अमित शहांना म्हणे 'तडीपार' । पवारांची विवेकबुद्धी गंडली ठार ।। | Shrikant Umrikar | Analyser

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 559

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 13 днів тому +105

    भटकती... अतृप्त आत्मा.... कधी मुक्त होणार 😡

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 13 днів тому +4

      महाराष्ट्राचे नशिबात आहे का?

    • @19642133
      @19642133 13 днів тому +3

      😂😢😅​@@BekesudhirGovind

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 13 днів тому +2

      😂😂​@@BekesudhirGovind

    • @shamishkatdare5563
      @shamishkatdare5563 13 днів тому

      इतक्या लौकर मुक्तता मिळणार नाही. यमराज पण यांना घाबरतो. मेल्यावर जेव्हा नरकात जातील तेव्हा यमदुतला सांगतील "अरे सगळी मेहनत तू करतोस, पण त्याच क्रेडिट यमाला मिळतं. तू एक काम कर माझ्या बरोबर युती कर. आपण दोघे मिळून यमाला सत्तेवरून पायउतार करूया आणि तू यम बन आणि मला खजिन्याच्या किल्या दे..."
      त्यामुळे यम पण म्हणतो, "याला राहूदे खालीच, डोक्याला शॉट नको...."

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 12 днів тому +2

      😂😂😂

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 13 днів тому +96

    शरद पवार ३० वर्षांपासून वाट पाहणे [वेटिंगच्या] शर्यतीत पंतप्रधानपदा वरून कायमचे तडीपार झाले आहेत.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 13 днів тому +7

      @@ranjitjadhav6145 भावी पंतप्रधान आहेतच ना, स्वयंघोषित.

    • @shekharakde704
      @shekharakde704 13 днів тому +5

      म्हणूनच ही मळभ

    • @satishmohite2204
      @satishmohite2204 12 днів тому +4

      आता पृथ्वी वरून तडीपार व्हायची वेळ आली की.

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 13 днів тому +106

    दहशत वादी यांचे सोयरे असतात... त्यामुळे यांची ही तडफड असते.....
    आपले विश्लेषण एकदम स्पष्ट आहे... धन्यवाद... 🙏

    • @agprasade5257
      @agprasade5257 12 днів тому +3

      जावई आहे दाऊद

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 11 днів тому

      मुळात हा शरद म्हातारा झाल्या मुळे बावचळून बोलत आहहे हा अजीबात जबाबदार नाही कपटी बांडगुळ आहे दहशतवादी मेल्या मुळे दुखी झालाय

  • @jagannathlipare7138
    @jagannathlipare7138 13 днів тому +61

    अहो या तथाकतीत जाणत्या राजाला आता फक्त स्वतःचे हसे करून घ्यायची सवय लागली आहे, खरं तर त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हावे, राजकारण बरेच शुद्ध होईल, 👍

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 13 днів тому +11

      जाणता राजा एकच होता आहे छत्रपती शिवाजीमहाराज . याला जाणता राजा म्हणायची गरज नाही . हा खणता आहे .

    • @jagannathlipare7138
      @jagannathlipare7138 13 днів тому +4

      @ArunaKhopade-w6g म्हणूनच मी तथाकतीत म्हणालो, महाराजांशिवाय जाणता राजा कोणीही नाही 👍

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 12 днів тому

      वाकड्या चे चाटूकार जाणता राजा बोलतात

    • @satishmohite2204
      @satishmohite2204 12 днів тому +2

      आता आयुष्यातून रिटायर्ड व्हायची वेळ आलीय की.

    • @agprasade5257
      @agprasade5257 12 днів тому

      ​@@satishmohite2204मेला तरी चालेल

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 13 днів тому +85

    ह्या म्हातार वयात पण शांत बसत नाही. रिस्पेक्ट कमवायची सोडून गमवन्याकडे धावत आहे.

    • @satishchandekar5603
      @satishchandekar5603 13 днів тому +12

      🚩🕉️🚩 जबरदस्त चिरफाड. दुःख याचे आहे की अशे ज्येष्ठ नेते आपल्या महाराष्ट्राचे आहेत.

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 12 днів тому +1

      Khup khara bolto ha mhatara

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 11 днів тому

      तू नाही होणार का म्हातारा? तुझी आई तुझा बाप तरुण वयात च गेले की काय?​@@ganpatchaudhary1924

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 13 днів тому +126

    अमित शहा कोणताही हिशोब बाकी ठेवत नाहीत म्हणे. हिशोब लवकर पूर्ण करा 👍🏼 लोक वाट पहात आहेत

  • @subhashgode1474
    @subhashgode1474 13 днів тому +43

    पवार साहेबां कडे आता उकरुन काढण्यासाठी
    उकीरडाच राहिला आहे! विवेक तर केव्हाच
    संपलेला आहे!

    • @meerapathak4338
      @meerapathak4338 13 днів тому +1

      विवेक होता का?😂

    • @LalitSolav
      @LalitSolav 12 днів тому +1

      विवेक संपलेला नाही सडलेला आहे.

    • @badrinarayanshingre1623
      @badrinarayanshingre1623 12 днів тому +2

      यांच्या वयाकडे बघून अनुल्लेखाने दुर्लक्ष करणेच योग्य. दुधारी टोचेल अशी टीका करून आपले मनाचा क्षुद्र पणा व्यक्त न करणेच त्यांचे व पर्यायाने सर्वांचेच हिताचे आहे.इतिहासात आणि अंतिम न्यायालयात न्याय होईलच.सर्वे जन:सुखिनो भवन्तु .

    • @ramnasare7650
      @ramnasare7650 11 днів тому

      बरोबर बोलात सर, उकिड्याचा राजा

  • @shivachandrakanade5125
    @shivachandrakanade5125 13 днів тому +47

    कॉंग्रेस और गांधी मुक्त भारत बहुत जरुर है

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 13 днів тому +77

    श्री उमरीकर सर. नमस्कार.
    आपल्या पत्रकारितेला खूप धन्यवाद.
    सत्य सांगून लोकांना/मतरांना जागे
    करणेचे कार्य आपण करित आहात त्या बद्दल धन्यवाद.

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 13 днів тому +52

    हा म्हातारा महा नीच आहे

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 13 днів тому +5

      हे मात्र 100 टक्के सत्य आहे.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 12 днів тому +3

      यमदेव फक्त काळाची प्रतिक्षा करीत आहेत.

    • @mukundpatiraut6377
      @mukundpatiraut6377 12 днів тому

      तुझ्या आईवर चढला का हा म्हातारा

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 13 днів тому +39

    जनता. यांना. महापालीकेत सुधा जागा. दाखवणार

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 13 днів тому +39

    अगदी बरोब्बर बोललात, तुमचे अभिनंदन! या बेखल नेत्याला जेव्हा लोकांनीच बेदखल केले आहे,तेव्हाच असा थयथयाट होतो.🎉🎉

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 13 днів тому +47

    अहो गल्लीतला टिनपाट च आहे. मिडीया वाल्यांनी मोठा केला.

  • @laxmanyadav4472
    @laxmanyadav4472 13 днів тому +57

    छान खरडपट्टी, धन्यवाद 🙏🙏🙏🎉🎉

  • @ganeshbodgaddawar9607
    @ganeshbodgaddawar9607 12 днів тому +27

    पवारांच राजकारण संपलं 😂😂😂

  • @anantkumarpatil5124
    @anantkumarpatil5124 13 днів тому +45

    एकदम सत्य मांडले आपण.
    धन्यवाद.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 13 днів тому +32

    विधानसभा निवडणुकीत पाडाव झाल्यापासून श प भयानक भंजाळले आहेत!

  • @vikasmarathe2036
    @vikasmarathe2036 13 днів тому +105

    महाराष्ट्र कलंक, हा पुरस्कार पवार यांना देऊनच टाकावा 😡

    • @MangeshBangal-rl8zv
      @MangeshBangal-rl8zv 12 днів тому +2

      सहमत 👍👍👍🤣🤣🤣

    • @सच्चाहिंदूस्थानी
      @सच्चाहिंदूस्थानी 12 днів тому +1

      महाराष्ट्र दूषण,भयंकर भ्रष्टाचार्य, अतिशय नालायक,राष्ट्रद्रोही, हिंदूद्वेषी,ईत्यादी विशेषणे देखिल कमीच पडतील,असे कर्तृत्ववान शरदोद्दीन ....

    • @shaminternational8166
      @shaminternational8166 12 днів тому

      कलंक???? , ऊ ध्वस्त खान
      "महाराष्ट्राला लागलेली वाळवी" - शाप

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 13 днів тому +47

    पवार साहेब तुम्ही आता हास्यास्पद झाले आहेत ,आता तरी जागे व्हा आणि गप्प बसा ना.

    • @avinashpandharkar
      @avinashpandharkar 12 днів тому

      ह्याला गप्प बसवावे लागेल तो स्व तः गप्प बसणार नाही हे लक्षात घ्यावे

  • @shrikantchaudhari940
    @shrikantchaudhari940 13 днів тому +63

    नीच माणुस कित्ती नीच असू शकतो?

    • @meerapathak4338
      @meerapathak4338 13 днів тому +1

      😡

    • @sadashivraut3684
      @sadashivraut3684 12 днів тому +4

      गुणकर्म थोर म्हणून जीवंतपणीच थोबाडाला किड लागलीय.

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 12 днів тому

      हलकट हा योग्य शब्द आहे

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 13 днів тому +35

    वयाबरोबर उपद्रवमूल्य वाढतंय,बाकी काही नाही.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 13 днів тому +29

    उमरीकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @ykjoshi4214
    @ykjoshi4214 13 днів тому +27

    श्रीकांत जी खूप छान आहे हा तुमचा व्हिडीओ. मनातले बोललात.

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 13 днів тому +29

    श्रीकांत जी नमस्कार.चित्रपटाचा पहिला भाग सांगतात . सुप्रीम कोर्टाने याच अमित शहांना निर्दोष सोडलं हा भाग करामती कर सोयीस्कर रित्या विसरतात.असो आजकाल आपण त्वेषाने बाजू मांडता.आवडल.गोवारी ११५ निरपराध चेंगरले गेले त्या पापाचे काय?

  • @vikaspatil767
    @vikaspatil767 13 днів тому +16

    काही लाजच राहिली नाही यांना लोक पुढे येऊन यांना विचरणा केली पाहिजे अजूनही ही मंडळी लोकांना अनपढ समजते एव्हढा दणका दिला असून सुद्धा बेस्ट व्हिडीओ 🙏

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 13 днів тому +23

    अजितदादांनी चांगलीच जागा दाखवलीय करामती काकांना 😂🤣

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 13 днів тому +3

      काका पुतणे एकच आहेत 😂

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 13 днів тому

      Cent Govermentne Vora commiticha Ahaval open. Karava karamati kakache karnamebaher kadha

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 11 днів тому +1

      आजच बारामती मधे सगळे एकत्र होते. सुनेत्रा,सू सू,श प,अजित पवार...सगळे उद्घाटन करायला एकत्र....आपल्याला येडं बनवतात.

    • @siddharthgade01
      @siddharthgade01 11 днів тому +1

      @@sunitatakawale5615 तेही खरंच आहे म्हणा 😂

  • @rajendranirhali1892
    @rajendranirhali1892 13 днів тому +21

    श्रीकांत सर, तुम्ही जनतेला समजाउन सांगता हे खरच आवश्यक आहे . जनतेने चांगलाच धडा शिकवला व वयानुसार त्यांना घरी बसवले पण शांत कुठे बसवत...

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 12 днів тому +8

    साहेब, चांगले कान उपटले आपण. लाज, शरम ह्या सर्वांच्या पुढे गेलेली (बेशरम) राजकारणी आहे.

  • @likhitatalele4853
    @likhitatalele4853 13 днів тому +26

    सर आपण अगदी सत्य बोलत आहे आपल्या विचारासी आम्ही सहमत आहे

  • @nandkumarkulkarni4476
    @nandkumarkulkarni4476 13 днів тому +69

    अतृप्त आत्मा १००% ह्या च्या पिंडाला कावळा शिवणारच नाही

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 13 днів тому +11

      ज्याला मूठमाती देतात त्याचे पिंड करत नाहीत तेव्हा पिंडाला शिवयचा प्रश्र्नच नाही

    • @Kisan-1511
      @Kisan-1511 13 днів тому +2

      दक्षिणा.......

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 13 днів тому +1

      😂😂😂😂😂😂😢😢😢😢

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 13 днів тому

      @@nandkumarkulkarni4476 तोच कावळा आहे.

    • @jyotsnasamant6666
      @jyotsnasamant6666 12 днів тому

      कफन घालायचं.. पिंड नाही ठेवायचा

  • @vijaypawar4055
    @vijaypawar4055 13 днів тому +14

    भाजपने शरद पवार यांच्यावर तडीपार म्हटल्याबद्दल अब्रु नुकसानीचा दावा दाखल करायला पाहिजे.

  • @ranjjitjoshi7535
    @ranjjitjoshi7535 13 днів тому +21

    श्रीकांतभाऊ..उत्तम विश्लेषण..👌👏

  • @VasudeoSidhaye
    @VasudeoSidhaye 12 днів тому +3

    उमरीकर भाऊ फारच सुरेख...पवार काकांला आता निर्लज्ज म्हणावे की हरामखोर ? किती खालची पातळी गाठावी.. महाराष्ट्रातील जनता आता तरी ह्या भोंदू बाबाला घरी बसवणार की नाही? अशी भाषा नाइलाजाने वापरावी लागते...उमरीकर भाऊ तुमचे मोठे कौतुक..Bravo...

  • @chandrashekarshetty2806
    @chandrashekarshetty2806 13 днів тому +10

    जब अपने चारों तरफ "होय साहेब" बोलनेवाले चमचे भर कर रखे होंगे तो हर मूर्ख को लगता है कि वह बहुत smart है।

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 12 днів тому +4

    💯% बरोबर आहे, सर जी!
    भारतीय जनतेला काहीच माहिती नाही असे पवारांना वाटते काय ? पवार हे लोकांना उल्लू समजतात काय ? पवार बोलतील ते लोकं खरं मानतील काय?
    तो जमाना गेला आहे , आणि खरं काय ते लोकांना माहिती असते. धन्यवाद!

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 12 днів тому +4

    सगळे मिडीया वाल्यांना विकत घेऊन फक्त माझीच लाल म्हणुन मिरवणारे शरद पवार

  • @govindmalvankar6876
    @govindmalvankar6876 13 днів тому +6

    शरद पवार याने महाराष्ट्र आणि मराठे यांचे एवढे नुकसान केले आहे की त्याला देशातुनच तडीपार केले पहीजे

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 12 днів тому +6

    वाकड्या निश्चीत अन्न खात नसला पाहिजे म्हणून असली भाषा येते

  • @dhananjaypatankar7979
    @dhananjaypatankar7979 13 днів тому +34

    त्यावेळी काँग्रेसचेच सरकार होती ही जाणीवपूर्वक सांगायला हवे

  • @nandakumarpandit6386
    @nandakumarpandit6386 13 днів тому +9

    पवारांच्या राजकारणाची आता चिरफड होत आहे त्यामुळे ते सैरभर झाले आहेत.

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 13 днів тому +16

    पाकिस्तानातल्या दाउद बरोबर संबंध कोणाचे आहेत

  • @sanjaythengdi
    @sanjaythengdi 13 днів тому +13

    Ha शेवटी जातीवर गेला . ही जात तशीच. अमित शहा दाऊद ची मदत घेत नाही.

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 13 днів тому +12

    अहो जबाबदारीने असेच आयुष्यभर राजकारण करत आलेत हे जेष्ठ वरिष्ठ साहेब पण समाधानी कधीच होऊ शकले नाहीत देवाने पण आरसा दाखवला तरीही उपरती झाली नाही पडळकरांनी बोललेलं चुकीचं नव्हतं हेच स्वतः सिद्ध करत आलेत

  • @diwakarbhawe3210
    @diwakarbhawe3210 13 днів тому +12

    सत्याची बाजू तुम्ही समजाऊन सांगितले या बद्दल धन्यवाद

  • @HaribhauPatak
    @HaribhauPatak 12 днів тому +5

    जनतेने ज्यांना तडी पार केले त्यांना तडीपार हा शब्द सतावत आहे . त्यामुळे हे असे होते आहे.

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 12 днів тому +4

    उमरीकरजी धन्यवाद ,
    जाऊ द्या, नका मनावर घेऊ त्या सडक्या थोबाडामागच्या सडक्या विचारांचं, थोडेच दिवस थांबा.

  • @sanjaythuse5822
    @sanjaythuse5822 13 днів тому +10

    विनाशकाले विपरीत बुद्धी 😢

  • @shashikanttekale6255
    @shashikanttekale6255 12 днів тому +2

    चांगले धुतले

  • @onkarumate9825
    @onkarumate9825 13 днів тому +18

    ११२ आदिवासीचा खूनी शरद पवाराना म्हनायच का?

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 13 днів тому +2

      गोवारी आदिवासी हत्याकांड.

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 13 днів тому +12

    कळवळा येणं साहजिकच आहे कारण तेंचा अलिबाबा हेच होते

  • @dnyaneshwargavali4108
    @dnyaneshwargavali4108 12 днів тому +20

    13वा बाॉमस्पोट सांगणारे शरदचंद्र.....
    यांना मतदार होवू देणार नाही राजकीय इंद्र.....

  • @manoharsaratan4357
    @manoharsaratan4357 12 днів тому +2

    🙏👍

  • @sheelchandrabhore9498
    @sheelchandrabhore9498 13 днів тому +4

    स्वतःच्याच पक्षाचा आघाडी सरकारचा गृहमंत्री जेलमध्ये होता याची आठवण पवार साहेबांना झाली नाही काय?

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 12 днів тому +4

    गृहमंत्री असताना जेल झालेला गृहमंत्री महाराष्ट्राने बघितला भगोडा देशमुख😂😂😂

  • @rajeevdeshpande1029
    @rajeevdeshpande1029 13 днів тому +6

    Now pawar will be तडीपार फ्रॉम maharashtra politics

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 12 днів тому +1

    I think you are absolutely right sir and good vishleshan sir 🙏

  • @manojbhosale5157
    @manojbhosale5157 13 днів тому +6

    अतिशय छान.

  • @dineshraja8600
    @dineshraja8600 13 днів тому +8

    अमित शहाना असा प्रतिसाद भेटलाच पाहिजे, कारण त्यांनी आणि मोदींनीच पवाल सर्ख्या दगाफटका करणारा राजकरणीना, आज पर्यंत, "वरीष्ठ नेते," म्हणून मान दिले आहे ... त्यांना, कमाणी करता जास्त, धन गोळ्या करण्यात, ई.डी. ची कार्यवाही केली पाहिजी होती ....

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 12 днів тому +2

    अ हो, हीं तर राजनीती आहे आजकाल ची 🙄आणि त्यांचे पोसलेले पत्रकार जर जाऊन जाऊन bites मागत असतील तरह असे उत्तर krampraptch आहे 😮

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 12 днів тому +2

    एकदम “ रोखठोक ” ! आपण पवारांना चांगलाच बिलोरी आरसा दाखवण्याचे धारीष्ट्य केलेत!

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 11 днів тому +1

    नमस्कार, उमरीकर सर.
    याला कारण महाराष्ट्रात "पवार बोले ते सत्य" आणि महाराष्ट्रात अभ्यासु लोक कमी असं पवाराला वाटत.
    पण लोकांनी याला धक्का मारुन बाजुला केलं. तरी याला वाटत लोक मला लोटांगण घालतात.
    लोक आजुन वाट पहात आहे........हा ... कधी..........
    जय श्री राम.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 13 днів тому +4

    कोणाला सोशल मिडिया वर सर्व सामान्य जनते कडून या वयात स्वत: चे वस्रहरण करून घ्यायचे असेल तर घेऊ दे ना . आपण कशाला त्रागा करायचा.

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 12 днів тому +1

    अभिनंदन. साहेब. 🌹🌹🌹🌹🌹.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 12 днів тому +4

    गांधी घराणं पवार आणि कंपनी हेच खरे मुघल आहेत

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 13 днів тому +6

    ज्याला विकास करायचा नसतो, त्याच्याकडे विकासाचे मुद्दे कधीच असू शकत नाहीत... विनाशकाले विपरीत बुद्धी.....

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 12 днів тому +1

    पवारची ,सोन्याची सत्ता होती म्हणुन मोदीजी,शहा यांना बदनाम केले .

  • @swanandbhagwat1196
    @swanandbhagwat1196 12 днів тому +2

    श्रीकांतजी धन्यवाद 🙏

  • @rajkumarkore2311
    @rajkumarkore2311 12 днів тому +1

    स्वतः तेलगी ने नार्को टेस्ट मध्ये अगदी स्पष्ट पणे ह्या तृप्त आत्म्याचे नाव घेतले...
    यावर ही त्यांच्याबाबत बोला...

  • @prakashnaik3772
    @prakashnaik3772 12 днів тому +3

    भाऊ एकच नंबर चपराक धन्यवाद

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 13 днів тому +8

    छान विवेचन

  • @ramdaspatwardhan716
    @ramdaspatwardhan716 13 днів тому +9

    छान स्पष्टीकरण.

  • @popatlaljain6453
    @popatlaljain6453 13 днів тому +7

    MY RESPECTED SIR VERY VERY NICE AND REAL FACT NAMASTE 🙏 👌 👏 👍 NAMASTE 🙏 NAMASTE JAY MAHARASHTRA

  • @mohan1795
    @mohan1795 13 днів тому +16

    म्हातारचळ म्हणावे, साठी बुद्धी नाठी???🤨👊

  • @yogeshfegade-p8q
    @yogeshfegade-p8q 13 днів тому +5

    हाच फरक बीजेपी आणि इतर पक्ष यांच्यात आहे.

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 13 днів тому +10

    Excellent Anyalisis 👌

  • @BALKRISHNABENDALE
    @BALKRISHNABENDALE 13 днів тому +3

    अतिशहाणे असे समजणाऱ्यांना म्हातारचळ कसा लागतो याचे दुसरे उदाहरण नसावे .

  • @anjaneewarkar430
    @anjaneewarkar430 12 днів тому +1

    Umrikar,sir aapan samanya nagarikana chhan mahiti deta. Thanks.

  • @nivruttipatil3927
    @nivruttipatil3927 13 днів тому +5

    खूप छान विलेक्षण

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 12 днів тому +1

    पवारसाहेबांच्या लेकीने तरी निदान वडिलांवर निस्वार्थी प्रेम असेल तर, प्राप्त परिस्थितीची स्पष्ट जाणीव त्यांना करून द्यावी आणि वडिलांचा मान सांभाळावा.

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 12 днів тому +3

    निर्भिड विवेचन

  • @vishal608
    @vishal608 12 днів тому +1

    शरद पवारांचे उत्तम वर्णन केतकी चितळे ने केले होते
    😂😂😂

  • @kishorjagtap5363
    @kishorjagtap5363 13 днів тому +4

    साहेब सगळं पटलं ,१ नं.

  • @maheshkolwankar4787
    @maheshkolwankar4787 12 днів тому +2

    अजून दाबून ठेवा व्होरा कमीटी रिपोर्ट अमित शहा मोदी

  • @manojdani5264
    @manojdani5264 13 днів тому +3

    परखड 👌

  • @madanamble5677
    @madanamble5677 13 днів тому +11

    very nice

  • @AkshadaSamirSatpute
    @AkshadaSamirSatpute 11 днів тому +1

    जाऊद्या हो सर, त्यांचा कॅन्सर बहुतेक मेंदू पर्यंत पोहोचला आहे म्हणून असे काही विधान करत असतील. साठी बुद्धी नाठी म्हणून सोडून द्यायचे त्यांचे बोलणे. विधान सभा election मध्ये जनतेने त्यांना सीरियस घेतले नाही तर तुम्ही पण का घेतात द्या सोडून....😂😂

  • @shirishmalvadkar9376
    @shirishmalvadkar9376 12 днів тому +4

    खलनायक शरद पवारांना मराठा समाज बिनडोक प्रमाणे सपोर्ट करतात.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 11 днів тому

      Support करणारे पण सगळे खलनायकच असतात...

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 12 днів тому +4

    पवारजी मुख्यमंत्री असताना झिरो बजेट खाली दोन अडीच हजार सरकारी कर्मचाऱ्यांना बेरोजगार करून घरी बसवले. आणि आता त्यांच्या कन्या बेरोजगारी वाढली म्हणून आवई उठवतात. स्वतः चा तो बाब्या दुसऱ्याचा तो बाळ्या.. वारे न्याय 😂

  • @vidyadharkulkarni8630
    @vidyadharkulkarni8630 12 днів тому +2

    खूप योग्य शब्दात परखड विश्लेषण

  • @sumanjoshi7535
    @sumanjoshi7535 12 днів тому +1

    योग्य शब्दात समाचार घेतला 🙏🏻

  • @vinayakpathak1302
    @vinayakpathak1302 12 днів тому +1

    निरंजन टकले म्हणतात की कुंभ मेळा ची सुरुवात अकबराने केली.त्याने प्रथम स्नान केल्यामुळे शाही स्नान सुरू झाले .वास्तव जनतेसमोर आणणे आवश्यक आहे.धन्यवाद

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 12 днів тому

      निश्चित या टकल्या ची अक्कल शेण खात असणार

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 13 днів тому +5

    खूपच अभ्यास पूर्ण विश्र्लेशन

  • @sachendrashukla65
    @sachendrashukla65 12 днів тому +1

    Sir you are Great ❤❤

  • @chandrashekarrailkar1693
    @chandrashekarrailkar1693 12 днів тому +2

    खर आहे राज्यसभेत मागच्या दाराने गेले

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 12 днів тому

      यानंतर ती पण शक्यता नसणार

  • @ramakantvaidya5816
    @ramakantvaidya5816 12 днів тому +2

    सत्य आणि परखड दमदार भाषण

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 12 днів тому +1

    योग्य विश्लेषण 👌🏻

  • @ratna23_
    @ratna23_ 13 днів тому +4

    खूप छान विश्लेषण धन्यवाद सर खूप सविस्तर माहिती दिल्याबद्दल 🙏🙏

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 12 днів тому

    श्री राम जय राम जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 12 днів тому +1

    जय श्री राम 💐💐🙏

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805 13 днів тому +8

    Ha mhatara kadhi janar ,