दादा, आमच्या कपाशी च्या प्लॉट मध्ये भरपूर अत्रे पडले आहेत. आम्ही पुन्हा सरकी टोपली होती पण ८-१० दिवस उन तापली होती तर सरकी काही उगवली नाही. तण व्यवस्थापन सुरू असल्याने आम्ही पाणी पण देऊ शकले नाही. तर आता आम्ही ऑगस्ट च्या शेवटून तिथे काय टोपणी करावी ? आमच्या शेता मध्ये पाण्याची व्यवस्था आहे .
कमी खर्चात चांगला फवारा वा छान माहिती मिळाली
नमस्कार सर,तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत .हापूस आंबा कलमांसाठी थ्रिप्स वर, तुडतुडा,बुरशीसठी,फळमाशी यासर्वासाठी फवारणीचे औषध सांगा.
सर छान माहिती धन्यवाद
सर खुप छान माहिती आहे
दादा तू जे औषध सांगतोस त्याची नावे डीस्क्रीपशन मधे देत जा याचा फायदा सर्वांना होईल
हो
Pategal thambne.navin pate lagnyasathi pachvi kapus favarani combination sanga
सुपर माहिती भाऊ धन्यवाद
छान माहिती सर
Thank you sir❤
Thanks
दादा
ऊस पिकाची विंडोज टाका
Aniket bhau pahije tevdi kapsachi vad Nahi aani pate darlya gelet kay karav
Kitak nashak + haru fungicide + boron+ zinc + magnesium chileted aslele he combination chalel ka
Nimboli ark aani anda tak sanjivk ekatra favarni keli tar chalel ka
Alisathi sanga
Tapuz monocrotofas sobat pate gal thambnya sati Kay vapru 70 divsacha ahe kapus
Boron वापरा
सर कपाशीवर स्टिकर कोणते मारावे यावर एक व्हिडिओ टाका प्लीज
Kay bee company che , blancestick
Silicon based वाले सगळे चांगले असतात.
Adama rozar ge 1ch no. Aahe
Amway che apsa-80 ghya जबरदस्त रिझल्ट आहे
मी पण वापरले @@ashishshelke693
Asetamapride आणि साफ बुरशीनाशक यांचं अगोदर पाणी केलं तर चालेल का.
Tisarya combination mde ulala chalte ka
Ram ram bhau,,, कापूस 57 दिवसाचा आहे,,, काल लीहोसिनं फावारल आहे,, तर युरिया +10.26.26 द्यावा का. प्लीज रिप्लाय दया
सर कपाशी चोथी फवारणी साठी video टाका
हो
Planofix / bio 303 यापैकी कोणत वापराव???
Pathychi sankhy vadvnysati fantac Plus chalel ka
हो चालेल
Porfex super kiti vela favarni karaychi dada🙏
1 दाच
Thanks 🙏
सर प्लॅनींफिक्स सोबत बोरॉन 0052 34 आणि कीटक नाशक चालेल काय
प्रोफेकस सुपर आणि12.61.00 हे दोनी ची मिक्स करून फवारणी केली तर चालेल काय.
Kapsa la ful pati Kami ahe jyast ful pati sathi Kay favarni karavi..??
नमस्कार सर . कॅल्शियम+बोरॉन+पलानोफिक्स यांच्या सोबत कीटकनाशकाचा वापर करता येतो का
नाही
दादा, आमच्या कपाशी च्या प्लॉट मध्ये भरपूर अत्रे पडले आहेत. आम्ही पुन्हा सरकी टोपली होती पण ८-१० दिवस उन तापली होती तर सरकी काही उगवली नाही. तण व्यवस्थापन सुरू असल्याने आम्ही पाणी पण देऊ शकले नाही.
तर आता आम्ही ऑगस्ट च्या शेवटून तिथे काय टोपणी करावी ? आमच्या शेता मध्ये पाण्याची व्यवस्था आहे .
सर आता पुढं धुप पडणार धुप साठि काय करायचं सांगा
Dada olava ahet tyamude tata bahar and ulala mix marle tr chalteka
हो चालेल
🎉
Plano fixe vaparl tar. Chalela ka
हो चालेल
Sir third spray ha kala ter chalto ka pls sanga
Tata Bahaar + born 20+ tapuz sir ha spray marla ter paty gal thambate ka
हो चालेल
ह्या फवारणीमुळे बोंड आळी चे अंडे व पातेगळ थांबेल का सर सांगा
इमिमॅटीग आणि ट्रायकोडर्मा चालेल का सोयाबीन साठी सोयाबीन आता फुलांमध्ये आहे
Sir Kanda madhe pil padli aahe kay upachar karava sir please reply dya 😢
पातेगळवर सेंद्रिय उपाय सांगा
सोयाबीन ची तिसरी फवारणी कोणती करावी शेंगा लागत आहेत आणि अमावस्या आणखी लांब आहे चवथा फवारा होणारं आहे
Dada Pegasus + bio 303 + बोरॉन + 13 00 45 ही फवारणी चालेल का replay dya please
Boran +planoflex sobt saaf bursinask chalel ka
हो
दादा कपाशी तीन दिवसा महीन्याची आहे चौथी फवारणी कोनती घेऊ कपाशी फ्रेश झाली पाहीजे पाते गळ होऊ नये फुटवा साठी आणि पाते लागण्यासाठी
कापूस तिसरी फवारणी कोणती घ्यावी मार्गदर्शन करावे.
Kapus khup vadla ahe 1 jun chi lagval ahe ata kuthali driching karavi
दुसरा प्रर्योय बेस्ट आहे
👍🏻
सोयाबीन तिसरी फवारणी कोणती करावी व्हिडिओ बनवा न
Da gebralic acid+ calsium+ boron use kele tr
नाही
Ka br da
दादा पराटी।लागवन।दाट झाल्यास . काय कराव
दादा हुमणी अळीवर ऊपाय सांगा तुरी या पिकात आहे सध्या
Dranching करा
Cloro 50
साफ
12:61:0
@@shetkariputra_ साफ,12:61:0 समजल पन cloro 50 नाही समजल
@@vijaysolanke9906cholopyriphos 50 ec
@@vijaysolanke9906 kitaknashak ahe tr swast ani mast
@@vijaysolanke9906 cloropiyriphas 50%
Flower strong kontya company che aahe
Varad
@@shetkariputra_ फ्लावर स्ट्रॉंग आणि चमत्कार मिळत नाही ये ऑनलाईन मिळेल का 🙏
दादा मका पिकाचे मोड पाखरे उपडून खातात उपाय सांगा
😮 थोडकेत सांगा
3 री फवारनि 19.19. और मनुकशेल
Flower strong आणि varad chamatkar आमच्याकडे मिळत नाही
वाढ साठी कही सांगा,ओलावा पन आहे
चॅनलवर व्हिडिओ आहे पहा
दादा तुम्ही जै औषध सांगीतले दोन वेळा फवारणी केली पण वाढतच नाही आणी मोहा पण जात नाही
भावु आशाटाप किटकनाशक
कापसाला फवारणी करु का नको
सर कपाशी ला पाते येतात पन गळ होते यासाठी उपय सांगा एकही पाते लागत नाही
Varad che product kase aahet
चांगले आहेत
Hlo sir tumch contact No milel ka
Planofix+ boron ने scorching येते असं दुकानदार सांगत आहे. फवारू की नको
भाऊ कापूस 60 दिवसचा आहे हाईट 2.5 ते 3 फूट आहे. हाईट कमी आहे का ? का अजून वाढी ची गरज आहे. आता पाते फुल पण लागत आहेत.
ठीक आहे
@@shetkariputra_ आता स्प्रे 303 + custudia + सोबत काय घेवाव.
Are bhau zinc ne pategal hote
Tumcha no da n aniket sar
sir nmbr Day
सर कापूस तिसरी फवारणी सांगा
वरद चमत्कार मीळत नाही आहे
ठीक ये मग दूसरे वापरा
'Promo SM'
दादा नंबर wp द्या तुमचा
12 61 00 + m45 मिक्स करू शकतो का
Number milel ka tumcha
सर तुमचा नम्बर दिया
छान माहिती 👍