Namdev Shastri यांच्या भूमिकमुळे Santosh Deshmukh यांचे कुटुंब नाराज | Dhananjay Deshmukh | SA4
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Namdev Shastri यांच्या भूमिकमुळे Santosh Deshmukh यांचे कुटुंब नाराज | Dhananjay Deshmukh | SA4
#santoshdeshmukh #santoshdeshmukhcase #santoshdeshmukhmurdercase #dhananjaydeshmukh #dhananjaymunde #dhananjaymundhe #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
हे कसले महाराज.अश्यांपासून समाजाने दूर राहिले पाहिजे.
खंडणीची बैठक शासकीय बंगल्यावर झाली हे महाराजांना माहीत नाही का .
धनंजय देशमुख भाऊ या महंताला आदरणीय म्हणणे योग्य नाही. गुन्हेगारांची पाठराखण करणारा संत ,महंत , शास्त्री होऊच शकत नाही.
आरोपीची बाजू घेणारा कधी न्याय देऊ शकत नाही
गडावरून राजकारण चालू केलं आहे असं आत्ता समाजाला वाटत आहे.
शास्त्री, तुम्हाला तुम्ही काय बोलता हे समजते का?
शास्त्री सत्याची बाजू घेऊन बोला
आरोपींची मानसिकता अशी आहे की एकेका आरोपीवर इथून मागे कितीतरी गुन्हे ची नोंद आहे अशी त्यांची पार्श्वभूमी आहे
तूमची मानसिकता प्रथम तपासायला पाहिजे.
देखमुखांनीआणि दमानियांनी पुरावे त्याला दाखवू नये .तो काय न्यायाधीश आहे.तो मुंडेचा लाभार्थी आहे.गरज नाही त्याला सत्यता पटवून द्यायची.त्याला already सगळं माहीती आहे.लोकमतने हा message त्यांना पोहचवावा
बाबा पोळ्याच्या दिवशी फायरिंग करणार्या पंडित रावाचा मुलगा आहे हे विसरु नका
आरे म्हतारया तू झापेक्षा शाश्री ज्ञानी आहेत
बाबांची मानसिकता बघा मारायच. थया त्या नाचायचे आणि पाणी मागितले कि तोंडात मुतायचे अशांचे हे बाबा उचलतात
महाराष्ट्रातीलसमस्त वारकरी संप्रदायतुम्हाला कधीच माफ करू शकत नाही सत्याच्या बाजूने बोलामहाराज तुम्ही खूप चुकलात❌❌❌
खुन्यानच समर्थन करता का महाराज
महाराज तुमचे म्हणणे बरोबर नाही संतोष देशमुखलामारले त्याचे काय .
नका जाउ
तो नाम्या धन्या कडून पैसे घेतो
हा नामदेव शास्त्री सरळ सरळ समर्थन करतोय मर्डर च आणि कशामुळे काय झालं हा सांगत आहे म्हणजे यांची मानसिकता काय आहे
शास्त्री महाराज कुणीही गुन्हेगारी आईच्या पोटातून शिकून येत नाही, मग गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही म्हणून कोणी गुन्हेगार नाही हे तुम्ही कसे काय ठरवू शकता
धनजंय एवढा मोठा कसाझाला तो काय ऊस तोड करुन एवढा मोठा झाला का महाराज आरोपी चे खुशाल समर्थन टरतोय
जाहीर निषेध नामदेव शास्त्री
संतोष देशमुक :- ---घुले चाटे ---वाल्मिक कराड ---- धनंजय मुंडे ----
.
सत्ता पैसा सामाज --- वाल्मिक --- धनंजय ---- नामदेव शास्त्री ---- भगवन गड
महाराज संतांच्या कार्यावर काही पाणी फिरले नाही.वारकरी संप्रदाय खूप मोठ्ठा आहे संतांच्या कार्याच जातं करताना आपल्याला दिसत आहे ....तुम्ही पक्ष पात करू नका ..देशमुख चां प्राण गेला आहे निर्घृण हत्या केलीय त्याच्या न्यायचं काय...तुम्ही धनंजय ची बाजू मांडू नका अजून तपास चालू आहेत....
नीच वृतीचा अन्यायाचा आचार्य नामदेव
शास्त्री बुवा हा जातीचा प्रश्न नाही, चांगल्या माणसाचा खून केला त्याबाबत काही तरी बोला. हे गुन्हेगार लोकांना साथ देत आहेत.
खंडणी ची मिटींग भगवानगडावर झाली वाटते.
लाज वाटत नाही याना
Tu gap
तु गप आधी
पैसा आणि बाई यांनी सर्व संत बिघडले यांना काय मिळाले कुणास ठाऊक
गोपीनाथ मुंडे यांचे पुतणी आहेत मग गोपीनाथ राव यांच्या मुलीला भगवानगडावर मेळावा घेण्यासाठी का अडवले
Karuna munde la bheta Maharaj 😢😢😢😢
संत जात यांना कशाला मधे आणता चला खंडणी त्यांनी नाही मागितली मग एवढी संपत्ती कुठून आली त्यांच्याकडे....
सरपंच कै.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रतील सर्व जनता त्यांच्या कुटुंबासोबत आहे त्यांना न्याय नक्कीच मिळाला पाहिजे
शास्त्री महाराज तुम्ही जातीवाद केला कसले तम्ही महाराज तुम्ही तुमच्या जातीचा आहे म्हणून तुम्ही धन्या ची बाजू घेता
महंत आज काळिमा फासला तुम्ही संत परंपरेला कृपया ज्ञानेश्वर महाराजांच नाव घेवूनका आपल्या तोंडी शोभत नाही
बघा..म्हणजे महाराज म्हणत आहेत,,,,आरोपींना आधी मारहाण झाली.....त्याची सुधा दाखल घ्यायला हवी होती....व्हा महाराज व्हा.....म्हणजे आता ते महाराज थेट थेट आरोपींची सुधा बाजू घेत आहेत...
नामदेव सानप
मुलगा राजकीय घरान्यात आला का मग तो का लोकांचे मड़र करणार का तु का पाट राखन करतो आहे. देशमुक कुटुबाला न्याय मिडू देना
त्यांनी त्यांच्या बायकोला नाही सोडले तर
हा नुसताच नावाचा महाराज दिसतोय
ह्या महाराजवर बहिष्कार टाका
महाराजा जाती भावनिक झाला
वाल्मीक आणि धनंजय मुंडे चे काय समंध आहेत ते तुम्हाला माहित नाही का
दोषी व निर्दोष ठरवण्यासाठी न्यायव्यवस्था आहे. त्यापेक्षा वेगळी व्यवस्था असणे म्हणजे लोकशाहीत अराजकता.
कसला आढावा घेता संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या महाराज रामकृष्ण हरी
तुम्ही संत नाहीत हे कळाले
धनंजय भाऊ देशमुख तुम्ही त्यांना पुरावे यायला ते काय न्यायालयाचे लागून ने गेले त्यांची तेवढी पात्रता नाही
भगवानगडाची उभारणीच खंडणीच्या पैशावर झालेली आहे, राख ,वाळू, दारू, मटका, खंडणी तसेच इतर अनेक अवैध धंद्यातील काही हिस्सा या भगवानगडासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे भगवानगडाचे हे महाराज सुद्धा या धनंजय मुंढेच्या टोळीच्या पापात सहभागी आहेत, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.
Nirlajj sada sukhi 😂😂😂
महाराज जातीवाद होऊ नये म्हणून तुम्ही आरक्षण विषयात लक्ष घाला. सर्व समाजांना समान न्याय देण्याची मागणी करा तुम्ही आदरणीय तुम्हाला नक्कीच पाठिंबा मिळेल.
घोर कलयुग
डॉ. नामदेव शास्त्री हा कसला संत आहे. धनंजय मुढे ला तीन तीन बायका. कराडला ला दोन दोन बायका.
अहो देशमुख पुरावे न्यायालयाला द्यावेत..ना की त्या एका समाजाच्या व स्वयंघोषित महांताला
लोकांना सांगे ब्रह्मज्ञान अपान कोरडे पाषाण
शास्त्री जी तुम्ही जाती भेद करत आहात.
नामदेव शास्त्री महाराज तुमच्या विषयी अपार आदर आहे, आपण या चिखलात कशाला पडला काही कळत नाही, कलियुगात काहीही होऊ शकतं हेच खरं.धनंजय मुंडे यांना सर्टिफिकेट म्हणजे बेईमानाचा उदोउदो करण्यासारखे आहे
अरे तुला त्या गादीवर कोणी कस बसवलंय आणि कोणाला संपून तिथं तू बसलास हे सगळ्या जगाला माहित आहे
!! भीमसिंह महाराज कि जय!!
आशा ढोंगी बाबा कोण काय अपेक्षा करणार महाराष्ट्र
याचं आळंदीपासून रेकॉर्ड आराम करतो
नामदेव शास्त्रीना हे महंत आहेत .त्या अशा लोकांना ओळखायची दुर दुष्टी महंत पाहिजे होती.
Maharashtra cha asaram bapu 😂
फक्त गुन्हेगाराला पठिशी घालतो
महाराज तुम्ही मुंडे यांना प्रामाणिक कशाच्या आधारे ठरवले जर त्यांच्या विरुद्ध पुरावे दिले तर तुम्ही पण सह आरोपी होणार का????
म्हणजे आता यापुढे क्राईम झाल्यानंतर कोर्टात न जाता अश्या महाराजांन कडे जावे म्हणजे असले गुन्हेगार निर्दोष सुटतील प्रश्न वटो आता पोलिस प्रशासन कोर्ट याच काय मग
ही कोणीतरी लिहून दिलेली स्क्रिप्ट आहे शास्त्री अडखळत बोलत आहेत मध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मध्ये समाज म्हणतात मध्येच वाटोळं म्हणतात हे त्यांचा बोललं नाही हे त्यांना कोणीतरी लिहून दिलेले स्पष्ट जाणवते हे ते
बहुतेक यांना पण भीती वाटत असेल की चौकशी यांच्या पर्यंत येऊ नये म्हणून.या सगळ्या केंद्र बिंदू भगवानगड असू नये.हे नामदेव शास्त्री सांगतात की नामदेव शास्त्री म्हणजेच भगवान गड.आणि भगवान बाबा कोण?भगवान बाबांचं काय
नामदेवराव जातीय वाद नसावा असे वाटते मग तुम्ही बंजारा असूनही तुम्ही बंजारा समाज मध्ये गुन्हेगारी कृत्य करणारे व आरोपी ना पाठींबा देणार्या धन्याला कसा निर्दोष मानता.? वा रे वारकर्यांच्या पाठिंबा.? तुला काय शिफारस करायला ठेवला का भगवान गडावर.
पुरावे कोणाला देताय काय फायदा? ज्यांनी अगोदरच जाती पुरस्कुत न्याय निवाडा निश्चित केला आहे
देत्यगुरू शुक्राचार्याचा कलयुगातला आवतार "दैत्यगूरू नामदेव शास्त्री" 😲😲😲
नामदेव आपण जातीयवादी शास्त्री आहात.
तुझी मानसिकता तपासली पाहिजे त्या खुण्यांची काय मानसिकता पहातो?
देशमुख भाऊ काही भेटू नका--- महाराज ला महत्त्व देवू नका
भेटायला तर अजिबात जाऊ नका.
सीसीटीव्ही फुटेज नामदेव शास्त्री महाराजांना द्या
नामदेव शास्त्री आपण शुद्ध खोटे बोलत आहात
महाराज गुन्हेगाराची बाजू घेऊ नका
महाराज एक जातीचे नसतात धण्या आरोपी आहे महाराज तुम्ही राजकारण करतात बाबा ना 5/10 पेटी भेटल्या वाटते
आपल्या मते गुन्हेगार नाहीत आणि आपल्यावर जर शिंतोडे येत असतील तर पद मोठं नाही पदाचा राजीनामा द्यावा होऊन जाऊ द्यावं दुध का दुध पाणी ....
या माहाराजाची मानसीकता समजुन घ्य
हा कसला शास्त्री हा तर कळ लाव्या आहे
अगोदर सांगायचं ना माझ्या कडे यायच नाही मी कोणाची बाजु घेणार नाही
अरे तुम्ही सगळ्यांनी त्या देवाचा अवतार असणाऱ्या भगवान बाबांना सोडलं नही रे त्यांना सुद्धा त्रास दिला तुम्ही जिवंत पाणी
गडावर जाऊन पुरावे दाखवायची गरज नाही.
दाऊद इब्राहिम चे वडील पण पोलिस हवालदार होते महाराज
किती पैसे घेतले हा तर शास्त्री पदाचा अपमान आहे लाज वाटली पाहिजे
महाराज तुम्हाला काय तरी शोभेल असे बोला
ते आरोपी देशमुख यांच्या खूना अगोदर रोज पहाटे काकडआरतीने दिवसाची सुरुवात करायचे आणि ही चापट त्याच्या जीवावर लागली आणि हे सर्व घाडल अस म्हणयचे आहे का महाराज
महाराजंना काहीतरी अमिश दाखवले असेल म्हणून आरोपी ची पाठराखण करत आहे त
हा महाराज आहे का...🤣🤣🤣🤣
तुम्ही महंत नाही मस्त एन्जॉय करताय.....त्यांच्या आसपास बगा 😂
Aakaa ne baba cha richarj kela 100℅
गडावर नका जाऊ .शहाण्या मानसाला पुरावे दाखवायचे असतात.
महाराज काही सत्य बोलले व काही समजाला न पटण्यासारखे बोलले.
अरे इतके दिवस झोपलो होता का काय चाललंय 20 20 खोल वाटत वंजारी समाजाचे मराठी सभा तुला झोपलाय का
हा सुद्धा वंजारीच,मग हा जातीवर जाणारच
तुम्ही पहिले मुंडेची आरोपीशी असनारी जवळीक हित संबंध माहिती करून घ्या मग तुमचे डोळे उघडतील खरा गुन्हेगार कोण आहे ते कळेल.
शास्त्री सत्याची बाजू का घेत नाही
धनंजय दादा महाराजांनी संतोष भाऊच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाच्या खर्च करण्याचं आश्वासन दिले आहे.कृपया आपण या राजकारणी लोकांच्या नादी न लागता शास्त्रीना भेटा. प्रकाश सोळंके साहेबांनी 40 लाख जमवले अशी बातमी आम्ही ऐकली होती ते तुमच्या पर्यंत पोहोचले का. नसतील तर समजून घ्या हे पोळी भाजून घेत आहेत
Dallya tu gheuan ge
Ha maharaj rajkiy aahe
100 चोर एक अंधाराचा कोड
महाराज तुमच्याबद्दल च्या प्रतिक्रिया वाचा
कोत्या मनाचे नामदेव शास्त्री!
Kiti khoke bhetale namdeo Tula?
आसाराम झाला विनाशकारी विपरित बुद्धि या प्रकारनामध्ये यान थोडं घालु नये