एक दिवस सासुरवाडीला दौरा/ram aditya marathi blog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 120

  • @SanketKamble-j2d
    @SanketKamble-j2d 15 днів тому +1

    Khup chan dada❤🎉

  • @VinayakTajanpure
    @VinayakTajanpure 2 дні тому +1

    ❤❤🎉🎉🎉

  • @sunildatir
    @sunildatir 20 днів тому +2

    हा खरा video आहे हेच video लोकांना पाहायला आवडतात कारण निसर्गाच्या कुशीत आल्यासारखे वाटते,,,,,असेच विडिओ बनवा सर❤

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому

      ओके धन्यवाद सर

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 20 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻👍👌💐🌹

  • @macchindravarpevlogs
    @macchindravarpevlogs 20 днів тому +1

    व्हिडीओ पूर्ण बघितला 😊
    शुभ सकाळ 😊

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 21 день тому +1

    पक्का भारी वातावरण सासरवाडीच निसर्ग,शेत,ओढे खळे इ.--फेब्रुवारी पर्यंत चांगलं राहत पण उन्हाळ्यात पक्क भकास होऊन जातं

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      हो उन्हाळ्यात वातावरण खराब होतं सर नमस्कार

  • @deepakjadhav1473
    @deepakjadhav1473 20 днів тому +1

    मस्त वातावरण आहे❤❤❤❤

  • @RushikeshIngle-bq2wj
    @RushikeshIngle-bq2wj 21 день тому +1

    खूप छान आहे मामा🎉🎉 सासरवाडी ला गेले होते वातावरण खूप छान आहे

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 21 день тому +2

    अशी सतत वेगवेगळी माहिती देत रहा आणि शॉर्ट व्हिडीओ पण बनवा.

    • @ramadityablog
      @ramadityablog  21 день тому

      ओके धन्यवाद सर

  • @dajigaikwad927
    @dajigaikwad927 20 днів тому +1

    छान वातावरण आहे 😊😊😊

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 19 днів тому +1

    घर खुप छान आहे

  • @subhashgajare2121
    @subhashgajare2121 20 днів тому +1

    धान्याची खळी मी लहानपनी पाहीली आहेत आता ही पद्धत दुर्मिळ झाली आहे....माझी आजी आणि आजोबा आशा पद्धतीनेधान्य साफ करत आसे मस्त विडीओ आहे❤❤❤❤❤❤

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      ओके सर धन्यवाद

  • @shivajiadhar9944
    @shivajiadhar9944 20 днів тому +1

    खूप छान

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 20 днів тому +1

    Chhan dada🌷🌷

  • @Vineshpailwanofficial
    @Vineshpailwanofficial 20 днів тому +1

    thanks for 200 subscriber my youtube family

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद

  • @PravinMundhe-y2c
    @PravinMundhe-y2c 20 днів тому +1

    Dada chan❤

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому

      धन्यवाद शुभ सकाळ

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 21 день тому +1

    मस्त वातावरण आहे

    • @ramadityablog
      @ramadityablog  21 день тому

      धन्यवाद सर शुभ सकाळ

  • @davidgaikwad1012
    @davidgaikwad1012 20 днів тому +1

    शुभ सकाळ दादा सासऱ्याचे घर शेती गाई चांगल्या आहेत

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 20 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ 👌👌👌

  • @RamdasGarje-wm5sm
    @RamdasGarje-wm5sm 20 днів тому +1

    सुंदर अति सुंदर😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @lataubhe9001
    @lataubhe9001 20 днів тому +1

    खूप छान घरे दादा हे घर असंच राहू द्या म्हणा

  • @khandushirke321
    @khandushirke321 20 днів тому +1

    राम कृष्ण हरी दादा❤

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому

      नमस्कार सर राम कृष्ण हरी

  • @BhagwanBhoir-no6md
    @BhagwanBhoir-no6md 21 день тому +4

    गावाकडचे वातावरण खूप छान निसर्ग रम्या असते 👍

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 20 днів тому +1

    खूप छान हिडिओ दादा ❤

  • @surekhashingote788
    @surekhashingote788 21 день тому +1

    दादा व्हिडिओ छान आहे तुमचं वरही काढून झाली का झाले असेल तर दाखवाना व्हिडिओमध्ये

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому

      वरयी नाही केली आम्ही ति दुसर्यांची होती

  • @VandanaPawar-e6q
    @VandanaPawar-e6q 20 днів тому +1

    शुभ सकाळ दादा वहिनी

  • @vishaldaware8468
    @vishaldaware8468 20 днів тому +2

    सिन्नर तालुक्यात पण, शेणित गाव आहे

  • @suhasvelankar6238
    @suhasvelankar6238 20 днів тому +1

    दादा छान गावचं वातावरण आमचं गाव पण असंच आहे कोकणांत

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      ओके धन्यवाद सर

  • @SachinBinnar-q1e
    @SachinBinnar-q1e 20 днів тому

    Mast video

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 19 днів тому +1

    कोकणात पाहिल्या सारंख वाटतय

    • @ramadityablog
      @ramadityablog  19 днів тому +1

      हो कोकणात येत होते ते

  • @JitendraFanadeVlogs
    @JitendraFanadeVlogs 20 днів тому

    छान

  • @pramodrasal6557
    @pramodrasal6557 20 днів тому +1

    Next part

  • @pramodjadhav1211
    @pramodjadhav1211 20 днів тому

    Mast dada

  • @LaxmanKhetade
    @LaxmanKhetade 21 день тому

    मारुती सासुरवाडीच विडीओ छान

  • @typicalraju777
    @typicalraju777 20 днів тому

    🙏🏼🙏🏼👍👍👌👌👍🏼👍🏼

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs 21 день тому

    शुभ सकाळ दादा

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 20 днів тому +1

    भाताच्या पेंढया बांधल्या नाही . की बांधत नाही . नारायण गाव जुन्नर पुणे

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      पेंढ्या बांधतात

  • @dadabhaukachare1347
    @dadabhaukachare1347 20 днів тому

    Very good

  • @bhagvatsolunke
    @bhagvatsolunke 21 день тому

    राम राम भाऊ शुभ सकाळ

  • @rajendrakamble7490
    @rajendrakamble7490 21 день тому

    Good

  • @MrIndianmarthivlogs
    @MrIndianmarthivlogs 21 день тому +1

    दादा मि पण सासुरवाडीला आलो आहे मच्छिंद्र राठोड

  • @MangalDagale-ux2ud
    @MangalDagale-ux2ud 20 днів тому +1

    ते आमच्या तालुक्यातील आहेत

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому

      ओके सर धन्यवाद

  • @sushantkamble1923
    @sushantkamble1923 21 день тому +1

    Good morning

  • @sunillende2992
    @sunillende2992 19 днів тому +1

    शेणित चे धोगडे साहेब होते st मध्ये अकोले ला डेपो मैनजर

  • @manjushajadhav2570
    @manjushajadhav2570 21 день тому +2

    शुभ सकाळ दादा असेच नवीन नवीन लोकेशन चे व्हिडिओ बनवा

    • @ramadityablog
      @ramadityablog  21 день тому

      ओके धन्यवाद ताई शुभ सकाळ

  • @BhausahebKhairnar
    @BhausahebKhairnar 20 днів тому +1

    सासऱ्याने गावठी कोंबडी चे मटण खाऊ घातले वाटत भाऊ लां

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      नाही सर पोळ्या होत्या

  • @SanjayJagdale-r2c
    @SanjayJagdale-r2c 20 днів тому +1

    𝙼𝚊𝚛𝚘𝚝𝚒 𝚍𝚊𝚍𝚊 1 𝚗𝚞𝚖𝚋𝚎𝚛 👍

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому

      नमस्कार सर

    • @SanjayJagdale-r2c
      @SanjayJagdale-r2c 20 днів тому

      𝙹𝚊𝚢 𝚊𝚊𝚍𝚒𝚟𝚊𝚜𝚒 & 𝚓𝚊𝚢 𝚖𝚊𝚑𝚊𝚛𝚊𝚜𝚑𝚝𝚛𝚊 👍

  • @ranjityadav6043
    @ranjityadav6043 20 днів тому +1

    प्रमुख गाव कोणतं आहे तिथे

  • @Kchemate
    @Kchemate 20 днів тому

    आज काय मग मजाच केली असेल सासुरवाडीला भारी बेत केला असल पिहुण्यासाठी

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      हो बरोबर आहे सर

  • @seemajadhav6761
    @seemajadhav6761 20 днів тому +1

    दादा तब्येत बरी नाही का आवाजात बदल जाणवतोय काळजी घ्या ❤ बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान आहे .

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      हो ना थोडीशी तब्येत बिघडली आहे

  • @pravinkondhavale
    @pravinkondhavale 21 день тому +1

    Tumch sasurwadich Ghar kont ahe,

    • @ramadityablog
      @ramadityablog  21 день тому +1

      पुढे व्हिडिओमध्ये दाखवले आहे चौमवळी असा उल्लेख केला आहे सर

  • @mrsam3890
    @mrsam3890 21 день тому +7

    मित्रांनो मारुती दादाला तुम्ही का पाहता कमेंट मध्ये नक्की लिहा

    • @ramadityablog
      @ramadityablog  21 день тому +2

      नमस्कार सर

    • @Sachin91853
      @Sachin91853 21 день тому +4

      स्वभाव छान आहे सर्व माहिती छान सांगतात ❤

    • @saddampathan5319
      @saddampathan5319 20 днів тому +6

      दादाचा साधेपणा मला आवडतो.एक साधा गावाकडचा माणूस असूनही आज ते you tube वर चांगले काम करत आहेत .याचे कौतुक वाटते.

    • @typicalraju777
      @typicalraju777 20 днів тому

      Manus ha kontyahi thikanahun ahi kontyahi adchanitun kahipn kru shakto,tyamule bhari vatat video baghanyasathi..

    • @timezoneuniversal8308
      @timezoneuniversal8308 19 днів тому

      DaDa Lagnasathi mulgi milel ka please help me

  • @rajendrasalunkhe2343
    @rajendrasalunkhe2343 20 днів тому +1

    भात कोणता आहे विकतात का आणि कसा

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      भात किती होते यावर अवलंबून असते तसं नाही विकत कारण आपल्याला पण वर्षे भर पुरले पाहिजे

  • @K.Kshetkariblog
    @K.Kshetkariblog 21 день тому +1

    भात मशीन नी कापला आहे का दादा

    • @ramadityablog
      @ramadityablog  21 день тому +1

      नाही हातानेच कापलं आहे

  • @KrushnaPawar-yt9px
    @KrushnaPawar-yt9px 20 днів тому +1

    दादा तुमचे गाव कोणता जीलेत आहे आणि गावाचे नाव काय आहे ते सांगा

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      अहमदनगर जिल्हा

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 20 днів тому +1

    असं का बोलता तुम्ही भाषा कोणत्या गावची म्हणायची सासुरवाडी कोणती तुमचं गावं कोणत

    • @ramadityablog
      @ramadityablog  20 днів тому +1

      सासुरवाडी शेणित माझं गाव शेलविहिरे

    • @sulochanamadake7062
      @sulochanamadake7062 17 днів тому +2

      अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात जी बोलीभाषा बोलतात , तिला "डांगाणी"भाषा म्हणतात.

  • @arunkashid3997
    @arunkashid3997 21 день тому +1

    Good morning