मध्ये यमराज(tolfenpyrad15%EC) घेऊ शकतो का
हो
Andra madhali favarni karachi ki nhi
72 दीवसाचा कपाशि आहे वाढ फार कमी आहे नेत्र व
म्गनइशम सल्फेट चालेल का
दादा मी bayovita आणि हारू बुरशीनाशकाची फवारणी केली कपाशीवर त्याची स्कॉर्चींग आली काही उपाय सांगा plese
होईल काही दिवसांनी ठीक
२५ जुन लाल कपासाची लागवड केली आहे आज रोजी ६४ दिवसाचे पीक असून सुद्धा समाधानकारक वाढ नसल्यामुळे उपाय काय करावे व तिसरा खताचा डोस काय द्यावा लागेल सर फवारणी औषध किंवा ड्रिंकिंग दोन्ही कळवावे
व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी करा
Mazi parati 38 diwas jhale aahe pan parati wadhat nahi aahe please suggest
70 diws zale wadh nahi houn rhali murmad jamin ahe lwkr wadh honyasathi upay suchwawe
Soyabin ful bharat konti favarani karavi
GROTECH कंपनी चे MIJO औषध चांगल आहे का
हो
55.diwas zale kapashichichi wad hot.nahi upay sanga plz
व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी करा
दादा माझ सोयाबीन पेरणी करून 50 दिवस पुर्ण झाले आता 50% ते 70% फुल अवस्थेत आहे वाढ भरपूर झाली आहे तर तर दुसरी फवारणी कोणती घ्यावी
Visit our youtube channel
दादा मावा खूप।जास्त आहे रसशोषक कीड पण जास्त आहे कोणते कीटकनाशक।वापरावे पहिल्या फवारणीत रोगर आणि मोनो वापरले आता कोणते कीटकनाशक वापरावे
Ulala+ neem oil ची फवारणी घ्या
दादा पहिलं खत टाकून झालं
दुसर खत कोणते टाकावे..
Visit youtube channel
होशी सोबत टाटा बहार चालेल का
Dada actra insecticide chala result deto ka
हो चालते
Tata bahar chalel ka sagrika cha jagi
हो चालते
माझी चुनखडी युक्त जमिनी मध्ये कपाशी आहे,वाढ होत नाही , चुनखडी चे जमिनी मधे कोणती खते वापरावी ज्यामुळे झाडाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होईल , कृपया मार्गदर्शन करावे
24:24:0 टाका
धन्यवाद सर
60 दिवसाचा आहे कापूस ga cha spray ghetla tar चालेल का 8 बोंड झाले आहे
Thanks sir
🙏😊❤️
भाऊ आमच्या कपाशी मध्ये फवारणी करते वेळेस चुकून तन नाशक वापरलेला पंप ने फवारणी झाली आणि 10सरी मध्ये कपाशी खराब झाली आहे तरी काही उपाय असेल तर कळवा pls
चॅनलवर व्हिडिओ आहे
सर 65 दिवसाची कपाशी आहे त्यावर कॅन बूस्टर 12610 मारले तर चालेल का व त्यासोबत आणखीन काय घ्यावे
हो चालेल
V-jenta +neem oile +zebralick acide +12:61:0 he aapn eka weles use kru shkto ka
Ho
kapase pannancha color light green ahi . kahi tonic sanga
भैया सोयाबीन 48 दिवस झाले आहे. दूसरी फवारणी झाली नाही पावसामुळे तरी आता सोयाबीन मध्ये शेंगा येत आहे फूले काही प्रमाणात आहे. तरी क्रूपाया करून मार्ग दर्शन करावे 🙏 💐
आता शेंगा पोचण्यासाठी फवारणी करा.
पण कोणती भैया सांगा
60 divas che aahe 2.5 feet aahee kay karuu?????
12. 61 00 chalel ka
पेगास मिजो बायोविटा चालेल का दादा
नमस्कार सर मी खत दिले आहे तीन दिवस झाले आहे, फवारणी करावी का
हो करा
Chan
दादा हुमणी अळी वर ऊपाय सांगा तुरी या पिकात आहे.
90 days height 3.5 to 4 ft
60 divas vad nahi upay sanga dad
28 jun chi lagwad ahe yevdich kapasi ahe
75 दिवसाचा कापुस आहे कापुस आहे
घरडा कंपनीच
चमत्कार टाकल होत 50 व्या दिवसी
वाढ बंद झाली आहे
काय उपाय करावा सांगा सर
नविन फुटवे बंद झाले
चत्मकार टाकाल्या पासून पावसाचा खंड होता
Bhau लँसरगोल्ड चालेल ka
हो
Mava khup zala upay sanga
Ulala
Police ची फवारणी घ्या
2.50.mahin
कपाशीसाठी फुलपाती कोणते टॉनिक
Tata bhar, flower strong
७० दिवस... अगोदरचे पीक उन्हाळा ज्वारी
90 divas zale aahet कपाशीला..कपाशी लहान आहे अजून..बाकी फळ परिपक्व झाले..बाकी फुल आहेत..पण वाढ नाही झाली आहे आणि पिवळसर/yellow आहे कपाशी..
Dada hya combination sobat kitknashak alika kiva rogar hya 2 payki kont gheu te saga sir please ❤️🙏
Sir माझी कपाशी 40 दिवसाची झाली पण तशी वाड नाई.. पण आमचा कडे पाणी नाई ना.. की पाणी यु दे .. पाणी अलवार कोणता फवारा मारावा saga sir
माझा कापूस 55 दिवसाचा आहे वाढ खूप कमी आहे काय करावं सांगा
50 दिवस झाले आहे तुमच्या मागे जो कापूस दिसत आहे त्यापेक्षा थोडा मोठा आहे , आम्ही 20-20-0-13 , युरिया , पोटॅश, हे मिक्स करून खत टाकत असतो. चांगली वाढ आहे आमच्या कापसाची .
छान
सल्फर चा उपयोग केला तर चाललं काय
सध्या नका
सोयाबीन फुलात आहे जर स्प्रिंकलर ने पाणी दिले तर चालेल का
फक्त सकाळ-संध्याकाळ देऊ नका मधल्या वेळेत दिले तर चालते
कापूस 53 दिवसाचा झालेला आहे..जे मागच्या वर्षी हळदीच शेत होत तो कापूस वाढ झाली आहे..पण 10 बॅग कापूस चांगली वाढ झाली फक्त..सोयाबीन शेतावरील कापूस वाढ झाली नाही..19:19:19 वापरलं आहे
ही फवारणी करावी
55 दिवस झाले आहे वाढ कमी आहे कोणती फुवारनी करवी
Gippy gold ani Supik ahe
Ok
Soyabin ful Avast ahe kithak khup tharas det aahe
Byarazide wapra
पेगास आणि biovita x मारले तर चालेल
3
26जुन
70 divasachi zali ahe pn vad kmi ahe. Pate lagta ahet pn pahije tevdi vad nahi ....mi tan nashak marl hot kapsavaril...
4o.divas
👍🏻
15 दिवस
48 divs zale kapashi la
3 mahine
4महीने झाले
सर कापूस 75 दिवसांचा झालाय तरी शेजारील शेतकऱ्याने तणनाशक मारल्यामुळे कपाशीची पाणे बोकडया झाल्यागत झाली आहेत तरी काय उपाय आहेत
50 days wad hot nahi
80 दिवसाच्या कपाशीच्या वाढीसाठी कोणते
63दिवस झाली आहे तर कपासीची वाढ होत नाही आहे तर वाडी साठी औषधी सागा🙏🙏
व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी करा
55दिवस झाले सर
45 days वाढ नाही.
Panchavan Dil Divas jhale ka
भाऊ जमिनीतील वेस्ट पडलेले खात आपटेक करण्याचे काम कोणते ओषध करत vidio taka
@@shyamjadhao6573 gbg
PSB,KMB,VAM
RPS 76 AND SAGARIKA Ani 12 61
2month
55days
45दिवसाची कापूस आहेत वाढ एवढी होत नाही काय करू.❤❤
व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी करा.
@@shetkariputra_ 30 दिवसाची कापूस होते तेव्हा बायोविटा,Actara,191919.हे पहिली फवारणी केली होती तर आज कापूस वाढ कमी आहेत तर हिच औषधे फवारणी करू तर चालेल का.
7-14July perni zalele
55 days sir
बायोडाटाविटा × सगळ्यात उत्तम
Hmm
45 दिवसाची कपाशी आहे आमची परंतु म्हणावी तेवडी वाड झाली नाही भाऊ
४७
व्हिडिओमध्ये सांगितलेल्या औषधांची फवारणी करा.
@@shetkariputra_ ok भाऊ पाऊस पडला थोडा कि करून बघेल
Kapshi second spary
Insectiside : Sapper / apache / police / ulala
Fungiside : ridomil gold
Tonic : biovita X / tata bahar / challenger
खत : 12 61 00
Chalel ka
हो चालेल
अडीच महिन्याच्या कपाशी झाली आहे वाढण्यावर मी सचिन घुगे मालेगाव
43 divs zale bhau
कांदा पिकासाठी खते व फवारणी माहिती व फोन नंबर
80 days complete but sufficient has not high 😅
45 te 55 b
Dievs
50 divas jale
55 दीवसाचीआपली हाळद आहे तिची वाढ होत नाही पाने बारीक आहे पिवळा कलर आहे यावर माहिती द्या
50 दिवसा ची झाली आहे वाढ होण्यासाठी काय उपाय आहे
व्हिडिओमध्ये तेच सांगितले आहे
90
44 days zale
Dada please saga na
50 Divas zhale ahe
75
3 months zale bhau