आष्टी वर का बोलत नाही ताई आष्टी मध्ये तर खूप. लोक तुम्हाला मानणारे आहेत आणि तुम्हाला मतदान पण खूप प्रमाणात झालं आहे आष्टी मध्ये मी आष्टी तालुक्यात मातावळी या गावातून बोलत आहे. आमचं तर पूर्ण ची पूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कृपया आष्टीला असं दुर्लक्ष करु नका.
@@GaneshDarade-cj6id विचारायची काय गरज हे दिसतेय ते ताई फक्त फक्त कामामुळ अणि मराठ्या मूळ निवडून आल्या आहे . यात मुंढे घरांच्या 0 टक्के पण श्रेय घेतच नहीं
दम असल परळी मध्ये निवडून येऊन दाखवा बीड लोकसभा तर खूप दूरची गोष्ट आहे. तुम्ही सांगता फक्त थोड्या मताने हरला लोकसभेत टेक्निकली पाहील तर ताई तुमचा ७०००० मतांनी पराभव झाला आहे. ६०००० मतदान तुतारी ला झालेल आहे.
जय ओबीसी ओन्ली पंकजा मुंडे बॉस
@@ओबीसी मान ताई ला मत काका ला🤣🤣😔🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@jawareb2098😂😂
Yani kharach kakala matdan kelaye
Only ताईसाहेब
Only tai saheb ❤🎉
ताई साहेब🙌🏻👍🏻
ताईसाहेब❤
आष्टी पाटोदा शिरूर च्या आमच्या आमदार आणि मंत्री पंकजाताई मुंडे
फक्त पंकजाताई.
एक ओबीसी लाख ओबीसी ❤
पंकजाताई यांचे सर्व लोक यावेळी मोनिकाताई यांना पाडण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु प्रत्येक गोष्टीवर मात करून 20 हजारांनी निवडून आल्या.
ओबीसी नी मतदान केल हे पण लक्षात ठेवा..भाजप आणि फडणवीस भुजबळ ह्यांना पाहून....
100%
@jawareb2098 ओबीसी नी मतदान केल पंकजा ताई मुळेच.... हे पण लक्षात ठेवा...
@Ramprasad-w5i ganta केलं मतदान गावच्या voting cout वरून समजून येत भाऊ
@@jawareb2098 कोणत्या गावात मतदान नाही झालं
Correct कार्यक्रंम केलाय,
एखादे जातीच्य लोकांना मरुंन
स्टेट्स ठेवले होते....
जाती वादी केल्य वर् काय होते Sandy उदाहरण आहे... ज य भी म
संतोष देशमुख यांचं पण विचार भाऊ,
आष्टी वर का बोलत नाही ताई आष्टी मध्ये तर खूप. लोक तुम्हाला मानणारे आहेत आणि तुम्हाला मतदान पण खूप प्रमाणात झालं आहे आष्टी मध्ये मी आष्टी तालुक्यात मातावळी या गावातून बोलत आहे. आमचं तर पूर्ण ची पूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कृपया आष्टीला असं दुर्लक्ष करु नका.
आष्टी मतदारसंघात कोणाचा प्रचार केला, तेथे भाजपचा उमेदवार नहता काय,
शेवगाव पाथर्डी मध्ये श्रेय घेण्यासाठी कुणी पुढे येऊ नये, येथे मोनिकाताई या स्वबळावर निवडून आले आहेत.
मोनिका ताई ना फक्त अणि फक्त मराठा बांधवांनी निवडून दिलं आहे. काका नहीं खूप जातीवाद केला म्हणून काका च seat गेलं
या म्हणावं आता पुढच्या वेळी निवडून स्वाबळावर 👍@@jawareb2098
तुझा no सेंड कर मग सांगतो तुला
राजाळे बाईला विचार स्वबळावर निवडून आली का
@@GaneshDarade-cj6id विचारायची काय गरज हे दिसतेय ते ताई फक्त फक्त कामामुळ अणि मराठ्या मूळ निवडून आल्या आहे . यात मुंढे घरांच्या 0 टक्के पण श्रेय घेतच नहीं
ताई स्वतः निवडुन कसंकाय आल्या नाहीत 😊
पर्यावरण मंत्री विषय संपला
Only DM and PM
मोनिका राजळे कोणाच्या कृपेमुळे निवडून् आल्या नाही त्या स्वतः च्या हिमतीवर निवडून् आल्या आहेत.जे म्हणतेत मी निवडून आणले त्यांना म्हणा स्वतः निवडून् या.
त्याची सभा घेऊ निकाल कळेल
ताकद काय असते ते ओबीसीनी दाखवली
Only anna
Only dm pm
Suresh Aanna dhas ❤❤❤❤❤
2014 , 2019 , 2024 ह्या तीन टर्म पंकजाताई च्या सभेने पाथर्डी च्या उमेदवार निवडून आलेल्या आहेत हे विसरु नका
@@santoshdarade2422 ताई ला म्हणा स्वतः ये आधी निवडून
ते विसरा पाहिले या २०२४ ला दगड फेकून मारले तुम्ही मोनिकताई राजलेंना..तुमचा मोठा पोपट झालाय तरी तुम्ही तोंडाने रेटत नाही तर ढुंगाने रेटीता…
Only suresh anna dhas
पाथर्डीत यांचे सगळे कार्यकर्ते विरोधात काम करत होते. त्यात यांची पण काही चूक नाहीये कारण उमेदवार जातीचा होता.
आष्टी त सभा घेतानाही पाहिजेत
सुरेश धस only
Suresh Dhas dhanu la panku la purun urto😂
दम असल परळी मध्ये निवडून येऊन दाखवा बीड लोकसभा तर खूप दूरची गोष्ट आहे.
तुम्ही सांगता फक्त थोड्या मताने हरला लोकसभेत टेक्निकली पाहील तर ताई तुमचा ७०००० मतांनी पराभव झाला आहे. ६०००० मतदान तुतारी ला झालेल आहे.
🎉🎉
आष्टीवर का बोलत नाहीत ताई
काही नाही हा चैनेल वाला हत्या प्रकरणी काही विचारात नाही
चाटुकारिता 🤣🤣
Anek aamdaranchi Rang lagli hoti😂😂😂
❤
मोनिका बाई फक्त ताई मुळच आमदार आहे..
रडत रहा तुम्ही आशेच.
तुम्ही सगळ्यांनी काकाला अतदान केलंय.
Onaly jarangae.patial
Onaly jarangae.patial